हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात हत्तीच्या घराला काय म्हणतात

 हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात.हत्तीच्या घराला काय म्हणतात.


हत्ती हा शक्तीमान तसेच खुप बुद्धिमान प्राणी आहे हत्तीच्या लाकूड उद्योगात अवजड वस्तू वाहण्यासाठी वापर केला जातं होता.

प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलामधील तीन जातींतील प्राण्यांना हत्ती  हे सामान्य नाव आहे.

 हत्ती विषयी खुप महत्वाचं असं स्थान आहे हत्तीविषयी  माहिती आपण थोडक्यात पाहुयात.

हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात.हत्तीच्या घराला काय म्हणतात


हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात.

हत्तीच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये baby elephant (बेबी एलिफेंट) असे म्हणतात.

हत्तीचे पिल्लू हे अतिशय प्रेमळ सर्वात पिल्लू मध्ये आकाराने मोठे असते.

Hattiche pilluहत्तीच्या आवाजाला काय म्हणतात.


हत्तीच्या  आवाजाला चित्कारणे असे म्हणतात.

हत्ती मोठ्या मोठयाने आवाज काढत असतो त्या आवाजाला चित्कारणे असे म्हणतात.हत्तीचा आवाज नेहमीच ऐकावा वाटतं असतो.


हत्ती चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात.


हत्ती चालवायला किंवा हत्ती ला शिकविणे खुप गरजेचं असतं हत्ती शिकवायला एक व्यक्ती नेहमीच असतो त्या व्यक्तीला माहूत असं म्हंटल जातं.हत्ती चालवणाऱ्या व्येक्तीला माहूत असे म्हणतात. हत्ती चालविणे माहूत सरावा नुसार वेगवेगळ्या सरावाणे हत्ती चालतो.


हत्तीच्या पाठीवरील बैठक व्यवस्था काय म्हणतात

हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी बैठक व्यवस्था टाकलेली असते. त्या बैठक व्यवस्थेला हाथी हौदा असं म्हणतात.हतीच्या पाठीवरील आसनाला हाथी हौदा असे म्हणतात.हाथी हौदा हा बैठक व्यवस्थेला खुप महत्वाचं स्थान आहे.


हत्ती प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला.

हत्ती प्रकल्प भारतात सुरु केलेलं आहेत भारतात हत्ती प्रकल्प सुरु करणं खुप महत्वाचं होते. हत्ती संवर्धनं करणं खुप महत्वाचे आहे.

भारतात हत्तींच्या संवर्धनासाठी 1992 साली 'प्रोजेक्ट एलिफंट' सुरु करण्यात आला आहे.

भारतात 1992 साली हत्ती प्रकल्प चालू झाला आहे.भारतात हत्ती कोणत्या वनांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

हत्तीचे राखीव वन हत्ती संवर्धन साठी उत्तम आहेत. हत्ती राखीव वन मध्ये संवर्धन करणे महत्वाचं आहे.

भारतातील आशियाई किंवा भारतीय हत्ती हा भारताच्या ईशान्य व दक्षिण भागात आढळतो.

 या भागात जास्त हत्ती आढळून येतात.हत्ती किती वर्षे जगतो.

हत्तीचं आयुष्य खुप असतं हत्ती हा हत्तीचे आयुष्य 65 वर्षे असते. हत्तीचं आयुष्य खुप भारी आणि असतं.


वरील प्रमाणे हत्ती विषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. हत्ती हा प्राणी खुप मोठा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने