प्राणी व त्यांची घरे |Prani v Tyanchi Ghare

Prani v Tyanchi Ghare प्राणी व त्यांची घरे या बाबत आजच्या लेखात आपण माहिती घेणारं आहोत.

प्राणी व त्यांची घरे |Prani v Tyanchi Ghare 

प्राणी व त्यांची घरे |Prani v Tyanchi Ghare


 1)हत्तीच्या घराला काय म्हणतात.

हत्तीच्या घराला Elephantहत्तीखाना/अंबारखाना (Hattikhana/Ambarkhana) असे म्हणतात.


2)सिंहाच्या घराला काय म्हणतात.

सिंहाच्या Lion घराला गुहा Guha असे म्हणतात.


3)वाघाच्या घराला काय म्हणतात.

 वाघाच्या Tiger घराला गुहा Guha असे म्हणतात.


4)गाईच्या घराला काय म्हणतात.

गाईच्या Cow घराला गोठा Gothaअसे म्हणतात.


5)ससा घराला काय म्हणतात.

ससा Rabbit घराला बीळ Bil असे म्हणतात.


6)घोडा घराला काय म्हणतात.

घोडा Horseघराला तबेला Tabelaअसे म्हणतात.


7)कोंबडीच्या घराला काय म्हणतात.

कोंबडी च्या Henघराला खुराडे Khuradeअसे म्हणतात.


8)साप कुठे राहतो / सापाच्या घराला काय म्हणतात.

साप Snake हा वारूळ Varul मध्ये राहतो.


9)घुबड कुठं राहतो./घुबडच्या घराला काय म्हणतात.

घुबड Owl ढोली मध्ये राहतो.


10)पोपटाच्या घराला काय म्हणतात.

 पोपटाच्या Parrot घराला ढोली (Dholi) असे म्हणतात.


11)घोडा घराला काय म्हणतात.

घोडा (Horse) घराला तबेला (Tabela) म्हणतात.


12) मधमाशी घराला काय म्हणतात.

मधमाश्या  (Honeybee) घराला पोळे (Pole) असे म्हणतात.


13)उंदीर घराला काय म्हणतात.

उंदीर (Mouse) घराला बीळ (Bil)असे म्हणतात.


14)सुगरण घराला काय म्हणतात.

सुगरण (Baya Weaver) घराला खोपा (Khopa) असे म्हणतात.


15) कोळीच्या घराला काय म्हणतात.

कोळीच्या (Spider)ghralaजाळे (Jale)असे म्हणतात.


16) मुंगीच्या घराला काय म्हणतात.

मुंगीच्या (Ant) घराला वारूळ (Varul)असे म्हणतात.


17)पक्षी कुठे राहतात.

पक्षी (Birds)घरटे (Gharte)मध्ये राहतात.


18)माणूस कुठे राहतो.

माणूस (Human Being) घर (Ghar)मध्ये राहतो.


19)कावळा कुठे राहतो./ कावळ्याच्या घराला काय म्हणतात.

कावळा (Crow) घराला घरटे (Gharte)असे म्हणतात.


20)शिंपी च्या घराला काय म्हणतात.

शिंपी (Tailor) च्या पानांचे घरटे (Pananche Gharte)असे म्हणतात.

Marathi Animal Bird Home.  आपण या लेखात prani v tyanchi ghare याबाबत माहिती घेतली आहेत.

तुम्हांला माहिती असायलाच हवी -

1)व्यापारी बँक म्हणजे कांय -व्यापारी बँक बद्धल सविस्तर माहिती

2)ई बँकिंग बद्धल सविस्तर माहिती

3)ATM full Form म्हणजे काय

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने