डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध 10 ओळी

 10 lines on babasaheb ambedkar in marathi

 बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध 10 ओळी

10 lines on babasaheb ambedkar in marathi|बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध 10 ओळी

10 lines on babasaheb ambedkar in marathi


1) 14 एप्रिल 1891 साली मध्यप्रदेश येथील महू यां ठिकाणी आधुनिक भारताचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.

2)बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी मिळविली 

 3)कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.

4)पहिली गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली

5)भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

6)अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासासाठी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापन केली.

7)कोरेगाव येथील विजयस्तंभास१ जानेवारी १८२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव भेट

8)सार्वजनिक पाणवठा २० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांनी ओंजळीत पाणी घेऊन खुला केला त्यास चवदार तळे आंदोलन असेही म्हणतात.

9)महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे.

10)१३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने