झेब्रा चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ zebra che atmavrutta katha marathi nibandh ]

 मित्रांनो आज आपण झेब्राचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो हा निबंध आज आपण पूर्ण लेखकामध्ये पाहणार आहोत.आणि हा निबंध आपण खूप छान लिहिणार आहोत. चला तर कुठलाही न उशीर करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 झेब्रा चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ zebra che atmavrutta katha marathi nibandh ]


 मी एक झेब्रा बोलत आहे.  मला सर्वजण झेबल असे म्हणतात मी सर्वांचा आवडता प्राणी आहे. म्हणजे की मी तुम्हाला माझी कालची आणि आजची कहाणी सांगतो. मी इथून पुढे मी तुम्हाला माझी कालची आणि आजची कहाणी सांगणार आहे.

झेब्रा चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 म्हणजे की आपण माझ्यासोबत काय घडलं  आहे.ते आपण आज पाहू चला तर कुठलाही  न उशीर करता. आपण पाहूया मी काल एका जंगलामध्ये गेलो होतो. आणि त्या जंगलामध्ये गेल्यानंतर म्हणजे की ती जंगल म्हणजे किती आमचे जंगल होतं.


 पण त्या जंगलामध्ये माझा चार ते पाच मित्र होता. ते चारी ची चारी  मित्र तिथे स्वतःला पाचवा एक मित्र गेलता फिरण्यासाठी दुसरीकडे मग आम्ही ती चावघ अजून थोडा वेळ बसलो खेळलो. मग त्यानंतर आम्ही काय केलं तिथून म्हणलं पाचवा मी तुला अजून आला नाही.


 आपला मग कुठे गेलाय पाचवा मित्र आम्ही त्याला बघितलं तुम्हाला कोणाला दिसला आहे. ते सगळं सर्व म्हणायचे आम्हाला नाही दिसला आम्हाला नाही दिसला आम्ही सर्व प्राण्यांना विचारले पण कोणी म्हणलं नाही की मला दिसला आहे.


 एक जण म्हणलं हत्ती म्हणला जाताना दिसला होता पण परत नाही दिसला मला मग त्यानंतर मग आम्ही काय केलं आम्ही एक शेजारच्या जंगलामध्ये गेलो आता सगळेजण दुखी झालती मग सगळी जुनी आठवण गेली.


 असती तर तिथे गेल्यानंतर आम्ही चालू केला आमचा मित्राला एका मित्राला का तरी सर्वजण म्हणायची नाय आला नाय आला म्हणून त्यांनी विचारलं मित्र कोण तुमचा मित्र झेब्रा आहे. मग तो म्हणाला तो म्हणजे की तू हत्तीच होता.


 तो म्हणाला तुमचा मित्र मला दिसला होता पण सकाळचा दिसला होता आता नाही मला दिसला तुमचा मित्र मग आम्ही खूप हुडकल त्याला पण आम्हाला तू नाही घावला आणि आम्ही परत एका झाडाखाली जाऊन बसलो.


 आणि झाडाखाली बसल्यानंतर आम्ही तिथे भूक लागली होती पाणी गुफेमध्ये गेलो आणि गुफे मध्ये गेल्यानंतर तिथे खूप मोठी गुफा होती.आणि आम्हाला काय दुसरे गावातलं माहीत नव्हतं जंगलातलं त्यामुळे आम्ही घेऊन चालत चालत त्या ग गेल्यानंतर आम्हाला पाच वाघ दिसले.


तो ती भयानक होतं ना आम्ही सगळेजण पळून बाहेर आलो मग आता आम्ही तिथे बाहेर बसून थोडा विचार केला की आता आपल्याला आत्ता जाता येत नाही. आणि आता कसं काढायचं आत मध्ये आपला मित्र असला तर आमच्या एक डोक्यात युक्ती सुटली ती आपण याला मागच्या दरवाजा आहे.


 का बघू त्याला बघायला गेलो होतो मग दरवाजा सुद्धा नव्हता मग आता आमच्या एक लक्षात यायला लागला की आपल्या मित्राला ह्यांनी काय केलं ते नसेल माझा आम्ही चिंतेमध्ये पडलो खूप चिंतेमध्ये पडलो आम्ही मग होतो मग आता काय करायचं हे विचारांमध्ये सुद्धा मी पडलो.


 मग आम्ही काय केलं एका साईटला दरवाजे होता एकदा गुड आम्ही काढला तिथला आणि त्या दरवाजा मधून एका बाळ कसे मुंगीला आत मधी लावलं कारण की ती मुंगी बी आमचा मित्रच होती. त्यामुळे तिला आत मध्ये लावलं आणि तिने इकडे तिकडे बघितलं पण तिला ज्या प्रकार दिसला नाही.


 दोन खोल्या होत्या त्याच्यात मग त्यात मध्ये गेलो दुसऱ्या खुले तर तिला झेब्रा  दिसला त्या झेबऱ्याला कोणीतरी बांधून ठेवलं होत. मग आता बांधून ठेवलं होतं मला तर वाटते त्या चार-पाच वाघांनी त्याला बांधून ठेवला असेल मग आम्ही दोन प्राणी आत मध्ये जाऊन म्हणजे की प्राणी म्हणजे की मित्रमित्र आम्ही दोघेजण आत मध्ये गेलो.


 आणि त्या झेब्रायला  बाहेर काढला म्हणजे की तो आमचा मित्र होता मग आम्ही घरी आल्यानंतर जेवण केले गेले ते केले तिथेच आमची कहाणी संपली.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध  कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.त्याचबरोबर तुम्हाला हा निबंध जर आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर  करायला कदाचित विसरू नका. आम्ही अशी आशा करतो की तुम्हालाही निबंध आवडला असेल हा निबंध मध्ये आपण झेब्रा ची  कहाणी पाहिली आहे म्हणजे की झेब्राच्या आत्मवृत्त करणे कहाणीही पाहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने