क्रिकेट वर मराठी निबंध |10 lines on cricket in marathi

 

 क्रिकेट वर निबंध मराठी आज आपण पाहणार आहोत.क्रिकेट हा मैदानी खेळ असुन तंदुरुस्त राहण्यासाठी सांघिक खेळ आहे.

क्रिकेट वर मराठी निबंध |10 lines on cricket in marathi


क्रिकेट वर मराठी निबंध |10 lines on cricket in marathi

1)क्रिकेट जगभरातील खेळ असुन इंग्लंड यां देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.

2)माझा आवडता खेळ क्रिकेट आहे.

3) महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली हे क्रिकेट पटू आहेत.

4) बेटबॉल आधारित हा खेळ असुन 11खेळाडू 2 संघ असतात.

5)एक संघ फलदांज व दुसरा क्षेत्ररक्षण करत असतो.

6)झेलबाद, धावचित,पायचीत, थिफळाचित असे बाद होण्याच्या पद्धती आहेत.

7)क्रिकेटचे कायदे जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) यांच्यावर आहे.

8)क्रिकेट सामन्यांचे प्रकार-कसोटी क्रिकेट,मर्यादित षटके,राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा,क्लब क्रिकेट हे आहेत.

9) क्रिकेट हा खेळ अतिशय छान आहे सर्वांना याची गोडी लागणे गरजेचं आहे.

10) उत्तम करिअर घडून नावलौकिक समाजात होऊ शकते.


माझा आवडता खेळ क्रिकेट वर मराठी निबंध आपण पाहिलेला आहे. सर्वानी क्रिकेट खेळण गरजेचं आहे आरोग्य सुद्धा बेस्ट राहते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने