ध्वनी प्रदूषण महत्व मराठी निबंध Noise sound pollution essay in Marathi

 ध्वनी प्रदूषण मराठी माहिती याबाबत मोठ्या प्रमाणावर ती आपण माहिती संकलित करून बघणार आहोत. ध्वनीचा आपल्या जीवनावर ती पण खूप मोठा परिणाम होतो.

 ध्वनी प्रदूषणाचे महत्त्व 

 Noise sound pollution ध्वनी प्रदूषण ही प्रत्येक वेळी आपण मानवनिर्मितच होतो असं नाहीये यांत्रिक निर्मित सुद्धा  मोठ्या प्रमाणावर होत राहते. यामुळे आपल्याला प्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव पाहिला भेटतोय.

ध्वनी प्रदूषण महत्व मराठी निबंध Noise pollution essay in Marathi

Noise pollution essay in Marathi ध्वनी प्रदूषण महत्व मराठी निबंध 

ध्वनी प्रदूषणाचे महत्त्व -मराठी निबंध

मानव निर्मिती यांत्रिक निर्मितीनं होणार ध्वनी प्रदूषण मानवाला पशु पक्षी प्राणी सृष्टी यांना अतिशय धोकादायक असल्यामुळे जीव सृष्टी प्रदूषण केल्यामुळे धोक्यात आलेली आहे 

 ध्वनी प्रदूषण म्हणजे काय -

 यांत्रिक मानव निर्मित अशा प्रकारचे आपल्या कानाला कर्कश्य आवाज निर्माण होतात त्या आवाजाला ध्वनी असं म्हणतात.मनुष्य प्राणी यांत्रिक पर्यावरणामुळे याच्या पलीकडे तयार होतो त्याला ध्वनिप्रदूषण असं म्हटलं जातं.

 ध्वनी चा आवाज( तीव्रता  )कसा मोजला जातो.

  ध्वनी चा आवाज डीबी म्हणजे डेसिबल या एककात मोजली जातो.

 आवाजाची तीव्रता

 याठिकाणी मानवाची वर्दळ जास्त आहे त्या ठिकाणी पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वृद्धी होत राहते मानव वस्ती आहे बांधकाम शेती चालतं आहे या ठिकाणी दोन्ही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती आवाजात वाढत राहते.

 ध्वनी प्रदूषणचा मनुष्य प्राणी यांच्या आरोग्यावर वर्तमान वर परिणाम होतो

  1)ध्वनीची पातळी वाढणे

माणसाच्या मनावर डोक्यावरती ताण येऊन हृदयावर ती धडधड वाढते.

2) रक्तदाब वाढतो-

 प्रदूषणाची तीव्रता वाढली तर मानवाच्या  आरोग्यावरही परिणाम जाणवायला हळू सुरुवात होते मानवाचा रक्तदाब वाढला जातो.

 3) हृदयाचे विकार जडू शकतात

  ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची हालचाल कमी होऊन हृदयामध्ये ब्लॉक  तयार होतात त्यामुळे हृदयाचे विकार जडू शकतात.

4) लक्ष विचलित होते-

 सतत वारंवार आवाज येत राहीले तर आपले लक्ष विचलित होईल आपण जे लक्ष केंद्रित केलेला आहे ते लक्ष पूर्णपणे विचलित होतं उदा विद्यार्थ्यां अभ्यासावरील लक्ष विचलित होतं तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात शिकवणी वरचं लक्ष कमी होतं.

5) चिडचिड होते

 ध्वनीची तीव्रता वाढल्यामुळे डोक्यात सतत घुमणारा आवाज वाढतो आणि त्यामुळे मनामध्ये डोक्यामध्ये चिडचिड मोठ्या प्रमाणावर होते.

6) कार्यक्षमता कमी होते

 आवाजाच्या सतत बदलत्या वापरामुळे किंवा आवाजामुळे आपण जे काम करतो त्या कामांमध्ये बदल होऊन कामाची वेळ किंवा कामांमध्ये होणारा बदल यामुळे आपल्या जो काम करतो त्या क्षमतेमध्ये पूर्णपणे बदल होतो

7) पचनक्रियेत बदल होतो.

 आपण जे अन्न खातो ते अन्नाचं पचन होणार महत्व महत्त्व असतं त्यामुळे वारंवार होणाऱ्या आवाजामुळे पचनक्रिया मुळे आपल्या शरीरावर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल होत राहतो.

8) सतत होणाऱ्या आवाजामुळे बहिरेपणा येतो.

 सतत भुंगाट आवाज यामुळे विमानाचा आवाज असेल वाहनांचा वर असेल रेल्वे चा आवाज असल्यामुळे आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो कानांना बहिरेपणा येऊ शकतो.


 ध्वनी प्रदूषणाचे प्राण्यांवर होणारे परिणाम.

1) अन्नधान्य मिळवण्यासाठी बदल

 ध्वनी प्रदूषणाचे पशुपक्षी प्राणी यांच्यावर ती खूप मोठे परिणाम होत राहतात अन्नधान्य मिळवण्यासाठी पक्षांमध्ये स्पर्धा तयार होऊन मनुष्यवस्तीत पशुपक्षी घुसू लागतात.

2) प्रजनन क्षमतेत बदल

 पशुपक्षी यांच्यात प्रजनन संस्थेमध्ये ध्वनिप्रदूषणामुळे आवाजाच्या विविध बदलामुळे प्रजनन क्षमतेत बदल होत गेलेला असल्यामुळे त्यांना प्रजनन क्षमतेचा तुटवडा जाणवू लागतो परिणामी आपल्याला पशू-प्राणी यांचा यांची तुटवडा आपल्याला अभयारण्यामध्ये जाणवायला सुरूवात झाली.

3) दिशा ओळखण्यात बदल

 पशुपक्षी प्राणी यांचे यांच्या यांच्या ध्वनिप्रदूषणामुळे आवाज ओळखण्यात बदल झालेला आहे आणि दीशा सुद्धा त्यांना दोन्ही प्रदूषणामुळे कळत नाहीये त्यामुळे एकमेकांच्या चुका होऊन कळत-नकळत कळप एकमेकांपासून दूर जात आहेत

4) अधीवास जागा बदलणे

 पशुपक्षी प्राणी यांची राहण्याची जागा ध्वनिप्रदूषणामुळे बदलत गेलेली आहे त्यामुळे अधिवास त्यांचा कुठेही होऊ लागलेला आहे अगदी मनुष्यवस्तीत सुद्धा पशू प्राणी पक्षी आपले वास्तव्य करू लागलेला आहेत.

5) आवाजात बदल

 ध्वनिप्रदूषण झाल्यामुळे पशुपक्षी प्राणी यांच्या आवाजामध्ये बदल झालेला आहे या आवाजामुळे जी शांतता आहे त्या शांततेचा भंग झालेला आहे त्यामुळे एकमेकांपासून दूर गेलेले पशू-प्राणी हे आवाजामुळे जवळ येतात तर हे त्यांच्यापर्यंत आवाज न गेल्यामुळे एकमेकांपासून खूप दूर जातात.


ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करणे -

 ध्वनी प्रदूषणाची तीव्रता आपल्याला कमी करता येईल त्यामध्ये व वाहतूक क्षेत्र असेल रस्त्यावरील शेत्र असे जड वाहने असतील यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर ती बदल करून तीव्रता कमी करू शकतो.

 1)रस्त्यावरील वाहतुकी ध्वनी प्रदूषण

 रस्त्यावरील वाहतूक असेल तर तिथे वाहतूक पोहोचला असेल तर इंजिनचा आवाज कमी करून वाहतुकीतील ध्वनी प्रदूषण टाळता येऊ शकते.

 ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून

 वाहनांचा वेग मर्यादित ठेवून कमी करता येऊ शकतो.

2)रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल -

 ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांच्या पुस्तक बाबा मध्ये बदल करून तो बदल ध्वनी प्रदूषण हा साठी कमी करण्यासाठी आपण उपयुक्त ठरू शकतो 

3) जड वाहनांवर मर्यादा घालून

 रस्त्यावरील वाहतूक वाहतूक जड वाहनांना मूर्ती मर्यादा घालून जड वाहनांचा इंजिनचा आवाज असतो आपल्याला कमी होऊन ध्वनिप्रदूषण कमी करता येईल

4) टायरच्या रचनेत बदल

 टायरच्या रचनेमध्ये बदल करून घेणे प्रदर्शन सुद्धा कमी करता येऊ शकते

5)विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित एंजिने बदलून

 विमानांच्या कर्कश आवाजामुळे चुकला दोन्ही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते सुधारित इंजिन तयार करून ते इंजिने बदलून नवीन मार्गातील मध्ये इंजिनचा वापर करून होणाऱ्या आवाजामध्ये कमी करून यांच्या ध्वनी मध्ये बदल करता येऊ शकतो 

 तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो.


 दैनंदिन व्यवहारातील ध्वनी तीव्रता

1)शक्यतो हळू आवाजात बोलणे 

 शक्यतो आपल्याला दोन्ही प्रदूषण जर टाळायचा असेल तर आपण स्वतःहून हळू आवाजात संवाद साधला पाहिजे एकमेकांबरोबर हळू आवाजात बोललं पाहिजे 

 2)गाणी ऐकताना

पण गाणे ऐकताना हेडफोन लावून गाणे ऐकणे मोठे डीजे लावून इतरांना त्रास होईल असं गाणी ऐकू नयेत 

3) आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन

 आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध मानवाला त्रास होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घेऊन आपल्या दोन्ही प्रदूषण टाळता येईल तसेच पशु पक्षी प्राणी यांच्यावर ती ध्वनिप्रदूषणाचा वापर करता येऊ नये आणि त्यांना ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे 

 4)विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून

 पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपकरणे आहेत वाहन आहे यांची नियमित देखभाल करणे गरजेचे आहे नेहमी वेळच्यावेळी ऑइल बदली करणे साफ करणे यामुळे वाहनांची देखभाल केल्यामुळे आवाजात बदल होऊन आवाज कमी होऊ शकतो 

5) गरज असेल तरच हॉर्नचा वापर

 वाहतुकीच्या ठिकाणी वर्दळीचे ठिकाण असतील उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणावर ती बाजारपेठ असेल आणि तिथे शेर वस्ती लागून असलेल्या ठिकाणी हॉर्नचा वापर न करता आपण हळुवारपणे आपल्याला मार्ग काढत जाणे हेच गरजेच आहे गरज असेल तरच हार्न चा वापर करावा.

6)फटाक्यांचा वापर टाळून 

 दिवाळी असेल गणपती उत्सव असेल  भारतातील प्रमुख भारतीय सण असल्यामुळे या वेळेस आपला आनंद हर्ष आनंदात लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील हे फटाक्यांचा वापर सण उत्सवात किंवा बर्थडे पार्टी असतील या ठिकाणी लग्न समारंभ असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती फटाक्यांचा वापर करत असतात हा वापर तुम्ही टाळून प्रदूषणाला आळा घालू शकता.


 अशा प्रकारे आपण सर्व जणांनी ध्वनी प्रदूषणाची काळजी जर घेतली तर ध्वनिप्रदूषण होण्यापासून आपण वाचू शकतो आणि आपला आरोग्य सुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो दोन्ही प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतोच पण पशुपक्षी प्राणी यांच्यावर ती स्वतः आरोग्यावरही परिणाम होतो परिणामी सृष्टीवर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती परिणाम जाणवायला ध्वनिप्रदूषणाचा लागलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports