उंटाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [unta che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण उंटाचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत आज आपण हा निबंध पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत हा निबंध आज आपण खूप छान लिहिणार आहोत. चला तर आपण कुठलाही उशीरन करता या निबंधाला सुरुवात करूया.


 उंटाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [unta che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक उंटा बोलत आहे.मला सर्वजण उंट असे म्हणतात मी जंगलामध्ये राहतो मला माझे खूप मित्र आहेत मी तुम्हाला माझी काल घडलेली कहाणी सांगतो.मी आणि माझे मित्र काल काल आम्ही जंगलामध्ये गेलो होतो.आम्ही खूप खुश होतो.

उंटाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 कारण की आमचा एक पाचवा मित्र आला न्हवता. त्याच्यामुळे आम्ही  चारच मित्र होतो.पण परत आमचा एक मित्र आला त्याच्यामुळे आम्ही खूप खुश होतो. आणि आमच्या डोक्यात होतं की आज पार्टी करू या त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या जंगलामध्ये गेलो.


 होतो तिथे गेल्यानंतर आम्हाला एक झाड दिसलं आता उंट आम्हाला सर्वजण उंट असे म्हणतात मग तेथील काही लोक म्हणाले आम्हाला दुसऱ्या जंगलामध्ये नेऊन सोडवा मग आम्ही त्यांच्यासाठी थोडीशी पाच जणांनी मदत केली.


 मग मदत केल्यानंतर आम्ही पुन्हा त्या जंगलामध्ये गेलो आम्ही खूप मजा केली आणि आमच्या गावांमध्ये एक मीटिंग ठेवली होती. शिव्ह राजाने ते मीटिंग आम्ही पूर्ण करण्यासाठी पुन्हा आमच्या जंगलामध्ये आलो.


आणि जंगलामध्ये आल्यानंतर आमची ती मीटिंग दहाच्या दरम्यान होती संध्याकाळी सकाळच्या मग आम्ही तिथे गेलो मग आमची मिटिंग पूर्ण झाली. मग आता आमचा एक पाचवा मित्र होता तो म्हणाला होता.की मला नाही मीटिंगसाठी यायचं मग आम्ही त्याला घरी ठेवून गेलतो.


मग परत आम्ही मीटिंग वरून आल्यानंतर आम्ही त्याला खूप हुडकलं पण तो काही घावना आम्हाला मग आम्ही जंगलातील काही प्राण्यांना विचारलं म्हणजे की आमच्या मित्रांना विचारलं मग ते सुद्धा म्हणाले की मला दिसलाय तो म्हणून आणि मग आम्ही तिथून निघून आलो.


 अन आम्ही सीहा राजाकडे गेलो. ज्यांच्याकडे आमची मीटिंग ठेवली होती त्यांच्याकडे गेलो. आणि मग ते सुद्धा म्हणायला लागले की मला नाही दिसला तुमचा मित्र एक मंग आता आम्ही खूप चिंतेमध्ये पडलो.कारण की आमचा एक मित्र आम्हाला गावात नव्हतं म्हणजे ते कुठे गेलात.


कारण की तो फिरून आला होता.त्यांच्या त्यांना खूप हुडकलं पण तो नाही घावला.मग आम्ही दुसऱ्या जंगलामध्ये गेलो मग ते जंगलामध्ये गेल्यानंतर आम्हाला पाच वाघ दिसले मग त्या वाघाची गुफा खूप मोठी होती.


आम्हाला भ्या वाटायला लागलं त्या वाघाचं आमच्या मित्राला काय केलं मग मी त्या खूप आम्हाला भीती वाटू लागली तर काय करायचं काय करायचं आमची एक मैत्रीण होती मुंगी ती खूप छान होती. आणि ती आमच्या सतत संघ सोबतच चालायची.


मग आम्ही तिला सांगितलं एका दगडाच्या सापटीतून आत मध्ये जा मग त्यात मध्ये गेली मग तिथे गेल्यानंतर तिला ते वाघ बसलेले दिसले.मग ती  गेली पण वाघांना काय ती आलेली दिसलीच नाही त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा काही वाटलं नाही.


मग त्यात मध्ये गेलेले पत लपत गेली आत मध्ये मग वाघाच्या गुफेमध्ये गेली एका कोपऱ्यात आमचा एक मित्र होता त्याला त्या वाघांनी शिकार करण्यासाठी ठेवलं होतं पण त्याच्याशी काय केली नव्हती संध्याकाळसाठी शिकार करण्यासाठी ठेवलं होतं.


 त्याला मग आम्ही तिथे गेलो त्याला सोडून आणलं आणि तो खूप नाराज झाला होता कारण की त्याला वाघांनी पकडून आणलं होतं. आणि तो आमचा नुकताच मित्र झाला होता. मंग आम्ही एक आमच्या सोबत घडलेली आपकी कहानी मी विसरून गेलो.


आणि म्हणलं चल आपण खेळ कुठेतरी लोकांना इकडून तिकडं म्हणजे की ह्या जंगलातून त्या जंगलामध्ये आम्ही तो वाळवंट मध्येच होतो. मग तिथून आम्ही लोकांना सोडवण्यासाठी गेलो कारण की ते लोक खूप चिंतेमध्ये पडले होते.त्यांना लिहिण्यासाठी आणि त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि आमचं काम चालू केलं आम्ही इथेच आमची  कहाणी संपली.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला नक्की सांगा.त्याच बरोबर हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचे मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका. आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने