वाचाल तर वाचाल मराठी निबंध 50 ओळी[ Vachel tar vachal marathi nibandh 50 oli]

 मित्रांनो आज आपण वाचाल तर वाचाल हा निबंध पाहणार आहोत. चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आज आपण हा निबंधाला सुरुवात करूया.

 वाचाल तर वाचाल मराठी निबंध 50 ओळी

वाचाल तर वाचाल मराठी निबंध 50 ओळी


 मित्रांनो वाचाल तर वाचाल म्हणजे. आपण जर वाचलं तरच आपण वाचू शकतो. आपल्याला वाचता येईल तर आपल्याला वाचता येण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. म्हणजे वाचन घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो आपण जर वाचलं तरच आपण वाचू शकतो.


आपण लहानपणातच वाचायला शिकलं पाहिजे.तरच आपल्याला मोठ्यापणी कुठलंही संकटे येणार नाही.मित्रांनो आपल्याला पहिली किंवा दुसरी मध्ये वाचायला पाहिजे. नाहीतर चौथीपर्यंत सुद्धा वाचता आलं पाहिजे. मित्रांनो इंग्रजी वाचन आपल्याला पाचवी ते सहावीच्या आत मध्ये आलं पाहिजे.


 मित्रांनो वाचनामुळे आपली प्रगती होऊ शकते. मित्रांनो आपण कशाचा नाही तर कशाच्या सहाय्याने नाहीतर पुस्तकांच्या साह्याने वाचायला शिकलं पाहिजे. आपण जर वाचाल तरच आपल्याला वाजता येईल. मित्रांनो आज कालच्या काळात वाचण्यास वर काही नाही.

 आपल्याला जोपर्यंत वाचता येत नाही. तोपर्यंत आपण हयात वर्गामध्ये शिकावं, कारण की मित्रांनो तुम्हाला जर पुढे जायचं असेल.तर शिकणं फार फार गरजेचे आहे. शिकणं म्हणजे म्हणलं की वाचन, मित्रांनो आजच्या काळामध्ये वाचन खूप गरजेचे आहे.


आता नवीन तंत्रज्ञानाच्या काळामध्ये जीवन बदल घडण्यासाठी जीवनामध्ये देतो. बदल घडवून कल्पना बुद्धीची दरी निर्माण करण्यासाठी वाचणं खूप गरजेचे आहे. मित्रांनो आपण जर वाचन केलं तर आपल्याला जीवनामध्ये कुठलीही अडचण येऊ शकत नाही. कारण की वाचन हे वाचनच असतं.


 मित्रांनो आपण जर वाचन केलं तर आपली बुद्धी क्षमता वाढते.आपण दिवसातून एक ते दोन तास नियमितपणे वाचन केलं पाहिजे.मित्रांनो आजच्या युगामध्ये वाचन महत्त्वाचे ठरले आहे. मित्रांनो येणाऱ्या युगामध्ये सुद्धा वाचन महत्त्वाचे ठरेल.


मित्रांनो आपण कोठे जरी गेलो तरी आपल्याला वाचणे खूप गरजेचे असते. मित्रांनो आपण जर लांब शिकण्यासाठी गेलो तर आपल्याला तिथे वाचणे आलंच पाहिजे. कारण की वाचन जर आला तरच आपल्याला ते तिथे घेऊ शकतात.


 वाचाल तर वाचाल हा विचार डॉक्टर बाबासाहेब यांचा सर्वांसाठी खूप मोलाचा आहे.मित्रांनो आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल ध्येय गाठायचं असेल, तर मित्रांनो त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे वाचन होय. मित्रांनो आपल्याला कर्तबगार व्हायचं असेल तर आपल्याला वाचन हे फायदेशीर ठरते.


मित्रांनो वाचनामुळे  बऱ्याच जणांना कंटाळा येतो. पण मित्रांनो जर आपण लहानपणापासून वाचन केलं तर आपल्याला मोठेपणी काय सुद्धा वाटू शकत नाही. आणि मित्रांनो जर तुम्हाला कंटाळा आला आणि तुम्ही म्हणलं राहू द्या तर मित्रांनो तुम्हाला तेव्हा काय सुद्धा वाटणार नाही पण मोठे झाल्यावर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.


तुम्ही मागे राहू शकता. त्याचमुळे वाचाल तर वाचाल मित्रांनो मनुष्याची  सगळ्यात मोठे शक्ती म्हणजे त्याचे ज्ञान. आणि मित्रांनो ते ज्ञान तेव्हाच मिळते जेव्हा तो खूप वाचन करतो. शिक्षण करतो तेव्हाच आणि मित्रांनो आपण जर वाचन नाही केलं तर आपली बुद्धी समता कमी होते.आपल्याला थोडसं ज्ञान कमी राहतो. त्यासाठी वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल.


 मित्रांनो मी तुमच्यासाठी खाली एक गीत ठेवत आहे.

 वाचनाची काच धळूया,

आपला विकास साधू या,

 दररोज वाचन करूया,

 वाचनाने समृद्ध बनवूया.


 मित्रांनो जीवनात यश सन्मान ओळख ह्या तीन गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षण फारच गरजेचे आहे. मित्रांनो शिक्षण म्हटलं की पुस्तक आणि मित्रांनो पुस्तके आपल्याला ज्ञान देतात.मित्रांनो पुस्तक हे आपलं कधीही चांगले मित्र असतात.


कारण ते आपल्या सोबत असतात मित्रांनो आपण दररोज काही ना काही वाचत असतो पण वाचलंही पाहिजे. पुस्तक नाही तर दुसरं काहीतरी वाचलं पाहिजे.आणि मित्रांनो त्याच बरोबर आपण लिखाण सुद्धा खूप प्रमाणात केलं पाहिजे. लिखाण केलं तर आपले हात वळतात.मित्रांनो फ्रांसईस बेकन या महान लेखकाने लिहिले आहे.


की वाचन व्यक्तीला पूर्ण करते मित्रांनो आपल्याला जर पुस्तके वाचू वाटत नसतील, तर आपण सकाळचा पेपर येतो तो वाचला तरी सुद्धा काही अडचण नाही. पण मित्रांनो तुम्हाला पुस्तकांनी ज्ञान मिळते. आणि मित्रांनो तुम्ही पेपर वाचला तर तुम्हाला जगात काय चाललं आहे ते सर्व बातमी समजते. मित्रांनो एकदा लोकमान्य टिळकांनी सांगितले की वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध झाली तर मी  नर कामध्ये सुद्धा आपलं जीवन जगेल.

 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला वाचाल तर वाचाल हा निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला एक  गीत कसे वाटले ते सुद्धा सांगा.मित्रांनो वाचाल तर वाचाल ही म्हण कुण्या केले आहे तर मित्रांनो वाचाल तर वाचाल ही म्हण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. मित्रांनो असेच नवनवीन निबंध पाहत राहावे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने