भाषा ही आपल्या जिवन घडविण्यासाठी अभिमानाची मायबोली ठरली गेलीय भाषेमुळे आपण बोलायला लिहायला वाचायला शिकलो गेलोय आज आपण व्यवहार करताना संवाद करतं असतो नोकरी किंवा व्यवसाय करतं असताना आपण संवाद भाषा वापरत असतो त्यासाठी भाषा आपण वापरत असतो यां भाषेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत मराठी भाषा मायबोली राज्यभाषा अभिजात दर्जा ठरला गेलायं.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
कवी सुरेश भट.
मराठी भाषा महत्व मराठी निबंध |Marathi bhasha Mahattva Essay
मराठी भाषा इतिहास -
मराठी माझी भाषा असलेले म्हणून आपण मराठी भाषेचे महत्व जाणून घेणार आहोत. आपली मराठी भाषा समृद्ध आहे आणि संस्कृत भाषा ही मराठीची माय जननी आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक मध्ये श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्ती खाली आढळलेला आहे त्याच्यामध्ये असे लिहिलेले आहे की श्री चामुंडराय करवियले लेखांमधील ओळख आहे इसवी सन 983 या सुमारास हे वाक्य कोरले गेले आहे.
विवेकसिंधु ग्रंथ लिहिणारे प्रसिद्ध कवी आद्य कवी मुकुंदराज राज असून यांनी हा ग्रंथ पहिला मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे. तसेच ज्ञानदेवी आणि अमृतानुभव ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केलेले आढळून येते हा आद्य ग्रंथ लिहिणारे हे मराठीतील काळातील प्रसिद्ध ग्रंथकार आहेत हे सुद्धा आपल्याला आढळून येते.
भाषा म्हणजे काय -
भाषा म्हणजे संवादाचे साधन आहे आपण बोलतो आपण आपल्याला पाणी हवेत पाणी सांगतो मला पुस्तक हवे तर पुस्तक म्हणतो अशा प्रकारे संवाद साधले जातात त्याला भाषा म्हटलं जातं. भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय.
आपल्या मनामध्ये विचार येतात भावना जागृत होतात त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो सांगतो त्याला ते आश्चर्य वाटतं त्यामुळे वेगवेगळे हावभाव व्यक्त करणारा भाषांचा एक प्रकार असतो अन ती हात त्यांना हवं ची भाषा सुद्धा म्हटलं जातं भाषण मध्ये दोन प्रकार पडले जातात एक स्वाभाविक नैसर्गिक आणि दुसरी कृत्रिम सांकेतिक या दोन भाषांचे प्रकार पडलेले आढळून आले आहेत.
मराठी भाषेचे महत्व -
आपण ज्या भाषेमध्ये बोलतो ते संवाद म्हणतात आणि संवाद प्रभावी माध्यम आहे बोलणारा आणि ऐकणारा यांचा जो मुख्य असतो त्याला म्हटलं म्हणजे बोलणं.
भाषेमुळे आपल्याला जीवन व्यवहार कळले जातात आणि सुरळीत होऊन जातात किंवा एखाद्या पर्यंत आपण अभ्यास करत राहतो तिथे भाषा आपल्याला नेहमीच साथ देत राहते आपल्या विकासासाठी आपल्याला भाषा आयुष्यभर मदत करते व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजाच्या विकास सुद्धा भाषेमुळेच होत असतो आणि हीच भाषा आपल्याला समाजामध्ये विचारवंत तत्त्वज्ञ लेखक कवी यांचा सहभाग करून घेण्यासाठी विकासामध्ये आपल्याला मोठं योगदान देत असते. भाषाच योगदान विविध लहान-मोठी काम संस्कृती मध्ये माय मराठी माय भाषा माध्यमातून विकसित झालेले आहे अगदी शालेय जीवनापासून महाविद्यालय जीवनात पर्यंत आणि दररोज आपल्या बोली भाषणासाठी भाषा आवश्यक असते
आपण आपल्या घरामध्ये यांचे भाषण बोलतो तिला मातृभाषा असं म्हटलं जातं आपल्या तुला बालवयापासून आई-वडील आजी-आजोबा शेजारीपाजारी यांचे बोलणे आपल्या कानावरती पडत राहतो म्हणून एक शब्द अनेक वाक्य आपण ऐकत राहतो आजूबाजूची ओळख आपल्याला आपल्या मातृभाषेतून होत राहते. आपले बालपणाची जडण-घडण आपल्या मातृभाषेपासून सुरुवात होते आईच्या सहवासातून आईच्या शब्दांमधून आपण जे ऐकतो बोलतो त्या दहा मामा तुम संस्कारातून आपलं जडणघडण पत्रात आणि मातृभाषा आणि बालपण हे आपल्या जीवनाला एक जोडणारा दुवा आहे आणि हळुवार नातं कोमल विचार भावना कल्पना भरण पोषण करणारे सुद्धा ही भाषा आहे. ती बालवयापासूनच आपल्याला मातृभाषेची त्यांचे संस्कार आपल्या कानांवर तीन म्हणून मनारती झालेली असतात .
महाराष्ट्राला मराठी या मातृभाषेचा वारसा लाभलेला असल्याने हजारो वर्षांपासून खेड्यांमधून शहरांमधून मराठी मायबोली भाषा बोलली जाते मराठीची परंपरा राखली हे महान वैभव आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे आपल्याला अभिमान आहे आणि आपण मनापासून कृतज्ञता बाळगणे तेवढेच गरजेचे आहे शेतकरी कामकरी आणि व्यावसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केलेले आहे हे वैभव आपल्याला सोन्यासारखं लाभलेला आहे.
मराठी भाषा मायबोली अभिमान -
मायबोली मराठी अभंग म्हणून म्हटलं गेलं पाहिजे मराठीतून बोललं पाहिजे पत्रव्यवहार केला पाहिजे आग्रह धरला पाहिजे मराठीतून वृत्तपत्र वाचले पाहिजेत मराठीतील ग्रंथ वाचन केले पाहिजेत मराठी मधून शिक्षण घेतले पाहिजेत आपणा सर्वांचे कर्तव्य मराठी राज्य भाषा मराठी आहे. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीमध्ये बिनचूक बोललं गेलं पाहिजेल मराठीमध्ये बिन चुक लिहलं पाहिजेल. शास्त्रीय ग्रंथ वैचारिक मांडणी महेश शासकीय पत्रव्यवहार रुत्त पत्रे सभा संमेलने व्याख्याने आकाशवाणी दूरदर्शन इत्यादी ठिकाणी मराठी भाषा वापरली पाहिजे आणि ते प्रमाण भाषा मानली पाहिजे मराठी मातृभाषा असलेले आपले बंधू मराठीची बोली बोलत असतात.
मराठी भाषा लिपी -
आपल्याला मनातील विचार बोलून दाखवतो आणि लिहून दाखवतो यामुळे लिपी चा वापर वाढत गेला.
लिपी म्हणजे काय आपण ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी लेखन करतो त्याला लिपी म्हटलं जातं.
लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन करणे शक्य झालेला आहे महान ग्रंथ वाचणे लिहिणे शक्य झालेला आहे मराठी आपली भाषा हे आपण लिपीमध्ये वापरतो आणि तिचे देवनागरी लिपी बाळबोध लिपी असे त्यांना म्हटलं जातं आपण देवनागरी लिपीमध्ये उभ्या-आडव्या तिरप्या त्यांनी देवनागरी लिपी बनवलेली आहे लिहिणाऱ्याच्या डावीकडे उजवीकडे तिचे लेखन होतं आपण म्हणतो तिचा प्रारंभ डावीकडून होतो व अखेर उजवीकडे होतो लिहून झाले की दुसरी ओळ आपण एक शब्द लिहून झाल्यानंतर त्यावर ती आपण शिरू रेखा लिहिण्याची पद्धत अवगत केलेले आहे.
आपण सर्वांनी देवनागरी लिपीचा सराव केंद्र गरजेच आहे देवनागरी लिपीचे सौंदर्य वाढविणे अतिशय गरजेचे आहे मराठीत लिहितो वाचतो अक्षर सुंदर असला पाहिजे आपल्या वेगाने वाचता आला पाहिजे वाचलेलं समजलं पाहिजे वेगाने सुंदर अक्षरात लिहिलेले पाहिजे आपण लेखन बिनचूक असले पाहिजे यांचा योग्य वापर असला पाहिजे दोन शब्दांमध्ये योग्य अंतर ठेवलं गेलं पाहिजे परीक्षेत ठेवले गेले पाहिजेत या गोष्टींचा आपल्या सर्वांना भान असणे गरजेचे आहे.
मराठी भाषा फायदे -
भाषेचा उगम झाल्यामुळे आपल्याला लेखन करता आले.
वाचन करता आले.
जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.