व्यापार म्हणजे काय |घाऊक व्यापार म्हणजे काय|अंतर्गत व्यापार म्हणजे काय

 व्यापार म्हणजे काय -घाऊक व्यापार म्हणजे काय

 प्रत्येक देशामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार हा एक महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि प्रत्येक देशामध्ये अर्थव्यवस्था हे व्यापाराचे अंतरावर ती चालत असते त्यामुळे एक प्रकारे चालवलेल्या व्यापाराला अर्थव्यवस्थेत मध्ये सर्वांगीण विकासाचा मोठं योगदान लागताना दिसतो पैशाच्या स्वरूपात अथवा पैशासह दृश्य स्वरूपात समोर वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री केली जाते त्याला मोठ्या प्रमाणात ती व्यापाराची वैशिष्ट्ये लावल्या जातात त्यामुळे वस्तू आणि सेवांची मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेले जाते त्यामुळे त्याची वैशिष्ट्ये हे अत्यंत सुलभतेने आढळून येतात.

what-is-trade-in-marathi


व्यापार म्हणजे काय |घाऊक व्यापार म्हणजे काय|अंतर्गत व्यापार म्हणजे काय 

what-is-trade-in-marathi

 व्यापार म्हणजे काय -

 व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवा यांची विक्री खरेदी करून दुसऱ्या ठिकाणी तिकडे सेवा दृश्य स्वरूपात खरेदी-विक्री स्वरूपात दिला जातो त्यांना व्यापार असं म्हटलं जातं.


व्यापाराचे प्रकार कोणकोणते आहेत.

1)अंतर्गत व्यापार

2) बहिर्गत व्यापार


 1) अंतर्गत व्यापार म्हणजे काय

 ज्यावेळी खरेदीदार आणि विक्रेता हे देशांमध्ये असतात आणि देशांमधील व्यापार करतात त्यांना अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं

 ज्यावेळेस वस्तू आणि सेवा यांची खरेदी आणि विक्री देशाच्या मध्ये अंतर्गत केले जाते तेव्हा अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं त्यामध्ये विभागीय बाजार स्थानिक दुकानं प्रदर्शन इत्यादी आढळून येतात.


अंतर्गत व्यापर प्रकार


1)घाऊक व्यापार Wholesale Trade

2)किरकोळ व्यापार Retail Trade



1)घाऊक व्यापर म्हणजे काय -

 जी व्यक्ती व्यवसाय मध्ये मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने सेवा खरेदी केली जाते आणि त्यासाठी विविध प्रक्रिया समावेश केला जातो त्याला घाऊक व्यापाऱ्यांचा म्हटलं जातं.

 

घाऊक व्यापारी सेवा 

1) उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी केली जाते

2) जास्त मोठ्या प्रमाणावर ती घाऊक व्यापारी तोटा सहन करत असतो.

3) एक प्रकारच्या वस्तूंची व सेवांची खरेदी केली जाते.

4) या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते.

5) वेगवेगळी कार्य या व्यापाऱ्यांना असतात वस्तू सेवा जमा करणे गोदामात साठवणूक वाहतूक करणे जाहिराती देणे आर्थिक मदत करणे.


2)किरकोळ व्यापारी किरकोळ व्यापारी म्हणजे काय

 ज्या व्यापारात लहान ग्राहक मोठ्या प्रमाणात मालाची विक्री केली जाते त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात.


किरकोळ व्यापारी सेवा

1) किरकोळ व्यापारी हा घाऊक आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहे.

2) किरकोळ व्यापारी हा स्थानिक बाजाराच्या जवळ व्यापार चालू होत असतो

3) किरकोळ व पर्यावरण प्रकारचे वस्तू कमी प्रमाणात व्यक्तीस ठेवत असतो.

4) किरकोळ व्यापारी उद्योजक कमी प्रमाणात भांडवल गुंतवत असतो.


1) फिरते व्यापार

2)स्थायिक दुकाने


1) फिरते व्यापारी

1)फेरीवाले

2)टोपलीवाले

3)रस्त्यावरील दुकाने

4)स्वस्त वस्तूंचा दुकानदार

5)बाजारातील व्यापारी


2)स्थायिक दुकाने


लहान दुकाने

1)सर्व मालाची विक्री दुकाने

2)जुन्या वस्तू विक्री

3)अधिकृत विक्री

4)विशिष्ट माल विक्री


मोठ्या प्रमाणावर विक्री

1)एकछती दुकाने

2)सुपर बाजार

3)साखळी दुकानें

4)एक किंमत दुकानें

5)मॉल








टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने