अंधश्रद्धा एक शाप की वरदान मराठी निबंध |Superstition is a curse Marathi essay

 Andhashraddha Ek shap अंधश्रद्धा एक शाप की वरदान मराठी निबंध अंधश्रद्धा ही एकविसाव्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जो बदल घडवत आहे त्या बदलाला एक कीड लागलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल.माहिती सविस्तरपणे मराठी निबंध मध्ये घेणार आहोत.

अंधश्रद्धा एक शाप की वरदान मराठी निबंध |Superstition is a curse Marathi essay

  अंधश्रद्धा हा शाप लागलेला आहे असं म्हणता येईल की नाही यांत शक्यता 21 व्या शतकात लागलेली असून यांत बदल करणं गरजेचं आहे खूपदा काही प्रमाणात लागलेली कीड काढतांना आपण खूपदा अंधश्रद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे 

अंधश्रद्धा एक शाप की वरदान मराठी निबंध Superstition is a curse Marathi essay


 आधुनिक तंत्रज्ञानाला अंधश्रद्धा शाप की वरदान-

 21 व्या शतक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसनशील असं ठरलं गेलेला आहे. त्यामुळे बदलत्या  काळात प्रत्येकानं वेगवेगळे बदलाला सामोरं जाणं गरजेचं आहे प्रत्येकाची मानसिक स्थिती प्रत्येक वेळेला योग्य असेलच असं नाही. आणि याच मानसिकतेचा बदला म्हणून अंधश्रद्धा वापरली जात आहे. हा अंधश्रद्धेचा व्यवसाय खूप मोठ्या  वाढत चाललेला आहे. हाच व्यवसाय साखळी पद्धतीने  मानसिक संतुलन बिघडत तर आहेच आहे.मोठ्या प्रमाणावर ती व्यवसायिक दृष्टीने खूप मोठ्या आधुनिक संकटाला सामोरे जात आहे.


 अंधश्रद्धेचे समाजावरती परिणाम -

 अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ही कीड आपण घालवली गेली पाहिजे. याचा आपल्या मानवी जीवनावर परिणाम होतो.  आपल्या समाजावर ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती परिणाम होतो. आपण बघितले की व्यवसाय म्हणून तिकडे  रोजगारासाठी पळत असतो.  रोजगाराचं कुठेतरी आपण मानसिक संतुलन बिघडून घेऊन आपण त्याचा एक व्यवसाय म्हणून व्यावसायिक दृष्टीने पाहत असतो.राहतो खरंतर अंधश्रद्धाही नुसतेच ते आपण तयार केलेली असते. खूप मोठ्या प्रमाणावर ती मानसिक संतुलन बिघडून आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम तर घडवून येतोच येतो म्हणून आपल्या समाजावर ती कुटुंबावर ती खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा खूप काळासाठी परिणाम होत राहतो.

 अंध श्रद्धा ही कीड -

 खरं तर अंधश्रद्धा ही एक प्रकारची किड म्हणून होयला. हवी कारण कोणत्याही पिकाला  असो की नजर लागली तर पूर्णपणे पोखरलं जातं आणि तेच आपण अंधश्रद्धा या दृष्टीने एखाद्या कुटुंबाला जर अंधश्रद्धेचं पगडा लागला तर त्यांचे कुटुंब हे पूर्णपणे पोखरत गेलेलं. हेच आपण मानसिक दृष्ट्या अंधश्रद्धा आपण पाहत राहतो.


  वेगवेगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा-

   श्रद्धा ठेवावी पण डोळ्यांना दिसते त्याच्यावरती ठेवावी श्रद्धा कोणीही ठेवू नये कारण अंधश्रद्धेचा वेगवेगळे आपल्या जीवनावर परिणाम होतो. परिणाम याशिवाय खोल परिणाम जर झाला तर त्यातून बाहेर निघणे खुप कठीण असतं श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका डोळ्यांना पाहतो त्याच्या वरती आपण विश्वास ठेवतो विश्वास ठेवून हे प्रत्येक महत्त्वाचा असतो. श्रद्धेवर ती विश्वास ठेवून आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणं यातला फरक प्रत्येकानं ओळखला गेला पाहिजे.


  विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा-

   वैयक्तिक जीवनावर ती कोणत्यातरी आदर्शवत व्यक्तींवर ती विश्वास ठेवतो.किंवा देवा वरती विश्वास श्रद्धा ठेवतो आणि ह्याच श्रद्धेपोटी विश्वास आपूर्ति आपण जीवन मोठ्या प्रमाणावर ती व्यतीत करीत असतो आणि या प्रमाणावर ते आपण अंधश्रद्धेला हे खूप मोठ्या प्रमाणात ती बळी न पडता श्रद्धा आणि विश्वास यांना अंधश्रद्धेची जोर न देता खूप मोठ्या प्रमाणावर ती विश्वास आणि श्रद्धा जोपासतात.


 खूप काही घटना घडतात-

  जत्रा यात्रा मोठ्या प्रमाणावर ती भरल्या जातात आणि या जत्रा यात्रा भाविक भक्त श्रद्धेने विश्वास ठेवताना आणि विश्वासाचा पोटी अंधश्रद्धा ही खूप मोठ्या प्रमाणावर तफावत राहताना आपण पाहतोय.


 पशू बळी देणे-

 वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ती यात्रा भरत असतात भाविक भक्त एकत्र येत असतात आणि हे भाविक भक्त एकत्र येत राहतातच राहतात पण आपले श्रद्धा आणि विश्वासाचे ला जोपासत एखाद्या ठिकाणी नवस पूर्ण केला जातो आणि हा नवस पूर्ण करण्यासाठी काही तरी बोल लावले जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धार्मिक ठिकाणी पशुबळी केली जातात 


नवस पुर्ण करणं -

आपल्या काही घटना आपल्या जीवनामध्ये होत असतात आणि या घटनेला काही धार्मिक स्वरूप दिलं जातं आणि त्या काही इच्छित वेळी त्या घटना पूर्ण होत राहतात आणि त्या वेळेस आपण धार्मिकतेचा त्याला स्वरूप दिलं जातं.

 काही ठिकाणी एखादी विशिष्ट घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत नसेल आणि ती कोणासाठी धार्मिक ठिकाणाला नवस बोलला जातो आणि हा नवस पूर्ण करण्यासाठी काहीतरी दान दिलं जातं आणि हेच  नवस पूर्ण करणं असं म्हटलं जातं.


 बगड कार्यक्रम

 मोठे मोठे धार्मिक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ती खूप समाज एकत्र येऊन धार्मिक परिस्थिती तयार होते आणि विविध धार्मिक स्थिती साठी आपण एकत्र येत राहतो आपला देवासाठी यासाठी आपण दरवर्षी एकत्र येत राहतो आणि जत्रा तयार करतो या जत्रेच्या ठिकाणी आपण एखादा नवस पूर्ण केला जातो आणि तो  बगडाच्या पद्धतीने सुद्धा पूर्ण केले जातील.

  इंदापूर तालुक्यातील रुई या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ती बाबीर या देवाची यात्रा भरते आणि या बाबीर देवाचे यात्रा मध्ये बगड चा कार्यक्रम राबवला जातो.


 मांढरदेवी दुर्घटना-

 गेल्या काही वर्षामध्ये एक दुर्घटना घडून आली होती मांढरदेवी काळूबाई यात्रा त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते मनुष्यहानी सुद्धा झालेले आढळून आलेले आहे. खूप मोठ्या प्रमाणावर ती चेंगराचेंगरी मध्ये मनुष्यांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे आणि हीच घटना आपल्या सर्वांसाठी एक दुर्घटना ठरलेला आहे.

 

 अंधश्रद्धेवर काम करणे हे गरजेचे -एक वास्तविकता

   अंधश्रद्धा ही एक कीड लागलेली आहे आणि हे कीड दूर करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे एकविसाव्या शतकामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चंद्रावरती पोचलेलो आहे आणि हेच चंद्रावरती पोहोचल्यावर नंतर आपल्याला चंद्रावरती आपण शेत जमीन शोधायला गुंग आहे आणि इथे आपण अंधश्रद्धेत खूप काही मोठ्या प्रमाणावर ती कोण आहे आपण हा बदल केलेला गेला पाहिजे.

   अंधश्रद्धेला खत माती न घालता या वरती आपण पूर्णपणे डोळेझाक न करता यावरती बदल करणं गरजेच आहे अंधश्रद्धा एक रोग आहे आणि या रोगाला पूर्णपणे सर्वांनी बाजूला तर काढलं पाहिजे आणि जर बाजूला काढलं तर आपण सर्वात मोठ्या योग्य दिशेने जाऊ कारण श्रद्धेपोटी माणूस हा खचला जातो फुल्ल बाहेर पडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती वेळ लागतो आणि तोपर्यंत कुटुंबाचे कुटुंब उध्वस्त झालेली पाहायला मिळतात .


   अंधश्रद्धा या विषयावर ती खूप मोठा गहन प्रश्न आहे आणि याला आपण सर्वच जबाबदार आहोत. कारण आपण याच्या वरती डोळेझाक करत राहतो आणि याचं डोळेझाक काचे आपल्यावरती एक वेळ नक्कीच येणार आहे यातून बदल करण्यासाठी आपण स्वतः त्यातून बाहेर पडू आपल्याला कोणीही बाहेर काढण्यासाठी येणार नाही 


 एक विषय गहन प्रश्न आहे आणि यातून आपण बाहेर पडणं खूपदा अत्यंत कठीण आहे त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धा ही समाजाला साठी एक कीड आहे मोठ्या प्रमाणावर कीटकं दर पोखरत गेली तर विषयाला समोरून श्रद्धा आणि अंधश्रद्धा ला आपण टाळू शकणार नाही आणि ह्या जर फोफावत गेला तर यांचा व्यवसाय अंधश्रद्धांना  व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत राहतील आणि आपण हा कर्जबाजारी तर होऊ पण आपली कुटुंबची कुटुंब उद्ध्वस्त होतील.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने