जगाचा पोशिंदा भारतीय शेतकरी मराठी निबंध. Farmer Essay in marathi.

आपण आज शेती आणि शेतकरी यांची आधुनिकता भारतीय शेतकरी निबंध याबाबत अधिक स्वरूपात माहिती पाहणार आहोत तुम्ही निबंध लिहू शकतात . आपण अन्न खातो ते शेतकरी पिकवतो त्याबाबतीत सविस्तर माहिती घेऊ

आधुनिक शेतकरी मराठी निबंध . 1200 शब्दात
भारतीय शेतकरी निबंध मराठी 1000 शब्द संख्या
शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध 700 शब्द संख्या.
शेतकऱ्याची आत्मकथा निबंध.
दुष्काळग्रस्त शेतकरी आत्मकथा -600 शब्द संख्या 
शेतकरी आत्महत्या मराठी निबंध.400 शब्द संख्या -
मी शेतकरी बोलतोय निबंध.300शब्द संख्या 
   

आधुनिक शेतकरी मराठी निबंध . 1200 शब्दात 

 1965 हरितक्रांती झाली त्याच्यामध्ये भात आणि गहू यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं याचं कारण असं की आधुनिक बी-बियाणांचा वापर केला संकरित बियाणांचा वापर केला यामध्ये रासायनिक तंत्रज्ञान वापरलं. औषध संकरित यावरून त्याचा योग्य त्या मोठ्या प्रमाणावर ती वापर केल्यामुळे आपल्याला हरित क्रांतीचा बदलं काय असतो तो कळला आणि आजच हा बदल तुम्ही सध्याच्या काळामध्ये हरितक्रांतीचा बदल तुम्ही सध्या मध्ये अवलंबू शकतात याचे मध्ये एक पीक कोणत्याही पद्धतीचे एक पीक कधीही घेऊ नका तुमच्या एकाच रानामध्ये तुम्ही दहा ते पंधरा पिकांचा हंगाम मध्ये तरच तुम्हाला आधुनिक शेती कशी असते ते समजेल आणि शेतीमध्ये तुम्हाला शेतीसाठी जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही शेतीमध्ये जोडव्यवसाय तुम्ही करू शकता मधुमक्षिका पालन करू शकता मधुमक्षिका पालन केल्यामुळे तुमच्या शेतामध्ये जी पीक आहेत त्यांच्यामध्ये फुलधारणा वाढण्यासाठी तयार होईल आणि फुलधारणा वाढल्यामुळे तुमच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल. पशुधनाचा वापर करू शकता.कुरियन यांनी धवलक्रांती केलेली पाहिलेली आहे या धवलक्रांती चा आपण मोठ्या प्रमाणावर ती फायदा झालेला बघतोय आज पशुधनाचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी होताना दिसतोय शेतीमध्ये पशुधनाचा वापर म्हणजे वापर कमी झालेला आहे पण शेतीसाठी लागणारे खत आहे तसेच शेतकरी वर्गासाठी अन्नधान्य मिळवण्यासाठी किंवा जो बाजारातून इन्कम शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पैसा असतो तो पैसा तुम्हाला एक ते पंधरा दिवसांसाठी उपलब्ध व्यवसायाच्या माध्यमातून होतोय हा सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं चांगला फायदा आहे त्यामध्ये तुम्ही गीर गाईंचा उपयोग करू शकता होलस्टीन फ्रिजियन गाईंची करू शकता यांचा उपयोग करू शकता याच वर्षी त्यांचा उपयोग केल्यामुळे तुम्हाला उत्पादनात भरघोस वाढ होताना दिसेल पण तुम्ही त्या उत्पन्नाचं तुम्ही तुमच्या शेती मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा करू शकतात. शेतीमध्ये विविध पीक पद्धतींचा तुम्ही अवलंब करा आणि हा अवलंब करताना तुम्ही संकरित बियाणे औषधे तसेच अवजारे यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करा आपल्या शेतीमध्ये आरोग्य शेतीच व्यवस्थित चेक करा आरोग्य पत्रिका बघा आणि त्यानुसार पीक पद्धती कोणती कशी त्या दिवसाचे घ्यायची ते पण अवलंब करा आणि त्यानुसार तुमच्या तुमच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही शेतीमध्ये पीक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर ती वापर करून तुम्ही आधुनिक पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता त्या उत्पन्नाचा एक ब्रँड तयार करू शकता तुम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही वेगळी माहिती दर दिवशी हवामानाचा अंदाज तुम्हाला मिळू शकतो तसेच पावसाचा स्वतः तुम्हाला अंदाज मिळू शकतो बाजार भाव जास्त तुम्हाला अंदाज मिळू शकतो त्यामुळे आपण आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्या शेतीमध्ये तर बदल करतोच आहे पण आपल्या या तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या जीवन पद्धती मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदल करताना आपल्याला पाहायला मिळते ना हा बदल आपण फक्त आणि फक्त शेती तंत्रज्ञानाचा वापर करूनच करू शकतो त्यामध्ये विविध तंत्रज्ञान आणि सेन्सार तंत्रज्ञान अवकाशातून कोण कोणते कोणते कोणते रोग पडल्यास ते आपण आपण आपण त्यातून सुद्धा एक तंत्रज्ञान आपल्याला कळते. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्या शेतीमध्ये लावून सुद्धा तुम्ही घरच्या घरीसुद्धा शेतीमधील पीक पद्धती हँडल करू शकता सिंचन पद्धत वापरू शकता कमी पाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेती करू शकता ठिबक सिंचन वापरल्यामुळे तुम्हाला फायदा असा आहे की तुमचे 50 टक्के पाण्याची बचत होते पण रोग किडी पासून मोठ्या प्रमाणावर ती संरक्षण होता तसेच पिकांना एका ठिकाणी पाणी संचय संचय असल्यामुळे त्यांची निर्मिती कमी होते आणि त्यांना निर्मिती कमी झाल्यामुळे रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि याचा परिणाम असा की औषधोपचार यावरील खर्च मोठ्या प्रमाणावर ती वाचतो तुम्हाला उत्पन्न आहे ते उत्पन्नाचा प्रमाणात वाढ होत असेल पण अतिशय चांगल्या पद्धतीने आल्यामुळे बाजार भाव सुद्धा प्रत्येक शेतमाल पेक्षा वेगळाच आपल्या भेटतो. आपलं इतरांपेक्षा पीक पद्धत वेगळी असल्यामुळे आपल्याला त्या कोणत्याही पिकाच्या आपण बाजार भाव मध्ये गेलो तर भाव ठरला जातो आणि मगच आपल्याला कळतं की आपला माल कसा पाहिजेल मग त्यानुसार आपण जर वापर केला ठिबक सिंचनाचा वापर केला तर तुम्हाला विविध रित्या बाजार भाव आपल्याला व्यवस्थित मिळतो हे समजून जाईल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पीक पद्धतीमध्ये आधुनिकता नुसता तुषार सिंचन वापरू शकता ड्रिप इरिगेशन वापरू शकता पाणी मध्ये बचत तर होईलच होईल पण तुमच्या जमिनीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती फायदा पाहायला मिळेल हा फायदा आपल्या जमिनीसाठी चांगला आहे आणि हा फायदा आपण आपण आपले जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो.

    आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुम्ही विविध शेती पीक पद्धतीचा अवलंब करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करू शकता प्रोडूसर कंपन्यांची स्थापना करू शकता तसेच तुमच्या रेशीम उद्योग शेती तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही करू शकता रेशीम शेती तुम्हाला एका महिन्याला चांगलं भरघोस उत्पन्न रेशीम कोष उत्पादन निर्मितीपासून मिळू शकतो या तुमचं कष्ट हे मोठे भांडवल आहे आणि एक कष्टाचं तुम्हाला वेळोवेळी फळ मिळतच आहे आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही एक उच्च भारतीय शेतकरी आधुनिक शेतकरी तुम्ही तयार होऊ शकतात. शेतकरी उत्पादक कंपनी ची सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता या स्थापने केल्यामुळे उत्पन्न होईल आणि या ब्रॅण्डचे माध्यमातून तुम्ही तुमच्या गावातील एक दोन हजार शेतकरी एकत्र आल्यामुळे तुमच्या कोणत्याही एका ब्रँडसाठी तुम्ही तुमच्या शेतीमध्ये सगळे शेतकरी मिळून एकच पीक घेऊन ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या देशांमध्ये ते पीक चांगल्या रीतीने उत्तम पॉलिटिक्स निर्यात सुद्धा करू शकता आणि निर्यात पीक केल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी तसेच या भारतामध्ये आधुनिक शेतकरी म्हणजे काय असतो हे तुम्हाला कळेल आणि हा जर तुम्हाला पर्याय कळला तर तुम्ही या जगामध्ये एक शेतकरी तयार होता आणि रॉयल ब्रँड हा शेतकरीच आहे हे तुम्ही कधी विसरू नका हे तुम्हाला शेतकरी उत्पादन कंपनी ज्या वेळेस तुम्ही स्वतः स्थापन करतात आणि त्या कंपनीचे तुम्ही मालक होता तुम्हाला इंडस्ट्रीज म्हणजे काय आहे ते समजेल अन्यथा तुम्ही फक्त एमआयडीसी म्हणून एकत्र राहतात. स्वतःची एमआयडीसी स्वतःच्या शेतीमध्ये स्थापन करा आणि एक कंपनी काय असते ते अनुभवुन हे कंपनीचे खरं इंडस्ट्रियल कंपनीचे तुम्ही मालक होता आणि त्या वेळेस तुम्हाला समजेल की मालक म्हणजे काय असतो आजही तुम्ही एका मोठ्या कंपनीचे शेती या कंपनीचे मालक आणि हाच मालक तुम्ही उद्या कंपनीचे मालक बनू शकता तुम्ही तुमच्या जवळ टार्गेट ठेवलं तरी या जगामध्ये तुम्हाला मागे करण्यासारखं कोणीही नाही आज कोणताही मोठ्या करोडो रुपयाचा तुमच्याजवळ कंपनीचा मालक आला तर त्यांच्या पेक्षा तुम्ही अगदी चार पटीने खूप मोठ्या प्रमाणावर ती मोठ्या आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्याही आजच्या जगामध्ये कोणत्याही स्वरूपाला मागे घेण्याची गरज नाही त्यासाठी तुम्ही स्वतःचा ब्रॅण्ड तयार करा आणि स्वतः तयार करतो हा तुम्हाला कोणीही टाळू शकत नाही. आजच्या जगामध्ये वावरतांना तुम्हाला पाहायला मिळते की शेतकरी हा फक्त कष्टाचा धनी झालेला आहे कस तेजा हाता मिळते पण त्याला त्या कष्टाच्या मध्ये मोबदला मिळत नाहीये आणि हाच आपल्याला पर्याय उपलब्ध करून करायचा आहे आणि हा पर्याय उपलब्ध केल्यामुळे शेतकरी नुसता कष्टच करतोय त्या प्रमाणात त्याला मोबदला मिळत नाहीये मोबदला का मिळत नाही याचा पर्याय शोधून तुम्ही त्यावर उपाय करत राहिला तर तुम्ही एक उत्कृष्ट शेतकरी तयार होतच राहतात पण या शेतीसाठी एक वेगळी भूमिका बनलेली आहे ती भूमिका तुम्ही वेगळे करून एक उत्तम शेतकरी ब्रँड तयार करून आपला एक फोर्स होईलच पण त्यामागे तुमच्या आधुनिक तिला खूप मोठ्या प्रमाणावर ती फायदा तर होईल आणि एक मध्यम शेतकरी हा उच्च शेतकरी होऊ शकतो सध्याच्या काळाला हे तुम्ही ठरवा आज फक्त आणि फक्त शेती फॅक्टरी चालू आहे बाकी सर्व बंद आहे त्यावरूनच ठरवा की शेतीचे तुकडीकरण होतय शेतीमध्ये लोकसंख्या कमी प्रमाणात काम करते शेतकरी शेतीमध्ये काम करा नाही झाले शेतकऱ्यांची मुले शेतीमध्ये काम करा न झाले तरच शेतीमधून उत्पन्न आणि खर्च जास्त प्रमाणात होतो आणि त्यातून आपण जास्त प्रमाणात खर्च केल्यामुळे परत आपल्याला जगण्यासाठी महाग होते म्हणून शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे तोच आपण एक सगळ्यांच्या माध्यमातून एक ठरवू शकतो की शेती हेच माध्यम जगण्यासाठी ठरवून शेतीला चे उच्च विचारधारा म्हणून जगासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि जगासाठी पोषण दाखवाना सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.

भारतीय शेतकरी निबंध मराठी 1000 शब्द संख्या

शेतकरी बैल जोडी
बैल जोडी 


 कोरडवाहू शेती आहे आणि या 85% वरती गुजराण करणारे सर्व शेतकरी बांधव आहेत आपल्याकडे म्हटलं जातं की उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं पण वास्तविक रित्या सध्याच्या युगामध्ये सध्याच्या काळामध्ये असं मिळतय की उत्कृष्ट नोकरी कनिष्ठ मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती व्यवसाय खरंच मोठ्या प्रमाणावरती धोक्यात येताना पाहायला मिळतंय शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोण सर्वांचाच बदललेला आपल्याला पहायला मिळतोय खरं तर या आधुनिक काळामध्ये विविध क्रांती होत गेली आणि क्रांती होत गेल्यामुळे शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान बदल होत गेले आणि या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर फायदा शेतकरी वर्गाला तर झालाच आहे पण शेतीतील उत्पन्न वाढीवर सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे फक्त शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणे गरजेचे आहे तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य हे उदाहरण जमीन आहे आहे आहे औषध आहे यांचा योग्य त्या प्रमाणात खरेदी योग्य ठिकाणी करूनच वापर करावा. कंपनी विविध ठिकाणी आपण आज पाहतोय की सगळीकडे लुटण्याचा प्रयत्न चालू आहे या लुटमारी मुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी हा जेवढे पिकवतो तेवढाच विकतोय असं नाही त्यांच्याकडे स्वतःसाठी कुटुंब आहे स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून तो जगाचा आज पोट भरतो हे त्यांच्याकडे मोठा एक दान करण्याची कुवत आहे आणि आपण बाजारामध्ये दोन रुपयाला मागत सुटतोय एक विचार करा आज आपल्याला जर आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो होतो दोन हजार रुपयाची हॉटेल मध्ये टिप देतोय.चांगले निघेल का विचार करा तू शेतकरी जगाचा पोट भरतोय आणि जगाचा पोट भरल्यानंतर आपल्याला मिळतं तू जर पाऊस मोठ्या वीज वाऱ्यामध्ये तू जर शेतीसाठी पिकांसाठी घेतलं नाहीये तर आपल्याला कोणतच अन्नधान्य खाण्यासाठी मिळणार नाहीये आपण उपाशी पोटी आपल्याला पर्याय नाहीये आपण लाखो रुपये कमावले तरी आणि लाखो रुपये आपल्याला विकत घेण्यासाठी जर अन्नधान्य असेल तर काय करणार आहे तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला शेतकरी यांचं महत्त्व कळते जर शेतकऱ्यांचा आपल्याला जर महत्त्व कळलं नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती काही ठिकाणी आपण कुठेतरी कोणती तरी मोठ्या गोष्टीने चुका करतोय आपल्याला पाहायला मिळेल मान्य आहे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती खर्च होतोय त्या बदल्यात उत्पन्न निघत नाहीये पण त्यामध्ये तुम्ही आंतरपीक पद्धतीचा वापर करावा फळबाग पीक पद्धतीचा वापर करावा तसेच विविध पद्धतीचा वापर करून सतत हंगामी पीक घेताना खूप मोठ्या प्रमाणावर ती तुम्ही पिकांचा वापर करावा पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत आहे तुम्ही हंगामी पीक उन्हाळी पीक पद्धतीचा अवलंब करतात पण त्यामध्ये तुम्ही फळबाग पीक पद्धतीचा अवलंब करा शेती पद्धतीचा अवलंब करा. पद्धतीचा अवलंब करा पद्धतीमध्ये तुम्ही वेळोवेळी बदल करत राहा जर पीक पद्धतीमध्ये वेळोवेळी तुम्ही बदल केला तर तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला पाहायला मिळेल. तुमच्या जमिनीचे उत्पन्न जर तुम्हाला तुमच्या पिकांवर ते ठरवायचं असेल तर तुम्ही एकच गोष्ट आनंदाने ठरवा की आपल्याला जसं माध्यम उपलब्ध पाहिजेल आपल्याला जसं आहे तसंच शेतीमधून पीक व्यवस्थित निघण्यासाठी माध्यम घेण्यासाठी जमीन पण अतिशय महत्त्वाची आहे जमिनीचा पोत महत्त्वाचा आहे जमिनीमध्ये किती प्रमाणात सामू आहे जमिनीमध्ये कोणकोणती खनिज द्रव्ये आहेत कोणकोणते अन्नद्रव्य आहेत आपण त्याच्यामध्ये युरिया किती प्रमाणात घालतोय किती प्रमाणामध्ये गंधक आहे. मॅग्नेशियम आहे का नाही हे पण तुम्ही वेळोवेळी आरोग्य मातीचे काळजी. आरोग्य माती-पाणी परीक्षण करून केलं तर उत्पन्न मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि कमी जास्त पण आपण उत्पन्नामध्ये तुम्हाला जर उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला वेळोवेळी तुमच्या पिकांमध्ये तर हवा तसा बदल करावाच लागेल पण शेती जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला हव्या त्या प्रमाणात मध्ये बदल करावा लागेल आणि तुम्ही त्या प्रमाणामध्ये बदल केला तर तुम्हाला त्याचा फायदा पाहायलाच भेटेल.

 आज आपण म्हणतोय की जमिनीचा विविध रित्या लोकसंख्या वाढ झाल्यामुळे तुकडीकरण झालेला आहे आणि यात तुकडीकरण झालेल्या जमिनी मध्ये एक मोठ्या प्रमाणावर ती पीक पद्धतीचा कसा अवलंब करणं आपल्याला कळत नाहीये कारण चार एकर जमीन असेल तर तिथे कुटुंब लोकसंख्या वाढीमुळे एकेका परिवाराला दोन दोन तीन तीन गुंठे जमीन आपल्याला पाहायला मिळते यातूनच आपण एक विचारसरणी ठरवली गेली पाहिजे की आपण लोकसंख्या वाढती तसे आपल्या शेतीत उत्पन्न वाढ सुद्धा तितकेच गरजेचे आहे. आधुनिक शेतीमध्ये तुम्ही वेळोवेळी तंत्रज्ञानाचा वापर करताहेत हरितक्रांती आली गहू पिकाने हरितक्रांती आले वर्गीस कुरियन यांची धवलक्रांती फायदा असा झाला की तुम्हाला तुमच्या शेती उत्पादनामध्ये पशुधनाचा वापर वाढत झाला तसाच पशुधन मुळे तुम्हाला शेतीसाठी उपलब्ध उ आठवड्याला तुम्हाला चार रुपये खर्चासाठी मिळू लागलं खूप मोठ्या प्रमाणावर ती फायदा असतो आणि हा फायदा तुम्ही शेतीला जोड व्यवसाय देऊनच उत्पन्न निर्माण करू शकता तुम्ही एक उत्पन्नाचे कोणतेही एक वर्ष कधी उत्पन्न तयार करण्यासाठी घेऊ नका अन्य विविध उत्पन्न तयार करा आणि त्यातून तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवू शकता एका व्यवसाय वरती आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही शेतकऱ्याने बसू नये नवीन रित्या तुम्हाला शेती करायची असेल तर त्या शेतीमध्ये तुम्ही एक ते सहा वर्षाचा अनुभव घ्या आणि नंतर नव्याने तुम्ही शेती उत्पादन करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शेतीमधील काहीच ज्ञान अवगत नसेल तर तुम्ही ज्ञान अवगत करा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्च जास्त नफ्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये तुम्ही जर म्हणत असाल शेती करायचं तर तसा आजच्या काळामध्ये अवघड आहे एक तर जमिनीचा तुकडीकरण झाल्यामुळे उत्पन्न कमी होताना दिसतच आहे पण उत्पन्न जर कमी झालं तर लोकसंख्या तर वाढतेच आहे जमिनीच तुकडीकरण होत आहे यावरून एक मोठा सोर्स दिसतो की आपलं शेतीमधील उत्पन्न वाढणे हे तितकेच गरजेचे आहे आणि शेतीमधील उत्पन्न जर वाढ झाली तरच आपल्या जीवनामध्ये आपलं कुटुंब हे उत्पन्नामध्ये तसंच आपल्या एका समाजामध्ये एक रेखीव रित्या एका व्यापाऱ्याला किंवा एखाद्या नोकरीवाला आपण मागे टाकू शकतात हे आपण दाखवून दिले पाहिजे की आधुनिक शेती सुद्धा एकच चांगलं पाऊल आहे आणि याच शेतीमुळे सुद्धा आपण एक उच्च विचारसरणी नंतर आपण विविध टारगेट पूर्ण करू शकतो आणि टारगेट नंतर आपल्याला आपल्या कुटुंबाचं आपण आपल्या रानातील उत्पन्नावर ती एक आपण एक अवाढव्य पद्धतीची कंपनी स्थापन करू शकतो आणि हीच कंपनी आपण इतरांना रोजगार देऊ शकतो हे जर आपण टार्गेट ठेवलं तर महाराष्ट्र प्रोडूसर कंपनी तयार आहेत आणि प्रोडूसर कंपनीचे तुम्ही कंपनीचा संचालक बनू शकता आणि संचालक बनवून तुम्ही तुमच्या शेतीमध्ये तसेच समाजामध्ये एक वेगळा ब्रॅण्ड तयार करू शकता तुम्ही सातासमुद्रापार तर नक्कीच जाउ शकतात त्यामुळे कनिष्ठ व्यापार मध्यम नोकरी आणि उच्च शेती हा जर पद्धतीचा अवलंब केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शेतीचा तुम्हाला पुढे नेऊ शकेल आणि शेती सोडून दुसरं काहीच नाही हे लक्षात घ्या तुम्ही महामारी मध्ये बघताय की एकच आहे ते म्हणजे शेती आणि शेतीशी लागणारे रासायनिक खते औषधे तसेच वेगवेगळे अन्नधान्य दुकाने हे चालू आहे बाकी सगळं बंद आहे जर हेच अन्नधान्य बंद झालं तर आपणही बंद होऊन हे पण तेवढेच लक्ष द्यावे त्यामुळे तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेती करायला सुरुवात केली तर तुम्हाला या जगामध्ये कोणताही ब्रँड कधीच फेडू शकणार नाहीत एवढेच खर आहे तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आधुनिक बी-बियाणांचा वापर करा आधुनिक औषधे यांचा वापर करा संकरित बियाणांचा जास्त करून वापर त्याच्यामध्ये उत्पन्नाची हमी रोग-किडींचा होणारा खर्च आहे तुम्ही तुम्हाला कमी प्रमाणात करता येईल त्यामध्ये तुम्ही सेंद्रिय शेतीचा अवलंब करू शकता जैविक शेतीचा अवलंब करू शकता शाश्वत शेतीचा अवलंब करू शकता तसेच विविध फळबाग शेती फुल शेती तसेच विविध सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तुम्ही विविध पिकांचे उत्पादन घेऊन तुम्ही शेतमाल बाजारामध्ये आनंदाने अत्यंत चांगल्या किंमतीला तुम्ही एका कंपनीच्या माध्यमातून विकू शकता.

धुपून झिजवला बैलाचा खांदा

अवकाळी सृष्टीला नांगर धरूनी 

विठुराया पिकात रिंगणी नाचवला

सौदा करून मालाचा अवतरला भुवरी..

  

शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध 700 शब्द संख्या.

- सध्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शेतकरी आपला शेतमाल पिकवतात शेतकऱ्याकडे विविध संकट आज उपलब्ध आहेत आणि या संकटाला सामोरे जाऊन विविध पीक काढतो.बाजारांमध्ये मातीमोल भावाने विकण्याची परिस्थिती शेतकऱ्यावरती आलेली असते आणि हीच परिस्थिती आज प्रत्येक ठिकाणी शेतकर्यां वरती आलेले आहे आणि याचा जर आपण प्रत्येकाने विचार केला असता तर आज मिडिया मध्ये आज पासून ते खबर दिवसाच्या प्रत्येक सेकंदाची खबर आज प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी मिळते शेतकरी शेतमाल कसा तयार करतो त्याची खबर कोणालाही कोणत्याही त्यांनी शेतकऱ्याची दिली असती आणि ह्याच किमतीचा बाजार आज शेतकऱ्यांचा केला असता एका दृष्टीने बरेच वाटते की शेतकऱ्यांचा जो बाजार आहे तो बाजार करून बंद झाला आहे नाहीतर शेतकऱ्यांच्या नावावर ती बाजार करून आज कित्येक करोडो रुपये कमावले असते आणि या रुपयाला शेतकरी हा फक्त कर्जबाजारी होऊन राहिला असता आजही तसाच आहे शरद जोशी यांनी म्हटलं होतं की आज कर्जात शेतकरी पाचवीलाच पुजलेला आहे. शेतकऱ्यांच्या हे तर खरंच आहे शेतकऱ्यांचा आसूड मध्ये महात्मा फुले यांनी बरेच काही लिहून ठेवले शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये करून दिली त्या दूर करून शेती परवडत होती शेतकरी एका दृष्टीने खरोखर मालामाल असेल एका ठिकाणी उत्कृष्ट पिक बागायतदार असू शकतो हे पण एक चांगल उदाहरणं आहे.ज्यावेळेस शेतकऱ्यांनी प्रत्येकासाठी जगण्यासाठी ठरवलं की उपलब्ध पाहिजे त्या वेळेस शेतकऱ्यांनी स्वतः शेतीमध्ये कष्ट करण्याची कुवत जर कमी केली आणि आपल्याला पीक उत्पादन क्षमता कशी जास्त निघालेली याचा जर विचार केला तर ते कदापि शक्य होणार नाही आपल्या शेतकऱ्यांनी स्वतःसाठी जेवढे कष्ट घेतो तेवढी शेतीमध्ये स्वतःच्या लेकराच्या गत त्यांना हवं नको ते पाहतं असतो.म्हणजेच या दृष्टीने तो प्रत्येक पाऊल टाकत असतो आणि या पावलाचे उपयोग प्रत्येक शेतकऱ्याला होत असतो.

  आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतकरी या नावावरती बळकट उभा आहे याचं पहिलं कारण म्हणजे शेतकरी हा रात्रंदिवस आपल्या शेतीसाठी झटत असतो शेतीसाठी कष्ट करत असतो आणि एक कष्टाचं फळ शेतकऱ्यांनाच दिवसाढवळ्या सुद्धा मिळत नाही बाजारामध्ये मातीमोल कवडीमोल भावाने आपला शेतमाल किमतीमध्ये देऊन टाकावा लागतो. आणि त्यामुळे तो शेतकऱ्यांना एकसरण असल्यासारखा तयार होतो आणि एक सरणावरती मी मेथीची पेंडी याचा जर विचार केला तर केलेल्या शेतकऱ्याला हाडामासाचा शेतकरी असतो तो कधीही माघार घेत नाहीये तो प्रत्येक उद्याचा दिवस कसा उगवतो त्याचा विचार करत असतो आणि विचाराच्या गणित आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतं आज आपण विचार करतो प्रत्येक वर्षी प्रत्येक किडी-रोगांचा थैमान पिकाला घातलं जात आहे या रोगांवर ती उपाय म्हणून कीड वरती उपाय म्हणून विविध औषधांचा मारा विविध कंपन्यांच्या सहाय्याने तो करत असतो या कंपन्यांनी कधीही विमा उतरून घेतलेला नाहीये त्या पिकाचा किंवा त्या औषधाचा किंवा औषधामुळे तुमच्या पिकाला कोणताही धोका होणार नाही आणि जर धोका झाला तर त्याचा आम्ही भरपाई म्हणून देऊ असं कोणतीही कंपनी करत नाहीये. बेभरवशासारखे कंपनीकडून औषध कोणत्याही किमतीला शेतकरी विकत घेतात आणि तेच आपल्या शेतीमध्ये पिकावरील करत असतात जर हेच करत असताना मात्र शेतकऱ्यांच्या जीवाला झाली तर त्या जीवाला धोका तर असतोच पण धोका पत्करण्यासाठी त्यांच्यावरती विमा कधीही कोणतीही कंपनी सुद्धा काढत नाहीये याचा विचार केला तर प्रत्येक दृष्टीने शेतकऱ्यांना लुटण्यासाठी तयार झालेले आहेत याचा आपण जर केला तर आपल्याला शेतकऱ्यांना प्रत्येक कंपनीने बियांची असो औषधाचे असो पिकांचे तर विमा काढणे गरजेचे आहे. प्रत्येक कंपनीने पण शेतकऱ्यांचा सुद्धा विमा काढणे गरजेचे त्यावेळेस पीक नुकसान भरपाई तर मिळेलच मिळेल पण शेतकऱ्यांना त्यांच्या जीवितास कोणत्याही कारणामुळे धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबाला काहीतरी भरपाई मिळवून ते कुटुंब तरी सुखकर होईल तुम्हाला माहिती आहे का जर एखाद्या कुटुंबामधील करता व्यक्ती जर घर सोडून किंवा कुटुंब सोडून या जगातून नाहीसा झाला तर त्यांच्या आत्महत्या कुटुंबालाच माहिती असेल प्रत्येक जण दोन दिवसासाठी सात्वन करण्यासाठी जात असतो पण त्या सात्वनं पाठीमागे एक मायेचा उभारा दडलेला असतो हे मान्य आहे पण त्यांना एक जगण्यासाठी उभारी देण्यासाठी आपल्या कोणाकडे तेवढं मन नसते आणि त्याच्यासाठी आपण फक्त दोन दिवसात सात्वन म्हणून लाखो रुपये दिले जातात लाखो रुपयांची बोलणी दिली जाते पण तुम्हाला माहिती का तुला व्यक्ती निघून गेला आहे त्याबाबत त्या व्यक्तीबाबत असलेले विचार त्यांच्या असलेल्या भावना कधीच वापस येणार नाहीत.

   भारताला जर एका विशिष्ट आपल्याला शेतीमध्ये प्रगती करताना पाहायचा असेल तर शेतीमध्ये प्रगती करणारा शेतकरी आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळे नुकसान भरपाई असतील वेगवेगळे अनुदान असतील किंवा नसतील या स्कीमा प्रत्येकाने प्रत्येकाच्या बांधावरती प्रत्येक लावून गेला तर प्रत्येक शेतकरी हा विविध संकटांना सामोरे जाण्यासाठी लढाईसाठी फडकत राहिला आणि आजा मेला नातू मेला आणि बाप मेला कर्जा कमी होईल यासाठी त्यांच्याकडे तयार होईल आणि हेच बळ आपण प्रत्येकाने शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेचे आहे आणि हे जर प्रत्येकाने शेतकऱ्यांना दिले तर तो असंख्य संकटांना सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात तो स्वतःच्या हिमतीवर ती खूप सार्‍या घटनांचा आपल्याकडे कर्तृत्व देईल.

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध.
दुष्काळग्रस्त शेतकरी आत्मकथा -600 शब्द संख्या 

  

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आत्मकथन आज संग्रह आहे खरं तर आपण दुष्काळी पट्ट्यात जन्माला यावं असं कुठेही लिहिलेले नाही कुठल्या ठिकाणी जन्म होणं कुठे लिहिलेलं नाही पण दुष्काळग्रस्त शेतकरी म्हणल पावसाच्या भरवशावर शेती करणारा शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकरी म्हणला जातो. हा शेतकरी स्वतःच्या हिमतीवरती दिवसेंदिवस आपलं हित जोपासण्यासाठी लढत असतो. आमच्या गावाला लागूनच अनेक मोठ्या वाड्या वस्त्या आहेत बारा वाड्या अशाप्रकारे कमीत कमी 50 ते 60 हजार लोकसंख्येचं एक वाडी मिळून गाव आहे आणि या लोकसंख्या मध्ये एक सिंचन योजना काही वर्षापासून येथे आलेली असून या योजनेला महिन्यातून पाणी येत नाहीये वर्षाकाठी एक ते दोन वेळेस पाणी येतो या पाण्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना होतोच असं नाही पण काही शेतकऱ्यांनी जर या सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर त्यांना सिंचन पद्धतीमध्ये जिथे असतील तिथे त्यांच्या जमिनीचा किंवा उपलब्ध आहे त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावर ती त्यांना रक्कम द्यावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो पद्धतीमध्ये काही बदल केलं तुम्ही दर महिन्याला जर पाणी सोडलं तर सिंचन पद्धतीमध्ये बदल होऊन सर्व शेतकरी हंगामी पिके घेण्याऐवजी उसासारखी नगदी पिके घेऊन आपला आर्थिक स्त्रोत मजबूत करतील व सिंचन योजनेलाही मोठा हातभार लागेल या योजनेमुळे सर्व शेतकऱ्यांना तर फायदा होईलच होईल पण आर्थिक सर्व शेतकऱ्यांचा बळकट होण्यास मदत होईल. आर्थिक रोजगार शेतकऱ्यांचा बळकट झाला तर शेतकऱ्यांचे कुटुंब एक सक्षम कुटुंब होईल कुटुंबांमधील सर्व विद्यार्थी वर्ग असतील त्यांना उच्च शिक्षण स्वरूपात व्यवसायिक शिक्षण स्वरूपात शिक्षण भेटेल आणि नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी शेतकरी कुटुंब सक्षम होण्यासाठी मदत होईल आज आपण शेती व्यवसायिक जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन गाय म्हैस पालन करत असतो आणि त्यातून जो आर्थिक स्त्रोत येतो त्याच्या वरती कुटुंबाची गुजराण करत असतो पण हे किती दिवसांनी किती दिवसासाठी असणारे एक काहीतरी खाण्यासाठी आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सिंचन व्यवस्था पाणी आडवा पाणी जिरवा योजना असतील किंवा झाडे लावा योजना प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या बांधबंदिस्ती वरती लक्ष देऊन पहिल्या पावसाचे पाणी प्रत्येक पावसाचे पाणी जमिनीमध्ये कशा प्रमाणावर ती मुरवता येईल हे सुद्धा पाहिले पाहिजे आणि तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून आपले उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 दुष्काळग्रस्त स्थिती मध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना जनावराची गुजराण असते आणि हे जनावर दुष्काळ जर असेल तर जनावरे विकण्याशिवाय पर्याय नसतो प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जनावर जर विकली तर त्यांना आर्थिक स्रोत कुठूनही उपलब्ध नसतात दुष्काळी स्थिती मध्ये त्यांना जगण्यासाठी कोणताही स्रोत उपलब्ध नसतो रोजगार हमीची कामं असतील तर ती कामे दररोज उपलब्ध होतच असं नाही पण जर झाले तर काम पुरेशा प्रमाणात होत नाही त्यामुळे त्यांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न राहतो त्यासाठी सिंचन व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने गरजेचा आहे. दुष्काळ स्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी छावणी उपलब्ध होत असते आणि काही दिवसानिमित्त दोन ते तीन महिन्यासाठी छावणीची सुद्धा उपलब्ध गुरांसाठी केले होते पण हे छावणी किती दिवस करणार त्यामध्ये छावणी मध्ये असणारे प्रत्येक शेतकरी साठी गोळी पेंड उपलब्ध चारा उपलब्ध किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत केला जातो पण प्रमाणात उपलब्ध होत असं नाहीये आणि त्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ती कॅल्शियम कमतरता भेटत असते आणि कॅल्शियम कमतरता भेटत असल्यामुळे जनावरांच्या दूध आवर्ती परिणाम तर होतोच होतो पण त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि हे आरोग्य परत व्यवस्थित करण्यासाठी शेतकरी वर्ग मेटाकुटिला येतो. कुपोषणावर ते शेतकऱ्यांचा गुजरा नसतं पोषणासाठी आवश्यक असणारी असते त्या गोळी पेंड सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दरवाढ झालेली असल्यामुळे आणि दुध दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उपासमारीची काही वेळासाठी वेळ येते आणि उपासमारी शेतकऱ्यांची झाली तर त्यांचं कुटुंब कस जगेल आणि शेतकरी जगला गेला आणि तरचं आपण जगेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर ती शेतकऱ्यांचं योजनेसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर ती खूप काही प्रमाणात शेतकऱ्यांचे कुटुंब कसे व्यवस्थित झाले याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि शेतकरी जगला तरच आपण जगू.


शेतकरी आत्महत्या मराठी निबंध.400 शब्द संख्या -

 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर की आपण पाहतोय आणि आत्महत्यांचे सत्र सुरूच असून अगदी कालपासून राजकारण पद्धती जागेत चालू झाली तेव्हापासून खूप वेळा आपल्याला आत्महत्या वाढलेलं पाहिला भेटेल त्या वेळेस आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तसेच यांनी अहिल्याबाईंच्या काळामध्ये शेतकरी कसा होता तू पण विचार करा महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड मध्ये शेतकऱ्यांविषयी विविध कल्पना केल्या होत्या ते पण तुम्हीच विचार करा ज्या वेळेस राजकारण चालू झाले तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे सत्र वाढत गेलं आणि या राजकारणासाठी शेतकरी हाच मोठ्या प्रमाणावर ती भरडला गेला याचं एक कारण असेल सर्वांना करण्यासाठी सर्व शेतकरी जबाबदार आहेत असं नाही येत पण सर्व शेतकऱ्यांनी कल्पना केली तर आमच्या गावच्या पोषण त्याला जर आपण ठरवण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करण्याची वेळ आली तर आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते आणि आपलं कुटुंब आपण नसताना कोण असणार याची सुद्धा कुटुंब कर्त्यांनी एक विचार केला पाहिजे आपण गेलो तर आपले प्रॉब्लेम सुटणार नाहीत हे पण विचार केला पाहिजे आणि प्रॉब्लेम सुटणार नाहीत तर आपण आपल्या आत्महत्या करण्यासाठी स्वतः आपण स्वतः जबाबदार आहे असं सिद्ध करून आपण आपल्या कुटुंबाला तत्पर राहील. शेतकरी आत्महत्या करतो तेच करी आत्महत्या केल्यानंतर नात्यांच्या कुटुंबाबद्दल आपण कधी विचार केलाय ते त्यांचं कुटुंब कसे असेल आणि कसा जगत असेल त्यांच्या कुटुंबामध्ये खूप लहान लहान लेकरं पण असतात खूप वेळा शेतकरी यांच्याकडे दोन वेळेच्या जेवणासाठी अन्न सुद्धा उपलब्ध नसतं पोट भरण्यासाठी अन्न उपलब्ध करत असतो. शेतकरी आत्महत्या करतो त्याच वेळी त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती अडचणी उभ्या राहतात आणि अडचणी कायमस्वरूपी आत्महत्या केल्यामुळे कधीच सुटत नाही शेतकऱ्यांना पाहिजे आहे तो खर्च कमी प्रमाणात करून आपल्याकडे शिल्लक रक्कम कशी राहील याचा मोठ्या प्रमाणावर ती आपण केला पाहिजे आपण कोणत्याही कंपनीचे बियाणे खरेदी करतो तसेच औषध खरेदी करतो पण त्या बि बियाणे किंवा औषधावर ती कोणतीही विमा भरपाई नसते आणि विमा भरपाई नसल्यामुळे किंवा अनुदान नसल्यामुळे त्या औषधाचा परिणाम गणित माहिती असतं आणि गणिताचा वापर आपल्या आपलं पोट भरण्यासाठी कंपनी करत असते आपण विचार केला तर आपण कुठेतरी व्यवस्थित नाहीतर आपण असंच आहे ते या प्रमाणात आपल्याला जगण्यासाठी भार उचलावा लागेल आपण एकच पिकं पद्धत अवलंबून करायची आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस एक हंगामामध्ये घ्यायची आणि यामध्ये स्वतःचे पोट भरून आपल्या गावामध्ये आपण भाजीपाला किंवा कुठल्या गावांमध्ये स्वतःहून विकायला जायचं बाजारपेठेमध्ये तुम्ही व्यापाऱ्यांच्या हातामध्ये आपलं माल कधीही देऊ नका स्वतः विकण्यासाठी स्वतःला सक्षम व्हा आणि आपल्या कुटुंबाला चार पैसे मिळावेत हे विचार करा आपण आपला कवडीमोल भावाने बाजारात देतो. हा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो आत्महत्या पासून वाचू शकतो.

मी शेतकरी बोलतोय निबंध.300शब्द संख्या 

   आम्ही पण शेती व्यवसाय करतो आणि शेती व्यवसाय करताना खूप काही अडचणी येतात पण जमीन उपलब्ध असते पण जमिनीसाठी पिकं घेण्यासाठी भांडवल उपलब्ध असणे गरजेचे आहे. भांडवल मध्ये आपल्याला पीक घेण्यासाठी बी-बियाणे खते असतील कीटकनाशके असलेली विविध पर्यायांमध्ये झाले असतील किंवा जमिनीची मशागत करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर मेहनत करणे गरजेचे आहे आणि मेहनतीसाठी आम्हाला आवश्यक भांडवलाचा पुरवठा करावा लागतो आणि नंतर तुम्हाला पीक आल्यानंतर त्याचा अधिक नफा मिळवता येतो पण असं झालंय भांडवल पूर्णपणे शेतीत खर्च करून नंतर आपल्याला पूर्ण शेती आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे भांडवल भेटलच नाही खूप कमी प्रमाणात भांडवल उपलब्ध होतं आणि त्या भांडवलाचा आपल्या कुटुंबावर ती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि हे परिणाम कुटुंबावर ते झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रॉब्लेम तर येतोच कुटुंबाच्या मानसिकतेवर ती पण खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रॉब्लेम येत असतात आणि या प्रॉब्लेम सोल्युशन म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल करून तसेच शेती जोड व्यवसाय करणार त्यामध्ये तुम्ही रेशीम शेती उद्योग करू शकता हरीतग्रह शेती उद्योग करू शकता सेंद्रिय शेती उद्योग करू शकतात तसेच तुम्ही पद्धतीमध्ये आंतरपीक पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता तसेच तुम्ही फळबाग शेती पद्धतीचा अवलंब करू शकता एका एकर मध्ये तुम्ही पंधरा ते सोळा प्रकारची घेऊ शकता अशाप्रकारे जर तुम्ही केले तर तुम्ही आर्थिक व्यवस्थेमध्ये मजबूत होऊ शकता नाहीतर तुम्हाला आर्थिक त्यासाठी स्वतः तुम्हाला कोणाला तरी हात पसरणार आहात तुम्ही कितीही दिवस शेतकऱ्यांच्या अनुदानावर अति गरीब असला तरी शेतकऱ्यांच्या अनुदान तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एका वेळेस भेटलच असं नाही आणि भेटला तर तुम्हाला असं नाही त्यामुळे शेतकरी अनुदान केव्हा पिक कर्ज माफी असेल यावर की तुम्ही कधीच बसू नका तुम्ही स्वतः सज्जन कर्ज घेऊन कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करा कारण यामध्ये तुम्ही कर्जमाफीसाठी कितीही प्रयत्न केला करण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी उपलब्धता आपल्या आपण स्वतः स्वाभिमानी असून जगाला आपण पोहोचतो हे पण एक महत्त्वाचा आहे आणि जग जगवतोय.तर आपण कर्जमाफीसाठी किंवा अनुदानासाठी सुद्धा एक प्रश्न स्वतःला विचारला गेला पाहिजे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने