माझे गाव मराठी निबंध [majhe gav marathi nibandh]

मित्रांनो आज आपण गावाविषयी निबंध पाहणार आहोत. चला तर मित्रांनो कुठलाही, उशीर न करता.आपण आपल्या या निबंधाला सुरुवात करूया.

ma


  1) माझे गाव मराठी निबंध[majhe gav marathi nibandh ]


 माझे गाव खूप सुंदर आहे. माझ्या गावात खूप लोक राहतात. माझ्या गावात जास्त करून, शेती हा व्यवसाय चालतो.माझगाव पाच किलोमीटर अंतरापर्यंत आहे.माझ्या गावात 500 किंवा 600 लोकसंख्या आहे. माझ्या गावात 98% शेतीचा उपयोग होतो.


 मित्रांनो गाव म्हणलं की, हिरवळ पक्षांची कडकडाट. गावात पाहण्यासारखा निसर्ग असतो. झाडे,फुले मित्रांनो जर तुम्ही कुठल्या गावामध्ये गेला, तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच माहीत असतील. मित्रांनो तुम्ही जर गावामध्ये गेला,तर सगळीकडे हिरवळ तुम्हाला तिथे गेल्यावर खूप शांत वाटेल.


 मित्रांनो 70 टक्के लोकांचा जन्म खेडेगावातच झालेला आहे. पण ते शाळा शिकण्यासाठी व व्यवसायासाठी शहरामध्ये गेलेले आहेत. मित्रांनो माझ्या गावांमध्ये एक नदी आहे. त्या नदीचे नाव भीमा नदी आहे.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत दररोज सकाळच नदीमध्ये पोहायला जायचं. नदीच्या जवळच आमचं घर होतं.त्या नदीमध्ये खूप प्रकारचे मासे आहेत. मित्रांनो त्या नदीमध्ये साप देखील आसयचे.



 मित्रांनो त्या नदीचे पाणी खूप स्वच्छ होते.त्या नदीमध्ये कुठलीही घाण नाही.मित्रांनो ही नदी म्हणजेच भीम नदी गावाकडून शहराकडे चालले आहे. मित्रांनो आमच्या गावापासून शहराचं अंतर 6 किलोमीटर आहे.मित्रांनो त्याच नदी शेजारी एक झाड होतं. त्या झाडाला एक कट्टा केलेला होता.गावातील वृद्ध लोक संध्याकाळचं त्या झाडाखाली बसायला जायचे.


 मित्रांनो ती झाड आंब्याच होतं.मित्रांनो या गावांमध्ये एक छोटीशी शाळा होती.लहान मुलांसाठी मित्रांनो त्या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत मुले शिकतात. त्यानंतर शहरांमध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी जावे  लागते.मित्रांनो पाचवी ते दहावी बारावी पर्यंत शहरामध्ये विद्यालय आहेत.


 माझ्या गावामध्ये एक शंकराचे मंदिर आहे. त्या मंदिराचे म्हणजेच शंकराची खूप मोठी यात्रा भरते.मित्रांनो त्या यात्रेमध्ये खूप लोक येतात. तीन एकर पर्यंत ती जागा फुल असते.


 मित्रांनो माझ्या गावाचे  काही गुण तुम्हाला मी खालील प्रकारे सांगणार आहे.


 1)माझं गाव खूप सुंदर आहे.

2) माझ्या गावात खूप लोकसंख्या आहे.

 3)माझ्या गावात एक मंदिर आहे.

 4)माझ्या गावात एक नदी आहे.


2) माझे गाव[majhe gav ]


 मित्रांनो भारत देश म्हणजेच,  गावांचा देश असं म्हटलं जातं. मित्रांनो भारताचा दोन टक्के भाग तृतीयांश भाग हा गाव मध्ये आहे. मित्रांनो शहरांमध्ये  अन्न पाणी ह्या गोष्टी गावामधूनच जातात. मित्रांनो गावामध्ये पीक पाणी असेल. मित्रांनो भारताला गावामुळे कृषिप्रधान देश असे म्हटले जाते.


 मित्रांनो अशी म्हण आहे भारताला जर ओळखायचं,असेल तर तुम्ही गावामध्ये गेलाच पाहिजे.मित्रांनो तुम्ही जर गावांमध्ये गेला तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल,की आपली लहानपणाची संस्कृत अजूनही मोडलेली नाही.मित्रांनो माझ्या गावात जाती धर्माचे लोक आहेत.मित्रांनो गावा मध्ये कोणताही कार्यक्रम असला की सर्व लोक एका जागी येऊन करतात.



 निष्कर्ष


 मित्रांनो आम्ही अशी आशा करतो की,तुम्हाला माझे गाव हा निबंध नक्कीच आवडला असेल.मित्रांनो माझे गाव हा निबंध तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी आम्ही अजून नवीन निबंध टाकणार आहोत.मित्रांनो आपले निबंधाला समाप्त करूया. 







 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने