Marathi KIDS Balwadi APP information in Marathi

 Marathi Kids Balwadi

  नमस्कार मित्रांनो आपण मराठी किड्स बालवाडी याबाबत माहिती घेणार आहोत मराठी किड्स बालवाडी हा प्रत्येक घराघरांमध्ये प्रत्येक लहान बाळांच्या मध्ये वापरला गेला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला विविध अंक बाराखडी वाचायला ऐकायला भेटेल प्राण्यांची पशु पक्षांची माहिती भेटेल तसेच तुमच्या चांगल्या सवयी कोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती भेटेल आणि ही माहिती आपल्याला बालवाडी मध्ये जाऊन शिकण्यासाठी महत्त्वाची आहेच पण आपण घर बसल्या ही शिकू शकतो आता तुम्ही Covid 19महामारी मध्ये आहे की प्रत्येक शाळा प्रत्येक ठिकाणच्या बंद झालेले आहेत आणि हेच बंद झालेल्या शाळा ऑनलाइन शिक्षण देऊन लहान मुलांना किंवा विद्यार्थी वर्गाला शिकवत आहेत ऑनलाइन पद्धतीने शिकू शकतात आणि याच ऑनलाइन पद्धतीचा चांगला वापर आपण करू शकतो तर आपण आज मराठी किड्स बालवाडी याबाबत माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला बालवाडी मध्ये जे शिकवल जातो विविध अंक  फळांची,फुलांची माहिती या माहितीचे स्वरूप आपण आपल्या लहान बाळांना मोबाईल शिक्षणाद्वारे शिकू शकतो किंवा ते शिकू शकतात त्याची माहिती आपण आता घेणार आहोत.

marathi Kid's Balwadi
Marathi kids balwadi 

 Marathi Balwadi kids बालवाडी-

 यात मध्ये आपण बालवाडी मध्ये शिकला जातात यामुळे स्वर असेल व्यंजन असेल विविध महिन्यांची माहिती  असेल विविध प्रकारे आपल्याला फळांची माहिती फुलांची माहिती स्वरांची माहिती शिकवली जाईल त्याच्या मध्ये आहेत तसेच व्यंजना मध्ये क ख ग घ याबाबत माहिती आपल्याला शिकवली जाईल.

          आठवड्यांच्या वारांची माहिती आपल्याला शिकवले जाईल त्यामध्ये सातबारा आहे त्यामध्ये रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनीवार याप्रमाणे माहिती शिकवली जाईल.

नर्सरी -

 नर्सरीमध्ये पूर्णता इंग्लिश मधून शिकवण्यात येत आणि या इंग्लिश मधून शंका असतील ए,बी,सी,डी असेल फळांची माहिती असेल फुलांची माहिती असेल वारांची माहिती असतील अशा विविध प्रकारे इंग्लिश मधून आपल्याला नर्सरीमध्ये शिकवलं जातं आणि नर्सरी चा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करून घेत आहे.

मॅथ्स-

 यामध्ये विविध आपल्या बुद्धीचे चालना मिळण्यासाठी गणिताचे वेगवेगळे खेळ आपल्याला यामध्ये शिकण्यासाठी भेटतील आणि हे शिकण  गरजेच आहे. हे शिकल्यामुळे आपल्या बुद्धीला चालना देत भेटेल वेगळं काहीतरी शिकण्यासाठी आपल्याला उपयोगाला येईल हे आपण या माध्यमातून होऊ शकतो.

कलरिंग-

 आपण विविध चित्रकला यामध्ये शिकू शकतो कलरिंग शिकू शकतो किंवा रंग कोणते कोणते आहेत याबाबत आपण यामध्ये शिकू शकतो. आपल्या डोळ्यांना दिसणारे कलर असतात ते हिरवा, पिवळा, लाल, विविध कलर आपल्याला माहिती भेटणार आहे त्याचा आपण उपयोग करणे गरजेचे आहे.

गेम्स --

 आपण जीवनामध्ये आपल्या शारीरिक हालचाली साठी विविध खेळ खेळण गरजेचं अत्यंत महत्त्वाच आहे. त्यामध्ये आपली ऊर्जा पण भेटते आणि नवीन ऊर्जा सुद्धा आपल्याला तयार करण्यास भेटते. त्यासाठी विविध विविध खेळ खेळू शकतो आणि हे खेळ प्रमाणात अतिशय गरजेचे आहे खेळांमुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते शारीरिक हालचाल व्यवस्थित होते शरीरामध्ये विविध रक्त संकलन व्यवस्थित होत आहे.आपल्याला यातून पाहायला वाचायला ऐकायला भेटेल विविध कला आपल्याला शिकायला भेटतील.

    चला मित्र-मैत्रिणींनो बालगोपाळांना तुम्हाला या ॲप्स बद्दल माहिती तर भेटलीच आहेत. यामध्ये  याचा वापर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला योग्य असं चांगलं शिकायला भेटले याचा वापर तुम्ही चांगलं शिकण्यासाठी करता विविध चांगल्या गोष्टी तुम्हाला बौद्धिक क्षमता बुद्धी ज्ञान वाढविण्यासाठी मिळेल तुम्ही तुमची बुद्धी चांगल्या रीतीने वाढवू शकता आज आपण पाहतो की कोरोना महामारी मुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळा बंद आहेत आणि या शाळा आपल्याला बंद असल्यामुळे शाळेत जाता येईल नाही शाळेत गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे आपल्याला शिकायला भेटते तेच आपण आपण घरी बसल्या आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधून आपण वापर केल्यामुळे विविध खेळ शिकू शकतो  बुद्धी वापर करू शकतोय विद्वानांची माहिती येऊ शकतो विविध महिन्यांची माहिती घेऊ शकतो हे आपण आता पाहिलेला आहे याचा आपण वापर चांगल्या पद्धतीने करा विविध चांगल्या घटना शिकायला भेटतील आणि विविध ज्ञान घेतल्यानं खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला अवगत करता येतात पण चांगलं काहीतरी शिकलोय आपल्या मनाला आनंद द्विगुणीत होत असतो खूप काही चांगल्या घटना आपल्याला शिकायला भेटतील, भेटल्या असतील असं याबाबत शंका नाही उचलला तर तुम्ही ॲप्स डाऊनलोड केला असेल आणि त्याबाबत तुम्ही अधिक माहिती मिळवलेले असेल व जर तुम्हाला ॲप्स आवडला असेल तसेच अधिक माहिती तुम्हाला माहिती असेल तर जरुर कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त रहा फिट राहा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने