प्राणी व त्यांची पिल्ले |Marathi Animal Beby Name.

 प्राणी व प्राणी पिल्लाची नावे prani v prani pillanchi Nave नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण प्राणी वप्राणी व प्राणी पिल्लाची नावे |prani v prani pillanchi Nave त्यांची पिल्ले कोणकोणती आहेत त्यांची नावे पाहणार आहोत प्राणी व त्यांची पिल्ले यांची माहिती पाहणार आहोत.

    प्राणी हा सर्वांचा आवडता असतो.तसा माझाही आवडता आहे.मला प्राण्याची खुप आवड आहे. प्रत्येक प्राणी वर्गाला नावे आहेत त्यांच्या पिल्लाना सुद्धा नावे आहेत. प्राण्याला काय म्हणतात त्यांच्या पिल्लाला काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत. प्रत्येक प्राणी हा आवडता असतो त्याचप्रमाणे त्यांचे पिल्लू ही आवडते असते. प्राणी यांची नावे आपल्याला माहिती असतात त्यांच्या पिल्लांची नावेही माहीत असतात. याचंप्रमाणे आपण प्राणी वर्ग व त्यांची पिल्ले यांची नावे पाहणार आहोत. कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात हे आपण सविस्तर पाहुण घेऊयात.


प्राणी व त्यांची पिल्ले |Marathi Animal Beby Name.

प्राणी व त्यांची पिल्ले |Marathi Animal Beby Name.


प्राणी व प्राणी पिल्लाची नावे |prani v prani pillanchi Nave 


1)वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात

वाघाच्या (Tiger) पिल्लाला बछडा (Bachada)असे म्हणतात.


2)वाघाच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात

   वाघाच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये To a tiger cub असे म्हणतात.


3)गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात.

गाढवाच्या पिल्लाला Donkey) शिंगरू (Shingaroo) असेही म्हणतात.


4)हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात.

हरणाच्या पिल्लाला शावक असेही म्हणतात

हरणाच्या पिल्लाला पाडस असेही म्हणतात.

हरणाच्या पिल्लाला Fawn फौन असेही म्हणतात.


5)शावक कोणाचे पिल्लू आहे.

शावक हरणाचे पिल्लू आहे.

6)शावक म्हणजे काय?

शावक म्हणजे पिल्लू होय 


7)मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात.

मांजरीच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.


8)शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात.

शेळीच्या पिल्लाला करडू असे म्हणतात.


9)मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात.

मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात.


10)कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात.

कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.


11)उंटाच्या पिल्लाला काय म्हणतात.

उंटाच्या पिल्लाला calf असे म्हणतात.


12)उंटाच्या पाठीला जो उंचवटा असतो याला काय म्हणतात.

उंटाच्या पाठीवरील उंचवटा असतो त्यास मदार असे म्हणतात.

  

13)घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात.

घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात.


14)म्हशीच्या पिल्लाना काय म्हणतात

नर म्हशीला रेडा म्हणतात.

म्हशीच्या नर पिल्लांना पारडू असे म्हणतात.

आणि मादी पिल्लांना पारडी म्हणतात.


15)कांगारुच्या पिल्लाला काय म्हणतात.

कांगारूच्या (Kangaaru) पिल्लाला कांगारूचे पिल्लू (Kangaaruche pillu) असे म्हणतात


16)ससाच्या पिल्लाला काय म्हणतात.

ससाच्या पिल्लाला (Rabbit) सशाचे पिल्लू (Sashache pillu) असे म्हणतात.


17)डुकराच्या पिल्लाला काय म्हणतात.

डुक्कराच्या पिल्लाला (Pig) डुकराचे पिल्लू (Dukrache pillu) असे म्हणतात.


18) कोल्हाच्या पिल्लाला काय म्हणतात.

कोल्हाच्या पिल्लाला (Fox) कोल्ह्याचे पिल्लू (Kolhyache pillu) असे म्हणतात.


19)गाईच्या पिल्लाला काय म्हणतात.

 गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात.


20) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात.

सिंहाच्या पिल्लाला सिंह (Lion) छावा (Chaava) असे म्हणतात.


21)हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात ते सांगा

हत्तीच्या पिल्लाला Calf असे म्हणतात..


 निष्कर्ष -

 Prani v Tyanchi pille प्राणी व त्यांच्या पिल्लांची नावे आपण पाहिली आहेत. प्राणी सर्वांचा आवडता असतो. प्राणी मात्रावर दया करणं खुपच महत्त्व आहे. आपल्या कडे पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांची दया करणे माया करणे हे आपले कर्तव्य आहे.

     प्राणी मात्रा पासून आपल्याला खुपच फायदे आहेत. त्यामुळे प्राणी मात्रा अस्तित्व टिकविणे आपल्या हातात आहे. प्राणी व त्यांची पिल्ले हा आजचा भाग कसा वाटला ते आम्हांला जरूर सांगा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने