गिधाडाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ gidhadache atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण  गिधाडाचे  आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. आपण हा निबंध आज पूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. हा निबंध आज तुम्हाला आवडेल असा लिहिणार आहोत.चला तर कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 गिधाडाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ gidhadache atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक गिधाड बोलत आहे. माझे नाव गिधाड आहे. मला सर्वजण खूप आवडतात पण लोक मला पसंत कळत नाहीत कारण की माझं नाव असं हे आता आपण माझ्याबरोबर काल काय झालं ही कहाणी आज आपण पाहणार आहोत.


 चला तर आपण ही कहाणी आता पाहूया त्याच्या अगोदर माझा पेहराव तुम्हाला मी सांगतो मला दोन डोळे आहेत.मला एक चोच आहे. मला दोन पाय आहेत मला दोन पंख आहेत.व अजून काही गोष्टी माझ्या मध्ये आहेत.

गिधाडाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 पण आपण माझ्यासोबत काल काय झालं हे आता इथून पुढे पाहूया मी आणि माझे मित्र काल गेलो होतो फिरायला आणि आम्ही तिथे फिरायला गेल्यानंतर आम्हाला खूप मस्ती करायची होती. आणि आमच्या जंगलामध्ये एक मोठा साप आला होता.


आणि मग आता मी तर फिरायला निघालो होतो मग आता तो साप आमच्या जंगलाच्या खूप जवळ आला होता आणि आम्ही फिरायला गेलो मग आम्ही फिरून आलो  केले.आम्हाला थोडासा उशीर म्हणजे की आम्हाला एक ते दोन आणि तो साप तेवढ्यात आमच्या जंगलामध्ये आला होता.


मग आता काय करायचं आम्हाला खूप भीती वाटू लागली कारण की तो साप खूप मोठा होता आणि आम्हाला शिका र सुद्धा खूप करू वाटत होता. पण आम्ही एक युक्ती सुचवली की आपण बाकी प्राण्यांना घेऊन या सापाचा हल्ला करण्यासाठी आपण याला इथे बोलून हल्लाकरायचा.


करून ह्याच्यावरती मग त्याच्यासाठी मी सर्व प्राण्यांना बोलावलं आणि आम्ही सर्व प्राण्यांना बोलावल्यानंतर आमच्या जंगलामध्ये एक मीटिंग होती. आमच्या पक्ष पक्षांची म्हणजे की आमच्या पक्षांचा एक आम्ही मेन अधिकारी ठेवला आहे.


 त्याची मीटिंग होती मग आम्ही आता सर्व काही केले आणि आम्ही मीटिंगसाठी चाललो आम्ही त्या सापाचा हल्ला करायचा होता पण आम्ही असं ठरवलं की तो सापाचा हल्ला आज सकाळचा करावा मग आम्ही संध्याकाळचं गेलो मीटिंगला.


 आणि मग मिटींगला गेल्यानंतर आमची मिटींग झाली खूप उशीर झाला आम्हाला येण्यासाठी मग आता रात्र झाली होती.आम्ही आमच्या एका झाडावरती झोपण्यासाठी आलो पण आम्ही झोपण्यासाठी आलो तेवढ्यात तिथे तोच साप आमच्या एका झाडावरती चढला होता.


मग आता आम्ही झोपण्यासाठी कुठे जायचं हे आम्ही खूप मोठी युक्ती सुचवली आणि युक्ती सुचवल्यानंतर आमच्या डोक्यात आली की आपण इथे नाहीतर दुसऱ्या झाडावरती जाऊन झोपूया ह्या सापाचा सकाळ बघूया. आपण हो हा साप तर आमच्या मागेच यायला लागला.


 मग आम्ही युक्ती सुचवली की आपण ह्या झाडावर नाही तर दुसऱ्या झाडावर दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या असं उडून जावं मग आम्ही तसं केलं पण तो साप आम्ही जिथे जाईल तिथे तिचा मग आता काय झाले खूप अंदार झाला होता. म्हणून मी गेलो माझ्या दुसऱ्या मित्रांकडे.


 मग किती गेल्यानंतर मी सर्व कहाणी सांगितली आणि ते आले आणि त्यांनी सापाला त्या भिऊन लावलं आम्ही त्याच्यावर अटॅक केला आणि तो साप घेऊन इथून आमच्या जंगलामधून दुसऱ्या जंगलामध्ये गेला.आणि आज सकाळचा आम्ही खूप खेळू हसू लागलो.


 आम्ही उडण्यासाठी गेलो आम्हाला पळत नंतर खूप भूक लागली मग आम्ही काहीतरी खाया खाल्लं आणि मग त्याच्यानंतर आता दुपार झाली. आता थोड्या वेळानंतर अजून दुसऱ्या जंगलामध्ये फिरण्यासाठी जाणार आहे.हितच आमची कालची आणि आजची कहाणी संपली.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला कदाचित विसरू नका आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने