रक्षाबंधन वर मराठी निबंध संपूर्ण माहिती

आज आपण पाहणार आहोत बहीण भावाचा प्रेमाचं प्रतिक असणारे राखी दिवस रक्षाबंधन दिवस याबाबत आपला आवडता सण तसेच बहिण भावाचा रक्षाबंधन निबंध यावर माहिती घेणार आहोत चला तर मग माहिती घेऊयात .

आपली बहीण भावाच्या हातावर राखी बांधून स्वतःच्या संरक्षणासाठी संरक्षण मागत नाही तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना मनामध्ये ठेवते बाह्य शत्रुंपासून आपल्या मनातील सुक्रम साठी आपल्या भावाचा विजय असो हो आणि भाव आपला सदृढ संरक्षण वाढवण्यासाठी आपली जशी बहीण आहे तशीच बाहेरही बहिणी आहेत त्या बहिणीचे रक्षण आपल्या भावाकडून होने याच शुभेच्छा बहीण आपल्या मागत असते आणि याच शुभेच्छा आपण सादरीकरण एक प्रेमळ भावना आपण जपावी याच शुभेच्छा असतात

राखी रक्षाबंधन सण
राखी 

 रक्षाबंधन सणानिमित्त दृष्टिकोन आपला बदलण्यासाठी खरी गरज आहे-

 आपला दृष्टिकोन बदलण पण अतिशय महत्वाचा आहे सख्ख्या बहिणीला राखी बांधून घेणे पेक्षा इतर भगिनींकडून तुम्ही राखी बांधून घेऊ शकता इतर बहिणी आपल्याच बहिणी आहेत हे तुम्ही मनाने ठरवू शकता आपल्या मध्ये शील रक्षणाची जबाबदारी होते आणि हेच आपण आपल्याला रक्षण करणं भावाने बहिणीचे रक्षण करणं हेच मोठं असतं या बंधन मध्ये आपली जशी बहीण आहे ती बाहेरची बहीण आहे हा जर आपण पाहिली तर या जगामध्ये विविध घटना घडतात त्या घटनांचा कालावधी किंवा घटनांचा क्रम कमी होऊन एक जीवन सगळे जगण्यासाठी मोकळे बहीण-भावाचं नातं हे निर्झर झाल्यासारखा स्थळ खूप खर्च करणार वाहणारा असतो आणि हे आपल्याला कुठेही धक्का म्हणून थांबणारा नसतो खूप सार्‍या प्रमाणात ते पडणार पण असतं त्यातून पाणी मिळत पाण्याला वाट मिळेल तिकडे पळणारा असते त्यामुळे खूप सारे नातं खूप मोठ्या अभंग परिश्रमाने सुद्धा थांबणारा नसतो आणि अथांग जर आपल्याला कोणत्या अडचण आली तर अडचणींना सामोरं जाऊन खूप मोठ्या प्रमाणात ते पुढे जाणार असतं

        राखी पौर्णिमा साजरी खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही राखीपौर्णिमा चांगली सादर करू शकता राखीपौर्णिमा हा पवित्र सण आहे आणि पवित्र क्षणाला खूपच चांगल्या पद्धतीचे तुम्ही पावित्र्य राखले जाऊ शकतो खूपच चांगल्या पद्धतीने आपल्या बहिणीसाठी एकवा आणि ठरू शकता खूपच चांगल्या पद्धतीने आपल्या बहिणीला येणाऱ्या अडचणी असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही आर्थिक सक्षम बहिणीला करू शकता स्कूल तुम्ही शाळा व्यवस्थित तिला चांगल्या स्वतःच्या त्याच्या पायावर ती उभी करून तिला आर्थिक सक्षम करून तिला एक वाणी देऊ शकता बहिणीसाठी भाऊ हा सक्षम असावा लागतो आणि हाच भाऊ बहिणी साठी एक पाठीराखा म्हणून उभा असतो ते एकाच आईच्या उदरातून आलेले असतात आणि त्यांना बहीण-भावाचं नातं खूप चांगल्या पद्धतीने निभाव लागतं आणि हेच नातं खूपच चांगल्या पद्धतीने निभावत आई वडिलांचं नाव तुम्ही सगळ्यात साखर कराऊ आई-वडिलांच्या संस्कारांचा तुम्ही पाया ठेवावा खूप सार्‍या घटना असतात की त्या आई-वडिलांच्या विना अपुऱ्या असतात आपण म्हणतो खूप चांगल्या घटनांना आपण सामोरे जातो पण खूप चांगला घटनासुद्धा चांगल्या रीतीने ठरवावे लागतात.

सध्याच्या काळामध्ये रक्षाबंधन चा सण कसा साजरा करावा.100 ते 125 शब्द 

 सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये तसं पाहिलं तर कोणालाही दोन मिनिटं सुद्धा वेळ नाहीये प्रत्येकाला संसार असेल संसारातून प्रत्येकाला कोणालाही वेळ नाहीये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घटना वेगवेगळे आदरतिथ्य गरजेच असतोयं आणि हे आदरतिथ्य जर केलं तरच आपण आपल्या नात्यांमधील वीण अजून मोठ्या मनाने तयार करू शकतो नाहीतर आपण जर हे नातं टिकवायचा प्रयत्न केला तरी नातं टिकू शकत नाही जर नात्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं असतं नातं म्हणजे खरवस भावनांनी जोडलेला असतो जीव लावलेला असतो हाच जीव एकमेकांच्या नात्यासाठी घट्ट असतो. एकमेकांसाठी वेळ देणे गरजेचे आहे आणि वेळ जर काढला तर अजून घट्ट नातं होऊ शकतं तुम्ही एकमेकांसाठी भाऊ बहिणी साठी वेळ काढा. तुम्ही लहान होतात तसेच लहान होऊन एकमेकांप्रती भावना व्यक्त करा प्रति प्रेम व्यक्त करा किती फुलत राहिल.

रक्षाबंधन सणाला भेटवस्तू देताना-  200शब्द संख्या 

 बंधन सणाला भेटवस्तू देण्याची हि प्रथा आहे आणि ह्या सणाला भेटवस्तू देताना आपण साडी देतो किंवा कोणातिही एक गिफ्ट देत असतो आणि ही गिफ्ट एक आठवण म्हणून आपण प्रत्येकाला देत असतो विविध प्रकारचे सोन्याचे असतील चांदीचे असतील घालण्याच्या वस्तू असतील अशा विविध प्रकारच्या वस्तू आपण गिफ्ट स्वरूपात एक भेट वस्तू स्वरुपात करून दिल्या जातात आणि हेच आपण आठवण म्हणून एकमेकांच्या भावना जपावेत म्हणून हे आठवण आपण हे गिफ्ट प्रत्येक जण वापरत असतो. झाड स्वरूपात जर गिफ्ट दिलं तर एक पर्यावरणाला जीवसृष्टीला एक महत्त्वाचं गिफ्ट राहील आणि एक क्षणा सोबत गिफ्ट चालत राहील तुम्ही एका कोरोना महामारी च्या काळामध्ये पहिला असेल तर श्वास स्वतःचा नव्हता दुसऱ्याचा घ्यावा लागला मग विचार करा आपण जर एक झाड लावलं आणि हेच झाड आपण एका मुलाप्रमाणे का बहिणी प्रमाणे एका भावाप्रमाणे वाढवलं तर त्याच्या प्रती एक भावना वाढेल आणि पर्यावरणाचा सुद्धा सुधार होईल पर्यावरण सुद्धा एक हसत होऊन आपल्या भाऊ बहिणीचे प्रेम कसं फुलतंय हे बघत राहील हे सुद्धा भाऊ आणि आपल्या बहिणीला भावाला खूप मोठ्या प्रमाणावर ती पर्यावरणाचं रक्षण करण्याचा सुद्धा एक रक्षक म्हणून प्राप्त आदर्श वत राहील आणि एक आपण कोणापेक्षा तरी वेगळं काहीतरी बहीण-भावाचं नातं जगतोय ही मनाला उभारी देणार कर्तव्य राहील.

भावाची बहिणीला रक्षाबंधन सणाला ओवाळणी- 300 शब्द संख्या 

 खरतर बहिणीसाठी ओवाळणी ही भावाचं प्रेम असतं हे आपण म्हणतो भावाचं प्रेम किती निखळ नितळ आहे हेच बहिणी साठी खूप महत्त्वाच असतो बहिण सासरी जाते त्या वस्तूचा माहेरपण विसरलेला असतो आणि माहेरपणाला येत असते ते दोन दिवसाचा क्षण सुखाचं आपला दिवस सुखाचा होण्यासाठी ते माहेराला येत असते हे माहेरपण जोपासण्यासाठी सण आलेले असतात त्यामध्ये विविध सण असतात आणि हे सण आपण विविध चांगल्या पद्धतीने साजरे करतो आणि याच सणाला आपण विविध भेटवस्तू देत असतो बहिणीला त्यामध्ये बहिण-भावाचा हा एक राखी पौर्णिमा हा सण दोन हा सण भावाचा आणि बहिणीचे नातं प्रेम संवाद आपुलकी हे घटक करण्यासाठी हा दिवस आलेला असतो आपण दिवस खूप प्रेमाने खूप निर्मळ मनानं सादर करू आणि भावाने बहिणीला भेटवस्तू जर द्यायचे असेल तर निखळ प्रेम देव भेटवस्तू बहिणीसाठी हेच महत्त्वाचे असते निखळ प्रेम देऊन व व्यवस्थित संवाद साधणं अडल्यानडल्या ला मी तुझ्या पाठीशी आहे हा तिला आधार जर दिला तर खूप मोठं मन होतं बहिणी बहिणी भावासाठी हवी असते भाऊ हा बहिणी साठी सुद्धा खूप वेळ देतो बहिणीचा भावासाठी खूप महत्त्वाचं असतं तेच आपण भाऊ आणि बहिणीचा नातं आयुष्यभर जीवापाड जपतो आणि आपल्या एक भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे एक जगाला आदर्श तयार करून भेटवस्तू देताना साडी देऊ नका खाऊ खाऊ च्या वस्तू देऊ नका फक्त एक प्रेमळ संवाद द्या कोणत्याही अडचणीला उभा राहण्याची ताकद या कुठेही असला तरी एक हात ग दिली की तुम्ही साथ द्या कुठल्याही अडचणी ला जर सामोरे जात असेल तिथे तुम्ही जर सामोरे जात असताना कुठे तुम्हाला माघार घ्यावी लागत असेल तर पुढे चला मी आहे म्हणून बहिणीसाठी ना बहिणीने आपल्या भावासाठी हक्काने कुठे मागे उभा राहा आणि पुढे झाला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा जरुरीचा सल्ला दिला तर आत्ताच्या येणाऱ्या अडचणी ला आपण मात करू आणि खूप मोठ्या पल्ला आपण गाठून एक आदर्शवत बहिण-भाऊ तयार होऊन एक सृष्टी साठी सुद्धा चांगल्या पद्धतीचे निर्माण करून हे च्या शुभेच्छा असतील.

सध्याच्या काळामध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करताना आपण खूप चांगल्या पद्धतीने दक्षता घेणं गरजेच आहे-400 शब्द संख्या 

 सध्या भाऊ आणि बहिणीचा नातं हे दरी पडल्यासारखं झालेला आहे भाऊ आणि बहिणीच्या नात्यांमध्ये खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात दरी आलेले पाहिला भेटते आहे.शहरांमध्ये असेल ग्रामीण भागांमध्ये असे खूप काही ठिकाणी बहीण आणि भाऊ यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय हा दुरावा कशाप्रकारे टाळता येईल हे माहित नाहीये पण हा दुरावा जर आपण चांगल्या पद्धतीने टाळला तर बहीण-भावाचं नातं खूप पूर्वीसारखं होऊन आपुलकी येईल आपुलकीनं मनात फुलत राहिल आणि हेच नातं बहिण भावाच्या प्रेमळ असणाऱ्या नात्याला खूप कलाटणी देऊ आपण पाहतो कि एकाच आईचे लेकरं लेकराच्या उदरातून आलेल्या दोन विश्वाची टोक झाल्यासारखे आपण पाहतोय आपल्याला बहीण आणि भाऊ यांना त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दरी झालेली पाहतोय बहिण भाऊ बरोबर बोलत नाही भाऊ बहिणी बरोबर बोलत नाही अशा काही ठिकाणी घटना घडतात त्या घटना का घडतात हे माहित नाही प्रत्येकाच्या विचारशक्तीवर ते खूप काही अवलंबून असतं पण विचारशक्ती जर आपण बदलली तर खूप मोठ्या प्रमाणावर ते आपण चांगल्या पद्धतीने भाऊ आणि बहिणीचे नातं निभावू शकतो भावा-बहिणीचं नातं खरं तर तुम्ही जपा आणि हेच नातं जपणं खूप मोठ्या मनाने महत्त्वाचं आहे. बहीण-भावाचं नातं हे भावनांच भरलेला आहे आदर भरलेला आहे एका मोठ्या अथांग सागरासारखे आहे आणि हाच सागर आपण जर विसरून चालला असेल तर सागरला अंत नसतो तसेच बहिणीच्या भावाच्या मायेला या अंत नसतो खूप मोठ्या प्रमाणावर ती बहीण भावाचं प्रेम एकमेकांवर जीव जडलेला असतो हे फक्त ज्याला कळलं त्यालाच कळत नाही तर न कळणाऱ्यांना फक्त आणि फक्त आज सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण संसारांमध्ये कामांमध्ये गुरफटलेला आहे प्रत्येकाला कोणालाही कोणासाठी वेळ नाही स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा कोणी काही वेळ देत नाहीये तर परक्या माणसांना कोण वेळ द्याल सासरी गेलेल्या मुलीकडे आई-वडिलांच्या नंतर मुलीकडे लक्ष देणार कोणाच नसतं आणि मुलींसाठी एक खूप मोठं जिव्हाळा बनलेला असतो मुलींचे जीवन संकेत परक्याच्या घरी जाणं पण यामध्ये जर आपण परके मातेला जर आपलं केलं तर ते पण आपलं होत असतं आणि ते मुलगी प्रत्येक संसारांमध्ये दुसऱ्याच्या घरी जात असते आणि नव्याने संसार थाटत असते त्यामुळे तिला माहेरची आठवण येत असेल तर भाऊ-बहीण आई-वडील यांपासून दुसरं कोणीच नसतं ते माहेरी माहेरपणाचं सुख वर्षी पण आज जे माहेरपणाचं सुख असतं ते सर्वांच्या आधारे जायचं असतं आणि हेच सण सुख माहेरचं झोपण्यासाठी प्रत्येकाच्या वर्षातून आलेले असतात आणि हेच सण आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने जोपासत असतो पण आपल्याला याचं क्षणाचा साथीदार होण्यासाठी खूप महत्त्वाचं मांगल्याचं पवित्र सणात रक्षाबंधनाचा असतो आणि हेच आपण मानतो खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने तयार करू आणि आपल्या विश्वाचा हक्काचा असा भाऊ-बहिणीचा ठेवा जपून आणि हेच आपलं ठेवा जर जपला तर आयुष्यभर आपण निस्वार्थी पणे अनमोल पणे प्रेम करत राहू आणि भाऊ बहिणीच नात जपत राहो.

सध्याच्या काळामध्ये बहीण आणि भावाचं महत्त्व खूप दरी निर्माण झालेलं आहे.500शब्द संख्या 

  बदल हवा आणि परिणामी आपण शैक्षणिक व आर्थिक असो खूप सार्‍या गोष्टींनी आपण सक्षम आहोत आणि हा सक्षम पण आज जर आपल्याला भाऊ-बहिणीच्या नात्यांमध्ये दुरावा आणत असेल तर आपण आर्थिक शैक्षणिक सक्षम होऊन तरी काय उपयोग आहे म्हणून तर सक्षम भावना जर यांना त्यालाच आपण कुठेतरी काहीतरी खडा लावून जर होत असेल तर आपण बहीण-भावाच्या नात्याला कुठेतरी आपण संवाद कमी पडतो आणि आपण कुठेतरी काहीतरी बोलतोय त्याला काय कमी आहे का करतो तसं नाहीये आपण बहीण-भावाचं नातं खूप मोठं प्रेमळ आहे आणि ते नातं जपण्याचा प्रयत्न नेहमी करावा आपल्या आयुष्यामध्ये खूप सार्‍या घटना असतात त्या घटनांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला बळ बहीण-भावाच्या नात्याला प्रेमाच्या मुळेच मिळतं आणि त्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो जर आपल्याला आयुष्य मध्ये खुप चांगल्या या आरोग्य धन खूप गोष्टी मिळवायचे असतील तर जीवनामध्ये प्रेम हे खूप महत्वाचे मग भाऊ-बहिणीचा माता सो बहीण-भावाचं नातं

रक्षाबंधन हा सण भावनांचा संवेदनांचा दोन व्यक्तींच्या आपुलकीच्या नात्याने बांधलेला म्हणजेच बहीण-भावांच्या आपुलकीच्या नात्याने घट्ट विणलेला हि विन अशीच मजबूत घट होऊन याच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा असतील माझ्याकडून ही रक्षाबंधन हे संरक्षणाचा प्रतिज्ञा चे प्रतीक मानलं गेलं येणार आणि आपण रक्षा आणि बंधन हे म्हणजे बहिणीची रक्षा करणा भावाचे रक्षण करणं हीच आपली बहिण असून आपला हा राखीचा पवित्र धागा आपण जपणं हेच महत्त्वाचा आहे आणि याच शुभेच्छा आपल्याला रक्षाबंधन दिनी असतील आपण जीवनाच्या कोणत्याही घटकांवर ती वावरत असताना आपल्याला बंधन असणं आवश्यक असतं आपण आपल्या घरामध्ये घराला उंबरा पाहिलेला हा प्रत्येकाच्याच घराला असतो का ते एक बंधन असते प्रत्येकाला आणि बंधन प्रत्येकाने पाळा व संरक्षण असं बंधन असतं ते पाळत रक्षण हे खूप महत्त्वाचा आहे

बहीण भावाला राखी बांधण्याचा बांधण्यापूर्वी कपाळावरती टिळा लावते आणि हेच सुट्टीला बुद्धीच विश्वाचं दर्शन आपल्याला घडवण्यात याच दृष्टीने आपण दृष्टी परिवर्तनाचा महान प्रक्रिया आपण सामान्य रित्या एक पवित्र तिसरा डोळा आपण असल्यासारखा एकटीला असतो आणि तिला पण जगाकडे किंवा आपल्याकडे एक चांगल्या भावना मनात विचारांनी नटलेल्या परंपरांचा विचार अवधी माहितीचा साठा म्हणजेच हा तिसरा डोळा असून आपण अडचणींना कुठेतरी उभारावं याच अडचणींच्या 

आपली बहीण भावाच्या हातावर राखी बांधून स्वतःच्या संरक्षणासाठी संरक्षण मागत नाही तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकमना मनामध्ये ठेवते बाह्य शत्रुंपासून आपल्या मनातील सुक्रम साठी आपल्या भावाचा विजय असो हो आणि भाव आपला सदृढ संरक्षण वाढवण्यासाठी आपली जशी बहीण आहे तशीच बाहेरही बहिणी आहेत त्या बहिणीचे रक्षण आपल्या भावाकडून हा व याच शुभेच्छा बहीण आपल्या मागत असते आणि याच शुभेच्छा आपण सादरीकरण एक प्रेमळ भावना आपण जपावी याच शुभेच्छा असतात

 देवांच्या युद्ध मध्ये देवतांचे विजेसाठी इंद्राने किंमत असलेल्या इंद्राच्या हातातील राखी बांधली होती असे वेदात सांगितले गेले म्हणून च्या सुरक्षेसाठी कोणती नेत्याला राखी बांधली होती हेसुद्धा वेदात सांगितलेला आहे आणि आपल्या संरक्षणासाठी आपण आपल्या भावाला राखी बनतो हे आपण त्यातून शिकलेला आहोत हेच आपलं संरक्षण व त्यासाठी रक्षाबंधन हे पवित्र सण बहीण-भावाचं नातं घट्ट करणारा सण आहे 

 सुरक्षिततेचा स्मारक म्हणजेच रक्षा असेल आणि हेच आपण लक्षाचा स्मारक बनवण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केलेला तो एक बंद नसतानी बंधन दे होण्याच्या दे याच दिशेने आठवणीत राहण्यासारखे बहीण-भावाचं नातं घट्ट होण्यासारखं हे नातं असतं त्याचं संरक्षण व असो प्रत्येक बहिणीचं भावाचं स्वप्न स्थाने स्वप्न प्रत्येकानं साकार करावं याचं रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा रक्षाबंधन या शुभेच्छाच्या साखर होण्यासाठी आपलं मनही तेवढं रक्षा बंधन मोठं हवं आहे ना .

रक्षाबंधन सनाविषयी निबंध लेखन मराठी - वर्ग 1, 2, 3 मुलांसाठी 100 शब्द

बहिण भावाच्या नात्याची विण घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण हिंदू संस्कृतीचा मान श्रावण सरीचा गौरवशाली असणारा उत्सव असून भारतातील अनेक परंपाराच्या रूढी ने बांधले गेलेले धागे आपसातील संवाद भाषण एकमेकांना बोलणं शांती सुखं समाधान वाढविण्यासाठी हा सण ओळखला जातो.21 व्या शतकातील प्रभावशाली अडथळा पार करण्यासाठी बहीण भावामधील नातं फुलावं तसेंच आपल्या बहिणीप्रमाणे इतर बहिणीना सुद्धा अडथळे पार करण्यासाठी बळ देता यावे हेचं वचन देण्यासाठी राखीच बंधन दिलं गेले असेल वचन बंधन दृढ व्हावी.

  हिंदू मराठी महिन्यानुसार श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमा येते तिला राखी पौर्णिमा असे बोलले जाते.भावाला मनगटावर धागा आपलं रक्षण व्हावं म्हणून राखी बांधून बहीण भावाचा नातं घट्ट केले जाते.

आपला आवडता सण रक्षाबंधन मराठी निबंध इयत्ता वर्ग चौथी पाचवी या वर्गासाठी निबंध लेखन  150 शब्द संख्या 

बहिणीचं रक्षण करण्याचा हिंदू धर्माचा प्रसिद्ध भारतातील प्रमुख सण असणारा रक्षणाची प्रतिक मानली गेलेली राखी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणून ओळखला जातोय. हा सण विविध सुखं शांती पवित्रता एकमेकांना संवादाची रेलचेल ओळखला जातोय. ब्रिटिशांच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली होती त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी फाळणी थांबविण्यासाठी एक धागा बांधला गेला तोच राखी म्हणून शोधला गेलाय.पुराणिक कथामध्ये राखीचं महत्त्व देवी देवतांनी पाळला गेलाय असं बोललं जातं आहे. भगवान इंद्रदेवाला स्वरक्षण मिळावं म्हणून इंद्र देवाच्या पत्नीने आपल्या पतीदेवाचे राजा बलीपासून रक्षण मिळावं या मुळे राखी बंधन केलं गेलं.रक्षाबंधन हा सण भावनांचा आदर करण्याचा आपल्या संवेदनशील भावना प्रगट करण्याचा बहीण भावाचा महत्त्व असणारा सण असून भाऊ बहिणीला सासरी आणायला जातो.बहीण भाऊ यांना आपुलकीच्या धाग्यामध्ये बांधला गेलेला या सणाला अतिशय महत्त्व विविध महत्वाचा भावनांची कदर राखणारा भावनांना मजबूत करणारा भावना म्हणजे काय तर एकमेकांचे आदर विचारपूस सुखदुःख मध्ये एकमेकांना मजबूत राहण्यासाठी आठवण म्हणून हा सण पावित्र्य राखण्यासाठी सृष्टि निर्माण करत त्याने आपल्याला आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण मनोभावे पवित्र बहीण भावाचे एक आठवण राहावी म्हणून सण साजरा करावा.

रक्षाबंधन सण आवडता निबंध मराठी लेखन रक्षाबंधनावरील परिच्छेद - वर्ग 6, 7, 8 विद्यार्थ्यांसाठी 200 शब्द

 भाऊ बहिणीचं पवित्र राखला जावा भावा बहिणी मधील एकाग्रता म्हणून चिंतन एकमेकांबद्दल असणारे भावना प्रेमाची आपुलकी संवाद साधण्याची क्षमता वाढली जावी यादृष्टीने हिंदू महिन्यांमध्ये साजरा केला जाणारा बंधन हा सण असून या शुभ दिनी प्रत्येक बहिणीला विविध अडथळे अडचणी विविध घटना विविध शतकामधील अडचणी धावपळीत अडचणींना सामोरे जाण्यासाठी एक भावाचं बळ या दृष्टीने हा सण साजरा केला जातो. प्रथम शुभ दिनी शुभमुहूर्तावर ती बहिणीने भावाच्या मनगटावरती एक धागा बांधला जातो त्यालाच राखी असं बोललं जातं. यामध्ये अनेक संकटांना सामोरे जाण्याची ताकद यावरती अतिशय संकटं आली मागे हटू शकत नाही असं प्रतिक आहे.

   राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन असून राखी प्रेम आणि एकतेचे प्रतीक मानले गेले प्राचीन काळामध्ये असणाऱ्या कथांद्वारे आपण विविध परनिका त्यांच्या माहिती आपण ऐकतो बोलतो त्याची लिखित स्वरूपात दाखवा या या कथा त्यामध्ये विस्तारित स्वरुपाच्या झालेले आहेत आणि या आत्ताच्या काळामध्ये बहीण-भावाचं नातं एक दृष्टचक्र असल्यासारखं भावाचा नात पवित्र ओळखलं जाऊ लागले खरं तर बहीण आणि भाऊ दुरावत चाललाय भाऊ आणि बहिणीच्या नात्याला एक दरी निर्माण होत चाललेले आहे आणि ही दरी निर्माण होणार अतिशय दुःखदायक आहेत.बहीण-भावाचं नातं पूर्वीसारखाच फुलराणी सारखं फुलंत रहावं. सुखदुःखाचे सोबतीला बहीण-भावाचं नातं अतिशय कणखर बळकट असून या नात्याला कोणाचीही नजर कधीही लागू नये हा एकच संदेश सगळ्यांनी द्यावा सध्याच्या काळामध्ये बहीण-भावाच्या नात्याला खरंच नजर लागली या आणि हे नजर कधीतरी काढण परिचित आहे जर नजर काढले नाही तर बहीण भावा मधलं प्रेम दुरावत राहील.

आवडता सण रक्षाबंधन मराठी निबंध लेखन परिच्छेद - इयत्ता 9 ते 10 आणि 11, 12 आणि स्पर्धा परीक्षा परीक्षांसाठी 250 ते 300 शब्द

 बहीण-भावाच्या नात्याला एक नाव असावं आणि त्याचा एकच सण उत्सव उत्सव हवा असं आपल्याला वाटत असतं तर ते ही खरच आहे आणि हा उत्सव रक्षाबंधन म्हणून आपल्या भारतीय उत्सवामध्ये ओळखला जातो आणि हिंदू राखी पौर्णिमा म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणावर ती सगळीकडे ओळखला जातो आपला हा राखी पौर्णिमा रक्षाबंधन हा भारताबाहेर सगळीकडे साजरा केला जातो पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी हा रक्षाबंधन साजरा केला जातो या रक्षाबंधनाच्या पवित्र अतिशय मनमोहक आनंददायक पवित्र बंधन याने बांधला गेलेला आहे आणि याचा खूपच सगळ्यांना फायदा होत राहतोय. बहिण भावाचं लहानाचं नातं मोठं होताना बहिण सासरी गेल्यानंतर अतिशय फुलत राहतयं आणि हे नातं आणखीन गट होतय लग्नामध्ये बहिण सासरी जाताना रडणारा भाऊ मनमोकळे अश्रू राहणारा भाऊ मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारा भाऊ खरंच खूप वेदनादायी मन पिळवटून टाकणाऱ्या अश्रूंना हृदयतून धाय मोकलून रडणारे हा क्षण असतो आणि हा क्षणाचा साथीदार हा भाऊच असतो. बहिण भावाच्या नात्याला घट्टपणा आणणारा हा दिवस रक्षाबंधन म्हणून ओळखला जातो या दिवशी सकाळी बहीण भावाला अंघोळ घालते त्याच्या नंतर संध्याकाळी ओवाळणी केली जाते वनी झाल्यानंतर बहिण भावाला राखी बांधते राखी बांधल्यानंतर ना भाऊ बहिणीला मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन तिला देत राहतो हेच वचन भाऊ आयुष्यभर पळत राहतो तसेच शेजारीपाजारी असणारे चुलत भाऊ सुद्धा राखी बांधण्यासाठी येतात राखी बांधून घेतात बहिणीला अडीअडचणीला उभे राहतात. आपल्या बहिणीला कोणत्याही अडचणींमध्ये एक पाठीशी उभा राहणारा भाऊ सोबत असला की बहिणीचं कोणतेही चे मोठं कष्टाचं काम हलकं होऊन जातो आणि बहिणीला एक आधार मिळतो. हाच आधार बहीणीच्या मनाला उभारी देऊन जातो.

 बहीण भावा मध्ये मैत्रीचं नातं वाढवण्यासाठी असून काही ठिकाणी साजरा केला जातो तर काही ठिकाणी भावनेचं महत्त्व वाढविण्यासाठी हा सण साजरा केला जातो. फक्त साजरा झाला पाहिजे एक नातं टिकले पाहिजे.

 हा सण हिंदू समाजामध्ये साजरा केला जातो असं नाही इतर समाजामध्ये ही इतर धर्मामध्ये ही हा सण अतिशय उत्साहाने आनंदाने मनमोहक पणे साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावाने हा सण ओळखला जातो आपल्या इतर राखी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणून ओळखला जातो तर काही ठिकाणी काजरी पूर्णीमा म्हणूनही रक्षाबंधन सण ओळखला जातो

बहीण भावासाठी रक्षाबंधनाचे मनोगत-

 खरंतर बहिण भाऊ हे नातच पवित्र आहे आणि आपण म्हणतो त्याला बहीणच नाही आणि ज्याला भाऊच नाही तर त्यांनी नातं कसं बनवायचं खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही नात बनवू शकता एखादा भाऊ तुम्ही शेजारचा असेल कुठल्या शाळेतील असेल कुठल्याही ठिकाणी भाऊ तुम्ही निवडू शकता तर माया देऊ शकता प्रेम देऊ शकतात आणि घेऊ शकता भाऊ हा भाऊ असतो आणि हा आपल्याला असंख्य अडचणी साठी सक्षम आपल्या मागे उभा राहतो तुम्हाला जर बहीण नसेल तर तुम्ही बहीण तुम्ही आमच्या बहिणीला बहिणीचा प्रेम द्या खूप सार्‍या घटना असतात ते बहीण-भावाचं नातं कोणीही लपवू शकत नाही आणि येणार त्याला कोणतीही पवित्रता कधीही भंग करू शकत नाही आता तुम्ही सगळेजण म्हणतात की जर ज्याला बहीण नाही त्याला भाऊ नाहीये त्यांनी नातं कसं तयार करायच या जगामध्ये जिव लावला तर कोणीही परकं असताना कोणीही पर्गणात असलं तरी ते आपलं होतं जीव लावन महत्त्वाचं असतं मग ते भाऊ बहिणीच नात असतो कोणतही नात असतो खूप महत्त्वाच्या नात्याला आपण खूपच चांगल्या घटना पण आपण सगळ्या चांगल्या रीतीने सामोरा जाऊ शकतो.

 बहीण-भावाचं नातं खूपच चांगल्या पद्धतीने असतं पण मला माहित नाही कि एक नातं असं पण असतं की बहिणीला काही काळी खूप साऱ्या संकटांना तोंड देऊन सुद्धा भावापासून दूर राहावे लागतेय खूप बहिणीची इच्छा असून सुद्धा दूर राहावं लागतं काही आर्थिक अडचणी असतील काही मानसिक अडचणी असतील काही कौटुंबिक अडचणी असलेल्या अडचणींसाठी प्रत्येक भाव बहिणींसाठी नातं तो खूप दूर होऊन जातो आणि हेच नातं प्रत्येक बहिणीला भावाला आपलं रहावसं वाटतं प्रत्येक भावाला आपल्याजवळ बहिण असावी पण वाटते कामानिमित्त बहिणी दूर राहून भावाचं बहिणीचं नातं निभावत असतात.आणि हे निभावनं नातं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला माहित पण खूप महत्त्वाचं असतं आपल्याला भाऊबीज आणि रक्षाबंधन हेच दोन नाती अशी असतात की मनाने घट्ट करणारे असतात आई वडील पासून दुर महत्त्वाचा असतो आणि हे दूर राहणं आपल्याला आपल्या जीवनाचं संकट तोडण्याचा सामर्थ्य देतो आपल्या संकटांमध्ये कसं राहावं कसं जगावं हे आपल्याला समजून जातं यामध्ये भाऊ बहिणी पासून दूर दूर असेल बहिण-भाऊ पासून दूर दूर असेल तर ती सक्षम प्रेमाला भुकलेले असतात बहीण-भावाच्या आणि हे ज्याला आई-वडिलांपासून दूर असतो बहिण-भाऊ पासून दूर असतं हे त्यालाच प्रेम कळतय असल्यासारखं भवानी बहिणीचे प्रेम हे खूप निकड आहे त्या जपण्याचा प्रयत्न करा.

असाही करू शकता रक्षाबंधन दिवस साजरा दहा ओळी 

1)देशसेवेसाठी लढणाऱ्या जवानांना राखी पाठवून बंधू प्रेम वाढवू शकतात 
 
2)अनाथ आश्रम मध्ये जाऊन तुम्ही राखी  बांधू शकतात राखी बांधून घेऊ शकतात.

3)शेतकऱ्यांन प्रति शेतात एक दिवस श्रमदानं करून रक्षाबंधन दिवस साजरा करू शकतात.

4)भेटवस्तु रूपात पर्यावरण पुरक वस्तू देऊ शकतात.

5)आठवण रूपात भेटवस्तु देताना झाड देऊ शकतात लावू शकतात.

6)बहिणीला सक्षम बनविण्यासाठी कोणताही व्यवसायिक अभ्यासक्रम काढू शकतात  किंवा त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देऊ शकतात .

7)दिव्यांग यांच्या बरोबर रक्षाबंधन दिवस साजरा करू शकतात . दिव्यांग सक्षम बनविण्यासाठी कोणतीही योजना जाहीर करू शकतात .

8)हुंडा प्रथेविरुद्ध सक्षम आवाज उठवू शकतात . हुंडा देणारं नाही हुंडा घेणार नाही याबाबत आवाज तयार करून रक्षाबंधन दिवस साजरा करू शकतात.

9) सासरी बहिणीचं मानसिक शारीरिक छळ होतं असतील तर त्यावर उपाय शोधून उपाय योजना चालू करू शकतात . आपल्या बहिणीचा संसार खूप चांगल्या पद्धतीने चालवीण्यासाठी योग्य योजना रक्षाबंधन निमित्त ठरवू शकतात.

10)आपल्या बहिणीसाठी विविध अत्याचार झालेले असतील तर त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ शकतात  पुन्हा असे अमानुष अत्याचार होणारं नाहीत यावर अंमलबजावणी तयार करू शकतात .

आज आपण कांय शिकलोत -
   रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी आपण कोणती खबरदारी घ्यावी कोणकोणते उपाय योजना जाहीर कराव्यात आपल्या भाऊ बहीण यांचं नातं दृढ कसं होऊ शकतं. भेटवस्तु देताना कोणत्या स्वरूपात कश्या पद्धतीने द्यावे हे आज आपण आपला सण रक्षाबंधन या मराठी निबंध मधुन शिकलो आहोत तुम्हांला निबंध आवडला की नाही हे तुम्ही तुमच्या परीक्षेत मिळणाऱ्या यशावरून ठरवू शकतात. तुम्ही निबंध या विषयावर भरपूर गुण मिळवू शकतात  आपली टक्केवारी नक्कीच वाढवू शकतात .


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने