गेंड्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [gendyache atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण गेंड्याचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत हा निबंध आपण पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत. चला कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


  गेंड्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध, [gendyache atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक गेंडा बोलतोय मला सर्वजण गेंडा असे म्हणतात मला कुठलाही प्राणी खपत नाही.मी सर्वांना मारतो आणि मी तुम्हाला माझ्यासोबत काल घडलेली कहाणी सांगतो मी सकाळचे उठलो होतो.आणि मी जंगलामध्ये गेलो आणि मला कुठलाही प्राणी नजर पडत नाही.


 म्हणजे किती दिसत नाही कारण की मी सगळं सर्वांना मारतो. आणि माझे असे चार मित्र आहेत चार पाच असतील पण चारच आहेत माझे पक्के मित्र म्हणजे आणि मग आम्ही मित्र सर्वजण खूप खुश होतो. कारण की आपल्याला सर्वजण भेटतायेत मग आता आपण काय करायचं काय नाय.

गेंड्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


पण निवांत राहायचं ही आमची सूचना होती पण आता आमचा आमच्यापेक्षाही एक मोठा राजा असतो जंगलाचा राजा सिंह  मग त्याला आम्ही सर्वजण भेटतोय मंग आम्ही त्याच्याकडे जाण्यासाठी खूप उत्कृष्ट होतो. म्हणजे की खूप आमच्या तोंडावर खूप स्माईल होती.


 मग आता आम्ही तिथे गेलो आम्ही सर्वांनी बसलो बोललो आम्ही चार मित्र येताना त्याच्यातल्या मीटिंग मित्र गेलो होतो आणि त्यातील तीन मित्र गेलतो.मग काय झालं आमचा चौथा मित्र मंडळ की मला नाही यायचं तुमचं तुम्ही जावा मग आता आम्ही इथेच ऐकून गेलो.


 आणि ते भेटून घरी आल्यानंतर काय झालं तो मित्र म्हणाला की मला का घेऊन गेला नाही. मग आता आम्ही म्हणालो तू सकाळी तर म्हणला होता मला यायचं नाही ना आता म्हणतोय का घेऊन गेला नाही.तर डोकं खराब झाले काय मग आता आम्ही तसं म्हणलं मग आमच्या दोघात लागली.


 भांडण मग आम्ही भांडणं आमची खूप भयानक भांडण झाली आता दोस्ती तुटली आमची मग आता काय करायचे चिंतेमध्ये आम्ही पडलो मी सुद्धा परत खूप नाराज झालो.कारण की किती वर्षांपूर्वीची दोस्ती आमची एका मिनिटात तुटली.


 मग आता काय करायचं तर मी दोस्ती कशी जोडवायची माझे दोन-तीन मित्र होते.  पण काय झालं तो मित्र माझा खास होता त्याच्यामुळे माझा असं म्हणणं होतं की आमचे दोघांची दोस्ती जुळावा  आणि त्याला एक कुत्रा चावला होता.


 मग तू कुत्रा चावल्यामुळे ती तसं पिसाळल्यावाणी करत होता मग त्याला दवाखान्यात नेलं नीट करून आणलं मग आम्ही सर्वजण खूप हसू खेळू लागलो.मग आमच्या गावात एक मीटिंग ठेवली होती सिंहांनी  ती एक मीटिंग ठेवली होती.


मग त्या मिटींगला आम्हाला जायचं होतं मग मिटींगला मी गेलो सर्वजण मित्र-मित्र व जंगलातील सर्व प्राणी गेलो मग आमची मिटींग झाली मग आम्ही घरी आलो जेवण केलं.आम्ही झोपलो आणि रात्र एक साप आला नंतर साप चावला मला मग आता मला साप चावला.


मग आता सर्वजण माझे मित्र धावपळ करायला लागले मला सर्वजणाने दवाखान्यामध्ये नेले आणि मी तिथून चार दिवस मला नीट होण्यासाठी लागले म्हणजे की मी अजून धोकाण्यातच आहे. मला अजून चार दिवस लागतील.


 आणि त्याच्यामुळे मी हितच आमची कहाणीच संपवतो कारण की मी बरा नाही म्हणून मी आता इथं आमची कहाणी संपवतो मी अजून एक दिवसाची कहाणी तुम्हाला सांगितले असती पण काय झालं मी आज आली ना मला साप चावला त्याच्यामुळे मी काय सुद्धा करू शकत नाही. आता आम्ही तुम्हाला अशी इच्छा करतो की हीच कहानी तुम्हाला आवडेल आणि मी माझी काळी इथेच थांबवतो.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध आवडला तर नक्की कमेंट मध्ये  सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा निबंध आवडला असेल ना तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका. आणि तुम्हाला हा निबंध आवडलाय अशी मी आशा सुद्धा केली. आहे त्याचबरोबर कमेंट मध्ये नक्की सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने