कापूर खाण्याचे फायदे |Health benefits of Camphor

 भिमसेन कापूर चे फायदे  भिमसेन कापूर चा धार्मिक विधी मध्ये अनन्यसाधारण महत्व देणारा ठरलला आहे. तसेंच कापूर हा आयुर्वेदिक गुणधर्म असलेला असुन अनेक असाध्य आजारावर विकारावर बहुमोल उपयोगी आहे. धार्मिकतेमध्ये दररोज देवाच्या पुजेमध्ये कापूर देवाचा दिवा लावण्यासाठी उपयोगी आणला जातोय.


कापूर खाण्याचे फायदे |Health benefits of Camphor

कापूर खाण्याचे फायदे |Health benefits of Camphor


 देवाच्या पुजेबरोबर आयुर्वेदिक आरोग्यलाभ देणारा कापूर एक प्रभावी रामबाण औषधं म्हणून औषधं तयार करताना वापरला जातोय. शुद्ध कापूर असुन तो नैसर्गिक रित्या आयुर्वेदिक गुणांनी नटलेला आहे.

    असंख्य विकारावंर कापूर हा बहुमोल गुणकारी ठरतं आहे जखम भरण्यासाठी तसेच सर्दी पडस झालं असेल केंसाच्या उपचारासाठी सांधेदुखी, पोटाचे विकार असे अनेक विकारावर गुणकारी कापूर आहे.

   कापूर खाण्याचे फायदे पाहणार आहोत.


कापूर खाण्याचे फायदे |Bhimsen Kapur Benefits In Marathi


1)जखम भरण्यासाठी कापूर फायदेशीर -

तुम्हांला तुमच्या शरीरावर जखम झाली असेल आणि ती जखम लवकर भरून येतं नसेल तर तुम्ही कापूर पाण्यात उगळून ते पाणी जिथं जखम झाली असेल तिथे लावल्यास भरून लवकर निघेल.

   मुख्यता तुम्हांला शुगरचा त्रास असेल तुमची जखम भरण्यासाठी वेळ लागतं असेल तर तुम्ही कापूरचा वापर करून जखम लवकर भरून काढू शकता. कापुरामध्ये अॕटिबायोटिक हा गुणधर्म असुन कापूर जिव जंतू यांचा लवकर नाश करतो आणि जखम अगर कापले असेल तर तिथे अॕटिबायोटिक उपयोग होतो.

2)सर्दी पडस खोकला यांसारख्या विकारावर कापूर गुणकारी -

तुम्हांला सर्दी खोकला असे व्हायरल आजार झालेलं असतील आणि तुम्ही या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही कापुरचा वापर करून आजारावर घरच्या घरी मात करू शकतात.

   सर्दी झाली की शिंका येतात डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येणें असे होतं असेल तर एका रुमालावर कापूर घेऊन त्या रुमालाचा सतत वास घेतं राहिल्यास तुम्हांला होणाऱ्या सर्दीच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी मदत होईल.

खोकला येतं असेल आणि खोकल्यामुळे तुम्हांला खुप त्रास होतं असेल सतत ऊबळ आल्यामुळे खुप शारीरिक त्रास होतं असेल तर तुम्ही कापूर पावडर करून त्यामध्ये ज्येष्ठ मध टाकून ते खाऊ शकतात. तुमचा खोकला थांबण्यास नक्कीच मदत होईल.

3)गोवर कांजिन्या यांसारख्या विकारावर कापूर फायदेशीर -

 कांजिन्या गोवर यासारखे त्वचा विकार तुम्हांला झालेलं असतील तर तुम्ही शारीरिक त्वचा आग थांबविण्यासाठी कापुरचा उपयोगी वापर करू शकतात. कापूर वापर केल्यामुळे तुमच्या शरीरारातून  निघणारा दाह कमी होण्यासाठी मदत होईल.

    गोवर कांजिण्या हे त्वचा आजार होऊन गेल्यामुळे आपल्या शरीरावर खुप आग होते दाह पासून वाचवायचं असेल तर तुम्ही खोबरेल तेलामध्ये कापूर पावडर किंवा पुड टाकून ते तेल तुम्ही काही दिवस शारीरिक थंडावा म्हणून वापरू शकतात. तुम्हांला थंडावा मिळालेला असेल आणि होणाऱ्या त्वचा आगीपासून तुम्ही आराम मिळवू शकताल.

4)केसांच्या विविध विकारावर कापूर गुणकारी -

आपले केस सुंदर हवे असे सर्वांचाच हट्ट असतो पण काही तांत्रिक बिघाडमुळे केसांच आरोग्य के बिघडलेलं असतं. केसांचे आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तेलात कापूर चा नियमित वापर करा तुम्हांला उत्तम फायदा होईल.

      केस गळती होणे, केसात कोंडा होणे तसेंच केस वाढीसाठी कापुरचा उपयोगी वापर करू शकतात. खोबरेल तेल मध्ये तुम्ही कापूर टाकून ते तेल तुम्ही संध्याकाळी चोळा तुम्हांला होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळेल.

5) घोळाना फुटल्यावर आराम मिळेल कापूर उगाळून फायदेशीर.

   नाकाचे विकारावर तुम्ही त्रास दायक असताल तर तुम्ही कापूर उगाळून लावल्यास फायदा होईल. घोळाना फुटल्यास नाकातून रक्त आल्यास तुम्ही  गुलाब जलं मध्ये कापूर उगाळून त्याचे दोन थेंब तुम्ही नाकामद्ये टाकल्यास फायदेशीर होईल.

        उन्हाळा आला की घोळाना फुटण्यासाठी वातावरण तयार होतं असते गरमी मुळे तुम्ही आराम मिळवू त्वरित शकतात. नाकाचे विकार असतील आणि तुम्हांला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही वरील प्रमाणे उपाय करू शकताल.


6) छातीत धड धड होतं असेल तर कापूर चघळा.

    छातीचे विकार तसेच हृदयासंबंधित काही विकार जिव घाबरा घुबरा होणे धडधड होणे यासाठी तुम्ही खुप अस्वस्थ होतं असाल तर तुम्ही अश्या अस्वस्थ पासून तुम्हांला वाचवायचं असेल तर तुम्ही कापूर तुकडा चघळा तुम्हांला जलद आराम मिळू शकेल.कापूर हा अनेक विकारावर गुणकारी आहे.


निष्कर्ष -

कापुरचे असे खुप आपल्या जीवनाला फायदेशीर तत्वे आहेत. विंचू चावला असेल विचवाचं विष उतरविण्यासाठी लावला जातो. सांधेदुखी पोटाच्या आजारवर तसेच दाताच्या आजारवर कापूर खुपच फायदेशीर आहे असे अनेक गुणधर्म तत्व आपण पाहिलेले आहेत.

    कापुरच आरोग्यासाठी उपयोग करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टर बरोवर संपर्क अवश्य करा आणि मगच डॉक्टर सल्ला घेऊनच कापूर चा उपयोगी वापर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने