Cricket information app in marathi क्रिकेट विषयी संपूर्ण माहिती.

 Cricket information in Marathi नमस्कार मित्रहो क्रिकेट म्हटलं की लहान थोर टक लावून पाहत असतात इतका सामना सर्वांच्या आवडता लाडका ठरलेला आढळून आलेला आहेतं दुरुस्त तसेंच आनंदी जीवन साकार करायचं असेल तर सतत खेळ खेळतं राहणं आरोग्य दृष्टीने उत्तम आहे. मैदानी खेळ आपल्याला आरोग्य वर्धक उत्साह आणि आनंदीदायक आहे.खेळ खेळायला आनंदी आहे तसेच पाहण्यासाठी सुद्धा खूप उस्ताही आहे थेट प्रसारण होतं असल्यामुळे प्रत्येक देशातील खेळ आपल्याला पहायला मिळतं असतोय. या खेळाची मर्यादा विशिष्ट असली तरी लोकप्रिय झाला असल्याने खूप मोठ्या प्रमाणात खेळ सामने पाहिले जातात. सर्वांचा क्रिकेट हा खेळ आवडता आहे इंग्लंड या देशाचा हा राष्ट्रीय खेळ असून भारत देशाचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ मानला गेलाय क्रिकेट शौकीन खूपच आढळून येतात. अगदी सचिन तेंडुलकर नावं कोणाला प्रचिती नसेल असं नवलंच असेल. आशिया खंडातील सर्वात महत्त्वदायक खेळ मानला गेलाय. मिडियाची आर्थिक कमाई या खेळ सामन्यात कोरोडो डॉलर्स मध्ये होत असताना पहायला मिळतं आहे. लाडक्या खेळाचं कौतुक करावं तेव्हढ कमीचं आढळून येतांना पहायला मिळतं आहे.तंदुरुस्त आणि चपळ होतं असून मानसिकदृष्ट्या कुशल व नेतृत्व गुण अनुभव गुण तयार होताना पहायला मिळतात.स्वतःला कारकीर्द करायची असेल तर कारकीर्दीचा हा एक चांगला पर्याय असू शकतो यामुळे व्यक्ती नाव आणि प्रसिद्धी मिळवून भरपूर पैसे कमवू शकते.याचं खेळाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. क्रिकेट खेळ संबंधित वेगवेगळ्या अँप निर्मिती आढळून येतेय त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत तसेच क्रिकेट विषयी थोडक्यात माहिती पाहुण घेणार आहोत. चला तर मग माहिती पाहुयात.

Cricket information
Cricket information 


Cricket information in marathi -APP विषयी माहिती घेऊयात.

Cricket Information

Cricket information App 

Howzet fantasy Cricket App Free Fantasy Game
Howzet pvt Ltd -

आपल्याला आवडेल अश्या पद्धतीने या अँप ची रचना केलेली आहे...

1.0.18 वर्जिन असून मोफत App आहे. 

जलद साइन अप वापरकर्ता अनुकूल इंटरफेस

Tensive विस्तृत गेम लॉबी

Your आपले आवडते क्रिकेट किंवा फुटबॉल लीग निवडा आणि सामन्यात सामील व्हा

अनन्य स्कोअरिंग सिस्टम

Real रिअल प्लेयर्ससह खेळणे

 शीर्ष लीडरबोर्ड

World Cricket Championship WCC -2.

2.9.3वर्जिन असून खूप लोकप्रिय झालेलं आहे.

2GB Rem असणे गरजेचे आहे. खूप लोकप्रिय गेम असून चाहत्यांना खूप आशादायक घेऊन आलेला आहे.

वैशिष्ट्ये:

 ऑनलाइन प्रतिस्पर्धी आणि स्थानिक प्रतिस्पर्धी मार्गे ऑनलाइन आणि ऑफलाइन 1v1 खेळू शकतात.

ब्लिट्ज या स्पर्धेचा सर्वजण घरबसल्या विनामूल्य आनंद घेऊ शकतात.

 प्लेअर - खूप कौशल्य मिळवतात.व स्वतः आदर्श आपल्याला होतात.

विविध आंतरराष्ट्रीय संघ-

10 देशांतर्गत संघ, 42 भिन्न स्टेडियम. टेस्ट क्रिकेट, वर्ल्ड कप, वर्ल्ड टी -२० कप, एकदिवसीय मालिकेसह ११ हून अधिक स्पर्धा.

अश्या पद्धतीने Apps ची वैशिष्ट्य आहेत.

T20


 आपण थोडक्यात App विषयी माहिती घेतलेली आहे आता आपण क्रिकेट या खेळाविषयीं माहिती घेऊयात.

Cricket information in marathi 

क्रिकेट क्रिकेटचा इतिहास-

प्रथम मेंढीपालन शेतीपालन करणारे शेतीच्या अवजारासोबत हा खेळ खेळण्यासाठी सुरवात झालेली आहे.क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे मानला गेलाय. क्रिकेट या खेळाची सुरूवात 16 व्या शतकात इंग्रजांनी केली होती.18 व्या शतकात खेळ जागतिक स्थरावरील इतर भागांमध्ये पोहचण्यास मदत झाली.वेस्टइंडिज मध्ये या खेळाची सुरूवात कोलोनिस्टांनी केेली तर भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे नाविक स्वतःचं मनोरंजन व्हावे म्हणून करत होते.1788 साला पर्यंत खेळ आॅस्ट्रेलियात या देशातील काही भागात पोहोचला गेला.काही काळानंतर न्युझीलंड व अफ्रिका मध्ये खेळ खेळला गेला तसेंच यांत मोठे क्रिकेट बदल होतं गेले एका ओव्हर मध्ये 8 बाॅल असायचे 1979- 80सालादरम्यान इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला गेला तिथे 6 बाॅल टाकण्यात आले. तेव्हापासून वैश्विक मध्ये 6 बाॅल ची एक ओव्हर मानली गेली.भारतामध्ये १९७२-७३ सालापासून महिला क्रिकेट खेळू लागल्या.

टेस्ट क्रिकेट ची सुरूवात -

                   1909 साली करण्यात आली.

आयसीसी एकदिवसीय विश्वकप स्पर्धा -

 1975 साली झाली.2000 साली टेस्ट चॅंपियनशिप आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चॅंपियनशिप ची सुरूवात केली होती.

T20 मालिका -

आयसीसी 2007 साली क्रिकेटची टी20 मालिका सुरू केली प्रथम भारताने जिंकली.

भारतात इंडियन प्रिमीयर लिग -

 2008 साली करण्यात आलेली आहे.भारत या देशाने पहिला आयसीसी एक दिवशीय विश्वकप 1983 या सालामध्ये कपिल देव च्या नेतृत्वात जिंकला होता.आयपीएल सामने भारतातील क्रिकेट प्रेमींनी उत्सव म्हणून साजरे केले आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एम.एस. धोनी सारख्या अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू हे जगातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत.

भारतीय क्रिकेट बोर्ड -BCCI

 सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असून भारतीय क्रिकेट टिम ला प्रत्येकी खेळाडू ला पगार दरम्यान 50 लाख ते 2 करोड आहे.खेळाडू निवड आणि इतर विविध व्यावसायिक,सरकारी नियम, क्रिकेट खेळाडू नियम यासाठी काम करत आहेत.दर चार वर्षांनी आयसीसी कडून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाते.२०२३ मध्ये भारत संपूर्णपणे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करेल. रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी, इराणी करंडक इत्यादी विविध राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भारतात आयोजित केल्या जातात.

क्रिकेट खेळ साहित्य -

साहित्यामध्ये समावेश पुढीलप्रमाणे बॅट, चेंडू, ग्लोव्हेज, पॅड, शिरस्त्रण, स्टॅम्प, बेल्ट असे या खेळाचे साहित्य असते.

पोशाख

–एका संघाचे खेळाडू एकाच विशिष्ट रंगाचा पोशाख घालतात. पॅन्ट, शर्ट, पांढरी बूट, स्वेटर, हॅन्ड ग्लोज, पॅड असा क्रिकेटचा हा खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख असतो.हा खेळ दोन संघात खेळला जातो.

धाव प्रकार विविध अंगे -

चौकार-षटकार एक रण दुहेरी असे धावांचे प्रकार असतात.

रण संख्या-

 धाव रण, षटकार चौकार

चेंडू फेकणी प्रकार -

 नो बॉल, वाईट बोल, डेट बोल असे चेंडू प्रकार असतात.

खेळाडू संख्या -

  प्रति संघ अकरा खेळाडूंचा तयार असतो . त्यातमध्ये प्रत्येकाच्या कला कौशल्यानुसार, अनुभवानुसार गोलंदाज, फलंदाज, कर्णधार, उपकर्णधार विकेट कीपर अशी विभागणी केली जाते.

फलंदाज बाद प्रकार -

कॅच स्टंप, हाऊ टू,क्लीन बोल्ड,एल बी डब्ल्यू,व धावबाद, रन आउट, असे फलंदाज बाद होण्याचे प्रकार आहेत.

सामना प्रकार -

या खेळात पंच असतात.सामने तीन प्रकारचे केले जातात. एक दिवसीय सामने, वीस-वीस शतकाचे सामने,कसोटी सामना,

 मैदान भूमिती -

लांबी 22 मीटर व रुंदी 10 फूट असते. सीमारेषा असते तिला बॉण्ड्री असे म्हणतात.

क्रिकेटविषय नियम

 -प्रत्येक सामनानुसार नियम ठरवलेलं आहेत, फलदाज नियम, बॅटमन नियम असे जेव्हा जमीन कोरडे असेल तेव्हाच हे योग्यरित्या खेळले जाऊ शकते,तर जेव्हा जमीन ओली असेल तेव्हा काही समस्या येतात.

क्रिकेट हा खूप नावाजलेले जगातील दुसरा सर्वात लोकपसंती खेळ असल्याने.आयसीसी क्रिकेट विश्वचषक ही सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. क्रिकेट भारताचा खूप प्रिय आहे.आपल्याला क्रिकेटपटू आख्यायिका म्हणून पूजण केले गेल्याने लहान मुले त्यांना आदर्श बनवतात. शाळा सुटल्यावर संध्याकाळी तसेंच शनिवार व रविवार या सुट्टी च्या दिवशी रस्त्यावर आणि मैदानात क्रिकेट खेळला जातो. तुम्ही भारताच्या कोणत्याही राज्यात असलात तरी, रस्त्यावर किंवा मैदानावर खेळणार्‍या क्रिकेट सामन्यात तुम्ही खेळ खेळू शकतात.

अश्या विविध सामना तुम्ही प्रत्येक जणं खेळला असालचं जर तुम्ही क्रिकेट खेळ खेळतं नसाल तर नक्कीच खेळा.. तुम्हाला क्रिकेट विषयी माहिती कशी वाटली तुम्ही सांगू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports