माझा आवडता प्राणी मांजर वर मराठी निबंध|10 lines on cat in marathi


   माझा आवडता प्राणी मांजर वर मराठी निबंध मांजर हे पाळीव प्राणी असुन आपल्या घरामधील एक सदस्य आहे. इनामदार मायाळू प्रेमळ अशी मांजराला मी उपमा देतं आहे.

माझा आवडता प्राणी मांजर वर मराठी निबंध|10 lines on cat in marathi


माझा आवडता प्राणी मांजर वर मराठी निबंध|10 lines on cat in marathi

   1) आमच्याकडे लाल रंगाचे मांजर असुन अतिशय मायाळू इनामदार आहे.

2)आम्ही तिला मनी माऊ असं म्हणतो.

3)मांजर एक प्रकारे घरातील सदस्य आहे.

4)आपल्या घराची उंदीर, गुस, यां पासून स्वरक्षण करते. एक प्रकारे राखण करते.

5) आमची मनी आम्ही जे दररोज जेवण बनवतो ती खात असते.

6) दुधा अंडी मटण हे तिचे आवडीची पदार्थ.

7)भूक लागल्यावर तिला काही सुचतच नाही. खुप मोठं मोठ्याने आवाज देतं असते.

8)कोण घरातील सदस्य दिवस भर घरी आला नसेल तर त्याची उत्सुकतेन वाट पाहत असते गेट वर.

9)एक सर्वांची आवडती सर्वांची लाडकी मनी आमची.

10) प्रत्येकाने एक तर पाळीव प्राणी पाळण्याचा प्रयत्न नेहमी करावा. दया प्रेम जिव्हाळा प्रयत्न नेहमी असावा.

 आवडता प्राणी मांजर असून हा रक्षणकर्ता म्हंटल तरी चालेलं. आपल्या सर्वांचा आवडता प्राणी नक्कीच असेल

 वाचण्यासाठी महत्वपुर्ण माहिती 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports