मित्रांनो आज आपण गरुडाचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत आज आपण हा निबंध पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत.हा निबंध पूर्ण लेखांमध्ये पाहून आपण आज त्याच बरोबर हा निबंध खूप छान लिहिणार आहोत चला तर कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला.
गरुडाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ garuda che atmavrutta katha marathi nibandh]
मी एक गरुड बोलत आहे मी हवा मध्ये राहतो म्हणजे की मी झाडावरती राहतो मी हवा मध्ये उडतो मी खूप छान आहे. आणि मी खूप मला सर्वजण लोक गरुड असे म्हणतात.मी तुम्हाला माझी काल घडलेली कहाणी सांगतो. मी काल फिरण्यासाठी गेलो होतो.
त्याचबरोबर माझे खूप मित्र होते म्हणजे की माझे 20 ते 30 मित्र होते आम्ही सर्वजण ह्या गावातून त्या गावांमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो. पण आम्ही तिथे गेलो आणि ह्या गावातून आम्ही आमच्या आमच्या गावातून म्हणजे की आमच्या जंगलातून आम्ही दुसऱ्या जंगलामध्ये गेलो.
तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप सारे गरुड म्हणजे की आमचे मित्र दिसले पण ते आमचे मित्र नव्हते दुसरा गावातील होते त्याच्यामुळे ते आमचे मित्र नव्हते. ते आम्हाला खूप दिसले मग आम्ही काय केलं आम्ही त्यांना विचारा ल आमच्यासोबत मैत्री करता का पण ते म्हणाले नाही.
ते आम्हाला एक म्हणाले की आम्ही इथं ते म्हणजे ते खाली होते जमिनीवरती आणि आम्ही हवेमध्ये होतो ते म्हणाले खाली या आणि आम्हाला आधीच सोडवा आणि मी चाललो काय झाले तुम्ही खाली का थांबला वरती या मग आम्ही म्हणाले.
आम्हाला हे तर एका मनुष्याने म्हणजे की मानवाने आमची शिकार करण्यासाठी इथे एक जाळी टाकून त्याच्यात खाया टाकलं होतं त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि आम्ही त्याच्या पिंजरामध्ये फसलो आहे.
आता आम्ही खाली गेलो पण आम्ही लांब उभा राहिलो आम्हीच त्यांच्या जवळ गेलो तर आम्ही सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये कैद होईल त्याच्यामुळे आम्ही काहीतरी युक्ती सुचवले आता आम्ही खूप चिंतेमध्ये पडलो कारण की हे म्हणता येत मैत्री करून मी म्हणतोय मैत्री कडून मग आता हे असं झालं.
त्याच्यामुळे आम्ही चिंतेमध्ये पडलो मग आता आम्हाला एक युक्ती सुच ली एका आमच्या गावात एक म्हणजे की आमच्या जंगलात एक उंदीर होता तो आमचा खूप खूप म्हणजे खूप छान मित्र होता. आणि मग आम्ही त्याला काय केलं त्याला एका लाकडाला बांधून हवेतून आणलं.
पटकन येण्यासाठी मग तिथे आणून त्याला सोडलं तर त्याने काय केलं ते पिंजरा दातांनी तोडला तो पिंजरा कालचा होता त्याच्यामुळे त्याला तोडता आला म्हणून त्यांनी तो पिंजरा तोडला तोडल्यानंतर मग आम्ही खूप खूप खुश झालो.
कारण की ते आमचे मित्र हे आमचे मित्र आम्हाला खूप भारी वाटायला लागलं आणि तो उंदीर म्हणाला म्हणजे की आमचा मित्र म्हणाला मला आमच्या जंगलामध्ये सोडवून या मग मी त्यांना जंगलामध्ये आम्ही दोघे तिघेजणच गेलो.
त्याला सोडवण्यासाठी बघा मी त्याला जंगलामध्ये सोडले आणि आमच्या जंगलामध्ये एक भूकंप आला होता म्हणजे की आमच्या जंगलामध्ये चार वाघ आले होते आणि त्याचबरोबर चार साफ सुद्धा आले होते मग आता वाघ आलेत म्हणल्यावर मला खूप भीती वाटू लागली.
मग मी चिंतेमध्ये पडलो मित्राला बोलवायचं की ह्याच्या सोबत सामना करायचं की तू निघून जायचं मग मी असं ठरवलं की इथून निघूनच जावं मग मी निघून गेलो. आणि पाक आम्हाला रात्रीच्या सात वाजल्या होत्या.
त्याच्यामुळे आम्ही काय करता आला नाही.आम्ही एका आमच्या झोपडी मध्ये जाऊन म्हणजे की झाडावरील आमचे घरटे होते. प्रत्येकाचे तिथे गेलो निवांत झोपलो इथेच आमची कहाणी संपली.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला वरी ल कहानी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका मी अशी आशा करतो की, वरील निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.