चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi.

 चंद्र समानार्थी शब्द मराठी  Chandra Samanarthi Shabd In Marathi.चंद्र हा आकाशात दिसणारा एक उपग्रह आहे. चंद्र हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यक असणारा एक गृह असुन हा पृथ्वी भोवती फिरणारा एक उपग्रह आहे. चंद्र हा स्वयंप्रकाशम नाही. खूप दा आपल्याला चंद्र प्रकाशम दिसतो शुल्क पक्ष कृष्ण पक्ष असे पक्ष असतात त्यांच्या 15 दिवसाच्या पंचाग मध्ये चंद्र हा आपल्याला डोळयांने पहायला मिळतो.

चंद्र समानार्थी शब्द मराठी


चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi.


चंद्र ला आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत.


चंद्र समानार्थी शब्द मराठी.

 विधू, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशू इंदू, चंद्रमा, चांदोबा, निशापति, मयंक, मृगांक, रजनीनाथ, अशी चंद्राला समानार्थी शब्द आहेत.Chandra ka samanarthi shabd marathi


Vidhu, Shashank, Shashi, Shitbhanu, Shitanshu, Sudhanshu, Sudhakar, Som, Himanshu, Indu, Chandrama, Chandoba, Nishapati, Mayank, mrugank, rajaninath,आपल्याला Chandra Samanarthi Shabd In Marathi बद्धल अजून काही माहिती हवी असल्यास त्याचं बरोबर आपल्याला Chandra ka samanarthi shabd marathi बाबत अजून माहिती आपल्याकडे असेल तर आम्हाला चंद्र समानार्थी शब्द मराठी बाबत माहिती सांगावी. आम्ही आपले आभारी आहोत.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने