मित्रांनो आज आपण तुम्हाला कोंबडीचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत.हा निबंध आपण पूर्ण लेखांमध्ये आज पाहणार आहोत मित्रांनो हा निबंध तुम्हाला आवडेल असा आज आपण लिहिणार आहोत.चला तर कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.
कोंबडी चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ kombdi che atmavrutta katha marathi nibandh]
मी एक कोंबडी बोलत आहे माझे नाव कोंबडी आहे मला सर्वजण पाहतात. आणि मी खूप छान आहे मी सगळ्यांची सुरक्षा करते. म्हणजे की मी माझ्या पिलांची सुरक्षा करते. त्याच बरोबर माझ्यासोबत काल घडलेली कहाणी मी तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहे.
मी आणि माझ्या मैत्रिणी काल फिरण्यासाठी गेलो होतो. मालकाकडून एक परवानगी घेऊन आम्ही जंगलामध्ये गेलो आणि तिथे जंगलामध्ये गेल्यानंतर आम्ही खूप मज्जा केली. मज्जा मस्ती खूप केली त्याच्यानंतर आम्ही आमच्या घराकडे आलो.
आणि घराकडे आलो तर बघतो तर काय आमचे मालक येताना हित नाहीत. म्हणजे की आमच्या मालकांनी हे घर भाड्याने घेतलं होतं ते इथून निघून गेलात कारण की त्यांना त्या भाड्याने माणसाने त्यांना इथून हाकलून लावला आहे.
त्याच्यामुळे आम्ही खूप उदास झालो आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी करून त्यांना वापस आणायचं मग आम्ही त्यांना वापस आणण्यासाठी आम्ही त्यांना पहिल्यांदा हुडकण्याचे काम केलं मग आम्हाला ते ह्या जंगलामध्ये तर घा वले नाहीत.
त्यांचं घर तर जंगलामध्येच होतं आणि थोडं जंगलापासून थोडंसं लांब होतं मग आम्ही दुसऱ्या जंगलामध्ये गेलो त्यांना खूप हुडकलं पण आम्हाला खूप भीती वाटत होती.ती गेले त्याची वेळ आणि त्याचबरोबर आम्हाला काही एकत्र होईल याची बी त्याच्यामुळे आम्ही काय केलं खूप खूप लपत लपत गेलो.
आणि आम्हाला ते जाताना दिसले ते एका गाडीवरती बसणार बसायला चालले होते मग आम्ही काय केलं त्यांना त्या आम्ही त्या गाडीपाशी गेलो पण ते काय मला घावले नाहीत. ते गाडीवर बसून निघून गेले.मग आम्ही काय केलं ते खूप उदास होते.
त्याच्यामुळे त्यांच्या लक्ष कुठेही नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काय केलं त्यांना खूप थांबायचा प्रयत्न केला पण ते काय थांबले नाहीत. आम्ही एक युक्ती सुचवली की आम्ही मोर्चा दरवाजाने जाऊन त्यांना थांबवावं.म्हणजे की मोर्चा रस्त्याला जाऊन त्यांना थांबावं.
आम्ही एका डोंगरावरून तिकडे गेलो दुसऱ्या रस्त्यावरती तवा ते दिसले मग आम्ही सर्वजण लाईन एका थांबलो त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली आणि आम्ही त्यांना विचारले की तुम्ही कुठे मग त्यांनी सगळी कहाणी सांगितली. मग आम्ही काय केलं ती घर भाड्याने होतं.
त्याच्यामुळे आम्ही जंगलामध्ये गुफा म्हणजे की एक दगडाची गघुफा बनवलेली आम्ही हे फडकली त्या गुफेमध्ये वाघळात होतं. आम्ही हाताने एक दुसरी घुफा बनवली की गुफा बनवली आणि त्याचबरोबर त्या गुफेत आम्ही आमच्या मालकाला ठेवलं व आम्ही सुद्धा राहू लागलो.
आम्ही असे दोन ते तीन दिवस घालवले त्याचबरोबर आम्ही दोन ते तीन दिवसानंतर त्या गुफेमध्ये एक दिवशी पाऊस आला आणि ती गुफा हाके गळत होती. त्याच्यामुळे मला खूप उदास झाले कारण की त्यांना राहण्यासाठी घर पाहिजे होतं आणि ते कुठे कामाला सुद्धा जात नव्हती.
मग आम्ही काय केलं एक गावामध्ये गेलो मालकासोबत आणि त्यांनी आपल्या घरी जाऊन तिथे एक त्यांचा छापार होतो. त्या छपरामध्ये आम्हाला नेलं ना मी तिथे राहायला लागलो. आम्ही खूप खूप होतो.
कारण की आम्हाला दुसऱ्या गावामध्ये नेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी सुद्धा माझ्यासोबत आल्या होत्या मग मी काय केलं आम्ही खूप खूप झालो होतो त्याच्यामुळे मला काय वाटत नव्हतं म्हणून आमची इथेच कहाणी संपते.
निष्कर्ष
मी अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.त्याचबरोबर आम्ही अशी आशा करतो की, आम्हाला सुद्धा खूप छान वाटला आहे तुम्हाला सुद्धा वाटेल याची आम्ही आशा करतो आणि हा निबंध तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला कदाचित विसरू नका.