माझा आवडता सण गणेश उत्सव मराठी निबंध essay on ganesh chaturthi

 आज आपण गणेश चतुर्थी माझा आवडता सण गणेशोत्सव मराठी निबंध विषय माहिती पाहणार आहोत वर्ग पहिला ते बारावी पर्यन्त तसेंच विविध स्पर्धा परीक्षेत निबंध लिहण्यासाठी आवश्यक माहिती तुम्हांला भेटण्यासाठी मदत तर होणारं चं आहेत पण तुम्हांला आवश्यक माहितीचा भांडारा पण मिळणार आहे . चला तर माहिती घेऊयात.

           महाराष्ट्र म्हणजे सणांचा विविध आराखडा मांडला जातो तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी या प्रसिद्ध असल्यामुळे विविध संतांचे विचार महाराष्ट्रामध्ये पाडलेले आहेत विविध अवतार बांधलेल्या आहेत विविध सण साजरे केले जातात तसेच आषाढी एकादशीपासून एक वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात आपल्याला श्रावण महिना आला की श्रीकृष्णजयंती म्हणजेच गोकुळाष्टमीची लागतो आणि हे गोकुळाष्टमी झाली की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन कधी होते याबाबत सर्वांनाच वेड लागले असतं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा बसवणे ते विसर्जन करणे हे अकरा दिवसांचा कालावधी असतो त्यालाच गणपती चतुर्थी गणेश चतुर्थी असंही म्हटलं जातं तसेच ग गणेशाचा वाढदिवस असंही म्हटलं जातं.

  1)महत्व गणेश चतुर्थी - 

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत विद्येची देवता असून  गणरायाच्या चरणी आपण सर्वांनी लीन होऊन विद्येची सुरुवात करतो किंवा एखाद्या शुभकार्याची सुरुवात करतो याचं शुभकार्याची सुरुवात आपल्याला अनेक संकटांना सामोरे जाण्याची ताकद देऊन जातो म्हणूनच विघ्नहर्ता असं श्री गणरायाला म्हटलं जातं सुखकर्ता दुखहर्ता असंही म्हटलं जातं आपण गणरायाची आरती आपण या सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची या पद्धतीने आपण आरती म्हणतो हीच आरती आपल्याला अष्टविनायकापैकी मानाचे स्थान असणारे मयुरेश्वर मोरगाव गणपती या मंदिरामध्ये आपल्याला रामदास स्वामी यांनी आरती रचलेली आठवण येते.

गणपती
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 


1)अशी सुरुवात झाली गणेशोत्सव साजरा करायला -

 सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुणे मध्ये प्रथम झाली ही लोकमान्य टिळकांनी 1994 साली विंचुरकर वाड्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली पण भाऊराव विंचूरकर यांनी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1993 साली केली गेली असा सुद्धा दावा आहे याबाबत पुण्यामध्ये प सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली सुरु झाले होते असे मत इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे सांगत आहेत.

 महाराष्ट्र सरकार कडून जे प्रकाशित केलेलं जाणार स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश आहे त्यामध्ये भाऊ रंगारी यांच्या नावाचा समावेश असा होतोय की त्यांनी 1892 साली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा नोंद  केलेला आहे अशी नोंद आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला याबाबत मतभेद आहेत गणेशोत्सव वरती इतिहासकार मंदार लवाटे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव एकशे एकवीस वर्षाचा हे पुस्तक लिहिल आहे या पुस्तकांमध्ये विविध माहिती त्यांनी लिहिलेले आहे.

 गणेशोत्सव सुरुवाती बाबत मोरी पत्रांमध्ये पण काही माहिती दिलेली आहे त्या आधारे आपण वाचून हे पण सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळामध्ये चालू झालेली असून पुणे यासारख्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी जात होते असंही लिहिलं गेलेला आहे आणि यामध्ये सर्वात पुढे गावचा पाटील असायचा असं मतं सुद्धा पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. तसेच पेशव्यांनी शनिवारवाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती.

 इंग्रजीत इंग्रजीत तील सत्ता आली त्यावेळेस 1819 - 20 झाली दत्त ठाण्यांमध्ये ब्रिटिश सरकारने विविध पैशांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली होती असेही आढळून येते त्यामुळे खरंतर गणेशोत्सवाला सुरुवात कधी झाली याबाबत विविध वेगवेगळी मत आढळून येतात त्यामुळे नक्की कधी सुरुवात झाली याबाबत मतभेद तयार होतात.

2)गणपती बाप्पा- लेखक आणि पत्रकार पण होते

 आपले लाडके गणेश म्हणजेच गणपती बाप्पा हे लेखक पण होते पत्रकार पण होते हे आपल्याला महाभारताचा जो लेख लिहिला किंवा महाभारतामधील ते पुस्तक लिहिलंय यावरून कळतं आपल्याला माहिती आहे की महर्षी व्यास यांनी महाभारत याची निर्मिती केली पण त्यामध्ये खरे लेखक आणि खरे पत्रकार हे लिहिण्याचे सामर्थ्य हे गणपतीबाप्पाच संच आहे असे म्हटले जाते.

3)महाभारत गणेशा

 आपण कितीदा म्हणतो की विद्येची देवता गणेशा आहे तसेच एखाद्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीची पूजा करून करतो असेही म्हणले जाते तसेच महाभारताचा गणेशा सुद्धा श्री गणेश जी यांच्याकडूनच केला  चतुर्थी म्सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे अन्यथा थांबायचं अर्थ समजून येईपर्यंत थांबायचं असं महर्षी व्यास यांनी गणपतींना सांगितलं. महर्षी व्यास नक्की काय सांगतात हे गणपतीला समजून घ्यायला बराच वेळ गेला त्यामुळे संपूर्ण महाभारत कथा समजून घेण्यासाठी श्री गणपती बाप्पा यांना तीन वर्षांचा कालावधी गेला आहे.

4)गणेश पुजन केव्हापासून कश्यास्वरूपात सुरु झाले -

 आपण महाभारत कोणी लिहिलं कसं लिहिलं याबाबत वाचतोच पण महाभारताचे खरे लेखक खरे पत्रकार कोण आहेत तर ते गणपती बाप्पा आहेत महाभारत हे महर्षी व्यास यांनी लिहिलेले हे खर आहे पण व्यास यांनी गणपती यांना काही अर्थ सांगितले होते जोपर्यंत अर्थ समजत नाही अर्थाचा कालावधी कळत नाहीये तो पर्यंत तुम्ही एका जागेवरून हलायचं नाही असं पण सांगितलं जातं आणि त्यानुसार त्यांना कथा पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागला तो कालावधीपासून त्यांना   महाभारत कथा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वरती कालावधी गेल्यामुळे कित्येक दिवस भगवान गणपती हे एकाच ठिकाणी एकाच जाग्यावरती बसल्यामुळे त्यांचे शरीर पूर्णतः आखढून गेले होते शरीरामध्ये उष्णता तयार झालेली होती आणि वाढत जाणाऱ्या उष्णते वरती उपाय म्हणून गणपतीच्या शरीरावर ती मातीचा लेप जाडसर लावण्यास सुरुवात झाली आणि हाचं जाडसर लेप लावल्यामुळे शरीरावरती टणकपणा शरीरावरती गणरायाच्या मूर्तीचा आकार घेत गेला महाभारत कथा त्यावेळेस पूर्ण झाली  ती कथा  पूर्ण होईपर्यंत ज्यावेळेस माती झटकली आणि माती झटकले नंतर न त्याचं मातीच विसर्जन केलं आणि विसर्जन केल्यानंतर ना तेव्हापासून महाभारताचा लेखक लेखक पत्रकार म्हणून मातीची मूर्ती बनवून घराघरात पूजन करण्यासाठी ही प्रथा चालू झाली.

2)गणेशमूर्ती विसर्जन कश्याप्रकारे करावे.

 गणेश गणेशोत्सव दहा ते आकरा दिवस असून एक दिवस निरोप देण्याची वेळ येते बाप्पांना म्हणजेच विसर्जनाची वेळ येते आपण आत्ता विसर्जन कश्या प्रकारे केले पाहिजे हे पाहूयात.

गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित का करत असतात.-

 खरं गणेश मूर्ती चा वाहत्या पाण्यातच विसर्जन का करावं पाण्यामुळे विसर्जन केल्यामुळे जे चैतन्य असतं ते सर्वदूर पसरला जातो पाण्याच्या बाष्पीभवनामुळे त्यामुळे पाण्यामध्येच विसर्जन मूर्ती करावी असं म्हटलं जातं.

1)दुष्काळग्रस्त भागात गणेशमूर्तीविसर्जन करण्याचे पर्याय

 अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असल्यामुळे पाण्याची उपलब्धता नसते अशा वेळी गणेशमूर्तींची विसर्जन कशा पद्धतीने करणार आहोत याबाबत आपण माहिती घेऊयात.

१. लहान मूर्तीची( प्राणप्रतिष्ठापणा करणे )बसवणे

 -

दरवर्षी मोठी मूर्ती आणण्याची पद्धत असली तरी दुष्काळ स्थितीमध्ये पाच ते सहा इंच असलेलीच मूर्ती आणावी.

 उत्तर पूजा झाल्यानंतर मग ती मूर्ती आपण घराबाहेर पाण्यामध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तिथेच विसर्जन करावं आणि ते पाणी तर म्हणत असेल पिंपळ असेल उंबर असेल अशा ठिकाणी झाडांना घालावे.

2. मोठी मूर्ती काही काळानंतर विसर्जित करावी -

 मोठी मूर्ती बसवली असेल आणि आपत्कालीन स्थिती काही उद्भवली असेल तर अशा वेळेस विसर्जनाच्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर तुम्ही ती मूर्ती सातविक जागेच्या घराच्या ठिकाणी घेऊ शकतात त्या मूर्तीवर ती धूळ वगैरे बसून देऊ नये याची काळजी घ्यावी ते एखाद्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून ठेवावी आणि काही काळानंतर तुम्हाला जर वहात पाणी उपलब्ध झालं तर त्यामध्ये ही मूर्ती विसर्जित करावी.

2)श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदामध्ये करू नये -

 गणपती बाप्पांचं विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावं असं शास्त्राचा एक बार आहे पण आपल्याकडे जर वाहतं पाणी उपलब्ध नसेल तर आपण त्यावर ती विविध उपाय सुद्धा शोधलेले आहेत पण जर तुम्ही गणेश मूर्तीचे विसर्जन हौदामध्ये करत असतात तर त्या दोघांमध्ये केलेल्या विसर्जनाचा चैतन्य सर्वदूर पसरत नसल्यामुळे आणि तसंच ते विसर्जन केलेलं होतं काही दिवसात मध्येच लगेच काढून घेतात व कचराकुंडी सारखं दुसरीकडे कचऱ्याच्या यामध्ये फेकून देतात आणि त्यातील पाणी गटारांमध्ये टाकून देतात यामुळे एक प्रकारे हौदाचा वापर टाळावा.

3)नदीत मूर्तीविसर्जन करणे करणे योग्य की अयोग्य.-

 गणगणपती बाप्पांचे विसर्जन केव्हा वाहत पाणी नदी तलाव विहिरीं अश्या ठिकाणी करत असतात. गणेश गणेश तत्व पाण्यामध्ये मिसळून चैतन्य सर्वदूर पसरले जावं म्हणून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं. आपण पाहतोय की नदीचं जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती होताना आपल्याला पाहायला मिळते हे प्रदूषण पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. प्रदूषण दूषित रासायनिक पाणी, तसेच विनाप्रक्रिया सोडले जाणारे मैलापाणी यांमुळे मोठ्या प्रमाणात होत असते. ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की ते प्रदूषित नदीचे पाणी आहे ते त्या गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जिथे शुद्ध पाणी आहे तिथेच विसर्जन करावे.

4)इको फ्रेंडली’ गणेशमूर्तींच्या भूलथापांपासून सावधानता बाळगावी -

 कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर ती बनवली जातात.कागदाचा लगदा पाण्यातील प्राणवायू मोठ्या प्रमाणात शोषून घेत असतो त्यामुळे त्यातून बाहेर पडणारा मिथेन वायू जीवसृष्टीला हानीकारक आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या भूलथापांना बळी पडताना सावधानता बाळगावी.

5)गणेश मूर्तीचे वहात्या पाण्यातमध्येच विसर्जन कां करावेत याचं आपण कारण समजून घेऊयात.

मूर्ती दान करण्यासाठी ती एक खेळणे नाही किंवा शोभिवंत वस्तू नाही.वाहत्या पाण्यात गणपती मूर्ती विसर्जन केल्यामुळे चैतन्य पाण्याद्वारे आसमंतात पसरले जाते.


3)गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा प्रयोग आणि एक आदर्श मंडळ तयार करा ..पाच ओळी 

१. ज्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार आहेत त्या ठिकाणी विविध हिंदी मराठी चित्रपटगीते यांचा मोठ्या प्रमाणात करणारा ‘रेकॉर्ड डान्स’, अगदी टाळावाचं.जुगार, मद्यपान, गुटख्यांची यांचा वापर मुख्यत्वे करून वापर पूर्णतः बंदचं करा 

२. गणेशोत्सव कार्यक्रम ठिकाणी विविध स्तोत्रपठण चालू करा. राष्ट्र व धर्म याबाबत गोडी लावावी यानुसार विषयांवरील व्याख्याने ठेवा.

३. गणेशोत्सव कार्यक्रम ठिकाणी रांगेमधील भक्तांना गप्पागोष्टी करत असताना नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी त्यांना सांगण्यास प्रयत्न करा.

४. गणेशोत्सव कार्यक्रम ठिकाणी राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा वाढवणार्‍या विषयांवरील देखाव्यांचे चलचित्र यांचं सादरीकरण करा.

5)गणेशोत्सव कार्यक्रम ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षण राबविण्यात यावेत उदा. कराटे, दंडसाखळी यांचे वर्ग क्रांतीकारकांच्या जीवनावरील विविध प्रदर्शने राबविण्यात यावीत.

4)गणेशोत्सव साजरा करताना अश्या प्रकारे साजरा करू नये.

पाच ओळी

1)वर्गणी प्रत्येकाकडून बळजबरीने वसूल करू नये.

2)प्लास्टर ऑफ पॅरीस पासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मोठ्या उंचीची मूर्ती यांचा वापर टाळावा.

3) सजावट करताना थर्माकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोषणाई) यांचा वापर टाळणे गरजेचं आहे.

4) वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण टाळावे त्यामुळे पर्यावरण हानी टाळता येईल.फटाके, वाद्यवृंद तसेच चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण यांचा वापर करणे टाळावे.

5) गणेशोत्सव कार्यक्रम मधील एक महत्वाचं म्हणजे विसर्जन मिरवणुक या मिरवणुकीत गुलाल उधळण, विविध नाच, मद्यपान यांचा वापर मोठ्या प्रमाणात टाळणे.


5)गणेशोत्सव साजरा करताना अश्या प्रकारे गणेशोत्सवात साजरा करावा. पाच ओळी

1) मंडळाने ऐच्छिक वर्गणी स्वीकारली गेली पाहिजे.

2) गणेशोत्सव कार्यक्रम साजरा करताना शाडू, चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांने रंगवलेली लहान मूर्ती यांचा वापर करावा.

3)गणेशोत्सव कार्यक्रम साजरा नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास यांचा वापर प्रामुख्याने करावा.

4)गणेशोत्सव कार्यक्रम साजरा करताना तालबद्धपद्धतीने आरती साजर करावीत, भावपूर्ण नामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावे.

5)गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये श्री गणपतीचा भगवन्त यांचा नामजप अन् रात्री १० पूर्वीचं सांगता करण्यात यावी.


6)गणेशोत्सव आदर्शपद्धतीने कश्याप्रकारे साजरा करावा.

गणेशाची मूर्ती स्थापना करण्यासाठी आपण सजावट करतो त्या सजावटी मध्ये थर्माकोल चा वापर टाळावा थर्माकोल च्या वापरामुळे पर्यावरणचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना पहायला मिळतो. सजावटी साठी केळीचे मखर चा वापर केला तर

१. गणेशोत्सव हा आध्यात्मिक दृष्टी परिपूर्ण होण्यासाठी गती देणे.

  लोकांना आपण कांय पाहण्यासाठी देऊ ते लोकं पाहतं असतात. आपण जर विविध कार्यक्रम ठेवण्यासाठी प्रयन्त करतो तेवढ्याच पद्धतीने आपण गणपती अथर्वशीर्षाच्या सामुदायिक पठणासारखे कार्यक्रम आयोजित केले तर एक आध्यात्मिक सवय लागेल.

उदा.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट दरवर्षी अथर्वशीर्षाच्या सामुदायिक पठण आयोजित करत असतात.

२. राष्ट्रभक्तीप्रेम आणि धर्मभक्ती प्रेम वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे.

 धर्माबाबत विविध माहिती देण्याची गणेश चतुर्थी ही एक पर्वनी आहे. आपण गणेश भक्तीत तल्लीन होण्यासाठी गणेश ग्रंथ वाचावा. संतानी विविध ग्रंथ भजन लिहले आहेत त्यांची गोडी वाढवावी. स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत उदा. कराटे, दंडसाखळी यांचे वर्ग घेणे.देशासाठी शहीद झालेले क्रांतीकारकांच्या जीवनावरील प्रदर्शने तयार करावीत.

7)इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत गणपती उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो. 500 शब्द संख्या 

    आपण शाळेत जायला लागलो की आपल्याला लिहिता वाचता बोलता येईल प्रत्येक आपण या समाजामध्ये कसं वावरावं कसं बोलावं कसं करावं आपल्याला लिहिण्याची वाचनाची गोडी लागावी म्हणून आपण शाळेत जात असतो आल्यानंतर ना आपल्याला श्री गणेशा पुस्तकाच्या किंवा एखाद्या आपल्याला करावा लागतो तो म्हणजे आपण गणपती बाप्पाचं नमन करून श्री गणेशा कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण करत असतो आपण बघतो की शाळेमध्ये आपल्याला दर वर्षी गणपती उत्सव साजरा केला जातो याचं कारण म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट सुख-दुःख यांचे सोडून जावं सुख्रस सर्वांच्या मिळावं वातावरण आनंदाचे वातावरण तयार होऊ आपण सर्वजण आनंदाने करतो...

      पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग  असतात ते वर्गामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे एकत्र येऊन प्रत्येक वर्गात पहिली दुसरी तिसरी च्या वर्गामध्ये वर्गणी गोळा करतात तुमचा दररोजचा पॉकेटमनी काय एक रुपया दोन रुपये असते तो गोळा करतात सर्वजण गोळा झालेला रुपये असतील पैसे असतील तो एकत्र करून त्या एकत्र झालेल्या खर्चातून गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी केली जाते तसेच त्या मूर्ती साठी लागणारे साहित्य खरेदी केलं जातं सजावटीचे साहित्य खरेदी केलं जातं साठी लागणारे साहित्य खरेदी केलं जातं प्रसारासाठी लागणारे साहित्य असते ते साहित्य सुद्धा खरेदी त्याच रकमेतून केलं जातं अशा प्रकारे विद्यार्थी वर्ग एकत्र येऊन शिक्षकांकडे झालेली सगळी रक्कम शिक्षकांकडे दिली जाते आणि त्या शिक्षकांना एकत्र येऊन शिक्षकांना सांगितला जातो की आमच्याकडे एवढी रक्कम आलेली आहे आणि या रकमेची तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणून आपल्या शाळेमध्ये गणपती बाप्पा यासाठी प्रत्येक विद्यार्थी गणपती बाप्पांचं स्मरण करण्यासाठी वाट बघत असतात आतुरतेने सर्व शिक्षक वर्ग एकत्र येऊन गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाऊन मूर्ती पाहून खरेदी करतात मूर्ती साठी लागणारे सर्व साहित्य ते खरेदी करतात आणल्यानंतर न प्रथम वर्ग एखादी खोली पूर्ण झाडून स्वच्छ करून जाळ्यात साफसफाई पूर्णता विद्यार्थी वर्ग करत असतो आणि साफसफाई झाल्यानंतर नाही त्याच्यामध्ये सजावट केली जाते सजावट केल्यानंतर तिथे आपल्या बाप्पांची मूर्ती स्थापना केली जाते स्थापन झाल्यानंतर आरती केली जाते आरती झाल्यानंतर न सर्वांना प्रसाद वाटप केलं जातं अशा रीतीने प्रथम दिवसाची तयारी केली जाते त्यानंतर न पूर्णपणे दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्वांच्या ग्राउंड वरती बाप्पांची आरती होते तसेच आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसादाचं वाटप केला जातो अशा रीतीने संध्याकाळी सुद्धा पाच वाजता शाळा सुटायच्या अगोदर बाप्पांची आरती केली जाते प्रसाद सर्वांना वाटप केलं जातं अशा रीतीने पाच दिवस दररोज चालू असतो त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जाते स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित केले जाते ते गायन स्पर्धा आयोजित केला जातो भाषण स्पर्धा आयोजन केलं जातं या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी 123 नंबर ठेवले जातात त्यातून विद्यार्थ्यांना एकच स्पर्धेसाठी स्वतःचं मन कसे तयार करावे हे सुद्धा तयार करून तयार करता येते अजून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणारे एकजुटीचा वातावरण वातावरण आपण कोणत्याही संकटांना एकजुटीने वातावरण तयार करू शकतो हे त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण येत राहतो आणि त्याच्यामध्ये आपण एक चांगल्या रीतीने विद्यार्थी वर्ग कसा रीतीने प्लीज करतो की आपल्याला पाच दिवसाचा गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर ना एक दिवस गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याचा दिवस उजाडतो आणि विसर्जनाच्या दिवशी असं प्रत्येकाचं मन गहिवरून येतं की एखाद्या आपल्या कुटुंबातून आपला एक म्हणतील गोड व्यक्ती कसा जातो हे सगळे जण सुन्न होऊन करतात तिथे विहिरी मध्ये जाऊन शिक्षक वर्ग वर्ग पुढे जाऊन गणपतीचे विसर्जन आरती झाल्यानंतर विसर्जन करतात विसर्जनाच्या टायमिंगला सर्वांना एक महाप्रसादाचा कार्यक्रम ठरलेला असतो प्रत्येकाला या प्रमाणात महाप्रसाद ठेवला जातो.

8)वर्ग पहिली ते बारावी पर्यंत आपला आवडता गणेशोत्सव मराठी निबंध माहिती 300 शब्दात 

आमच्या गावामध्ये एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे या मंडळाच्या वतीने गावांमध्ये सार्वजनिक रीत्या एकत्र गणेशोत्सवानिमित्त वर्गणी गोळा केली जाते आणि ही वर्गणी गोळा केल्यानंतर सर्व वर्गणी एकत्र आल्यानंतर मंडळाचे काही तरुण अध्यक्ष यांनी एकत्रितरीत्या सार्वजनिक स्वरूपाच्या माध्यमातून गणेश मूर्ती खरेदी केली जाते गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सर्वांच्या वतीने संध्याकाळी संध्याकाळी वाजत गाजत ढोल ताशे च्या तालात घरी घेऊन केली जाते तसेच मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमांमध्ये विविध तऱ्हेचे चलचित्रे म्हणजेच नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच काही ठिकाणी वकृत्व स्पर्धा लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा नसेल बालकुमार चित्रकला स्पर्धा असेल वादन स्पर्धा असेल गायन स्पर्धा असेल अशा लहान मुलांसाठी मनोरंजक म्हणून विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विविध लोकांना जनजागृतीचे संदेश दाखवले जातात त्यामध्ये हुंडा बळी असेल हुंडा मुक्ती असेल तसेच व्यसनमुक्ती कार्यक्रम असेल आणखीन काही प्रमाणावर ती आरोग्यविषयक जागृती केली जाते तसेच विविध लहान मुलांसाठी आरोग्य विषयक स्वच्छता विषयक कार्यक्रम राबविले जातात लहान मुलांना अत्यंत आनंदाचा क्षण असतो आणि गणपती बाप्पांचे आगमन मनापासून आनंदाचा क्षण असतो या क्षणाचा निरागस पणे आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात.

 सांस्कृतिक कार्यक्रमाचा फायदा होतो आल्यामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर ज्यावेळी निरोप देण्याची वेळ येते त्यावेळी मन गहिवरून येते निरोपाच्या दिवशी गणेशाची पूजा तर नंतर सर्वांना एकत्रितरीत्या महाप्रसाद दिला जातो. तदनंतर सार्वजनिक मिरवणूक कार्यक्रम असतो त्यासाठी एक ट्रॅक्टर ट्राली भव्य प्रकारे सजवली जाते. सजवून झाल्यानंतर सर्व गावकरी मित्रमंडळ एकत्र आले की मिरवणुकीला सुरवात केली जाते. ढोल ताशे सनई पिपाणी अशा वाद्यस्वरूपात मोठ्या प्रमाणात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत विविध प्रकारचे वाद्य वाजवणीसाठी तरुण मंडळी अग्रेसर असतात. खूप वेळ मिरवणूक चालल्यानंतर वेळ येते ती गणपती बाप्पांना निरोप देण्याची मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया अश्या घोषणा दिल्या जातात.बाप्पांचे विसर्जन वेळी अनेकांना गहिवरून येते. बाप्पा चालले गावाला चैनीन पडेना आम्हांला. पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया अशा घोष केला जातो. गणपती बाप्पा ना निरोप दिला जातो खूप मोठ्या जड अंतःकरणनाणे मन गहिवरून दाटून येते.

  9)   आपला आवडता सण गणपती उत्सव मराठी निबंध शब्द संख्या 200 शब्द 

गणपती बाप्पांचे आगमन म्हटल्यानंतर विविध बाजारपेठा विविध सार्वजनिकरीत्या बाजारपेठेमध्ये दुकानांमध्ये विविध वस्तूंची रेलचेल पाहिला आपल्याला दिसते. सागर पेटी मध्ये मोठ्या प्रमाणावर ती वस्तूंची रेलचेल तर आपल्याला पहायला भेटते या वस्तूंनी दुकाने अतिशय सजवले जातात भरगच्च भरले जातात बाजारपेठ एकदम खुलून आपल्याला दिसलेली दिसते या बाजारपेठांमध्ये गणपती भक्तांसाठी सजविण्याचे साहित्य डेकोरेशन साहित्य व त्यामध्ये विविध प्रकारचे लाइटिंग संस्थेतील विविध प्रकारांची फुले असतील अशा विविध रित्या तसेच विविध गणेशमूर्ती असतील विविध ठिकाणी विविध फळ सजलेले असतात या मोदक असलेले असतात हे मोदक हे गणपती बाप्पांचे अतिशय आवडते असल्यामुळे मोदकांचे विविध कलाप्रकार गणपती स्थापनेवेळी पहायला भेटतात गणपतींचे विविध कलात्मक प्रकार सुद्धा आपल्याला पहायला भेटतात आपण गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीसाठी विविध प्रकारे सजावट सुद्धा लागते सजावटीची सुद्धा विविध प्रकार आपल्याला पहायला भेटतात पहिल्या दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत गणपती बाप्पांसाठी विविध कला दर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात ते कार्यक्रमा साठी लागणारे कलाकार असेल चलचित्र असतील अशा विविध साहित्यांनी कलात्मकता मनाने बाजारपेठा सजलेला आपल्याला पहायला भेटतात या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची आर्थिक मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते या आर्थिक उलाढाली मध्ये कोट्यावधी रुपयांचे सुद्धा फायदा ग्राहकांना तर फायदा होण्याऐवजी तोटाच होतो पण जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना खूप मोठ्या प्रमाणावर ती गुंतवणूक करून सुद्धा त्यांना नफा खूप कमी कालावधीमध्ये गणपतीच्या टाइमिंग च्या वेळेस भेटतो हे मोठं आपल्याला व्यवसायासाठी एक खबरदारी युक्त असे एक कारण असू शकतं आणि या दालनाचा आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर ती फायदा घेणे गरजेचे आहे असं मत आहे.

 10)गणेश चतुर्थी निबंध मराठी शब्द संख्या 150 शब्द 

गणेशोस्तव कार्यक्रमांमध्ये दोन प्रकारे उस्तव ठरलेला असतो तो म्हणजे गणपती स्थापना आणि गणपती विसर्जन या दोन कार्यक्रमांमध्ये गणपतींचे अकरा दिवसात विविध तरी त्या नटलेल्या असतात यामध्ये गणपती स्थापना करणे पहिला दिवस आणि दुसरा दिवस मुख्य म्हणजे गणपतीचा विसर्जन यामध्ये दोन कार्यक्रम गणेशोत्सवाचे ठरलेल्या असतात या कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल तर होतच असते पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यवसायिक संधी सुद्धा कमी दिवसांमध्ये कमी कालावधीमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळते या कालावधीमध्ये गणपती कलात्मक दर्शन आपल्याला पहायला भेटतात विविध हौशे नवशे या गणपती पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून आलेले जातात विविध कला संस्कृती एक कार्यक्रम सुद्धा गणपतीचे टाइमिंग लावलेला पाहिला भेटतात तसेच डेकोरेशन हे खूप महत्त्वाचं असल्यामुळे डेकोरेशन सोपा गणपती बाप्पांचा थाट असतो. गणपती बाप्पांची यथासांग पुजा तसेंच आरती प्रसाद या सर्व कार्यक्रमातचे विविध चांगल्या पद्धतीने मंडळ नियोजन नेहमी करत असते. सर्व एकत्र येऊन सर्वांना दररोजच्या धावपळीच्या जीवनातून आनंद मिळावा याप्रमाणे सर्व मंडळ विविध कार्यक्रम शोधत असते सर्वाना आनंद देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात.


11)गणेशोत्सव सण आपला मराठी निबंध गणेश उत्सव साहित्य 

100शब्द 

गणेशोत्सवानिमित्त दहा दिवसांमध्ये विविध आपल्याला गणेशोत्सवाचे साहित्य लागते व त्यामध्ये दुर्वा असतील नारळ असतील मोदक असतील असं विविध साहित्य आपल्याला वेळ लागतो आणि साहित्यांचा पुरवठा पण अनेक प्रकारे चांगले रित्या होतो आणि पुरवठ्याचा प्रचार-प्रसार जर आपण केला तर ते उत्तमरीत्या आपल्यासाठी एक व्यवसाय सुद्धा कमी कालावधीमध्ये अधिक नफा देऊ शकतो. गणेश उत्सवा निमित्त साहित्याचा पुरवठा प्रचार-प्रसार हे पण करणे गरजेचे आहेत त्यामधून सनेकर रोजगाराची संधी या संधीचं सोनं करण्यासाठी आपण सक्षम असावे. तो निमित्त साहित्यांची बाजारपेठ सजलेले असते सजलेल्या बाजा पेठेमध्ये सर्वांचे अतिशय अतिशय डोळे दिपून जातात. या बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणावर कला सुद्धा लपलेल्या असतात. मूर्ती बनविणे त्यांची योग्य विक्री करणे ही सुद्धा कलाच आहे.

12)आपला आवडता गणराया निबंध मराठी 50 शब्द संख्या 

 गणेश उत्सवा दिवशी गणपतीचे आगमन होते त्या दिवशी च्या मुहूर्तावर ती गणपतीच्या पूजा अर्चना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते त्याच नंतर गणेश चतुर्थी निमित्त गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शाळेला दोन ते तीन दिवसांची सुट्टी असते या सुट्टीमध्ये लहान मुले अगदी आनंदाने मन बघून हसतात घरी एकदम स्वादिष्ट अशा प्रकारचे मोदक केले जातात मोदक बनवले जातात कारण गणपतीबाप्पांना अतिशय आवडते आहेत तसेच लहान मुलांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती मोदक आवडते आहेत

13)माझा आवडता सण गणेशोत्सव मराठी निबंध

 नमस्कार गणेश उत्सव हा सर्वांच्या मनामनात घराघरात उत्सव महोत्सव रीत्या साजरा केला जातो हा उत्सव आपले गणपती बाप्पा यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राबाहेर तरी महाराष्ट्र मध्येच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरसुद्धा हाऊस तो अतिशय थाटात आनंदात असलेल्या वातावरणात साजरा केला जातो सर्व शेतकरी वर्ग सुद्धा पाऊस पाणी व्यवस्थित पडल्यामुळे असल्यामुळे ते पण खुश होतात घरांमध्ये कुटुंबामध्ये खुश होतात त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वादाने सर्वांचं कुटुंब आनंदानं ऐश्वर्या खुश होतं त्यामुळे गणपती बाप्पा वर्षांमध्ये दहा दिवस न येता दररोज प्रत्येकाच्या घरात असावेत मनोभावे मनामध्ये कुटुंबांमध्ये असावेत अशीच मी गणपती चरणी प्रार्थना करत आहे आपल्याला आज गणेश उत्सव साजरा कसा करतो ते पण आज आपण पाहतोय की प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये खूप सार्‍या घटना सुखदुःखाच्या घडत असतात म्हणलं की प्रत्येक घटना असते प्रत्येक सुख असतं प्रत्येक घटक असतो आणि या दुःखाला वाचा फोडणार प्रत्येकाचं मन असतं आणि या सुख दुःखाचा वाटेकरी किंवा सुखदुःख पाहता येणारा शुभकार्याची सुरुवात करणारे गणपती बाप्पा सून गणपतीच्या चरणी सर्वांनी लीन होऊन आशीर्वाद दरवर्षी घेत असतात आपल्याला आपण म्हणतो की गणपती बाप्पा दरवर्षी आपल्या कुटुंबा मध्ये येऊन सर्व विघ्ने दूर करून आपलं कुटुंब व्यवस्थित आरोग्यमय ऐश्वर्य त्यासाठी गणपती बाप्पा वर्षातून एकदा आपल्या कुटुंबा मध्ये येऊन खेळीमेळीचं वातावरण करून जातात हेच वातावरण आपलं आयुष्यभर म्हणजेच वर्षभर प्रत्येकाच्या जीवनामध्ये टिकून राहावा या गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे.

14)गणपती उत्सव निमित्त कसा साजरा करण्यात यावा..10 ओळी 

1)गणपती उत्सव साजरा करताना आपण मोठ्या उत्साहात साजरा करूच नये. आपल्याकडे ज्या पद्धतीने उत्साहाची आनंदाची वातावरण तयार करणे याच पद्धतीने साजरा करावा.

2) गणपती उत्सवाला मोठी मिरवणूक न काढता अत्यंत साधेपणानं मिरवणूक काढावी व आपल्या पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी

3) गणपती उत्सवानिमित्त विविध ग्रंथ पारायण भजन ठेवा.

4) गणपती विसर्जन करताना पर्यावरणाला धोका होणार नाही पाण्याचे प्रदूषण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी

5) गणपती उत्सव निमित्त लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम राबवावेत त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम तर ठेवावे ठेवावेत पण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लहान मुलांना प्रेरणा देणारे कार्यक्रम ठेवावेत.

6) आरोग्य विषयक कार्यक्रम ठेवावे तसेच स्वच्छता भारत स्वच्छता अभियान हा मोठ्या प्रमाणावर ती कार्यक्रम राबवला जातो आणि हा सुद्धा आपण कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.

7)मुलींसाठी स्वरक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत

कराटे प्रशिक्षण देण्यात यावे.

8)महिलांनविषयक जनजागृती कार्यक्रम हुंडाबंदी कार्यक्रम.. राबविण्यात यावेत तसेंच विविध स्वयंरोजगार व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत.

9)मुलगी वाचवा यानुसार स्त्री भ्रूण हत्या यावर जनजागृती मोहीम राबविण्यात यावी.

10)पर्यावरण पुरक कार्यक्रम करावेत. सृष्टी ला आपला कोणताही धोका होणारं नाही याप्रमाणे आपण सृष्टीची काळजी घ्यावी.

आपण आज कांय शिकलोत -

 गणपती उत्सव साजरा आपण दरवर्षी अगदी नव्या नवरीसारखा साजरा करतो पण यातील आपल्याला तांत्रिकता समजण्यासाठी वेळ लागलेला दिसतोय  आपणच आपल्या समाजामध्ये जे पहायला मिळतं आहे तेंच आपण दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय पण सर्वांन पेक्षा नेहमी वेगळं काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करा आज गणपती बाप्पा यांच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला माहिती समजली  असेल टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports