माझे आवडते राष्ट्रीय फळ फाळांचा राजा - आंबा मराठी निबंध|essay on mango in Marathi

 My favourite fruit Mango essay in marathi आज आवडते फळं आंबा यां फळावर वर अतिशय सुंदर निबंध पाहणार आहोत.आंबा यां फाळाला विशिष्ट गंध चव देशावर असल्यामुळे आशिया खंडाचे आवडते फळं आहे.यां फाळाला फाळांचा राजा असेही म्हटले जाते. राष्ट्रीय फळं म्हणून सुद्धा प्रसिद्धी आलेली असल्यामुळे आंबा यां फाळाला आंबा हें फळ आवडते फळं असुन उन्हाळी हंगाम चालू असेल तर उन्हाळी सुट्टी निमित्त आंबा खाण्यात जी मजा आहे ती कोणत्याच फळात नसेल.आंबा यां फळाचा रस तयार करून आमरस खान्यातील मजा काही औरचं आहे.आंबा पासून मँगो बर्फी सुद्धा एकदम आपणा सर्वांची लोकप्रिय असणार आहे. कैरीचं लोणचं सुद्धा बेस्ट आहे. चवीला अतिशय सुंदर गोड असणाऱ्या essay on mango in Marathi आंबा आवडते फळं यावर निबंध पाहणार आहोत.

My Favourite fruit Mango Marathi Essay

माझे आवडते राष्ट्रीय फळ फाळांचा राजा - आंबा मराठी निबंध|essay on mango in Marathi

  आंबा आवडते झाडं आंबा निबंध मराठी -Essay on Mango Trees in Marathi 10 lins,

|mango tree essay 10 lines 

  1)आंबा झाडापासून थंडगार सावली मिळते.

  2)लाकूड मजबूत असते.

  3)घरासाठी फाटे,टेबल खुर्च्या,दरवाजा खिडक्या कपाट,बाजा बनवतात.

4)आंबा झाडापासून ढोल बनवला जातो.

5) आंब्याच्या लाकडापासून "प्लावुड "बनवतात याचा कारखाना चंद्रपुर मध्ये आहे.

6)आरोग्यासाठी भरपूर फायदे मिळतात.

7)पिकलेल्या आंब्यापासून रस काढून भात पोळी शेवई याबरोबर खातात.

8)पिकलेला आंबा टॉनिक आहे.

9)आंबा रस ताटावर वाळवून त्यापासून धोपोडी पापडी करतात.

10)कैरीच्या फोडी वाळवून त्यापासून आमसूल तयार करतात.

My Favourite fruit Mango Marathi Essay

आंबा आरोग्य महत्व -mango tree Health important essay on Marathi 

  मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असल्यास आंब्याची साल कुटून त्याचा रस पिल्यास फरक पडतो.

गळा सुजीवर उपाय -

गळा सुजला असल्यास साल वाटु त्यात चुना टाकून गळ्याला बांधतात.

  पोट दुखीवर उपाय -आंब्याचीं अंतर साल कच्ची कुटून खडीसाखर बरोबर खायला द्यावी.

हगवन लागल्यास - साल कुटून त्याचा अर्क पिल्यास आराम मिळतो.

आंबा धार्मिक कार्य महत्व -Essay on mango Marathi 

    आपण धार्मिक कार्य शुभ मुहूर्तावर नेहमी करत असतो असे  शुभ मुहूर्तावर आपण आंबा यां फाळाला तसेंच पानांना अतिशय महत्व असल्यामुळे उपयोग तर मोठ्या प्रमानातं करत असतात.कलश स्थापना करताना कलश वर आंबा पाने आपल्याला दिसतातच.कोणत्याही शुभ प्रसंग लग्न समारंभ असेल तर पुजा असेल तर आंबा ढाळे तोरणं बांधले जाते.चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला कच्या आंब्याचे सरबत बनवले जातात.

My Favourite fruit Mango Marathi Essay

राष्ट्रीय फळं आंबा-National fruit Mango essay on Marathi 

 आंबा हे फळ सर्वांचे आवडते फळं असूनं सर्वांसाठी एक टॉनिक आहे आरोग्य महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे भारत देश तसेच पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ गणले गेलेय .बांगलादेश यां देशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाइन्सचं यां देशाचे ‘राष्ट्रचिन्ह’ आंबा असुन आंबा प्रकारनुसार जातींची उपलब्ध जास्त आहेत.

My Favourite fruit Mango Marathi Essay


माझे आवडते फळं आंबा मराठी निबंध | My Favourite fruit Mango Marathi Essay 

    आंबा चवीला मधुर गोड असल्याने हे मला खूप आवडतो आंबा माझे आवडते फळ असुन king of fruit माझा असुन आंबा हा जिवनात आरोग्यासाठी टॉनिक आहे. आरोग्याचे महत्व आंबा यां फळात समाविष्ट असल्यामुळे खजिना समाविष्ठ असुन मला आरोग्य दृष्टीने आंबा खूप आवडता आहे. आंबा यां झाडाचे उत्पादन आपण बांधावर लावून सुद्धा घेऊ शकतो.

आंबा मराठी निबंध|essay on mango in marathi 

    सुट्टी म्हंटल कीं आंबा खाण्याची मजा वेगळी असते आपल्याला आंबा झाडावरून उतरवण यासाठी अतुल झेला वापरला जातो. आंबा पिकंविण म्हणजे एक कसरतचं असते आंबा अढी घालावी लागते आंबा पिकवायला.आंबा यां झाडाची लागवड भारी मध्यम जमिनीवर केली जाते हवामान उष्ण मध्यम प्रकारचे असते. जातींची प्रकारनुसार हवामान विविधता नुसार निवड करून 10×10 किंवा 5×5 अंतरावर लागवड करून घ्यावी. खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करून बेस्ट लागवड करावी.

माझे आवडते फळं -आंबा |My Favorite fruits -Mango 

  आंबा यां फाळाला फळांचा राजा अशी ओळख करून घेतलेली असल्यामुळे तसेच आपल्याकडे आंबट-गोड चवी व रसाळ गुणधर्मा यामुळे सर्व लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत अतिशय सर्वामध्ये लोकप्रिय असणारे माझे आवडते फळ म्हणजे आंबा आहे.आंबा आहार आणि औषधं यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असुन झाडावर पिकलेला आंबा हा अतिशय बहुगुणकारी आहे आंबा हा ताजा नेहमी खावा आपण शक्यतो आंबा कापून फोडी करून खातो पण चोकून आंबा खावा पचनास हलका होतो चोकून खाल्याने.हिरवट पिवळा गुलाबी पिवळा हिरवा अश्या विविध प्रकारात आंबा आपण पाहतो. लखनऊ आंबा हा पांढरा कलरचा असतो.

फाळांचा राजा आंबा मराठी निबंध |fruit of king mango essay on Marathi 

आंबा यां फळामध्ये ‘अ’ ब क ही जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने तसेच अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रातांधळेपणावर आंबा फुलं औषधाप्रमाणे गुणकारी आहे. आपल्याला शारीरिक डोळ्यांचे आजारावर गुणकारी आहे. बुबुळांची शुष्कता, डोळ्यांची आग होणे, खाज येणे हे यां आजारावर मात करता येतें.उन्हाळ्यामध्ये नियमित आंबा सेवन केल्याने वजन वाढ टाळता येतें.

  रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर त्यांना आपली शारीरिक तंदुरुस्ती वाढवता येईल रुग्णांस पिकलेला आंबा व त्यासोबत दूध सकाळ, दुपार, संध्याकाळ असे रोज तीनदा द्यावे. आंबा चोखून खाऊन त्यावर दुध प्यावे. अश्या विविध आजारावर गुणकारी आंबा फळं असुन खूप लाडके आहेत.

My Favourite fruit Mango Marathi Essay


माझे आवडते फळं आंबा निबंध मराठी|my favorite fruit Mango essay Marathi language 

आंबा माझे अतिशय आवडते लाडके फळं आहे.आंबा हा वृक्ष 25 मी उंच वाढणारा हा डेरेदार वृक्ष असल्याने थंडगार सावली आपल्याला मिळते यां झाडाची साल जाड असते पाने भाल्यासारखी लांब असतात.आंबा झाडाला मोहोर हा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात येतो मोहोर आल्यापासून 5 महिन्यात च्या कालावधी नंतर फळं लागते कच्या फळाला कैरी म्हणतात.आंबा यां फाळाला कोकणचा राजा देखील बोललं जातं.

आपण कांय शिकलो निष्कर्ष 

आज आपण आंबा यां फाळाला आवडीने खातोय खरं पण आंबा यां फळ झाडाचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्येकाने लागवड क्षेत्र वाढवून उत्पादन घेणे गरजेचे आहे. उत्पादन वाढ करून प्रक्रिया उद्योग वाढ करू शकतोय. हें आज आपण My favourite fruit Mango essay in marathi माझे आवडते फळं आंबा यां मराठी निबंध च्या माध्यमातून आपण शिकलो आहोत तुम्हांला हा मराठी निबंध कसा वाटला ते आवर्जून सांगा.


खालील मराठी निबंध तुम्ही वाचू शकतात 

1)रक्षाबंधन मराठी माहिती

2)गणपती उत्सव माहिती

3)जगाचा पोशिंदा शेतकरी राजा

4)भारत माझा देश आहे

5)मराठी माहिती
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports