मित्रांनो आज आपण पोपटाचे आत्मवृत्तकथा हा निबंध पाहणार आहोत. हा निबंध आज आपण पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत. हा निबंध मध्ये आपण पोपटाची कहाणी व आत्मवृत्त पाह नार चला तर कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.
पोपटाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ popatache atmavrutta katha marathi nibandh]
मी एक लहानसा पोपट आहे. मी एका शेतकऱ्याच्या घरी राहतो. आणि मला तो शेतकरी पसंत आहे.आणि मी इथे नव्हतो तर मला काल इथे आणला आहे. तर माझ्याबरोबर काल काय घडले हे, आज आपण तुम्हाला सांगणार आहे.
मला एका कैद्याने म्हणजे की मला एका जाळीमध्ये कैद केलं होतं. आणि माझ्याबरोबर खूप सारे पोपट होते. आणि माझ्या शेजारी खूप सारे दुसरे प्राणी सुद्धा होते. त्यातील काही प्राणी सर्व लोक विकत घ्यायचे,आणि असे करत करत तेथील खूप प्राणी कमी होत असे.
आणि लगेच दुसरे प्राणी तिथे यायचे म्हणजे की ते लोक जंगलातील दुसरे प्राणी आणायचे, आणि इतर त्यांना खाऊ उपयोग घालून जास्त पैशांमध्ये विकत असे. हे असं त्यांचं सतत चालू असतं. तर हा त्यांचा एक धंदाच बनला होता.
आणि मग काय झालं मला सुद्धा विकत घेण्यासाठी एक शेतकरी तो शेतकरी खूप छान होता. आणि तो मला खूप आवडला होता. पण मला असं वाटायचं की तू मला नेतोय का दुसरा प्राणी नेतोय. पण माझ्या जसं मनात होतं म्हणजे की तो शेतकरी मलाच घेऊन जाईन हे खरं झालं.
शेतकरी मलाच नेण्यासाठी आला होता.आणि मी त्याला खूप आवडलो.आणि त्याच्याबरोबर माझ्या शेजारी अजून सुद्धा खूप पोपट होते. त्यांनी त्या पोपटांना न घेता त्यातील मलाच घेतले. आणि त्यांनी काल घरी आणले मग घरी आल्यानंतर मी खूप खुश होतो.
कारण की मला इतक्या चांगल्या जागेमध्ये आणला आहे.मला तिथून खूप चांगलं खाया टाकतील अशी माझी इच्छा होती. मी तिथून इथं आल्यानंतर मला खूप आनंद होत होता. खूप खूप आनंद होतात.खूप खूप खूप म्हणजे की खूपच.
आणि मग संध्याकाळचं मला भीती वाटू लागली. कारण की माझ्या शेजारी कोणी सुद्धा नव्हतं आणि मंग इतकी भीती सुद्धा नव्हती नव्हती पण थोडीशी होती.मला खूप खूप आनंद सुद्धा होता आणि भीती सुद्धा होती.
भीती अशी होती की, आता आपल्याला इथून न्यायला कोणीतरी यायचं नाही ना माझे दररोजचे मित्र माझ्यासोबत नव्हते आणि त्याच्यामुळे मला भीती वाटू लागली होती. पण माझ्या डोक्यामध्ये अशी युक्ती सुचली की, आपण इथं शोर करावा.
आणि शेतकऱ्याला उठवाव आणि तो आपल्याला आत मध्ये घेऊन जाईल मग मी जाळीमध्येच होतो. पण शेतकरी उठला मी शोर केल्यानंतर तो उठला. आणि त्याला त्यांनी पाहिलं की इथे काय आला आहे का मग इथे काय सुद्धा नव्हतं.
मग त्या शेतकऱ्यांनी मला घेतलं आणि तपल्या खोलीमध्ये नेऊन ठेवलं तर मला खूप आनंद होऊ लागला होता. आणि मी त्या खोलीत आल्यानंतर मला काय दिसते तर माझ्यासारखे खूप सारे पोपट सुद्धा होते. मग त्यांना वेगवेगळ्या जाळी कोण होत.
आणि मला असं कळालं की हा मालक आहे. हा मालक सुद्धा हा शेतकरी सुद्धा आहे.आणि जंगलामध्ये सोडतो असं मला वाटलं पण दुसऱ्या दिवशी काय झालं, की तो मालक आम्हाला घेतलं म्हणजे की आमच्या सर्व मित्रांना घेतलं.
आणि तो इथून दुसऱ्या गावी जाऊ लागला.आणि आम्हाला गाडीमध्ये एका चालवलं होतं. तिथे गेल्यानंतर आम्हाला त्याने एका जंगलामध्ये नेलं आणि तिथे आणि आम्हाला तिथून सोडून दिलं मग तिथे सोडल्यानंतर आम्ही खूप खूप खुश झालो. मग आमची कालची इथेच कहाणी संपली.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला कदाचित विसरू नका. आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.