मोराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ morache atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण मोराचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत आज आपण हा निबंध पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत. हा निबंध तुम्हाला आवडेल असं आपण आज लिहिणार आहोत आपण हा निबंध तुम्हाला आवडेल व तुमच्या मित्र परिवाराला आवडेल असाच आपण हा लिहिणार आहोत.चला तर कुठलाही उशीर न करता आपण निबंधाला सुरुवात करूया.


 मोराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ morache atmavrutta katha marathi nibandh] 


 मी एकमोर बोलत आहे मला सर्व लोक मोर  असे म्हणतात मी सगळ्यात छान दिसतो माझे पंख फुलवल्यावरील मी खूप छान दिसतो म्हणजे की मी बघ फुलवले ना तर माझा रंग खूप छान दिसतो माझा रंग हिरवा आहे.

मोराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


त्याचबरोबर माझ्या पंखाचा  रंग वेगवेगळा आहे.माझ्या पंख्यावर  एक फुल काढलेला असतं मी खूप छान दिसतो आणि मी तुम्हाला माझा पेरावा सांगतो मला एक तोच आहे मला दोन पाय आहेत मला एक पंखा म्हणजे मला पंखा आहेत.


 अजून त्याच बरोबर मला बाकी सर्व गोष्ट आहेत असा माझा पेहराव आहे तर इथून पुढे मी तुम्हाला माझी काल घडलेली कहाणी सांगणार आहे माझ्यासोबत काल खूप खूप वाईट घडलं इथून पुढे आपण माझ्यासोबत काल घडलेली कहाणी पाहूया.


 मी काल जंगलामध्ये गेलो होतो मी माझ्या मित्रासोबत जंगलामध्ये गेलो होतो आम्ही खूप खुश होतो.कारण की आमचा लुक आम्हाला खूप आवडत होता.आणि त्याचबरोबर आमचे चार ते पाच मित्र होते. आम्ही सर्वजण गेलो जंगलामध्ये फिरण्यासाठी आणि तेवढ्यात आम्हाला दोन ते तीन शिकारी दिसले.


 ते शिकारी खूप भयानक होते आणि त्यांना आमचा चेहरा व आमचा आमचा पेहरावा खूप आवडला होता.त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आम्हाला किडनॅप करायचा असं ठरवलं आणि खूप भीती वाटायला लागले. आम्हाला कारण की आता आपल्याला हे किडनॅप करतील.


पण तसं झालं नाही आम्ही त्यांच्यापासून पळून गेलो आणि थोड्या लांब गेल्यानंतर आम्हाला तिथे सुद्धा  एक ते दोन शिकारी  दिसले म्हणजे की आम्हाला एक ते दोन शिकारी दिसले मग आम्ही काय केलं. त्या शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी आम्ही तिथे गुफा होती. ती गुफा सिह राजाची होती.


 म्हणजे की सिंह जंगलाचा राजा त्याची होती आणि आम्ही सिंह आम्हाला काय सुद्धा कळत नव्हता कारण की आम्ही त्या जंगलामध्ये राहत होतो.त्याच्यामुळे आम्ही त्या गुफेमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर सी हो झोपला होता. आम्ही त्या सियाला उठवला.


 आणि तो सिहं म्हणाला मला का उठवलं आम्ही त्या सिहं ला सर्व सांगितले की आमच्या मागे शिकावी लागले आहेत. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला उठवलं तर सिंहाने खूप आम्हाला भीती दाखवली कारण की त्याला आम्ही झोपेतून उठवलं होतं अन आम्हाला खूप वेळ वाटलं त्याच्यामुळे आम्ही खूप उदास झालो.


 पण त्याने विचारलं काय झालं तुम्ही इतका उदास का झाला मी तसंच विचारलं होतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की शिकारी आल्यात आम्हाला पकडण्यासाठी मग सिहं नी एक बाहेर जाऊन गुप्याच्या बाहेर जाऊन एक मोठ्या दरखारीत त्यांना इथून हाकलून लावलं.


तेव्हा दुपार झाली होती मग आम्ही तिथून गेलो आणि तिथून जाताना आम्हाला एक प्राण्याचा शिकार केलेला दिसला म्हणजे, किती ते कबुतरी होती आणि त्या कबुतरांना एका पिंजऱ्यामध्ये पकडलं होतं मग आम्ही त्या कबुतरांना सोडवण्यासाठी खूप मदत केली.


पण ते आम्हाला काय सुटले नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या मित्राला बोलावलं आमचा मित्र म्हणजे की एक उंदीर होता. त्याला मी बोलवलं आणि त्यांनी त्या कबुतरांना सोडून लावलं मग आम्ही तिथून खूप खुश होऊन घरी निघालो.आणि आम्ही खूप खूप खुश होतो.


कारण की आमचे तीन ते चार मित्र त्या मी पाच मित्र होतो आणि त्यातील एक मित्र म्हणाला की मी पाच मिनिटं थांबा मी इथून आलो. तर आम्ही मोरे गेलो. आणि तो आला आणि आम्ही खूप खुश होऊन घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आम्ही खूप मज्जा मस्ती केली. खेळलो झोपलो हीच आमची कहाणी संपली.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील कहानी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा तुम्हाला निबंध व कहानी आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा निबंध तुम्हाला आवडला असे आम्ही ठरवितो.आणि हा निबंध नक्कीच तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला कदाचित विसरू नका तुमच्यासाठी आम्ही असेच नवनवीन निबंध घेऊन आलो आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने