शहामृगाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [shahamrugache atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण शहामृगाचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत आज आपण हा निबंध पूर्ण लेखकामध्ये पाहणार आहोत.हा निबंध तुम्हाला आवडेल असा आज आपण लिहिणार आहोत. चला तर आपण कुठलाही उशीर न करता आपण निबंधाला सुरुवात करून.


 शहामृगाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [shahamrugache atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक शहामृग बोलत आहे मला सर्वजण शहामृग असे म्हणतात मी खूप छान दिसतो. आणि मी सर्वांना आवडतो आणि मी माझ्यासोबत काल गेलेली कहानी मी तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहेत.मी आणि माझे मित्र काल फिरण्यासाठी जंगलामध्ये गेलो होतो.

शहामृगाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला एक ते दोन शिकारी दिसले ते शिकारी खूप भयानक होते आम्हाला खूप भीती वाटू लागली मग आम्ही त्याच्यानंतर तिथून पळून जायचं ठरवलं पण आमचा हा प्लान सक्सेसफुल झाला नाही कारण की त्या शिकाऱ्याने आमच्यावरती पिंजरा टाकला होता.


 आणि आम्ही त्या पिंजऱ्यामध्ये गुतलो होतो आणि त्या पिंजरामध्ये गुंतल्यानंतर त्या शिकाऱ्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन चालले होते आणि आम्ही जाताना आम्हाला एका गाडीमध्ये नेले होते. त्याच्यामुळे आम्हाला काही सुद्धा दिसत नव्हतं आणि आम्ही आता खूप चिंतेमध्ये पडलो.


कारण की आता तिकडे आपल्याला कुठे नेत्यात कुठे नाही आम्ही असे दोन ते तीन मित्र होते आणि आमच्या एकाच नाव होतं चिंटू एकाच नाव फक्त पिंटू एकाच नाव होतो किंटू असे आमची तिघांची नावे होती आणि त्यातील मी पिंटू होतो आणि आम्ही खूप खुश होतो कारण की आता आता खुश नव्हतो पण आम्ही अगोदर खुश होतो.


 आता आम्ही खूप चिंतेमध्ये आहे आता कुठे जायचं काय करायचं आम्हाला काय सुद्धा माहित नाही त्याच्यामुळे आम्ही चिंतेमध्ये आहे. आणि आम्हाला त्या शिकाऱ्यांनी निम्मा रस्त्यामध्ये नेले म्हणजे की कुठे नेले आम्हाला काय माहित नाही. पण त्या शिकायला ने आम्हाला खूप लांब नेलं होतं.


आणि तिथे गेल्यानंतर त्यात शिकाऱ्यांनी एका साईटला गाडी थांबवली आणि ते बाहेर गेले मग ते बाहेर गेल्यानंतर आम्हाला वाटलं की आता काहीतरी करून आपण इथून निघून जावा आम्हाला एका चार चाकी गाडीमध्ये आणलं होतं.


 आणि तिथं एक जागा होती मोकळी त्या जागेतून निघायचं तर आम्ही पिंजऱ्यामध्ये आहे तर तिथे एक बला माणूस आला आम्ही खूप आत मधी कालवा करत होतो त्या बले माणसाने त्यांना विचारले की ह्या पक्षांना का म्हणून तुम्ही कैद केले.


त्यांनी सगळं सांगितलं आम्ही आम्ही शिकारी आहे त्यांनी त्याच्यावरती केस ठोकली आणि तो गेला जेलमध्ये मग त्यास भल्या माणसाने आम्हाला सोडलं पण आम्हाला काय वाटलं नाही कारण की आम्ही आता कुठे आलोय ते आम्हाला माहित नव्हतं.


तर आम्ही तिथे चौकशी केली तर आम्ही दुसऱ्या जंगलामध्ये आलो होतो आमच्या जंगल सोडून दुसऱ्या जंगलामध्ये त्याच्यामुळे आम्ही काय ठरवलं की आता एक ते दोन तासात आम्ही तिथे जाणार मग आम्ही एक ते दोन तासात एक मधी नदी होती ती नदी पाल करून गेलो.


 आणि जाताना आम्हाला खूप समस्या आल्या कारण की मला खूप भूक लागली होती आणि खूप काय सुद्धा खाल्लं नव्हतं.त्याच्यामुळे आम्हाला भूक लागलेली मग आम्ही काय केलं आमच्या जंगलामध्ये गेल्या गेल्या आम्ही खाल्लं मग त्याच्यानंतर आम्ही फिरण्यासाठी गेलो.


 आम्ही खूप मज्जा केली तेव्हा चालती दुपार आणि दुपारच्या नंतर आम्ही काय केलं पुन्हा एकदा जंगलामध्ये गेलो आणि आता आम्ही दोन ते तीन नाही तर आता आम्ही 20 ते 30 जण गेलो होतो. तर आम्ही संगे गेल्यानंतर आम्ही इतके जण असल्यानंतर आम्हाला कोणतीही भीती नाही.


 कारण की एक गुंतला तर दुसरे त्याला सोडवण्यासाठी येते म्हणून आम्ही काय सुद्धा गेलो नाही आणि आम्ही गेलो फिरण्यासाठी आम्ही खूप फिरलो मज्जा मस्ती केली आणि त्याच्यानंतर आम्हाला एक ते साप दिसला तो साप खूप मोठा होता.


आम्हाला खूप भीती वाटू लागली होती आता आम्ही काय करायचं त्या सापापासून कसा सुटका पाहिजे हे ठरवलं सापापासून सुटका घेतला आणि आम्ही तिथून निघून गेलो.आणि त्याच्यानंतर निघून गेल्यानंतर आम्ही आमच्या घराकडे जाताना आम्हाला तिथे एक मांजर आडवी केली मग इथेच आमची कहाणी संपली.



 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर  हा निबंध तुम्हाला आवडला असेल आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा निबंध तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला कदाचित हे विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने