चिमणीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ chimani che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण चिमणीचे आत्मवृत्त हा निबंध पाहणार आहोत आज आपण हा निबंध पूर्ण ले खा मध्ये पाहणार आहोत. हा निबंध तुम्हाला आवडेल असा आज आपण लिहिणार आहोत चला तर आपण कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 चिमणीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [chimni che atmavrutta katha marathi nibandh]


 मी चिमणी बोलत आहे माझं नाव चिमणी आहे. मी खूप छान आहे मला सर्वजण पसंत करतात. आणि मी जंगलामध्ये व लोकांच्या घरांमध्ये राहते मी तिथे राहून खूप खूप खाया खाते मला सर्वजण खूप आपलं मानतात ते मला माझ्या  लहान मुलांसाठी सुद्धा ते आम्हाला तिथे एक घरट बांधून देतात.

चिमणीचे  आत्मवृत्त कथा  मराठी निबंध


 आणि मग आम्ही सर्वजण खूप मजे मध्ये असतो.आणि आता माझ्यासोबत काल गेलेली कहानी मी तुम्हाला ह्या लेखांमध्ये सांगणार आहे. मी माझ्या मैत्रिणी सोबत काल एका शेतकऱ्याच्या घरावरती गेले होते.


आणि त्या घरावरती गेले होते मी माझ्या मैत्रिणी सोबत होत्या त्याच्यामुळे मला सुद्धा खूप आनंद होत होता कारण की आम्ही दुसऱ्या घरावरती गेलो होतो. मग आम्ही त्या घरावरती गेल्यानंतर आम्हाला तिथे एक साप दिसला.


 तो साप खूप भयानक होता आणि तो खूप डरावना सुद्धा होता. आम्हाला खूप भीती वाटू लागली.आणि मी तिथे आमचे घरटं करण्याचा नादात होतो पण ते कायमचं पूर्ण झालं नाही त्याच्याच मध्ये हे एक घटना घडली मग आम्ही सगळेजण खूप खूप घाबरलो.


 मग आता आम्ही तिथून उडून जायचं ठरवलं पण तो साप खूप जवळ आला होता.तो आम्हाला पाक आमच्या जवळ म्हणजे की आम्हाला फक्त धरायच्या नादात होता. आणि आम्ही खूप घाबरलो. आणि आम्ही ज्या घरावरती थांबलो होतो.


तिथे एक जाळी टाकली होती आमचे पाय गुंतवण्यासाठी   आणि ती आम्ही त्या खाया टाकलं होतं.त्या जाळी त्याच्यामुळे आम्ही तिथे जाऊन बसलो आणि आम्ही त्याच्यामध्ये गुंतलो. आम्हाला त्यातून बाहेर निघता येईना मंग आता काय करायचं, हे विचारांमध्ये आम्ही पडलो आणि साप तो खूप जवळ आलेला.


 मग आता आम्ही घाबरलो म्हणजे की आमचा पाक दम घोटायला लागला.आणि मग त्याच्यानंतर तिथे शेतकऱ्याला जो त्याच्या घरावरती जाळी टाकली होती.तो आणि तो आल्यानंतर त्याने पाहिला साप आणि त्यानेच आम्हाला गुंतवण्यासाठी जाळी टाकली होती.


 पण तो साप आल्यामुळे त्याला सुद्धा काय करता येणार मग त्याने पटकन वर चढून तो साप साईटला घ्यायचं पाहिलं आणि त्या सापाला मारून टाकलं आणि मग तिथून आम्ही एक पाच ते दहा मिनिटानंतर तो साप मरून गेला.


म्हणून खाली पडल्यानंतर आम्हाला त्याने ते जाळीतून सोडवलं आणि आपल्या घरी नेले आणि तिथे त्यांनी जाळी केली होती त्या जाळीमध्ये आम्हाला ठेवलं. होतो आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण खूप हसू खेळू लागलो.


मग आम्हाला खूप मज्जावू लागली की आपण खूप चांगल्या घरामध्ये आलो आहे.हा शेतकरी खूपच छान आहे त्याच्यामुळे आम्ही ह्याच घरामध्ये राहायला लागलो. आणि आम्ही काही  त्या काही दिवस म्हणजे की काही वेळानंतर त्यांना मी असं ठरवलं.


की आपल्या मैत्रिणींना आणण्यासाठी जंगलामध्ये जावं आणि आम्ही सर्वजण तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला आमची मैत्रीण दिसली नाही मग आम्ही खूप म्हणजे की आम्हाला खूप भीती वाटू लागली आपली आदुगरची म्हणजे की जुनी मैत्रीण कुठे गेली आहेस.


 असेल मग आमच्या जंगलाचा एक राजा होता शिव्ह राजा तो राजा आम्हाला वाटले की त्या राजा पाशी आणि आम्ही त्याला त्याच्यापाशी गेल्यानंतर  गेल्यानंतर आम्ही त्याला जरा सांगितले की आता जंगलातील सर्व प्राणी आपण इथे बोलूया.


 आणि त्यांना हे सांगूया की आपली एक मैत्रीण चिमणी कुठेतरी हरवली आहे मग आम्ही सर्वजणांनी तसे केले आम्ही त्या आमच्या शिवराज्यापाशी गेल्यानंतर आम्ही त्यांना सर्व सांगितली का आणि मग त्यांनी सर्व यांना बोलावले.


 आणि आम्ही सर्वजण त्या चिमणीला  हुडक न्याय त गुंतलो आणि तेवढ्यात ती चिमणी आम्हाला दिसली मग आम्ही ती चिमणी सर्वजण खूप खूप खुश झालो मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी म्हणजे की आमच्या मालकाच्या घरी.


मग तिथे गेल्यानंतर आमचा मालक मला इतका उशीर कशामुळे झाले तर आम्ही त्यांनाही सर्व कहाणी सांगितले आणि हितच आपली आजची कहाणी सुद्धा सांगते.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील कहाणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.त्याचबरोबर हा निबंध तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला कदाचित विसरू नका पण मी अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने