मराठी निबंध विषयी माहिती

 आपण निबंध लेखन करत असतो निबंध लेखन करताना निबंधाचे विविध प्रकार आपल्याला पहायला भेटतात त्यामध्ये आत्मवृत्त निबंध असतात कथात्मक निबंध असतात असे वेगवेगळे स्वरूपा वरती निबंध लेखन करणं महत्त्वाचं असतं फिल्म निबंध लेखन एक कला आहे आणि ही कला आपल्या प्रत्येक कला अवगत असते तसं नाहीये पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे कोणती ना कोणती कला असते कोणता आहे आईच्या पोटामध्ये कधीच कोण शिकून येत नाही ती प्रत्येक जण निबंध लेखन मध्ये आपणास समस्याप्रधान निबंध वैचारिक निबंध तसेच आत्मवृत्त चरित्रात्मक निबंध कल्पनाविस्तार आत्मक निबंध वर्णनात्मक निबंध कल्पनाप्रधान आत्मकथन निबंध असे वेगवेगळे प्रकार आपल्याला निबंधाचे पहिला मध्ये त्यानुसार आपण करण्यासाठी लेखन कला अवगत करणं गरजेचं असतं निबंध लेखन हे आपल्याला खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्याला शाळेमध्ये कुठल्याही स्तरावर ती भाषा विषय शिकताना लेखन हे गरजेचं असतं आणि लेखन जर आपण केला तर खूप महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी आपण लेखन कला अवगत असणं खूप महत्त्वाचं आहेच.


 आपण कुठल्याही स्तरावर ती भाषा विषय शिकत असताना विविध प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला निबंध लेखन करणं गरजेचं असतं आणि हे निबंध लेखन आपल्याला विविध गुण मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं लेखन निबंध लेखन ही एक प्रकारची कलाच आहे आपल्याकडची आणि ही कला आपण आपल्या गुणात्मक विविध प्रसंगाचे गोंधळून न जाता आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये केलेलं सादरीकरण त्याच्यामध्ये प्रसंग भावना यांचा विविध मते यांचं वर्णन करून ते एकदम क्रमवार पणे कसं म्हणता येणे हे त्या निबंधा म्हणून आपल्याला सुचित करता येतं.

मराठी निबंध लेखन essay
निबंध लेखन मराठी 


   विषय आपल्याला विषयी वर्गवारीनुसार वेगवेगळ्या निबंध तर येतच असतात पण आपले जसा आपली पद्धतींचे परीक्षांचे काठिण्यपातळी वाढत जाते त्या पद्धतीने आपल्या निबंध लेखनाचे सुद्धा काठिण्य पातळी वाढत जाते त्याच्यामध्ये शब्दसंख्या सुद्धा वाढत जाते आणि विविध मतमतांतरे आमचा सुद्धा वाढत जाते तसतसे आपण पहिली ते दहावीपर्यंत थोडक्यात विषयांमध्ये आपण निबंध लेखन करू शकतो पण दहावी नंतर आपण जसजसे पुढच्या वर्गात जाऊन त्या पद्धतीने आपल्याला निबंध लेखनासाठी शब्द संख्येची मर्यादा ही वाढविण्यात येते तसेच आपल्या विविध वैचारिक महत्त्व वर्गीकरण मांडण्यासाठी विविध प्रकारचा आपल्याला निबंध लेखन मध्ये आपलं वर्चस्व मांडता येणं गरजेचं असतं का तिने पातळी आपल्याला काठिण्यपातळी आपल्याला मांडता येणं तितकच गरजेचं असतं.

 शिक्षणामुळे आपल्याला अनुभवाकडे पाहण्याची आपली दृष्टी अत्यंत विष्णू होते आणि त्यामुळे आपल्या जाणीवा प्रगल्भ होऊन आपण समृद्ध बनत असतो आपली वृत्ती डोळस तयार होते आणि आपल्या विचारांना नवीन जाळी प्राप्त झाल्यामुळे आपलेच विचार आपलेच प्रतिबंध आपण निबंधातून गुंतवायला सुरुवात करतो आणि याच पद्धतीने आपण आपलं निबंध एक आपले सुविचार आपल्याच प्रतिबंध एका कोर्‍या कागदावर ती आपण लिहून काढतो.

 शालेय पातळीवर तील निबंध आणि स्पर्धा पातळीवरील निबंध यात जमीन-अस्मानाचा फरक असतो आणि या फरक आपल्याला जाणवायला हवा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पुढे तुम्हाला प्रशासकीय सेवांमध्ये व्हायचं असतं त्यावेळी परिस्थिती नेमकी कशी असते त्याचा कलावंत या समस्यांचे गांभीर्य आपली त्याबाबतची मतमतांतरे त्यावरती उपाय योजना कोणकोणत्या आहेत यावर ती स्वतःच स्पष्ट मत आपल्याला जो भी रित्या भान ठेवून निबंधातून प्रकट करावा लागतो आणि यालाच निबंध लेखन असं म्हटलं जातं.

 निबंध लेखन म्हटलं की आत्मपरीक्षण महत्त्वाचा जास्त आत्मविश्‍वास था महत्त्वाचे असते आणि यालाच मोठा वाव असतो आणि वैचारिक तर्कशुद्धता शब्दांवरील हुकूमत कमी वेळात सुस्थितीमध्ये लेखन करणारे विचार मांडणं ऐकून घेण्याची क्षमता या सर्व पैलूंचे दर्शन आपल्याला निबंधाच्या माध्यमातून घडवता येतं आणि आपले व्यक्तिमत्त्व निबंधातून प्रकट करता येतात विचार सुचवण्यासाठी अनुभव हा एक महत्त्वाचा उत्कट आवश्यकता असतो आणि तीच आपल्याला अनुभव हीच गोष्ट आपल्याला सूक्ष्म निरीक्षण आपल्या इंद्रियांचे उपयोग जागृत करण्याचं काम करतील आपल्याला काही अनुभव आपण प्रत्यक्ष घेतो तर काही वाचनातून आपल्याला मिळवता येतात विविध प्रकारच्या वाचनातून आपल्याला विविध विचारांचा कल्पनांचा मोठा खजिना आपल्याला हाती लागतो आणि हा निबंध लेखन माझ्या मैत्रीत मदतीने आपण प्रगट करत असतो लिहित असतो लेखन कला ही अतिशय विचार कर पूर्ण करत असतो आणि आपण ती मुद्देसूद करणं तितकंच महत्त्वाचं असतं..


  निबंध भाग

मुद्दे

आशय

 निबंधाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात एक म्हणजे मुद्दे आणि दुसरा म्हणजे त्या मुद्द्यांचा असे म्हणजे मांडणी कशा प्रकारे करायची या दोन भागांमध्ये निबंधाची शैली दडलेले असते आणि तीच निबंधाची शैली आपण दोन भागात मध्ये पूर्ण कशी करतो या वरती निबंध अवलंबून असतो. महत्त्वाचं म्हणजे आत्मसात करायला सराव महत्त्वाचा असतो आणि हा सराव आपल्याला विविध मुद्द्यांच्या क्रमवारीमध्ये आलेला भेटू आपण एखादा विषय घेऊन डोळ्यांपुढे आणून त्याचा विचार कल्पना परत गेला तर आपल्याला मुद्द्यांची संगती लावता येते आणि संगसंगती लावल्यामुळे आपल्याला जाणवायला सुरुवात करते.


 निबंध चा दुसरा भाग म्हणजे निबंध ची मांडणी अतिशय उत्तम असायला हवे निबंधाचे कारण मांडणी हे खूप महत्त्वाची भावना प्रकट असते अगदी समर्पक प्रमाणात असते मोजक्या प्रमाणात मांडलेली कमी शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करता येतात ते आपल्याला या मांडणी मधून समजायला होतो त्यावेळेस आपण शब्दरचना वाक्यरचना जमण्यासाठी विविध प्रकारचे   विशेषण वापरतो क्रियाविशेषण वापरत असतो व वाक्प्रचार वापरतो म्हणी वापरतो सुविचार वापरतो यांचे विविध आपल्या शब्द भंडारज आपल्याकडे असेल आपल्या आपल्याकडे असणारे वाचन हे आपल्या लेखनातील समृद्धीसाठी खूप महत्त्वपूर्ण महत्त्व ठरत असतं आपण वेगवेगळे लेखक शब्दांची मांडणी कशी करतात त्यांच्या परिचयातून स्वतःची शैली कोबी कशी विकसित करतात हे कागदावर ती सहजपणे ते मांडू कसं शब्द प्रति आपण विचार करणं खूप महत्त्वाचं असतं.


 यासाठी आपल्याला वाचनाची साधनाही खूप मोठी काव्य वाचन करून वचन करणा वाचनामध्ये सातत्य सगळी विविधता हवी आपण दररोज विविध वृत्तपत्र वाचन करणं गरजेच आहे बातम्या वाचणे गरजेचे आहे माहितीपूर्ण व वैचारिक लेख वाचणे गरजेचे आहे पुस्तकांमधील विविध चरित्र प्रवास वर्णन निबंध लेखन वाचणे गरजेचे आहे ऐतिहासिक वैचारिक आपण वाचणे गरजेचे आहे अशा साहित्याचे प्रकार वाचण्यासाठी आपल्याकडे हवे आणि साहित्य आपल्याकडे असेल तर निबंध साठी आपल्याकडे शब्द रचना खूप मोठ्या प्रमाणावर ती उपलब्ध असलेला आणि हेच शब्द रचना आपल्याला निबंध साठी विविध आपला एक साठा निर्माण करून आपलं कर्तृत्व कलात्मक होऊ शकतो आणि कला सादर करू शकतो.

समस्या निबंध -

    निबंध लिहिताना वेगवेगळे प्रकार आपण पाहतो त्यात विविध समश्या आपल्याला पाहायला मिळतात. समाजाच्या देशाच्या समस्या असतील तसेच अनेक आवासून उभे राहतात यासाठी आपल्याला वृत्तपत्र वाचनात अतिशय महत्त्वाचा आहे जे वाचलं त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे आपल्या ज्या विषयात मग त्यात घटना घडलेल्या आहेत त्यांचे संदर्भ आपल्याला देता यायला हव्यात आपले विचार आपल्याला सुचवलेल्या कल्पना टिकून जेवण ठेवणे अतिशय गरजेचे आहे यासाठी आपल्याला विविध काव्यपंक्ती येणे गरजेचे आहे आपल्याला सुभाषिते नगर जयंती लिहून आपल्याला लिहिणं अतिशय महत्त्वाचा आहे सर्व सामान्य विचारांबरोबर आपण आपले खास वेगळा ठसा कसा वाटतो वर्ष मजकुराचा परिणाम कोण कोणता आहे अधिक परिणाम आपण लिहिणं पण तेवढेच गरजेचे आहे.

निबंध आकर्षकं

 निबंध लिहीत असताना निबंधाच्या मान्य मध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाचा आकर्षण होय आणि आकर्षण म्हणजे निबंधाची सुरुवात आणि समारोप हे खूप महत्त्वाचा आहे एखाद्या प्रसंगातून घडलेल्या घटनेचा संदर्भ घेत विषयाला कुतूहल जागृत करून देणे म्हणजे प्रस्तावना होय आपण सुरुवात अशी असावी की घडा घडाभर तेल असते ज्यामध्ये ओळखले गेले अशी अवस्था झाली पाहिजे ना आपण जागृत असणे गरजेचे आहे आपली कल्पना किती कशी तपशीलवार मांडायचे आहे ते आपल्याला विषयाची शब्द मर्यादा लक्षात घेऊन निबंधाचा सुरुवात आणि शेवट पूर्ण महत्त्वाचा आहे समस्या कोणत्या आहेत ते कुठल्या दिशेने जाणार आहे आपण त्याच्या वरती उपाय योजना केल्या पाहिजेत भविष्याबद्दल चांगले मत कुठला आहे चित्र डोळ्यासमोर त्याचा पण निबंधाच्या स्वरूपात आपण लेखन कागदावरती करायचं.

निबंध प्रस्तावना

  निबंधाचा अतिशय महत्त्वाचं स्वरूप म्हणजे आणि वैशिष्ट्य म्हणजे निबंधाचे प्रस्ताव हे दीर्घ मुदतीच्या विभागाच्या सुरुवातीला वैशिष्ट्ये लिहा व लागतो आणि आपल्याला वैचारिक समस्याप्रधान असतील आत्मवृत्त असतील कल्पनाविस्तार असतील अशा सुवर्ण माणसं प्रस्ताव आपल्याला विचार करून लिहिला पाहीजेल यामध्ये विविध गुणवैशिष्ट्ये यांचं तंत्र त्वचा बाबी कोणते कोणते आहेत त्यांचे स्पष्ट मत एखादा विषय निवडला असेल तर घडामोडींशी आपण कशाप्रकारे सराव साठी प्रयत्न करतो त्यानुसार मांडणी करणे गरजेचे आहे विषय मुद्देसूद महानगर जात आहे सराव महत्त्वाचा आहे निबंधाचा विस्तार नियोजन वेळेचे महत्व अनुकरण करायला पाहिजे त्यानुसार आपण व्यक्तीनुसार स्वभावानुसार अभ्यास चिंतन आणि चार निबंधाचे वेगवेगळे प्रस्तावना तयार होतात आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने तोंडाच्या प्रस्तावाला अतिशय महत्व आहे.

समस्या प्रधान वैचारिक निबंध

   याच्यामध्ये वैचारिक निबंध स्वरूप असतं यामध्ये आपण एखादा गणित कशा प्रकारे सोडवतो त्याचे सूत्र स्टेप बाय स्टेप यांच्या मध्ये येतात तर कर देऊन आपल्याला यामध्ये वैचारिक मध्ये निबंध लिहावा लागतो त्यामध्ये गणिताचा प्रमाण असेल किंवा एखाद्या कृती असते आणि ती कशा प्रकारे आपण सोडवत असतो हे पण महत्त्वाचा असतो तो केवळ पांढऱ्या कागदावर अति काळजी करणं एवढाच उद्देश नसतो तर विषय नीट समजून घेणार त्या विषयाची मुद्देसूद मांडणी करणारा त्याच्या सुंदरम सकारात्मक नका नकरात्मक तू सुद्धा विचार करणं गरजेचं असतं आपल्याला कल्पनाशक्तीला वैचारिक निधन नामदेव अजिबात नसतो एखाद्या समस्येचे आकलन किती प्रमाणात चाचपणी करण्यात आपल्याला समस्येचे निराकरण कसे करता येईल यामध्ये आपल्याला विविध मांडणी करता येते

   त्यासाठी आपल्याला विविध कुठली घटना असून ती मजा आता घडलेल्या असो किंवा येणार असून त्यासाठी तुम्ही विविध वर्तमान पत्र वाचावे मासिक वाचून त्यातून आपण या ग्रुप पुणे त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कोण वृत्ती हवी आणि दृष्टिकोन बदलत आहोत फक्त पत्रांमधील मजकूर कसा आहे टीव्हीवरील बातम्या कसे आहेत त्याची मतं त्रिक आहे त्याबाबत आपण ती पण काढायला वाणी हट्टीपणा पण लिहून काढून आपल्या कुठल्या पैलूवर ती आपल्याला लिहिता येते हे आपण मान्य करून लिहिणे गरजेचे वैचारिक निबंध म्हणजे रुक्षता असावी कोरडेपणा असं आम्ही आपल्याला वजीर एका दृष्टीने सौंदर्य खुलवत आलो पाहिजे नाव सुंदरी आपल्याला

आत्मवृत्त निबंध -

 आपल्याला जगदीश चन्द्र बसु यांनी वनस्पतींना भावना असतात हे शास्त्रीय सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आपल्याला वाचताना नकळत पणे मनामध्ये झाडे आपल्याला कथात्मक वाटतात आणि सांगत असतात असे चित्र आपल्याला डोळ्यासमोर येतो घरातल्या पाळीव प्राणी असणारे तसेच पशु पक्षी आपल्याला एवढेच काय तर घरामधील कोणतीही निर्जीव वस्तू व आपण स्वतः विषयी कोणतीही माहिती सांगू शकत नाही तर तीच आपण आपल्या पद्धतीने कल्पना करून परिणाम प्रकारे आपण त्याविषयी माहिती अत्यंत साधेपणाने संवाद रूपाने लिहू शकतो विविध क्रिया कर्मांचा स्वरूप आपण देऊ शकतो आपण प्राणी-पक्षी आपल्याशी बोलू शकत नसले तरी त्यांचा आपलं जगणं माहीत असतं माहित असते खाना माहीत असतं मुक्तविहार कसा असतो त्यातला आनंद आपल्याला आदिवास कायदा जलचक्र का हे अनुचित प्रकार आहे मानव मुळे त्याच्यावरती कोणते परिणाम होतात कोणते अन्य होतात त्यांचे दुःख मर्यादा बाह्यस्वरूप करत आहे सगळ्यांनी अशी कल्पना करून आपल्याला आत्मवृत्त मध्ये लिहिणे महत्त्वाचा असतो आणि ही कल्पना शक्ती येते आपल्याला तयार करू शकते आणि याच पद्धतीने आपण निर्जीव वस्तू बाबत सजीव आहे त्या पद्धतीने त्याच्याशी बोलू शकतो कल्पना करू शकतो त्यांच्याविषयी वस्तूंचा पण इतिहास त्यामुळे होणारे बदल कोणते आहेत विविध रूपे कोणती कोणती आहेत त्यामध्ये ज्या वास्तू आहेत त्या वस्तुस्थिती मध्ये आपण भावना सुखरूप इतरांविषयी असणारं महत्त्व याविषयी आपण कल्पना करू शकतो बोलू शकतो नाते रिता पण मांडू शकतो तसं पाहिलं तर चेतनगुणोक्ती अलंकाराची विस्तृत रूप म्हणजे आत्मवृत्त होय. एकदम माणसाचा आत्मवृत्त निबंध मुलींना खूप महत्त्वाचा असतो कारण त्याचा इतिहास माहीत असतो त्याचा दैनंदिन उपक्रम माहिती असतो त्याचा आर्थिक फायदे तोटे आपल्याला सुख दुःख अविस्मरणीय क्षण व्यक्ती म्हणून आपल्याला माहिती असतात नातेसंबंध माहिती असतात समाजामध्ये वावरता फक्त माहिती असतो सर्व मुद्दे आपल्याला माहिती असतात पण हा विषय आपण वस्तू विषयी माहिती लिहिताना आपल्याला कोणता इतिहास वगैरे माहीत नसते तू माहिती करून घेणं महत्त्वाचं असतं म्हणून वस्तूंच्या जागे आहोत हा विचार आपण करणे गरजेच असतं मात्र हवे दाखला कसा हवा तरच आपण इथे आपण लेखन कौशल्य व्यवस्थित रित्या करू शकतो.

 बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको

चरित्रात्मकं निबंध -

  चरित्रात्मक मध्ये आपण असामान्य कामगिरी करणारे होते त्यावेळेस कोणत्याही क्षेत्रामध्ये लोकोत्तर कार्य केलेले असेल किंवा नसेल व्यक्तिमत्त्वाची जडणघडण असेल समाज मनावरील परिणाम असतील परीचे असतील नेमके शब्द मध्ये देणे अपेक्षित असतं हेच अपेक्षित दे मोकला लेखन स्वरूपात प्रगट करू शकते व्यक्तीचे चरित्र चरित्र लेखनातून खूप मोठ्या प्रमाणावर दिखता हे व्यक्ती चरित्रामध्ये व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू भावपूर्ण मध्ये आपण शब्दात मांडता येतात मात्र चरित्रात्मक जन्म व मृत्यू यांचे बालपण तारुण्य पण तसंच सामाजिक स्थिती प्रत्यक्ष कार्य व त्यांचे गुण विशेषण कामाचं वेगळेपण आयुष्यातील महत्वाच्या घटना या विषयी निवेदन आपल्याला माहीत नसल्याने क्रमवार तारखेवर मांगीतुंगी लागेल आपल्याला आपुलकी असणे गरजेचे आहे एका दिवसात मनात तत्कालीन समाज परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणार खूप महत्वाचा आहे महत्वाच्या घटना कार्य काय आहे ते कार्य आपल्याला त्याची पूर्वतयारी शिवरा पेशीवर माहिती असणं गरजेचं असतं ते चरित्र आपण लिहू शकतो एखाद्या थोर लोकांची चरित्र वाचताना आपण वेगवेगळ्या नोंदी लिहिणं महत्त्वाचं असतं ते तरी व्यक्तीचे चरित्र लग्नाचा सराव आपल्याला दर्जा व राजकीय नेते राजकीय असो करावा लागतो संघर्ष असतो संशोधनात्मक असतो पण तपशील आपल्याला माहिती असणे गरजेचे असते उद्योजक आवडते यशस्वी वाटचाल कशी आहे ते वाटचालीबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे जास्त वास्तव घटनांवर अवलंबून असल्याने दोन व्यक्तींच्या आपल्याला चरित्र पर लिखता येणार मांडणी करता येणे त्याच्यामध्ये प्रतिभेचा एक वेगळा रोजच एक भावा आपल्याला गरजेचे असते.


 इथे इथे रुद्र झाले दुःख वेगळे निथळ गंगा आणि निर्मितीचा पेटी अखात दंगा आता ज्ञानाची उघडे पहाट नव्या माणसाची दुनिया निघे पायवाट ..


कल्पनाविस्तारात्मक निबंध ---

 आपण लिहीत असताना एखादे सत्य घटना घडत असताना भुताच्या मनोरंजक स्वरूपात आपण रेखाटत असतो दडलेला विचार अर्थ कल्पना शक्ती सांगितलेले सत्य आपण विसरून गेला हरकत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारे अनुभव आपल्याला वाचन करता येतात लिहिता येतात अभ्यासण्यात माहिती झालेली असते असते आणि यातूनच आपण येथे सेवेतील विविध क्षेत्रातील उदाहरणे आपण निबंध स्वरूपात शिक्षकांमध्ये लिहू शकतो अधिक अधिक खुलवता येऊ शकतो. इतक्या प्रभावीपणे आपल्याला शब्दयोजना सत्ता येणे गरजेचे आहे का दिल्लीला वसना मधील गांभीर्य वेगळेपण आपल्याला महत्त्वाचा आहे दिलेल्या विषयाशी सुसंगत पणे काव्यपंक्ती मध्ये सुप्रसिद्ध वचन असतील सुविचार असतील त्यातल्या लागते करावे लागत असतात हे पेरणी करणे म्हणजेच खूप महत्त्वाचा असतो. स्पष्ट करून तेवढेच गरजेचे आहे आपल्या सुप्रसिद्ध वचन माहिती असणे गरजेचे आहे



वर्णनात्मक निबंध -

   एकदा वेगळं रुक्ष सेल नंबर असेल तर तो कोणाला तरी सांग ना गरजेच असतं आणि सामन्यात आपल्याला हा प्रसंग वाटतो आणि तो एखादा प्रसंग आपल्याला रसाळ खोडव्या भाषेमध्ये कसं कसं करायचं लिहायचं कसं याचं वर्णन ऐकण्यासाठी तसं वाटतं त्याचं दिलेल्या प्रसंग आपल्याला कसे वाटतात त्यावरून आपल्याला कळतं की रेखाटन करण्यासाठी अभिप्रेत आपल्याकडे कुठले दृश्य आहे प्रसंग आहे एखाद्याचं पाहिलेला काय आहे याचं निरीक्षण करून आपण ते कशा पद्धतीने आपण रेखाटतो म्हणतोय ते गरजेचे आहे आणि आपल्याला प्रसंगाचे चित्र रेखाटन करून त्याला वर्णन करणं असं म्हणतात आणि वर्णन आपण एखाद्या वेळी विविध पद्धतीने मांडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला विविध अडचणींचा सामना खूपच चांगल्या पद्धतीने करता येतो. वाचताना प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि हा उभा राहिलेला प्रसंग वर्णन जीवन तरी ते आपण प्रत्येक आरे वाटायला होतं प्रसंगाचा बघणार भरतीमधील मनावरती परिणाम आणि सिंगल पूने व्यक्तिगत पनवेल कॉल वरती होणार आहे एखादी गोष्ट प्रत्यक्ष गोष्ट अनुभवली असेलच असं नाही त्याच्यावर ते आपण घटनेचे वृत्त कुठेतरी वाचलं सांगतेस प्रसंग आपण वेधरित्या मांडण्याचा प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं असतं आणि हे प्रसंग आपण अनुभवत असतो कल्पना करत असतो मी स्वतः सप्तमात मंगळ असतो अनुभव येत असतो


 कल्पना प्रधानात्मक निबंध --

     वस्तुस्थिती मध्ये आपण कल्पना करतो जे घडत नाही त्याविषयी अनुभव काय आहेत ते आपण वस्तू मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो पण लहानपणापासून घेत असलेले विविध अनुभव आपण कल्पनाशक्तीच्या जोरावर ते वेगळे साहित्य दृष्टीने प्रतिसृष्टी निर्माण करून असतात पण त्यातून आपण विश्व दोन राहण्याचा प्रयत्न करून व्यवस्थितरीत्या तो कसा आहे कल्पना अर्ध्या रेखाटता येतोय असतो आणि हाच वापरून वेगवेगळ्या प्रसंगातून व्यक्तिमत्वातून भावना विचारप्रधान व्यासंग कल्पनाशक्ती  आपण झालं आणि तसं झालं हे दोन प्रकार आपल्याला जर आणि तर च्या माध्यमातून आपण अरे करत असतो कर्तव्य व जबाबदाऱ्या व व्याप्ती सद्यस्थिती आपण सखोल ज्ञानाच्या जबाबदारी वरती व दिनक्रम आपल्याला स्थिती अधिकार काय आहे ते जाणून घे महत्वाचा असून याविषयी आपण जर तरला सांगत इतिहासातील दिनक्रम आतील अधिकार आहे याबद्दल माहिती काढणं गरजेचं असतं तरच आपण विस्तारानं कल्पनाप्रधान लिहू शकतो मान्य करू शकतो विस्कळीत रुपये देऊ शकतो विषयानुरूप आपल्याला बदलावे लागणारे सदस्य कथात्मक कार्यक्रमात काही घटना अत्यंत गंभीर रस्त्यात स्वरूप भाषेला दिला जातो आणि आजचं सर्वांचे अंतरंग जाणून घेण्याची संवेदनशीलता आपल्याकडे भाषेच्या वेगवेगळ्या स्वरूपाची जाणीव जितके महत्त्वाचे आहे तितकेच परिणामकारक रित्या व्यास आपल्याला महत्त्वाचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने