शेतकरी समस्या आणि शासनाची भूमिका मराठी निबंध [shetkri smasya aani shasnachi bhumika marathi nibandh ]

 


 शेतकरी समस्या आणि शासनाची भूमिका मराठी निबंध[shetkri smasya aani shasnachi bhumika marathi nibandh ]






 हाराष्ट्र राज्य मध्ये प्रथमता सर्व ठिकाणी शेती हा व्यवसाय केला जातो.आणि महाराष्ट्र हा कृषिप्रधान देश मानला जातो. महाराष्ट्रामध्ये 85% लोक भारतीय मध्ये शेती करत असतात. आणि शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन कुक्कुटपालन हे व्यवसाय करत असतात.

त्याचबरोबर अनेक जोडधंदे सुधारित करत असतात. शेती करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला अतिशय नवनवीन अडचणीला सामोरे जावे लागत. ह्या अडचणींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये सुकाळ दुष्काळ ओला दुष्काळ यांना तोंड देत असतात.

तर यातूनच अडी अडचणींना ते मोठ्या कणखरतीने तयार होत असतात. शेतकऱ्यांना अतिशय अनेक प्रकारच्या समस्या येत असतात.या समस्यांना तोंड देण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये वेळोवेळी येत असते.

 शेती म्हणलं की शेतकरी आलाच आणि शेतीला जोडधंदा म्हटलं की शेतीला लागणारी शेतीमध्ये लागणारी शेती पिकांच्या आधारित असणारे सर्व साहित्य असेल त्याच प्रकारे जोडधंदे असतील शेतीला लागणारे प्रथम साहित्य म्हणजे बी बियाणे खते औषधे हे महत्त्वाचे शेतीला भांडवल स्वरूपात लागतं ते भांडवल स्वरूपात प्रथमतः महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतं.

 शेती आणि शेतकरी यांच्या महत्त्वाची भूमिका जर बघितली तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात समस्या भेटतात


आपण शेतकऱ्यांच्या समस्या कोणकोणत्या आहेत ते पाहू,

1) शेतीला योग्य प्रकारे पाणी व्यवस्था नसणे ही समस्या आहे.

2) वेगवेगळ्या प्रकारे हवामानात बदल होत असतो.

3) खते बी बियाणांचा यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जात नाही.

4) शेतीला वीज पुरवठा वेळोवेळी केला जात नाही.

5) कीड रोगांचा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पिकांवरती दिसून येतो. आणि त्यावरती औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणावर होतो.


वाचाल तर वाचाल मराठी निबंध


 शेतकऱ्यांचा व्यवसाय


 शेतकऱ्याचा व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन व जनावरे हे असतो. शेतकरी कुक्कुटपालन आणि शेळीपालन आणि जनावरे यांच्याकडे जास्त करून लक्ष देता येईल असे काम करत असतो.

 त्याचबरोबर शेतीकडे जास्त लक्ष जाईल याची देखील काळजी घेत असतो.शेळी पालन कुक्कुटपालन यांना म्हणजे की  कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी पालन आणि शेळी पालन म्हणजे शेळी व मेंढी हे असतात.

मित्रांनो यांना चारा शेळीपालन म्हणजे की शेळ्यांना चारा. शेतामधूनच येतो. जसे की गवत, गास मेथी घास गिनी गोल ऊस याप्रकारे अजून चारे येत असतात.


.त्याचबरोबर माणसांना देखील म्हणजे लोकांना शेतामधून माळव हे शेतामधून मिळत असते. गुरंचा व्यवसाय म्हणजे शेतकऱ्यांना पेंड खाया हे सगळं त्यांच्या पदरच घालून दूध विकणे हे त्यांचा व्यवसाय असतो. आणि शेळी पालन मध्ये ते दररोज त्यांना चारा टाकावा लागतो.

गाईची  बारकी बारकी पिल्ले झाल्यानंतर त्यांना मोठे झाल्यानंतर ते विकता येतील याची ते काळजी घेतात. आणि ते मोठे झाल्यानंतर विकल्यानंतर ती शेळीपालन गाभण राहते.

आणि अजून 6किंवा7 महिन्यानंतर त्याचे छोटे छोटे पिल्ले होतात.असंच त्यांच्या शेळीपालनचा व्यवसाय सतत चालू असतो.त्याचबरोबर कुकूटपालन म्हणजे की कोंबड्या असतात त्या अंडी देतात आणि ते अंडी विकून जे पैसे येतात ते पैसे त्यांच्या हक्काचे असतात.


 ह्या छोट्या छोट्या व्यवसायातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात.हा शेतकऱ्याचा खूप छोटा छोटा व्यवसाय आहे.शेतकरी हा म्हणजे की पशुपालन शेळीपालन जनावळे यांचा सांभाळ कळतच शेतीसुद्धा करतात.


 शेतीतील शेतकऱ्याचे फायदे


 ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये आपल्या ऊस लागण केले असेल, त्यांना ऊस तोडून गेल्यानंतर पुढच्या वर्षी उसाचे बिल येते. ते बिल उसाचे  दरा प्रमाणे असते.

आणि ते यावर्षी तोडून गेलेले बिल मूळच्या वर्षी येऊन पुढच्या वर्षीचे बिल त्याच्या मोर्चा वर्षी येते त्याचबरोबर काय काय शेतकऱ्यांनी आपल्या रानामध्ये म्हणजेच शेतामध्ये पीक केले असतील. जसे की ज्वारी, बाजरी मका हे पीक केले असतील तर बाजरीचे पीक पाच ते सहा महिने राहते.

आणि बाजरी काढून ही करून झाल्यावर बाजरी विकता येते म्हणजे की त्याचा जो दर असेल त्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये जाऊन  बाजरी विकता येते त्याचबरोबर मका  गुंठ्याप्रमाणे विकता येते.

तर ती मका आपल्याला काढून शेम तशीच म्हणजे की  बाजरी सारखी त्याच्या  दरा प्रमाणे  मार्केट मध्ये जाऊन विकता येते.आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जसे की झाडे म्हणजे पेरू सिताफळ असतील आंबे असतील.

हे झाडे लावले असतील तर ते झाडे एका शेतामध्ये म्हणजे के शेतामध्ये लावून त्यांचे खाली ड्रीप टाकून आपल्याला ते झाडे लावावी लागतात.आणि त्याचबरोबर ते झाडे म्हणजे की त्यांची फळ तोडण्याच्या वयात आल्यावर आपल्याला ते तोडून व्यापारी कडे दिली जातात. नाहीतर व्यापारी आपल्याला  शेतामध्ये येऊन  फळे घेऊन जातो त्याचे बिदर कमी जास्त होत राहतात.



 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल आम्ही अशी आशा करतो.आणि मित्रांनो हा निबंध तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला कधी विसरू नका.








टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने