divya marathi epaper in marathi दिव्य मराठी दै. वृत्तपत्र विषयक माहिती

 Divya Marathi

 नमस्कार दिव्य मराठी हे दैनिक न्यूज पेपर आहे यामध्ये जागतिक लेवल महाराष्ट्रीय लेवल पूर्णपणे जिल्हा लेवल तसेच मनोरंजक बातम्या त्याबाबत अनेक अशा विविध स्वरूपात बातम्या आपल्याला घरी बसून तुमच्या मोबाईल ॲप वरती अँड्रॉइड मोबाईल वरती तुम्हाला वाचायला भेटणार आहेत आपण सर्वजण पेपर वाचत असतो चहा पीत पीत सकाळी दिवसभराच्या बातम्या खूष होण्यासाठी आपण चहा पिताना सकाळ-सकाळ वाचत असतो न्यूज बघत असतो तर आपण अँड्रॉइड मोबाईल वरती पाहू शकतात. दिव्य मराठी या मोबाईलचा ॲप मधून आपण ही माहिती पाहू शकतो वापरू शकतो आणि इतरांनाही सांगू शकतो चला तर दिव्य मराठी मोबाईल याबाबत आपण अधिक सविस्तर माहिती ॲप द्वारे घेऊयात.

Divya marathi epepar App

Divya marathi epepar
Divya marathi epepar 


      टॉप न्यूज देश शहर ओरिजनल देश विदेश मनोरंजन, जीवन मंत्र, बिजनेस मंत्र, टेक,आटो, लाइफस्टाइल, ओपनियन निवडणूक,अशा विविध असणाऱ्या मथळ्याखाली याबाबत अधिक सविस्तर माहिती घेऊ शकतो.

टॉप न्यूज--

 दररोज घडणाऱ्या विविध बातम्या असतात या बातम्यांचा संग्रह केला जातो आणि याच बातम्या विविध ठिकाणी एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने प्रसारित करून प्रत्येकाला एक मिनिटामिनिटाला या बातमीचा आस्वाद घेता येतो आणि या बातमीमुळे जगभरातली खुशखबर काही सेकंदाच्या आत मध्ये ठिकाणी एकाच वाचायला मिळत असते.

 देश-

आपल्या भारत देशामध्ये विविध ठिकाणी घडणारे विविध वृत्तांत व एकाच वेळी एकाच सेकंदाला प्रसारित केले जातात आणि ही माहिती आपल्याला एका सेकंदाच्या आत मध्ये वाचायला देशातील माहिती वाचायला भेटते हे यामुळे आपल्याला वाचनाचा आनंद द्विगुणित कसा होईल तो आपल्या भारत देशामध्ये काय चाललंय हे लगेच करण्यासाठी टॉप लेवल च्या बातम्या वृत्तान्त आपल्याला प्रसारित केला जात असतो.

 शहर-

       तालुके  असतील शहराच्या ठिकाणी विविध माहिती असलेले आरोग्य विषयक माहिती असेल रोजगार विषयक माहिती असलेले जॉब विषयी माहिती असेल तर पर्यावरण विषयक माहिती असेल नगरपालिका विषयी माहिती असेल अशा विविध माहिती आपल्याला काही सेकंदांमध्ये वाचायला भेटतो एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रसारित केले जाणारे शहराविषयी माहिती येथे आपल्याला वाचायला भेटणार आहे आणि याचा आपण आस्वाद येणार आहे.

 विदेश-

 आपल्याला देशभर या देशातील माहिती तसेच मी देशांमध्ये काय चाललंय सेकंदामध्ये माहिती वृत्तांत त्यातील माहितीचा वृत्तांत आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रसारीत झाल्यामुळे भेटतो आणि दैनिक दररोज दररोज रूपांत भेटत असल्यामुळे आपल्याला वाचता मदत नाही तिच्यासाठी मध्ये फरक पडतो.

मनोरंजन,

- मनोरंजक महिमा मानवाला विविध मनोरंजनावर आवश्यक असतं दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विविध मनोरंजन कला आवश्यक असतात पण त्यासाठी विविध सिरीयल असेल विविध मूव्हीज असतील असे विविध घटक असतील यांचा प्रसारित किंवा नवीन टेलर प्रसिद्ध झालेला असताना मनोरंजक मध्ये आपल्याला पाहायला वाचायला भेटता आणि ते आपण वाचू शकतो.

 जीवन मंत्र-

 जीवनाविषयी आपल्याला नवीन प्रेरणादायी विचार आवश्यक असतात आणि प्रेरणादायक विचार आपल्या जीवनामध्ये असून त्यासोबत बदल घडवत असताना हेच विचार आपल्याला जीवनाचा मंत्र देऊन जातात जीवन एक उच्च पदावर ती उच्च कोटी वरती घेऊन जाण्यास मदत पडतें जीवनाविषयी आणि का असता आपल्याला या जीवन मंत्र मधून करत असतो.

 बिजनेस मंत्र-

आपल्याला जीवन विषयक संकटामध्ये अनेक संकटांवर असतात त्यामुळे प्रत्येकाचा संकट म्हणजे रोजगार  आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतो तसं नाही तर प्रत्येकाला रोजगार करण्यासाठी आवश्यक असतो कलाकौशल्य उपलब्ध असतो असं नाही त्यामध्ये कोणाला बिजनेस करू वाटतो कोणाला वाटतं तर त्यामध्ये बिझनेस साठी आपल्याला  कला कौशल्य असणे आवश्यक असतात आणि कोणता कोणता बिजनेस कुठल्या ठिकाणी कसा करावा याबाबत आपल्याला कल्पना नसते आणि त्यामुळे बिजनेस विषयी अधिक माहिती आपल्याला माहिती नसते तर बिजनेस बाबत अधिक माहिती आपल्याला वाचायला भेटणार आहे  विविध आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो.

लाइफस्टाइल-

जीवनाची एक स्टाइल असते जगण्याची एक कला असते आपल्या व्यक्तिमत्त्व जर सुंदर खुलून दिसायचं असेल तर जीवनाला एकच स्टाईल बनवलेले आणि स्टाईल असाच वापर आपल्या व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी व्यक्तिमत्व करण्यासाठी उपयोगी पडतात याबाबत नवीन स्टाईल ब्युटी स्टाईल हेअर स्टाईल असे विविध स्टाईल असतात कपड्यांचे विविध मनोरंजक स्टाईल असतात स्टाईल असतात अशा वेबसाईटचा वापर आपल्याला नवीन निघालेल्या नवीन तांत्रिक बदलाने आपल्याला भेटणार आहे आणि त्याचा आपण अनुकरण करु शकते निवडणूक-


म्हटलं की आपले ग्रामपंचायत असलेला जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या निवडणुकी असताना कारखान्याच्या निवडणूक असेल आपल्याला वेध लागलेले असतात की कोण जिंकणार कोण काय करणार निवडणुकीविषयी अत्यंत सलोख्याचे माहिती आपल्याला भेटते आणि त्याचा पण वाचायला उपयोग करून घेऊ शकतो.

दिव्य भास्कर समूहामध्ये ६५ आवृत्त्यांसह ५ वर्तमानपत्रे आहेत. वाचकवर्ग सुमारे ६.६३ कोटी असून या समूहाची डिजिटल शाखा, डीबी डिजिटल हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी भाषेत नऊ पोर्टल आणि चार अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. नंबर एक चं दैनिक आहे.रमेश चंद्र अग्रवाल यांनी १९५८ मध्ये दैनिक भास्करची सुरूवात मध्य प्रदेशातील भोपाळ येथून केली होती.

वाचक वर्ग याची रणनीती समजून घेऊन प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या आवृत्ती चालू केली

वाचक वर्ग विशेष -महिलांनाविषयक माहिती चालू केली २९ मे, २०२१ रोजी दिव्य मराठी म्हणजेच औरंगाबाद 10 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.


 चला तर मग मित्रांनो आपल्याला दिव्य मराठी न्यूज पेपर विषयी अधिक माहिती तर मिळालीच आहेत. डाऊनलोड करून आपण आपल्या घरच्या घरी वाचू शकतो आणि इतरांनाही सांगू शकतो मधील माहिती आपल्याला कशी वाटली तसेच त्या यांमधील माहिती सांगण्यात जर चुकून काही राहिले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि या याबाबत अधिक माहिती तुम्हाला मिळालेली असेल तोपर्यंत धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports