सेवानिवृत्ती भाषण मराठी Seva Nivrutti bhashan Marathi pensioner speech in Marathi Nirop Samaranabha retirement nirop Samaranabha pensioner आपल्या जीवनाला सुरुवात करतो तिथे शेवटी होत असतो तसेच प्रत्येकाला आपल्याला विविध हालचालींसाठी करावेच लागते आणि दोन वेळा पोटासाठी वर्किंग हे करावेच लागते आणि यावर किंगला रिटायरमेंट असणं गरजेचं असतं प्रत्येकाला रिटायरमेंट ही योग्य वेळ आल्यावर ती संबंधित असते म्हणजे ऑफिस कर्मचारी असो कार्यक्रम सरकारी कर्मचारीअसो किंवा बिगर का सरकारी कर्मचारी असो प्रत्येकाला योग्य वयापर्यंत काम करण्याची संधी दिलेली असते आणि हे काम करण्याची संधीच सोनं आपण प्रत्येकाने केलेलं असावं त्यावेळेस प्रत्येकाला आजच्या घडीला 65 वयापर्यंत काम करण्याची संधी असते आणि तिथून पुढे रिटायरमेंट होणं गरजेचं असतं कारण शरीराला आवश्यक असणारा आरंभ रिटायरमेंट नंतर आपल्याला मिळतो त्याच रिटायरमेंट प्रत्येक वेळी प्रत्येक वेळेला घेतं गरजेचं असतं आणि पेन्शनर म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पडणं ही तितकच गरजेचं असतं सेवानिवृत्ती होणंही तितकंच गरजेचं असतं आपण सेवानिवृत्ती विषयास भाषण करणार आहोत.
सेवानिवृत्ती भाषण मराठी|Seva Nivrutti bhashan Marathi
निरोप समारंभ साजरा करणे
आपले सर्वांचे अतिथी असतात किंवा सहकार्य असतात या सर्वांना योग्य वेळी काम केल्यानंतर न प्रत्येकाचा निरोप घ्यावाच लागतो तसेच आपल्यालासुद्धा प्रत्येकाचा निरोप द्यावा लागतो आणि द्यावा लागतो प्रत्येकाला इंग्रजी समारंभ साजरा करण्यास गरजेचा असतो म्हणून तो रिटायरमेंट निरोप समारंभ असो किंवा शाळा कॉलेजमधील निरोप समारंभ असो आपण उच्च शिक्षणासाठी एखाद्या शाळेला निरोप देत असतो तू सुद्धा एक निरोप समारंभ असतो आणि हा निरोप संभारंभ आपण साजरा करणं अतिशय चांगल्या उत्साही मनानं आनंदी हेच वातावरण आपल्यासाठी अतिशय उत्साहाने आनंदाने भरलेला असतो आणि या असता पण एका मनोरंजनासाठी आनंदानं निरोप देणे तितच गरजेचं असतो.
सेवानिवृत्ती समारंभ निरोप घेणे देणे महत्व -
आपण एखाद्या अवेळी किंवा एखाद्या ठिकाणी जर योग्य ते कामाचं गुंतवणूक केलेली असेल आणि या कामाला आपल्याला निरोप द्यायचा असेल मग ते शेतकऱ्यांच्या आधारित काम असो किंवा सरकारी आधारित काम असो किंवा खाजगी आधारित काम असतो आपल्याला काम केल्यानंतर योग्य वयाच्या वेळेला आपल्या शरीराच्या आपण त्या कामाला निरोप का देत असतो घेतही असतो आणि हे निरोप घेणं आणि देना प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये येतच असतं मग तो निरोप देणं असो किंवा घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि या महत्त्वाच्या ने रूपाला आपण सर्वांनी आनंदाने आपल्याला निसर्ग रम्य गीत सर्वांत पुढे सादर करणार तितकच गरजेचं असतं.
योग्य वेळी आणि योग्य वय झालं की रिटायरमेंट हे प्रत्येकाचे असते आणि प्रत्येक जण हा पेन्शनवर स्वप्न तितकंच गरजेचं असतं आपल्या शरीराला सुद्धा योग्य अशी विश्रांतीची गरज असते आणि विश्रांतीची गरज योग्य व यानंतर नाही तितकेच गरजेचे असते योग्य काळ आणि योग्य वेळी आणि योग्य कामे प्रत्येकासाठी अतिशय गरजेचे असते आणि हेच काम गरज आपण प्रत्येकाने आपल्यासाठी गरज नव्हे तर एक आनंद म्हणून सेटल केलेला असावा.
निरोप समारंभ करणे का गरजेचे आहे
निरोप समारंभ करणे अत्यंत गरजेचे आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या केल्या जाणाऱ्या कामाचं कौतुक असो किंवा आपण केलेल्या कार्याची दखल असो तसेच आपण जे कार्य केले त्या कार्याची आपल्याला पावती असो आपल्या समाजामध्ये आपल्याला योग्य तो मान असो किंवा आपल्या मनोरंजनासाठी समाजांना आपल्याला केलेलं कौतुक असो या कौतुकाची थाप म्हणजेच निरोपसमारंभ प्रत्येकाचा सादर करणे गरजेचे आहे त्या व्यक्तीला किंवा त्या मानवाला प्रत्येक वेळी त्याने जे कर्तव्य पार पडलेला आहे त्या कर्तव्याचा एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण सर्वांनी कामाचं कौतुक देखभाल करणं गरजेच आहे आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये मनोरंजनाचं सार घेऊन आपण प्रत्येकाने गेले पाहिजे या मनोरंजनासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने आपण प्रत्येकानं मग तो निरोप समारंभ असो किंवा सेवानिवृत्ती समारंभ असो सेवानिवृत्ती करणं हे तितकाच गरजेचा आहे प्रत्येकाला गरज म्हणून नाही सेवानिवृत्ती करावी तरीका आनंद म्हणून सेवानिवृत्ती करणे गरजेचे आहे.
निरोप समारंभ साजरा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात
सेवानिवृत्ती समारंभ साजरा करण्यासाठी आवश्यक असा कोणत्याही गोष्टींचा ताळमेळ कदाचित मस्तच पण आपल्या आनंदाचे वातावरण चौरंग तयार करण्यासाठी प्रत्येकाने निरोप संभारंभ समारंभ तयार करताना कार्यक्रमाची आखणी सुद्धा करणे गरजेचे आहे त्यामुळे एखाद्याला जर निरोप द्यायचा असेल तर त्या निरोपासाठी लागणारं साहित्य प्रथम सर्वांनी गोळा करून त्यामध्ये प्रथम सर्वांनी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणाने साहित्य गोळा करून सर्वप्रथम एका ठिकाणी स्थळ कार्यक्रमाचे स्थळ सुनीत करून तिथे दिनांक निश्चित करून तसेच वेळ ठरवून प्रत्येकानं त्या वेळेला हजर राहून जे प्रमुख अतिथी आहेत त्यांना बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार मूर्ती आहेत त्यांच्या बाबत दोन शब्द सगळ्यांनी बोलावे तेवढंच आनंदाचं वातावरण त्यांच्या कडे तयार होईल. प्रथम सर्वांनी स्वागतासाठी एक छान संगीत गावं किंवा एखादा शेर शायरी कविता पिक्चर संदेश प्रत्येक देणे गरजेचे आहे आपण आपल्याकडे केक जर आणला असेल तर केक काढणे पण तेवढेच गरजेचे आहे आणि हाच केक आपल्या सर्वांना एक आनंदाचं उत्साहाचं मनोरंजनाचा एकच सेवानवृत्तीचे धाडस आपल्या सर्वांसाठी देत राहतो सत्कारमूर्ती साठी सुद्धा आनंदाचं वातावरण देत राहतो.
निरोपाचे देणे गरजेचे आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा संदेश देऊन प्रयत्नपूर्वक आनंददायक वातावरणात असलेल्या यांच्या स्वाक्षरीने सर्वांनी निरोप देणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे त्यांच्या कार्याची आपण पोचपावती देतं असतो.
सेवानिवृत्ती निरोप समारंभ सेवेचा आनंद देणारा कालावधी -
सेवानिवृत्ती घेणे म्हणजे पेन्शन वरती आपण केलेल्या कामाचे सुटका होणं. कामाचे कौतुक योग्य कालावधी मध्ये वयाच्या सर्व वयाचे अंतरा ने तेव्हा निवृत्ती घेणे गरजेचे असते आणि हे सेवानिवृत्ती शेतकऱ्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांचे सुद्धा आता पेन्शन म्हणून म्हणून सुटका मिळालेले आहे आनंदाच्या वातावरणात आपण सर्वांनी निरोप देतं असतो. केलेल्या कामाची कौतुक सर्वांनं पर्यंत पोहच होतं असतं यां कौतुकाची पोहचपावती म्हणून आपल्याला निरोप दिला घेतला जातो.