Marathi pratilipi App information in Marathi मराठी प्रतिलिपी अँप विषयी संपूर्ण माहिती.

 Marathi pratilipi मराठी प्रतीलीपी याबाबत आज आपण मित्रांनो विविध माहिती घेणार आहोत मराठी प्रतीलीपी हे विविध कादंबरी कथा विविध भयकथा प्रतीलीपी मराठी अॅप वरती आपल्याला जे काही लिहिण्यासाठी येत आहे पण लिहू शकतो, कादंबरी लिहू शकतो लिहू शकतो अशा विविध घटनांची आपण एक मालिका सुरु करुन आपल्या लेखनाला प्रोत्साहन देऊ शकतो हजारो लाखो करोडो वाचक आपली कथा वाचू शकतात आपल्याबद्दल एक स्टोरी तयार करू शकतो. अशा विविध कविता लेख यांची माहिती आपल्याला वाचायला भेटणार आहे तसेच आपल्या मराठीमध्ये विविध घटनांचा सागर वाचायला किंवा एखादी घटना आपल्या घटना आहे ते लिहिण्याचे काम आपण करत असतो.विविध कविता लेखन हे सदैव आपल्या जीवनामध्ये विविध घटनांना सामोरे जातो आणि याच घटना आपण लिखित स्वरूपात मानतो त्याला एक लेख स्वरूपात आपण एक इतिहास प्राप्त करून देतो या जगामध्ये इतिहास जर करायचा असेल तर लेखणीला धार पाहिजे लेखणीस आपल्याला जिवंत जगण्याचा सहाय्य करू शकते यासाठी तुमच्याकडे आहेत. तुम्ही शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा आणि जगामध्ये तलवार उचलून आपण आपल्या लेखणीला धार निर्माण करून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतो हे Marathi Pratilipi आपल्याला यातून दिसून येईल आणि ह्यात मधून आपण एक वेगळे अस्तित्व तयार करून आपली वेगळी ओळख सुद्धा करू शकतो चला तर मग या वेगळ्या ओळखीतून आपण काय तरी शिकू शकतो तेच मराठी प्रतीलीपी या माध्यमातून होऊ शकणार आहे मराठी प्रतीलीपी आपण माहिती घेणार आहोत आपण माहिती घेऊया..

      Marathi Pratilipi

Marathi pratilipi
Marathi pratilipi 

मराठी प्रतीलीपी तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन  मराठी प्रतीलीपी हे सर्च करून इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुमची त्या मध्ये नाव नोंदणी करुन भाषण निवडून तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळे प्रकार लेखक म्हणून त्याच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकाराने कविता लिहू शकता लेख लिहू शकता कादंबरी लिहू शकता असे विविध प्रकारांना तुम्ही तुमच्या लिखाणाला प्रस्थान देऊ शकता त्यामध्ये प्रस्तावित आपण विविध माहिती व आलेख आता पाहणार आहोत..

Marathi Pratilipi

Marathi Pratilipi

Marathi Pratilipi premkatha प्रेम कथा-

प्रेमी हळुवार बंधन असतं एक जीव दुसऱ्या जीवाला समजून घेण्याची असणारे एक हळुवार कुंपण असते आणि हीच गुंफण आपण वेगवेगळ्या शब्दांमध्ये कशी मांडणी करू शकतो याची कथा स्टोरी आपण तयार करु शकतो त्यालाच आपण प्रेम कथा केवळ लव स्टोरी असं म्हणतो प्रेम हे दोन जीवांचे जीवन हृदयाची जोडलेलं नात आपण एकमेकांच्या भावनेतून हावभाव अभावातून तसेच नजरेतून हृदयातून कसं ओळखू शकतो याबाबत ची कथा आपण या मध्ये लिहू शकतो आणि या कथेला अखंड तोड नाही खूप सार्‍या आपण कथा यामध्ये लिहू शकतो प्रेम हे अतिशय नाजूक म्हणाला जोडले जाणार आणि ते आपण कथा द्वारे मांडू शकतो आणि आपल्याला ते एक कथा रूपात मांडता येणे अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातून अतिशय चांगल्या रुपानं मांडू शकतो आणि कथा तयार करू शकतो लिखित ऐतिहासिक घडवणं हे अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे आपण लिहू शकतो.

 Marathi Pratilipi Kathamalika कथामालिका-

 एखादी कथा किंवा एखादी गोष्ट आपण म्हणतो आणि तीच गोष्ट घडलेली असेल ती जसे आपण लिहिण्याच्या स्वरूपात आपण मानतो त्याला पण एक कौशल्य असतं हे कथा अतिशय महत्त्वाची आहे.घरापासून स्टोरी जिवंतपणा आपल्याला कळला पाहिजेल वाचणाऱ्याला एका पण स्वतः ती गोष्ट समोर वाचतोय असे फिल्म उत्पन्न झाली पाहिजे आणि त्या फिल्मचा रूपाने आपण ती तेवढीच उद्देशाने तेवढेच मनातून तेवढेच लिहिली गेली पाहिजे याला महत्त्व असते.

 Marathi Pratilipi Thararak Gosthi थरारक गोष्टी-

खरा गड-किल्ल्यावर तुम्ही जाता आणि गड-किल्ले कसं थरारक वृत्त आपल्याला लिहिता आले पाहिजे ते डोळ्यासमोर ठेवून आपण अनुभवतो या दृष्टीने गोष्टींचा आपल्याला लेखन करता आले पाहिजे तुम्ही गड किल्ल्यावर जाता विविध ठिकाणी जातात आणि तिथे एक थरारक वृत्ती असतो की आपण आपल्या लिखाणामध्ये कशा पद्धतीने होतो हे पण अतिशय महत्त्वाचा असतो आणि या थरारक गोष्टी स्टोरी आपल्याला लिहिणे गरजेचे आहे एक जिवंतपणा ऐतिहासिक व त्यातून आपण इतरांसमोर मांडत असतो आणि थरारक गोष्टींना महत्त्व या गोष्टी जीवंत तरी राहता यावे इतरांना अनुभवता यावे काही ना काही गोष्टी किल्ल्या वरती जाऊन पाहता येत नाहीत किंवा ते घरी बसून या गोष्टी पाहण्यात आहेत त्या आपल्या समोर समोर घडतात हे त्यांना सांगून जाईल आणि त्याद्वारे ते त्या गोष्टींचा अनुभव आनंद घेऊ शकतील. 

 Marathi Pratilipi Bhayykatha भयकथा--

अंधारातील रात्री एकटे राहणाऱ्या एकट्या करतात तिथे तुम्हाला खूप भयानक भीती वाटते आणि ह्या भीतीचे कारण काही तुम्हाला समजत नाही आणि तेच भीतीचं कारण तुम्ही तुमच्या वैयक्तिक लेखनाद्वारे जर मांडू शकला आणि वाचणाऱ्यांना ही कथा घडते असे जर कळत असेल तुम्ही त्यांच्या जिवंतपणाचा उदाहरण देत असतात हे तुमचे लेखन कौशल्य त्यातून तुम्हाला सगळ्यांना किंवा असणाऱ्यांना कळेल वाचन कौशल्य आहे की ते जिवंत असण्याचे भाषा आपल्याला उत्पन्न करून देतो ऐकत आहे आपण लिहिण्यासाठी तयार कराव्यात आणि खूप सार्‍या तुम्ही लिहीत राहावे त्या शुभेच्छा. 

 Marathi Pratilipi RahshyKatha रहस्य कथा-

रहस्यमय कथा लिहिताना आपल्याला काही घटना अशा असतात की सुट्टीवर समोर घडत नसतात कोणती घटना आपल्याला काही तरी घडले असून एखादी स्टोरी वाचत असतो म्हणते स्टोरीज मध्ये वाचता वाचता एखाद्या भयानक पात्र आहेत आणि ते काही तरी आपल्याला या दृष्टीने आपण काहीतरी वेगळे स्वरूप आला पण आपण काहीतरी उदाहरण देत असतो या उदाहरणांमध्ये आपल्याला काहीतरी आपल्याला दिसतं हे आपल्याला जाणून घेण्याची खूप इच्छा असतात हेच वाचन करत असून प्रत्येकाला रहस्य जाणून घेता यावं आणि रहस्य मांडता यावे या कथांमधून दडलेला आहे या रहस्यकथा तुम्ही लिहित रहा.

Marathi Pratilipi laghukatha लघुकथा-

कथा तयार झालेले असतात ते 300 शब्दांमध्ये आपण विविध छोट्या छोट्या लघुकथा बनवू शकतो आणि त्याच वाचकांच्या प्रतिक्रियेतील घडल्या आहेत तिथल्या स्वतः वाचन करत असताना आपल्या डोळ्यासमोर एखादी घटना घडते आणि त्यातून लिहित असतो असा वाचणाऱ्यांना भास झाला पाहिजे आपल्या समोर भेटते जिवंत असला पाहिजे लेखकांना जिवंतपणा तुम्ही बनवू शकता आणि वाचकांना स्वतः आपल्यासमोर ती घटना घडते असे त्याचे स्वरूप वाचता यावे.

Marathi Pratilipi Aaitihasik Katha ऐतिहासिक-

 शेतकरी घटना आपण विविध आपल्याला घटनेद्वारे कसा मांडता येतील हे पाहणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही विविध गड-किल्ले असतील आपल्या मध्ये घटना असतील त्यांचा आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे असे शिवाजी महाराजांनी जयंती गड किल्ले कसे जिंकले याचं उदाहरण आपल्याला जिवंतपणा मध्ये आणि हात घेऊन लोकांना वाचणाऱ्यांना आपल्या समोर ही घटना घडते हे जेव्हा कळेल तेव्हा वाचकाला एक पूर्णता येईल ते तुम्ही एक विशिष्ट पूर्णपणे मांडू शकता हे खूप महत्त्वाचा आहे.

Marathi Pratilipi Annykatha अन्यकथा-

वेगवेगळे प्रकार आहेत आणि तुम्ही या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खूप काही प्रकारांमध्ये बालकथा दंतकथा प्रेम कथा बोधकथा तुम्ही लिहू शकता अशा वेगवेगळ्या तुम्ही घडणाऱ्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण कधी द्वारे लिहू शकतो आणि एक कथा आपल्या जिवंतपणाचे उदाहरण देऊ शकतो एक जिवंतपणा तुम्ही त्या कथेमध्ये आणू शकतात 

Marathi Pratilipi Bodhkatha बोधकथा-

 आपल्याला काहीतरी बोध घेऊन जावं किंवा एखादं आपल्याला एक सारांश लिहून जावे किंवा आपल्या मनाला काही तरी ते कथांमधून आपल्याला समजावेत यासाठी ज्या बोध कथा लिहिल्या जातात त्या कथेमध्ये अत्यंत जिवंतपणा असतो आणि हा जिवंत पणा लेखक मांडत असतो आणि लेखकाने हा जिवंतपणा मांडला तर वाचकांना वाचणाऱ्याला ही कथा आपल्या समोर बीड ते आपल्या जीवनात घडते किंवा आपल्या जीवनात घडू शकते असा बोध निर्माण होऊन तो त्या पद्धतीने त्यांचे जीवनमान उंचावण्यास प्रयत्न करतो हे खाते मधून आपल्याला समजत राहतो.

Marathi Pratilipi stri vishesh स्त्री विशेष -

 स्त्रियांविषयी अनेक विविध घटना आहेत अनेक विविध प्रेरणादायी कथा आहेत जसे की विविध स्त्रियांनी एक याबाबत विविध घटना विविध गोष्टी तयार होतात आणि याच गोष्टी तुम्ही कधी स्वरुपात प्रयत्न केला विशेष प्रयत्न केला तर खूप काही घटना आपल्याला लिहिता येतील कथा लिहिता येतील आणि याच कथा आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी घरातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक कथा प्रेरणादायी राहील आणि हेच आपण स्त्रिया ज्या वेळेस वाचन करत असतात त्यावेळेस त्यात आपल्या सोबत घटना घडतील हे प्रत्येक स्त्रीला समजेल आणि ही स्त्री त्या पद्धतीने आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करेल ही घटना तुम्ही तिथे नमूद करण्यास जिवंतपणा आणि हीच घटना कथा वाचायला स्त्रियांना भाग पाडले आणि जिवंत उदाहरण घटनेचे पिकते मध्ये तुम्ही देऊ शकता वाचणाऱ्यांना एक वलय प्राप्त होईल. 

Marathi Pratilipi kandmbri कांदबरी-

 कादंबरी लिहिल्यामुळे जीवनाचे स्वरूप एखाद्या चरित्राचा स्वरूप आपल्याला समजला गेला आणि हे चरित्र अजरामर राहील हे आपण कादंबरीच्या स्वरूपात लिहू शकतो कादंबरीही जीवनाचं स्वरूपा पण त्याच्यामध्ये रेखाटू शकतो खूप काही कादंबरीमध्ये लिहू शकतो स्वतःचं वर्णन आपण लिहू शकतो मी जिवंत पण आणून त्या कादंबरीला एक विविधता प्राप्त करू शकतो लिहू शकतो एक खूप मोठं वलय प्राप्त किंवा वाचणाऱ्यांना जिवंत पणा आणेल.

Marathi Pratilipi vighan katha विज्ञान कथा-

आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध विज्ञान आणि बदल केलेले आहेत आणि विज्ञानाची कथा आपल्याला माणूस गरजेचे आहे कोणते कोणते बदल कुठल्या वेळेत झाले ते कधी स्वरूपात सर तुम्ही मांडली आणि त्यालाच विज्ञान कथा तयार होतील आणि वेगवेगळे आपले शास्त्रज्ञ तयार होऊन त्या कथेचे स्वरूप घेऊन बालकथा पुत्र हा एक शास्त्रज्ञ तयार होऊन विज्ञानाला एक अखंड प्राप्त होईल आणि हे पक्कं विज्ञान या जगामध्ये जिवंतपणा आणण्याचे शस्त्र आपण आणू शकतो कथेद्वारे आणि वाचणाऱ्यांना एक शास्त्रज्ञ झाले असं वेगळा प्रकार तयार होईल त्यामुळे तुम्ही विज्ञानाच्या कथा लिहू शकतात 

Marathi Pratilipi Bal Katha बाल कथा--

      लहान बाळांचे ज्या वेळेस काही उद्योग असतात काही घटना असतात त्या कथेमध्ये कसे आपण उपयोग होतोय याला बालकथा असे म्हणतात लहान असताना विविध विविध घटना हा विविध त्यांच्याकडे गुण असतात आणि हेच गुण आपण कथेद्वारे जो करण्याचे प्रयत्न केले तर एखादी तयार होईल आणि बालकथा बारक्या लहान मुलांना ऐकण्यासाठी अतिशय चांगले असतात प्रेरक असतात जीवनम् विषय खूपच चांगल्या घटना ते करू शकतात विचार करू शकतात ते आपण त्या कथेमध्ये किती प्रमाणात त्रास होतोय त्याची मांडणी कशी करतो हे पण तितकच महत्त्वाचा आहे आणि याच बालकथा आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करावी आणि आपल्या बाळांना द्यावे हीच शुभेच्छा.

Marathi Pratilipi Hashy Katha हास्य कथा-

 जीवन हे हसण्याने वाढत असे म्हणतात त्यामुळे प्रत्येक जीवनामध्ये हास्य असणे आवश्यक आहे एक वेळेस आनंद हसण्याने खूप काही दिवस नीट करत असतो याच हसण्याचा आनंद तुम्ही कथे मध्ये रूपांतर गेला आणि हीच कथा तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याला अखंड प्राप्त हास्य येईल आणि हेच वाचणाऱ्यांना आपण एक जिवंतपणा अनुभवतोय हे आपल्याला प्राप्त होईल आणि हेच या कथेतून आपण मांडू शकतो आणि वाचणाऱ्यांना आपल्यासोबत आपण स्वतः असतो असा भास निर्माण होईल आणि कथेला एक वेगळा स्वरूप निर्माण होईल 

Marathi Pratilipi Kavita कविता-

जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना असतात त्या घटना काही मुबलक शब्दांमध्ये मानव याला कविता म्हणतात आणि याला कविता लिहिता येणार किंवा आपल्याला वर्णन कवितेचे स्वरूपात मन हे पण एक मोठी कला यांनी एक मोठी तलवारीची धार आहे कवितेमध्ये खूप काही दडलेलं असतं विविध प्रेम कथा प्रेम कविता असतात विविध या कविते स्वरूपात काही शब्दात मांडता यावेत हे प्रत्येकाला जमलं पाहिजे आणि या कविता करून प्रत्येकाला जमत असं नाहीये त्याला घटनेचे स्वरूप छोट्या घटनेमध्ये मांडता येतं एका वाक्य मध्ये मांडता येतो त्याला कविता असे म्हणतात आणि हे आपण मांडण्याचा प्रयत्न करावा 

Marathi Pratilipi Lekh लेख---

 जीवनामध्ये विविध लेख लिहिणं हे खूप महत्त्वाचं असतं या लेखात स्वरूपात आपण जिवंत असल्याचं आपल्याला एक अनुभव असतो जिवंत अनुभव असतो लेख लिहिणं आणि तो लेख लिहिलेला इतरांना वाचनानंतर वाचन प्रेरणा दायक होणार आहे पण खूप महत्त्वाचं असतं आपण एखादा कविता लिहित होतो किंवा एखाद्या रोगांवर दिली किंवा एखाद्या विज्ञान वरती लिहितो अशा विविध विषयांवर लेख खूप मोठ्या प्रमाणात आपण लिहू शकतो आणि याला जिवंतपणा आणू शकतो.

Marthi Pratilipi Dharmik Adhyatmik धार्मिक अध्यात्मिक-

 आपल्याला धार्मिकता अतिशय महत्त्वाचं स्थान व मांडले गेले आणि धार्मिक तिचे स्वरूप आपण विविध आधारे किंवा एक विरुद्ध घटनेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या धार्मिक स्थळांमध्ये गेलो हे भास उत्पन्न होतील निर्माण होतील आणि तुम्ही हेच भास लिहीण्याचे प्रयत्न करा वाचणाऱ्यांना तो भास आपण मंदिरात गेलो दर्शन घेतले आपण तेव्हाच आपल्या जीवनात या घटना घडत आहेत हे आपण मान्य याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण वाचणार्‍याला सुद्धा आपण दर्शन घेतले आणि तिथून आपल्या जीवनामध्ये शास्त्र अध्यात्मिक आहे हे आपण लिहू शकतो मांडू शकतो 

Marathi Pratilipi jivn charitra जिवन चरित्र--

जीवन प्रत्येकाच्या जीवनाविषयी वेगवेगळ्या घटना असतात आणि त्याच घटना आपण एक चरित्र स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला तर त्या घटनेला किंवा त्याच्या मित्राला एक वेगळे स्वरूप निर्माण होतो स्वतःच्या घटना पण वेगळ्या पद्धतीने कशी काय मांडू शकतो जन्मापासून ते आजतागायत तुम्ही आतापर्यंत ज्या घटना समाजासाठी गेले असतील स्वतःसाठी केले असतील आई वडिलांसाठी केलेले असतील किंवा इतरांसाठी केलेले असतील त्या तुम्ही ते म्हणू शकतात चरित्र तुम्ही म्हणू शकता.

Marathi Pratilipi pravasvarnan प्रवासवर्णन--

 आपला दिवस आनंदात घालवण्यासाठी किंवा वेगळे आपल्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी माहिती घेण्यासाठी जी आपण प्रवास करत असतो आणि प्रवासाचं वर्णन आपण विविध कसं म्हणतो हे लेखामध्ये जर आपण टाकलं आणि तेच वाचणाऱ्यांना आपण प्रवास करतोय असा भास निर्माण होऊन प्रवासाला गेले असता तयार होण्यास मदत होईल आणि आपण वाचणार्‍याला प्रवास करता करता येईल हे प्रवासवर्णन आपण मांडू शकतो आणि ही मांडणं गरजेचा आहे.

Marathi Pratilipi pakkla पाककला--

 जीवन जगत असतो आणि जीवन जगत असताना आपल्याला विविध आरोग्यासाठी विविध पदार्थ खाणे गरजेचे आहे आणि हे पदार्थ बनवण्याची कला आहे त्याला पाक कला असे म्हणतात आणि पाक कला आपण ज्या वेगवेगळ्या बनवत असतो त्या कलाकृती आपण मांडू शकतो जगासमोर पाककलेचे वैशिष्ट्ये मांडू शकतो आणू शकतो त्या केल्यात तर इतरांनी करावे त्याचं वर्णन आपण लिखाणाद्वारे करू शकतो आणि त्या द्वारे इतर काय करू शकते हे आपण मांडू शकतो आणि आपण स्वतः बनवून अशी इच्छा निर्माण होईल लिखाणाद्वारे हे आपण म्हणत अतिशय गरजेचं असतं आणि त्यातूनच आपल्या लेखनाचा कलाकौशल्य तयार होऊ शकतो.

Marathi Pratilipi Akankika एकांकिका-

 एकांकिका नाटक याला खूप महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपलं जीवन रहस्यमय बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जीवनामध्ये नाटक ही अतिशय महत्त्वाचा आहे जीवन जगत असताना आपण प्रत्येक स्वरूपातील नाटक करत असतो प्रत्येक स्वरूपाचा पण वेगवेगळ्या घटना अनुभवत असतो आणि या घटना लिहिण्याचा प्रयत्न करावा त्यालाच आपण नाटक कसं म्हणतो आपण विविध स्वरूपात ते घटना लिहू शकतो आणि त्या घटनेला विविध चांगला प्रकार आपल्या जीवनामध्ये आणू शकतो 

Marathi Pratilipi Samjprbodhan समाज प्रबोधन--

 आपण ज्या ठिकाणी राहतो अवती भोवती फिरतो अवतीभवती मध्ये ज्या घटना घडतात त्यामध्ये काही प्रबोधन आहे का हे प्रबोधन आपण विविध मांडू शकतो आणि प्रबोधन जर आपल्याला योग्य ते मानत आलो आणि आपल्या समाजाची काहीतरी प्रबोधन झालं जर आपल्याला समजलं तर आपण समाज प्रबोधन म्हणून आपण लिखाण प्राप्त करू शकतो आणि हे लिखाण जर आपल्याला समाजामध्ये काहीतरी वैचारिक बदल असेल सामाजिक बदल असतील व्यवसाय बद्दल असलेले शास्त्रीय बदल वेगवेगळे पदार्थ तुम्ही नाटक असो त्यातून तुम्ही मांडू शकतात हेच आपण लिखाणाद्वारे मांडू शकता नाही का वेगळं अस्तित्व आपण तयार करू शकतात 

Marathi Pratilipi Anubhav अनुभव -

 जीवन जगत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि हेच अनुभव आपल्या जीवनाचा एक भाग असतो हेच आपण अनुभव कोणत्याही स्वरूपात आपण मांडू शकतो हे अनुभव म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे हा जीवनाचा आनंद हाच एक मोठा सर्वात प्रथम गुरू असते जीवन जगताना प्रत्येकाला अनुभव अनुभव जर आपण मांडण्याचा प्रयत्न केला तर अनुभव मांडणी करून व्यवस्थित केलं कथा तयार होते तेच कथा वाचणाऱ्यांना आपल्यासमोर तयार होतो त्यावेळेस तेव्हा नाही खूप मोठा आधार निर्माण होतो की अनुभव हीच खात्री असते की आपण म्हणत असतो.

       Marathi Pratilipi असा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कथा लेख कविता तुम्ही जर लिहू शकत असेल किंवा वाचू शकत असेल तर तुम्हाला हे मराठी प्रतीलीपी हे तुम्हाला तुमचे स्वागतच करत आहेत या वरील प्रमाणे मराठी प्रतीलीपी अॅप वरती खूप काही घटना खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लिहू शकता वाचू शकता तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल जर तुम्ही लिखाण करू शकत असेल तर मराठी प्रतीलीपी मध्ये तुम्ही तुमच्या लिखाण लिहू शकता इतरांना वाचण्यासाठी भाग पाडू शकता आपलं कलाकौशल्य देऊ शकतात हेच या मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे हे जर तुम्हाला ॲप मधील माहिती आवडली असेल तर तुम्ही सांगू शकतात तसेच काही घटना असेल तुमच्याकडे विज्ञान असेल तर तंत्रज्ञानाच्या काही घटना असतील तुम्ही लिहू शकता तुम्हाला या ॲप मधील माहिती कशी वाटली हे तुम्ही मधील माहिती वाचून सांगू शकता. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आणि या माहितीबद्दल तुमच्याकडे जर अजून काही माहितीचा साठा असेल तर तुम्ही जरुर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चला तर मग मित्रांनो इथेच थांबूया पुढील भागांमध्ये आपण भेटूया धन्यवाद.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports