Sant information in Marathi विविध संताची संपूर्ण माहिती

 Sant information in Marathi आपल्याला संतांची परंपरा लाभलेली असून खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्यांचे विचार प्रेरक म्हणून अंमलबजावणी करतोय त्यांच्या पावला वर पाऊल ठेवून आपण वाटचाल करत राहतोय अश्या अनेक संतांची माहिती आपण App च्या माध्यमातून घेणार आहोत चला तर थोडक्यात माहिती विविध संता महिमा घेऊया.

Sant information
Sant information 


Sant information in Marathi 

1)संत तुकविप्र महाराज Sant tukavipra Maharaj information in Marathi

पेशवेकालीन वारकरी पंथ संत एकनाथ महाराज यांचे शिष्य होतं. ब्राम्हण समाज संत साहित्य -तत्वमसि,सुदामचरित्र,भानुदास चरित् कालियामर्दन पंढरी अभंग नरदेह महिमा अभंग विठ्ठलावरील पोवाडा,अनेक पदे,आरत्या असे साहित्य आढळून येतात.भाषा, व्याकरण तसेच गद्य रचना निर्मितीच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत.

2) संत झुलेलाल महाराज Sant Jhulelal Maharaj information in Marathi -

सिंधी जातीचा इष्ट देव समजले जाणारे झुलेलाल जी यांना उडेरो लाल देखील म्हणतात,सेवा करणे हे त्यांचे कार्य होते.

3)संत महदंबा माहिती-Sant Mahadanba information in Marathi

 महानुभाव पंथातील आई म्हणून प्रसिद्ध आऊसा बोलले जाते.असणारे पहिली कवयित्री म्हणून गणले गेलेले.मातृकी सैवरं (स्वयंवर ), गर्भकांड ओव्या ही काव्य प्रसिद्ध आहेत.महदंबा ही संवेदनशील सौंदर्यदृष्टी असलेली, नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा असलेली सुगरण, गाणे गाणारी, रांगोळी सुंदर काढणारी दक्ष कार्यकर्ती होती. असे गुणवंतं यांच्याकडे गुण होते.

4)संत सेवालाल महाराज -Sant Sevalala maharaj information in Marathi

-बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखनारे जंगल पर्यावरण रक्षण करा,निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा,सन्मानाने आयुष्य जगा, इतरांशी खोटे बोलू नका, प्रामाणिक रहा,काळजी करू नका, निर्भय पणे रहा,भुकलेल्या अन्न द्या अशी तत्वे प्रसिद्ध आहेत.

5)संत सेना महाराज -sant Senamaharaj information in Marathi -

संत सेना महाराज ही वारकरी भक्त होते खूप भक्ती तल्लीन होऊन करत असतं.नामदेव यांच्या परिवारातील मानले गेलेयं.

6)संत जगमित्र नागा -Sant Jagmitra Naga maharaj information in marathi -

नामदेवांच्या सान्निध्य लाभलेले असल्याने मंदिरात कीर्तन व हरिजागर नित्यनेमाने करीत असत. संतांच्या मांदियाळीतील जगमित्र नागा असल्याने, वारकरीपंथाची विठ्ठल भक्तीची ओढ मिळाली.

7)संत जोगापरमानंद महाराज -Sant joga parmanand maharaj information in Marathi

पंढरीच्या पांडुरंग यांचे परम भक्त होते.भक्तविजय या ग्रंथात पूर्ण माहिती लिखित आहे.

8) संत परिसा भागवत महाराज -Sant parisa bhagvat maharj information in Marathi -

“माझे चित्त तुझ्याभजनी निरंतर रत असावे व माझा संसार सुखाने चालावा.” रुक्मिणी देवीकडे असा वर मागणारे वं संत नामदेव महाराज यांचे शिष्य असणारे परिसा महाराज यांना रुख्मिणी देवी प्रसन्न आहेत.

9)संत राका कुंभार महाराज -Sant raka kumbhar maharaj information in Marathi

 -संत राकाकुंभार हे नामदेव काळात विठ्ठल भक्त होते.तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ असे भक्तीत दंग झालेलं महाराज.

10) संत सोपानदेव  महाराज - Sant Sopandev maharaj information in Marathi

-सोपान देव वारकरी पंथ मधील आहेत. अभंग रचलेले आहेत, ग्रंथ लिहले आहेत. मुक्ताई वरती पण अभंग रचले आहेत. सासवड येथे समादिस्त झालेले आहेत.

11)संत निळोबाराय महाराज -Sant Nilobaray maharaj information in Marathi

 -नेणती काही टाणाटोणा । नामस्मरणावाचोनी  असे बोलणारे परमेश्वर भक्तीतं तल्लीन असणारे महाराज अनेक अभंग, गवळणी, विरहीणी चांगदेव चरित्र वगैरे काव्यलेखन केले.

12)अहिल्यामाई होळकर Ahilyamai holkar information in Marathi

 -ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे,तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य अशी सर्व कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्यामाई होळकर आहेत.

13)संत वामनभाऊ  महाराज -Sant vamnbhau maharaj information in Marathi

-माणसाला माणूस म्हणून जगण्यासं शिकविणारे चुकीच्या प्रथा बंद करणारे वामनभाऊ महाराज चोरांना जेवण देणारे असे वामन भाऊ खूप दयावन्त भक्त होते.

14)संत सखू -Sant Sakhu information in Marathi

-बोळी भाबडी सखू विठ्ठल परमभक्त होती कामं करताना खूप नामस्मरण सतत विठ्ठल रुक्माई चं करत असतं.देव तिला बंद खोलीत भेट देण्यास आले होते.

15)संत जगनाडे महाराज -sant Jagnade maharaj information in Marathi -

तुकाराम गाथेचे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.कीर्तन भजन अभंग आवड आहे.

16) संत कान्होपात्रा - sant kanhopatra information in Marathi -

पंढरपुरच्या विठ्ठल चरणी डोके ठेवून प्राण सोडणारे . शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या पोटी तिचा जन्म झाला. विठ्ठल भक्ती कडे खूप तल्लीन होतं होत्या..

17)संत गुरुनानक महाराज-Sant Gurunanak information in Marathi -

शिख धर्माचे संस्थापक -शिखाचे पहिले गुरुनानक आहेत.ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे, त्यामुळे प्रत्येकांशी आपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे.

18) संत मोहंमद पैगंबर महाराज -sant mohamnd Paignbar maharaj information in Marathi

 -मुस्लिम धर्माचे  संस्थापक  प्रेषित पैगंबरांना नबी म्हणजे प्रेषित आणि रसूल म्हणजे देवदूत असेही म्हटले जाते. प्रेरित ग्रंथ कुराण होय.

19)संत भगवान बाबा -Sant bhagwan baba maharaj information in Marathi

 -शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साध नारे किर्तनकार जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करणारे समता, बंधुता, एकता, मानवता अवघा सर्व विठु पिंजून काढला.

20)संत विसोबा खेचर-Sant visoba maharaj information in Marathi

-संत विसोबा खेचर हे शैव पंथीय होते; परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशीही जवळचा संपर्क आला.मुक्ताई ने मांडे भाजले त्यावेळीच उपस्थित होते.

21)संत काशीबा महाराज -sant kashiba maharaj information in Marathi -

संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते.संतं सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते.

22)संत दामाजी पंत-sant Damajipant information in Marathi -

दुष्काळातं दामाजीपंतांनी धान्याची दोन कोठारे बांधली  संत दामाजी पंत, चोखामेळा व कान्होपात्रा ही संत होऊन गेलेत.संत दामाजी संस्था’ एक एकर एकोणीस गुंठे जागेवर आहे. मंदिराला मोठा सभामंडप आहे.

23) संत रोहिदास -sant Rohidas maharaj information in Marathi

 -30 हस्तलिखिते सापडली आहेत. गुरुनानक यांचे कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.

24)संत सोयराबाई -Sant soyrabai information in Marathi -

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिलेपरी म्या धरिले पदरी तुमच्याआता मोकलिता नव्हे नित बरीथोरा साजे थोरी थोरपणे हा अभंग आपल्याला खूप काही शिकवून जातोय.जोहर मायबाप जोहार’ असे संबोधलं जातं आहे.

25)संत बहिणाबाई चौधरी -Sant BahinaBai choudhari information in Marathi

 -धरत्रीच्या आरशामधी सरग’अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे महाराष्ट्र कवी म्हणून प्रसिद्ध आहेत बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशी बहिणाबाई

26)संत बहिणाबाई -Sant BahinaBai information in Marathi

- संतामधील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे.ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे

27)संत गुलाबराव महाराज-sant gulabarav information in Marathi

-काट्यायनी वृत्त संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वर्‍हाडी बोलीतून त्यांनी १३३ ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्‌मयप्रकार त्यांनी हाताळले. २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोकादी रचना इत्यादीं आहेत.

आपण विविध संत महंती जाणून घेतली आहे .आपण वारसदार आहोत यांची महती जाणून घेऊयात 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने