ATM म्हणजे कांय|ATM चे फायदे तोटे|ATM Full Form In Marathi|What's is ATM in Marathi

 ATM E -Banking information In Marathi एटीएम द्वारे अतिशय जलद गतीने पैशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर ती होत असल्यामुळे बँकेमध्ये एक बदल घडून आलेला आहे


ATM म्हणजे कांय|ATM चे फायदे तोटे|ATM Full Form In Marathi|What's is ATM in Marathi

ATM म्हणजे कांय|ATM चे फायदे तोटे|ATM Full Form In Marathi|What's is ATM in Marathi


ATM म्हणजे कांय -ATM- Meaning

 ग्राहकांना मागणीप्रमाणे त्यांच्या बँक खात्यातील पैसे देणे व ग्राहकांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करून घेणे हे 24 तास 365 दिवस करणारे यंत्र म्हणजे एटीएम यंत्र होय.अतिशय कमी सुरक्षित जागेमध्ये हे यंत्र बसवलं जातं त्याला बराच वेळा कौतुकाने आधुनिक कुबेर म्हणून सुद्धा संबोधले जाते.


ATM full Form in marathi

ATM - Automated Teller Machine

 विस्तारित स्वरूप असून या लोगो यंत्राला स्वयंचलित गणक यंत्र म्हणून सुद्धा संबोधलं जात मुख्य रस्ते बाजारपेठा एसटी स्टँड रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी बँक एटीएम केंद्र चालवताना आपण पाहत असतो.


ATM सुविधा -

1)एक उपकरण

 टीमली बॅंकेच्या संगणकाचे दुसरे टोक असतं आणि प्रकारची मशीन असते त्यामध्ये पैसे भरणे काढणे असेल त्याची चौकशी, हिशोब पत्रे इत्यादी बाबत हे यंत्र स्वतः माहिती देऊ शकते.

2)ATM रचना -

 या उपक्रमाला एक रोख रक्कम करण्यासाठी जागा असते तिथून रोख रक्कम आदेशानुसार नोटा बाहेर येतात

3)ATM कार्ड

 एटीएम कार्ड दिला जातो त्याला एक कोड नंबर असतो तो ग्राहकाचा वेगळा असतो फक्त त्यालाच माहिती असतो पण त्या नंबर वरती ग्राहकांची ओळख पटते.

3)पिन नंबर

 ग्राहकांना देणारा पिन नंबर हा कॉम्प्युटर द्वारे दिला जातो खाते उघडल्यानंतर हा नंबर देणार देतो बँकेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा हा नंबर माहिती नसतो.


ATM चे फायदे 

  1) सर्व काम उपलब्ध

 यामध्ये 24 तास 365 दिवस बँक खात्यातील पैसे काढता येतात पैसे पाठवता येतात.

2) वेगवान व अचूक सेवा

 कम्प्युटर च्या संगणक प्रणालीद्वारे बँक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अतिशय वेगवान जलद आणि अचूक सेवा प्राप्त झालेले आपण पाहतो.

3)रोकडं बाळगणे आवश्यक

 सर्व काळ पैसे काढण्यासाठी सोयी उपलब्ध असल्यामुळे स्वतःजवळ रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता अजिबात नसते कुठेही कधी आपण पैसे काढू शकतो.

4) खात्या संबंधी त्वरित माहिती

 आपल्या बँक खात्यावर किती जमा नाव याची नोंद माहिती करून आपल्याला घेता येते बँक एटीएम च्या बँक खात्यात त्यातील तरी त्यावर आपल्याला दिसतात.

5) व्यवहारांची सुलभता

 एटीएम च्या सहाय्याने बँक खात्यामध्ये रोख रक्कम भरण्यात येत होते त्यामुळे बँकेत विविध फॉर्म भरणे ताटकळत नंबरची वाट बघणे येते त्याचे अजिबात आवश्यकता नसते एकदम सुलभ अचूक आणि लवकर प्रक्रिया होते.

6) सुरक्षितता

 प्लास्टिकचे छोटे कार्ड म्हणजे रोकड पैसा अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित व्यक्तींमध्ये सुरक्षिततेचे जाणीव झालेले आपण पाहायला मिळते.

7) कर्मचाऱ्यांचे सहाय्य अनावश्यक

 आधुनिकी बॅंकिंग सेवेचा आविष्कार म्हणजे एटीएम फायदेशीर असून येथे बँक कर्मचाऱ्यांची व त्यांच्या सेवेची आवश्यकता अजिबात नसते.

8) सर्वत्र उपलब्धता

 संगतीत बँकेची कोणत्या एटीएम कार्ड पण कार्डधारक असून आपल्या खात्यावरील पैसे मिळतात त्यामुळे विशिष्ट एटीएम केंद्रात जाण्याची अजिबात आवश्यकता नसते

9) उचल घेण्याची सुविधा

 आपल्याला ठराविक दिवशी किंवा ठराविक ठिकाणी विशिष्ट कालखंड त्यामध्ये काही आपल्याला अडचण उपयुक्त झाले तर उपलब्ध रुक्मिणी त्यांना काढता येते त्यावर ती बँक वैशिष्ट व्याज आकारते.

10) मध्यवर्ती ठिकाणी उपलब्धता

 एटीएम सेवा सुविधा प्रत्येक शहरी भागांमध्ये मुख्य रस्ते रेल्वे विभाग एसटी स्टँड त्यांनी मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ग्राहकांना पैसे काढणे वापर करण्याचे सोयीचे ठरते.


ATM चे तोटे -

 1)विशिष्ट वर्गाला लाभ

 कॅन्सर वापरण्यासाठी किमान गुणवत्तेच्या आवश्यकता असल्यामुळे निरीक्षण तिथे मोठ्या प्रमाणात लक्षात घेता सुविधेचा लाभ शहरी भागातील उच्च शिक्षण यांना होताना आपल्याला आढळून येतो.

2) अन्य व्यक्तीस व्यवहार करणे अशक्य -

 एटीएम कार्ड धारक स्वतः पैसे काढू शकतो अन्य कोणतेही कोणीही पैसे काढता येत नाहीत आजारपण किंवा अन्य कारणामुळे कार्डधारक एटीएम पर्यंत पोचू शकत नसेल तर मात्र प्रश्न निर्माण होत असतात.

3) विशिष्ट मर्यादेचे बंधन -

 एटीएम कार्ड मधून वेळोवेळी ठरवून दिलेल्या विशिष्ट मर्यादेत दिवसाला रक्कम काढता येते बँक खात्यामध्ये पैसे असून सुद्धा मर्यादेचे उल्लंघन आपल्याला करता येत नाही.

4)सायबर गुन्हे -

 तंत्र हे सुरक्षित जवळून भरपूर वेगवान सेवा देणारे असले तरी त्यातील त्रुटी शोधणे गरजेचा आहे खात्यावरील रक्कम परस्पर काढून घेतल्याचे अनेक उदाहरणे आढळून आलेले आहेत.


5)महागडी यंत्रणा

 सुविधा चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते बँकांना कर्ज देत राहतो त्यामुळे एटीएम हे यंत्र खर्चिक असून बहुतेक वेळा आहे सुद्धा करावे लागते 24 तास केंद्र सुरू ठेवणे तिची सुरक्षितता यंत्राची देखभाल याचा खर्च मोठ्या प्रमाणात येत असतात.

6)विशिष्ट व्यक्तींसाठी निरूपयोगी

 अंध अपंग वृद्ध अशिक्षित इत्यादी व्यक्ती तसेच सर्व संस्था इत्यादी नाही टीम सेवेचा लाभ घेता येत नाही आधुनिक कालखंडामध्ये एटीएम सुविधा देणे नोकरदार उच्च मध्यमवर्ग व्यावसायिकांचे लक्ष मोठ्या प्रमाणावर आकर्षित केलेले आढळून येते.


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने