पोट साफ घरगुती उपाय मराठी मध्ये

पोट साफ कारणे घरगुती उपाय मराठी मध्ये :

बुध्दाकोष्टठा हा एक मोठा आजार आहे. खुपच भहयानक आहे.आणि तो आजार लाउकार बारा झाला नही तर, अजूनही दहा आजार होऊ शकतात.

तरीही कधीकधी बद्धकोष्ठताची समस्या खूप सामान्य असते तर काही लोकांना दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होतो.

FIT इंडिया अॅम्बेसेडर FIT India Ambassador आणि न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्रा यांनी अलीकडेच त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फूड्सची माहिती शेअर केली आहे, जी नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात.

 त्यांच्या नियमित सेवनाने तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय तुमची बद्धकोष्ठता घरबसल्या सहजपणे दूर करू शकता व दररोज कोणत्याही त्रासाशिवाय व जोर दिसल्याशिवाय पोट साफ होऊ शककत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने