शिवनेरी गिरीदुर्ग गड मराठी माहिती Shivneri fort information in Marathi

 शिवनेरी गिरीदुर्ग गड मराठी माहिती Shivneri fort information in Marathi आपण पाहणार आहोत 3500 फुट उंचीचा हा गड शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान म्हणून ओळखला जातोय. आजही हा गड सुस्थितीत आहे.डोंगररांगेतील हा किल्ला जुन्नर शहरांत प्रवेश करताना शिवनेरीच दर्शन होते.

शिवनेरी गिरीदुर्ग गड मराठी माहिती Shivneri fort information in Marathi


   शिवनेरी गिरीदुर्ग गड मराठी माहिती Shivneri fort information in Marathi


शिवनेरी गड बालकिल्ला -

गडावर चारही बाजूने कठीण चढ आहेत त्यामुळे हा किल्ला जिंकायला कठीण असणारा बालेकिल्ला ओळखला जातो.


शिवनेरी गडावर बाल शिवाजी जन्मले -

   शिवनेरी हा गड महाराष्ट्राचे दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या जन्म स्थानामुळे प्रसिद्ध आहे.१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवराय यांचा जन्म झालेला आहे.


 शिवनेरी किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित -

  भारत सरकारने शिवनेरी गडाला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील जुन्नर यां ठिकाणी शिवनेरी किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.


  शिवाईदेवीच्या नावावरून शिवाजी असे नामकरण -

 शिवनेरी गडावर शिवाईदेवीचे मंदिर आहे यावरून छत्रपती शिवराय यांचं नाव शिवाजी असे ठेवण्यात आले.

 शिवनेरी गड इतिहास -

शिवनेरी किल्ला -जिल्हा पुणे -तालुका जुन्नर 

   शिवनेरी किल्ला पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ला होय.

जुन्नर -

  शक राजा नहपानाची राजधानी होती.

नाणेघाट-

  हा पुरातन डोंगररांग प्रसिद्ध आहे पुरातन व्यापारी मार्ग होता. मोठ्या प्रमाणात वाहतूक चालतं असे.

शिवनेरीला गडाचे स्वरूप -

 ११७० ते १३०८ साली सुमारे यादव यांनी आपले राज्य स्थापना केली काळापासून गडाचे स्वरूप मिळाले.

किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी -

 सिधोजी विश्वासराव हे 1662 मध्ये शिवनेरी किल्लेदार होते यांची कन्या व शिवाजी यांचे पुत्र संभाजी यांचा विवाह झालेला होता.


शिवनेरी गडावर कसे पोहोचाल-

  रस्त्याने जातालं -

पुणे बसस्थानकापासून सुमारे अंदाजे 100 km अंतर पारं करावे लागेल.मुंबईहून माळशेज मार्गे

 पुणेहून नारायणगाव मार्गे जाता येते.

रेल्वेने जाताल -

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे रेल्वे स्टेशन आहे.

विमानाने

विमानाने जाताल-

  विमानतळ - पुणे- पुणे रेल्वे स्थानकापासून ३-४ किमी. अंतरावर हे लोहगाव विमानतळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports