माझा भारत देश आहे मराठी निबंध.

भारत देशाला पर्यटन क्षेत्रात बाहेरील पर्यटकांना तसेंच आपल्याला सुद्धा भुरळ घालणारे अगदी मंत्रमुग्ध करणारे मन जिंकली जातात. सर्वात लोकप्रिय प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहाल हा सर्वांना आवडता प्रेमाचं प्रतिक कर्तव्य म्हणून सर्वजण अगदी नं चुकता वर्षातुन एकदा भेट देण्यासाठी जातं असतात. आपल्या प्रेमाचं कौतुक शाहजहान याने ताजमहाल बांधून केलं त्याचंप्रमाणे सर्वजण भेट देऊनं कौतुक करत असतात.

     आपल्याला भारत सर्वगुण संपन्न महान लाभलेला असल्यामुळे भारतात अनेक कोरीव लेणी आहेत. वास्तू आहेत यां वास्तू सर्वांचे मन मोहून टाकतं असतात. आपण भारत देशातील विविधता पर्यटन मध्ये दिसून येतात.ताजमहाल, फतेहपूर सिक्री, सुवर्ण मंदिर, कुतुब मीनार, लाल किल्ला, ऊटी, नीलगिरी, काश्मीर, खजुराहो, अजिंठा आणि एलोरा लेणी यासारखे पर्यटक क्षेत्र पाहण्यासाठी आहेत.प्रत्येक क्षेत्राला भेटी देणं महत्त्व आहेत.


भारत माझा देश आहे प्रस्तावना 

 भारत माझा देश आहे असे आपण प्रतिज्ञा करतो  भारत विविधता असणारा देश आहे. माझा भारत देश खूप सुंदर विविधतेने नटलेला असून संपूर्ण भारत देशामध्ये विविधतेने मुकुट पांघरलेला असून कृषिप्रधान या भारत देशामध्ये आपण पाहतोय की अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या मानवाच्या मूलभूत गरजा आपल्याला भारत देशांमधून शेतकरी हा अतिशय जोरदारपणे देत असतो. जय जवान जय किसान हे तत्व जर आपण अवलंबून केला तर देशाचं  रक्षण करणारा जवान आणि काळ्या आईच्या कुशीमध्ये अन्नधान्यांचे उत्पादन घेणारा जगाचा पोशिंदा शेतकरी माझा.  भारत देश महान मानसून भारत हा सर्व देशांचा मुकुटाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय भारताचा जगामध्ये लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो तसेच पीक उत्पादनामध्ये सुद्धा जगाच्या तुलनेत भारतात एक नंबर ला आहे भारताबद्दल आपण विविध कल्पना जर केला तर विविध शास्त्रज्ञ भारतामध्ये तयार झालेले आहेत विविध विविध तंत्रज्ञान मध्ये होताना पाहिला आहे भारतामध्ये शेती शेतकरी आणि जवान  अशा व्यक्ती आहेत की एका वेगळ्या भारताला ओळखलं जातं आहे भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात भारतामध्ये विविध प्रकारचे सण-उत्सव अत्यंत मानाने साजरे केले जातात. आपल्या भारत देशामध्ये विविधता आढळून येते गुण्यागोविंदानं सर्व एकत्र नांदताना नांदतांना पाहिला भेटत आहे. आपल्या भारताला स्वतंत्रता 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळाल्यामुळे आपला भारत देश गुलामीतून मुक्त झाला गुलामीतून मुक्त झालेला आपला देश अखंड भारतामध्ये वातावरणामध्ये भारतात तसेच आपल्या भारतामध्ये सर्व एकत्र येऊन 15 ऑगस्ट 1947 हा दिवस साजरा करताना पाहायला मिळतात. तसेच आपल्या भारतामधील प्रजेला सत्ता मिळाली तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला प्रजासत्ताक मिळालं त्यामुळे तोही दिवस दरवर्षी साजरा केला जातो. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारतात विविध तांत्रिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे भारत हा विकसनशील देश पासून तर कधी त्या तंत्रज्ञानाला जोड आहे आणि या चोरीमुळे आपल्या भारतामध्ये विविध तंत्रज्ञान यासाठी उत्तुंग यशाची भरारी दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते आणि हीच भरारी दरवर्षी दोन वर्ष वाढत राहील आपल्या प्रजासत्ताक विकसनशील भारत आपल्याला काही काळानंतर पाह्यला भेटेल आर्थिकस्थिती मध्ये सुद्धा आपला भारत देश प्रगतीपथावर आहे तंत्रज्ञानामध्ये प्रगतीपथावर प्रथा वरती आहे तसेच आपल्या भारतात मध्ये शेती हा व्यवसाय सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संकरित बियाणांचा वापर केल्यामुळे स्वतः प्रगतीपथावर  आहे आपल्या भारतामध्ये गरीब आणि श्रीमंत या दोन दरी आहेत दरी काही काळानंतर दूर होऊन जाणार आहे अशी आशा आहे.

India
भारत माझा देश आहे 


भारतीय भूगोल -

भारत देशाला पर्यटन क्षेत्रात बाहेरील पर्यटकांना तसेंच आपल्याला सुद्धा भुरळ घालणारे अगदी मंत्रमुग्ध करणारे मन जिंकली जातात. सर्वात लोकप्रिय प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहाल हा सर्वांना आवडता प्रेमाचं प्रतिक कर्तव्य म्हणून सर्वजण अगदी नं चुकता वर्षातुन एकदा भेट देण्यासाठी जातं असतात. आपल्या प्रेमाचं कौतुक शाहजहान याने ताजमहाल बांधून केलं त्याचंप्रमाणे सर्वजण भेट देऊनं कौतुक करत असतात.

     आपल्याला भारत सर्वगुण संपन्न महान लाभलेला असल्यामुळे भारतात अनेक कोरीव लेणी आहेत. वास्तू आहेत यां वास्तू सर्वांचे मन मोहून टाकतं असतात. आपण भारत देशातील विविधता पर्यटन मध्ये दिसून येतात.ताजमहाल, फतेहपूर सिक्री, सुवर्ण मंदिर, कुतुब मीनार, लाल किल्ला, ऊटी, नीलगिरी, काश्मीर, खजुराहो, अजिंठा आणि एलोरा लेणी यासारखे पर्यटक क्षेत्र पाहण्यासाठी आहेत.प्रत्येक क्षेत्राला भेटी देणं महत्त्व आहेत.

भारत अर्थव्यवस्था -

भारताची अर्थव्यवस्था बळकट आहे ती फक्त आणि फक्त शेती व्यवसायमुळे भरभरून जगात 12 वा क्रमांकावर असल्याने एक मानाचा तुरा आहे. भारतात शेती व्यवसायांबरोबरच औद्योगिक विकास बरीच केलेली आहे. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. अनेक कामं करणाऱ्या हातांपैकी दोन तृतियांश कामं करणाऱ्या हातांचा दोन वेळेसचा जेवणाचा प्रश्न आजही शेती व शेती आधारित असणाऱ्या जोड व्यवसाय उद्योग यावर अवलंबून असल्यामुळे विविध सेवा सुविधा यांचा वाटा सुद्धा वाढता राहतोय.अर्थव्यवस्था ही सध्याच्या काळात सेवा पुरवठा यांचा जो वाटा आहे त्यावर वाढता कल असल्यामुळे अतिशय महत्वाचं स्थान मिळताना पहायला मिळतं आहे. वार्षिक सकल उत्पन्न जर पाहायचं म्हणलं तर 17% वाटा हा शेतीचा आहे. तसेंच औद्योगिक स्थानात वाटा 28%आहे, सेवा उद्योग वाटा 55% आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जागतिक दर्जा मध्ये मानाचा स्थान निर्माण करून एक विकसन जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.

भारताचा इतिहास

भारत हा देश सर्वात मोठा लोकशाही देश असून आपल्याला लोकशाही राष्ट्र म्हणून सुद्धा ओळख आहे याप्रमाणे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इतिहास निघून गेलेला आहे इतिहास प्राचीन संस्कृतीची गौरवशाली छान आहे भारतामध्ये वर्ष-वर्ष जपलेली अनमोल ठेवा आहे आणि आज प्राचीन संस्कृतीला हजारो वर्षांची ही परंपरा इतिहासामध्ये लाभलेले आहे ती परंपरा जतन करून ठेवण्याची कला आपल्या भारतीय लोकांना लाभलेली आहे आणि हेच भारतीय लोक ही कला मोठ्या प्रमाणावर ती जतन करून ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती आघाडीवर ते आहेत आपल्याला इतिहास इतिहास जतन करून ठेवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आपल्या भारतामध्ये प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आपला इतिहास पूर्णपणे भाषणे टक्के लाभलेला असून ते साहित्य आपल्याला आपली प्रसिद्धी इतिहासाची संगत असते आपली हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे सत्यमेव जयते हे आपलं भारताचे ब्रीदवाक्य आहे आणि आपला विश्वविजयी तिरंगा हे भारताचं ब्रीदवाक्य आहे 

      भारताचे राष्ट्रगीत म्हणून जनगणमन राष्ट्रध्वज म्हणून गणला जातो पण आपण आपले अस्मिता ओळखले जाणारे अशोकचक्र साऱ्या विश्वाला वैश्विक शांततेचं प्रतीक संदेश देत आहे आणि आपणास शांततेचा संदेश म्हणून ऐतिहासीक रीत्या जतन करून ठेवू नये खूप महत्त्वाचा आहे विविध धर्मांचे पंथांचे आणि जातींचे आपल्यामध्ये गुण्यागोविंदाने लोक राहत असतात नांदत असतात विविध प्रांत धर्म जाती यांच्या रितीरिवाज विष्णु सारखा आहेच आहे पण या विविधतेतही एकता असल्याचा आपल्याला पाहायला आपल्याला मिळते. आपण सर्वजण भारतीय एक आहोत हेच आपल्याला सिद्ध होतं भारत माझा देश आहे आम्ही सारे भारतीय आहोत हे यातूनच आपल्याला दिसून येते. 


 भारत देशाचे राष्ट्रीयत्व भारताचे राष्ट्रमानचिन्हे 

राष्ट्रीय प्राणी - वाघ

राष्ट्रीय पक्षी -मोर

राष्ट्रीय वृक्ष -वड

राष्ट्रीय फूल कमळ

राष्ट्रीय प्राणी वाघ

राष्ट्रीय जलचर प्राणी -गंगा डॉल्फिन

राष्ट्रीय सरपटणारा प्राणी -किंग कोब्रा

राष्ट्रीय परंपरागत प्राणी -माकड

राष्ट्रीय फळ - आंबा

राष्ट्रीय नदी -गंगा

राष्ट्रग्रंथ- भारताचे संविधान


भारत सणाचा देश-

भारत हा विविध समुदायांचा देश असल्यामुळे विविध जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत असतात त्यामुळे विविधता असल्यामुळे विविध सणांचा देश आहे दिवाळी हा भारताचा सण असून या दिवाळी मध्ये चार दिवसांचा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो यामध्ये वसुबारस असेल भाऊबीज धनत्रयोदिशी  लक्ष्मीपूजन असेल अशा विविध दिवाळी साजरी केली जाते दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी केल्यामुळे दिवाळीमध्ये असणारे विविध आनंदाचं वातावरण तयार असतं तसंच वातावरण तयार असतं असतं पण विविध कुटुंब एकत्र आल्यामुळे कुटुंबांमधील एकता आपल्याला पाहायला मिळते. होळी असून सुद्धा भारतामध्ये संपूर्ण उत्साहात साजरा केला जातो हा सण इंग्रजी महिन्यांमध्ये साजरा केला जातो.

कृषी प्रधान देश

 भारता 85 टक्के शेती वरती अवलंबून आहे आणि याच शेतीवरती भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्यामुळे शेतीला किती होतो आहे आपल्याला समजला असेल आज आपली भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे शेती आणि शेतकरी आहे याच शेतकऱ्यांना हरितक्रांती धवलक्रांती मुली व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा बदल झालेला आहे आणि हाच बदल शेतकऱ्यांना पीक उत्पादनामध्ये तसेच पीक उत्पादक म्हणून अगदी प्रगतीपथावर आहे याचं शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून बियाण्यांचा वापर करून खते विविध खत तसेच विविध शेती पीक पद्धतीमध्ये बदल करून विविध तांत्रिक रित्या बदलताना उत्पादनात भरघोस वाढ आपल्याला पाहायला मिळते शेती व्यवसाय करताना शेतीला जोड व्यवसाय म्हणून विविध व्यवसाय शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये पशुपालन व्यवसाय असेल कुक्कुटपालन व्यवसाय असेल तसेच बकरी पालन व्यवसाय असेल शेळीपालन व्यवसायासाठी शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान भारत अग्रेसर आहे. भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग विमा योजना आणलेले आहेत या योजनेसाठी शेतकरी व्यक्ती लाभ घेताना दिसतात.तसेच या शेतकऱ्यांच्या बांधावर ती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदल  करताना पहायला मिळतोय. कृषी विभागाच्या साह्याने शेती मध्ये तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत बळकट झालेला आहे आणि हा आर्थिक स्रोत बळकट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये विविधतेने नटलेले कुटुंब एक प्रगतीपथावर किती आहे तसेच काही अल्प दूर भूधारक अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी विविध शासनाने योजना घडलेला आहेत त्या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी भांडवली लाभ घेताना पाहायला मिळतात. आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांच्या स्थानाला अतिशय महत्त्व आहे म्हणून शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं आणि आपण म्हणतो की एक वेळ आपण उपाशी झोपेन पण शेतकरी उपाशी झोपणार नाहीये. 


भारत माझा देश आहे निबंध 500शब्द


सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा..

हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा..

सारे जहाँ सें अच्छा हिंदोस्ता हमारा

     आपण स्वातंत्र्य दिनी शाळेमध्ये लवकर हजर राहतो ध्वजारोहन करण्यासाठी आपला भारत देश स्वतंत्र झाला 15ऑगस्ट 1947 या दिवशीचा आपला आनंद आपण ध्वजारोहन करून साजरा करत असतो. खूप प्रकारची देश भक्तीची गीतं एकवली जातात त्यात प्रामुख्याने आपल्याला सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...प्रसिद्ध शायर मुहम्मद इक़बाल यांनी 1905 साली हे गजल  गीतं सर्वांच्या ओठांवर गुणगुणावे रहावे वाटते दररोज. या गितातून सर्वांना चांगला बोध भेटतं असतो त्याचं अनुकरण सर्वांनी नक्कीच केले पाहिजे सुरुवात स्वतःपासून सुरु केली की,दुसरे करतात की नाही याची वाट पहावी लागतं नाही.

       आपल्याला स्वतंत्रता मिळून कितीतरी दशक झाली आहेत. लोकांची वैचारिक क्षमता आधुनिक तंत्रज्ञ वापरून बदल होत गेला सर्व ठिकाणी बदलत्या युगात असंख्य व्याधीनीं जोर धरला यातून सुटका आजतर नाहीय आपण बदल केल्याशिवाय. आज भ्रष्टाचार,आरोग्य, बेरोजगार, व्यसनाधीनता, गरिबी यांसारखी व्याधीनी आपल्याला कधी ग्रासलेय हे समजलंच नाही आपण त्याचे वारसदार झालो आहोत. लक्षात घ्या की आपल्याला सर्व सुखं युक्त दोन वेळेसचं जेवण जर पोट भरून खायचं असेल तर कोणताही व्याधी आपल्याला शिवला नाही पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. पोटापूरत कमवणं खूप महत्वाचं आहे सर्व रोगापासून रोग मुक्ती करायची असेल तर. आज दोन वेळेस पोट भरेल एवढं कमवणार कमवायचे हात खूप अवघडं होऊन बसलंय. जिकडे तिकडे सर्व आपण अस्वस्थ राहू लागलो आहोत अस्वस्थता बदलली गेली पाहिजे.

अस्वस्थता राहून आरोग्य धोक्यात आणून आपण कमवलेला सर्व पैसा आरोग्य व्यवस्थित करण्यासाठी खर्च करू त्यात आपण मोठं मोठ्या व्यक्तींचं आदर्श विसरून जाऊ आपण फक्त व्यक्तींना माहिती करू पण त्यांचे आचार विचार यांचा पाया आपण माहिती करून भक्कम रित्या इमारत उभी करू तरचं या 21 व्या शतकात आपल्याला महान तेन जगता येईल. शिक्षण हे सुद्धा गरिबी आणि श्रीमंती यावंर आपण पाहतं असतोय दर्जेदार शिक्षण आपल्याला खाजगीत भेटतं आहे असं वाटतं आहे.विचार करा सरकारी आणि खाजगी या दोन तुलना आपणच करतोय खाजगीत भरमसाठ फि भरून शिक्षण घेतो सरकारी मध्ये एक रुपया पण नं भरता शिक्षण दर्जेदार भेटतं आहे. आपण फक्त वैचारिक रित्या बदल करूया संपन्न पिढी सक्षम व्यावसायिक अभ्यासक्रम घेऊन एक व्यवसायिक बनून हजारो तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा आपण विचार करूया आणि रोजगार संप्पन्न बनवूया. आज पाहतोय व्यसनाचं प्रमाण वाढतं झालेलं आहे पण याचा परिणाम आरोग्य वरती तर होतोच पण आपलं कुटूंब आपण परिणाम घडवून आणतो. प्रत्येकाला मानसिक ग्रस्त स्तिथी आज आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी मन व्यवस्थित करणं आणि एका चांगल्या पर्याप्त स्तिथी आपण दूर मार्गदर्शक होण्यासाठी एक पाऊल उचलू.

   आपण जर सर्व व्यसन, शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार गरिबी या पंचसूत्री कार्यक्रम पासून जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपण सुंदर सक्षम होऊन आपण परिणाम आहेत त्यावरती उपाय काढून फायदा करण्यासाठी आपल्याला बदल करणं तितकंच गरजेचे आहे आज खूप वेळ आपण अस्वच्छता पाहातो आपण बाजारात गेलो तर कधी आपण बाजार पिशवी घेऊन जातं नाही आपण म्हणतो प्लास्टिक पिशवी द्या. बाजारातील सर्व भाजीपाला हा विखूरलेला पाहतो हाच भाजीपाला आपण सर्वांनी एकत्र येऊन पालिकेची गाडी येईपर्यंत वाट ण पाहता एकत्र गोळा केला आणि तो एका कचराकुंडीत टाकला तर स्वच्छ विषयक एक समस्या कमी होण्यासाठी मदत होणारंचं ना अशीच आपण समस्या वरती मात सर्वजण करू शकतो एक सक्षम होऊ शकतो कधी कोठेही कोणाचीही वाट कधीही बदल घडविण्यासाठी पाहायची नाही स्वतः बदल घडवायचा आपोआप बदल घडू लागतो.


  भारत माझा देश आहे मराठी निबंध 400 शब्द संख्या 

जण गण मन अधिनायक जयं हें

पंजाब सिंधु...

   आपल्या भारताचे राष्ट्रीय गीतं असून गीतं गाण्यासाठी 52सेकंद लागतात. हें गीतं रविंद्रनाथ टागोर यांनी लिहलेलं असून स्वरबद्ध केलंय ठाकूर यांनी या गीताला  24जानेवारी 1950 रोजी या गीताला राष्ट्रगीतं म्हणून घोषित केलेलं आहे.आपल्या भारत देशातील सांस्कृतिक विविधता आढळून येताना पहायला मिळतं आहे सर्वधर्म एकता बंधूत्व भूमिखा पांघरून घातलेली आढळून येतेयं. आपल्या भारताचा ध्वज तिरंगा असून पांढरा रंग शांततेतचं प्रतिक, केशरी रंग त्याग शौर्य साठी प्रसिद्ध, हिरवा रंग समृद्धी साठी प्रसिद्ध आहे असे तीन रंगात नटलेला ध्वज मध्ये 24आरे असणारे निळंसर रंगाच अशोक चक्र 24 प्रतिक गौतम बुध्दाय यांची आपल्याला दुःख आणि उपाय यांच साचेबद्ध पणा दाखवून देतात.सर्वांना समान अधिकार प्राप्ती असल्याने विविधता नटलेला भारत आपल्याला पहायला मिळतो.

      भारताला कृषीप्रधानं देश बोलले जाते. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने सर्व अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेती ही प्रमुख अग्रेसर आहे. आपल्याला काळ्या आईशी असलेलं नातं अंजुनं घट्ट करावं लागेल आज किती तरी कृषी सखी शेतामध्ये आपलं अस्तित्व दाखवत असल्यामुळे आपण आपली आध्य कर्तव्य विसरून चालणार नाही कृषी संखी शिवाय शेती कसली जातं नाही. रोजगार वाढ तर होतंच आहे पण आज भारत देशातील विविधता पाहुण आपण योजना शेतीविषयक तांत्रिक उपलब्ध आपल्याला बांधावर भेटतं आहे.फक्त आज आपली मानसिकता बदलून शेतीकडे व्यावसायिक रित्या बदल करणं गरजेचं आहे तरचं आपल्याला शेती परवडेल अन्यथा आपल्याला शेती पीकविमा आधार घ्यावा लागेल.शेतीतून पीक पद्धतीमध्ये बदल केला तर संकरित बी-बियाणे रासायनिक खत असतील तसेच विविध बदल युक्त व रासायनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने औद्योगिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण शेती करून शेतीमध्ये उत्पादन घेऊन आपण उच्चकोटीचे उत्पादनासाठी एक अग्रेसर राहू शकतो आणि आपल्याला उच्चभ्रू राहणीमानाचे साठी आपण एक शेतकरी शेती व्यवसायिक ती कशा पद्धतीने करू शकतो हे सिद्ध करून दाखवू शकतो शेती ही कंपनी आहे कंपनीसाठी आपण संचालक आहोत हे आपण दाखवून देऊ शकतो.

     भारताला स्वच्छता विशेष गुणधर्म लाभलेला असून स्वच्छताविषयक आपण सर्वांनी एकजुटीने जर प्रयत्न केले तर भारत हा अग्रेसर देश होऊन भारत हा आणखीन खंबीर बनून पर्यटकांसाठी एक विशेष संधी आणि पर्यटन आपल्या स्थितीत मध्ये पर्यटक आल्यामुळे आपला व्यवसायिक इन्कम आहे ते सुद्धा उत्पन्न वाढू शकतो आणि व्यवसाय वाढल्यामुळे आपल्या कौटुंबिक राहणी मान मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा आपल्या भारताने खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल केलेला आहे आणि हा बदल आपण मिसाईल मॅन म्हणजेच आपले राष्ट्रपती तसेच शास्त्रज्ञ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यामध्ये आपण विविध आपल्याला या देशाला शास्त्रज्ञ लाभलेल्या असून विविध खेळाडू सुद्धा लाभलेल्या आहेत तसेच आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असे लिहा विजेतेपद आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहें. भारताला एका गतिशील विकास करण्यासाठी आपण सर्वांनी सक्षम असणं गरजेचं आहे.

भारत माझा देश आहे मराठी निबंध 300शब्द 

आपला भारत देश विविध गड किल्याने नटलेला असून विविध मावळे यांनी हा गडकोट साठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आपल्याला पहायला मिळतेय. गड आला पण सिंह गेला असे उदगार आपण नेहमी ऐकले आहेत. असाच आपला रांगडा भारत देश विविध पर्यटन क्षेत्राण नटलेला आढळून येतो आज आपण भारत देशामध्ये कितीतरी विविधता पाहतोय परदेशी पाहुणे आपल्याकडे पर्यटक म्हणून नेहमी सृष्टीचं सौदर्य पाहण्यासाठी येतं असतात. आपला भारत देश विविध समुदायांचा असल्यामुळे विविध भाषा बोलल्या जातात तसेच विविध सण साजरे केले जातात. आपल्या भारताचा सण दिवाळी, होळी राखी पौर्णिमा, मकर संक्रात , ईद ख्रिसमस नाताळ असे विविध सण उत्साहाने साजरे केले जातात.

    दिवाळी हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो दिवाळी हा सण चार दिवसांचा सण असून शासकीय सुट्टी जाहीर असते त्यामुळे हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातॊ. या सणाला गाईसाठी पुजन असते लक्ष्मी पुजन पाडवा, भाऊ बीज हा भाऊ बहीण यांच्या प्रमाचं प्रतिक म्हणून हा दिवस साजरा केला जातो.राखी पौर्णिमा हा बहीण भाऊ यांच्या प्रेम प्रतिक तसेच संकटात सुद्धा सोबत आहे असा सतत चा घोष या सणसमारंभ मधून आपण पाहतो.

    गंगा नदी ही भारताची आई असून पवित्र नदी आहे या नदीच्या उपनद्या असून या नद्या समुद्राला मिळतात. समुद्रावर बऱ्याच लोकांचं जिवन अवलंबून असल्यामुळे आर्थिक भक्कम आधार आपल्याला समुद्र नद्या देत असतात. आपण नद्या समुद्र यांचं प्रदूषण टाळण्यासाठी मदत केली पाहिजे निर्मल आपण नदीत मध्ये पाण्यात न टाकता त्या कचऱ्याच प्रक्रिया करून शेतीसाठी उपयुक्त कसं बनवता येईल हें पाहणे गरजेचं आहे आपण आज प्रदूषण च्या वाटेवर असल्यामुळे आपण कधी सृष्टी धोकादायक बनवू हें सांगता येतं नाही. सृष्टी मध्ये अनेक जिवं जंतू कीटक प्राणी पशु आहेत यांचं पर्यावरण दृष्टीने जगणं मुश्किल केलेलं आढळून येतेय अश्याच परिस्थिती मध्ये आपण जर पर्यावरण चा विचार केला नाही तर आपल्याला आरोग्य आपण नक्कीच धोकादायक बनवू शकतो. आरोग्यासाठी आपल्याला हवा शुद्ध मिळणं गरजेचं आहे हिचं हवा आपल्याला काही काळानंतर तोळ्यावर सुद्धा विकत घ्यावी लागणार आहे  या सर्वांचा आपण विचार करण अंत्यत गरजेचं आहे.

भारत माझा देश आहे मराठी निबंध 200 शब्द संख्या.

भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव असून माझ्या देशावर माझे प्रेम आहे अशी आपण प्रतिज्ञा म्हणत असतो. यातून आपल्याला भारत हा विविधता पूर्ण नटलेला देश दिसून येतो प्राणी पशु पक्षी निसर्ग भाषा धर्म सण चालीरीती अश्या विविध कला पांघरून घेतलेला भारत देश आहे.

    भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असल्याने 85% लोकं शेती व्यवसाय करतात शेती मध्ये आधुनिक बदल करून उत्पादन भरगोस वाढ करण्यात आलेली आहे हरितक्रांती, ढवलंक्रांती मुळं शेतीमुळे भारताला कृषी प्रधान देश म्हणला जातोय.

    भारताला खूप मोठा समुद्र किनारा निसर्गाचा हिरा लाभलेला आहे. भारताच्या उत्तर दिशेला उंच हिमालय पर्वत रांगा असल्याने भारताला एक पर्यटन दृष्टीने एक मोठं अस्तित्व लाभलेलं आहे. अनेक जाती धर्म समुदाय एकत्र गुण्यागोविंदाने उत्साहाने एकमेकांनबरोबर सण उत्सव साजरे करताना पाहतो आपली एकता बंधूत्व टिकवायचं  आपण एक दृष्टीने आपल्याला एक महत्वाचं भारत हा देश महान आहे.

       भारत देशाचा इतिहास हा खूप मोठा असून तोच इतिहास आपण वाचत असतोय. अनेक वीर बलिदान देऊन आपल्याला काहीतरी देऊन गेलेत. अनेक खेळाडू जन्माला आलेत कलावंत कला सादर करून आपल्या भारतातील सर्वांना मनोरंजन करत असतात. शास्त्रज्ञ तंत्र आपल्याला देत असतात. आज बदल घडताना पहायला मिळतोय आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी असून राष्ट्रध्वज हा तीन रंगात सजलेला असून तिरंगा म्हणलं जातं आहे.

          भारताला सौन्दर्य बहाल असल्यामुळे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात भेटी देतात. आपला भारत देश खूप महान संपन्न असल्यामुळे आम्हांला खूप अभिमान आहे.


भारत माझा देश आहे मराठी निबंध 100 शब्द संख्या 

आपल्या भारताची प्रमुख वैशिष्ट्य विविध जाती,विविध धर्म व विविध भाषा असून मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे.या मोठया विशाल देशामद्ये अनेक निसर्गाचा प्रकोप कधी पहायला मिळतो कधी अवकाळी कधी दुष्काळी कधी मानव निर्मित संकटातुन वाचून हरितक्रांती घडवून आणली अन्नधान्याच्याबाबतीत स्वावलंबी बनू लागला. दही दूध यांची खूप मोठ्या प्रमानातं वाढ झालेली पहायला मिळते. पशुधन वाढल्यामुळे शेतीला उपयुक्त खत सेंद्रिय मोठया प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे.

  औद्योगिक आणि वैज्ञानिक या तंत्र बदलत खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आढळूना येतेयं. चंद्रावर पाऊल ठेवून प्रगती एक पाऊल पुढे चालू आहे.माझा भारत देश खूप महान संपन्न असल्यामुळे प्रगतीने विकसनशील आहे. भारताला सर्वगुण सौदर्य बहाल असल्यामुळे भारत सौदंर्य राणी आहे.

भारत माझा देश आहे मराठी निबंध 5ओळी. 

1)भारत हा प्राचिन देश समृद्ध व ज्ञानामध्ये अग्रेसर असल्यामुळे सुवर्णभूमी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.

2)भौगोलिक विविधता असल्यामुळे बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहेत.

3)हवामान विविधता आढळून आल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने हवामान धान्ये, फळे, भाज्या, फुले यांच्यातही मोठ्या प्रमानातं विविधता आढळून येतेय.

4)सर्व भाषांतील साहित्य समृद्ध असल्यामुळे वीर शूर, संत, समाजसुधारक यांनी मूल्यवर्धन अहिंसा सत्य यांची स्वातंत्र्य मिळाले.

5)भारताची अर्थव्यवस्था शेती आधारित असून ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारताचे चलन रुपया आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने