लघुउद्योग माहिती प्रकल्प मराठी|लघु उद्योग मराठी माहिती|लघु उद्योग म्हणजे काय

 लघुउद्योग माहिती प्रकल्प मराठी वाढती लोकसंख्या आणि विकास तसेच मनुष्यबळ एक संधी मानली जाते आणि सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ती ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे ते बेकारी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर ती लघु उद्योगाचा वापर आणि विकास करून हे येत्या काळामध्ये एक महत्त्व आणि वाव देणारा ठरणार आहे नवीन नवीन औद्योगिक धोरण आणि सुद्धा बेकारीच्या समस्या वरती मात करता येते आपली भारतीय अर्थव्यवस्था हे कृषी उद्योग लघु उद्योग आणि कुटीर उद्योग या उद्योगांना महत्त्वाचे स्थान वरती ठेवलेले आहे विकसनशील देशांचा विचार करता भांडवल आणि संशोधन यामध्ये वस्तुस्थितीचा विचार करता कुशल आणि अकुशल मध्यम आणि अति मध्यम रोजगार निर्मिती संस्थान निर्माण झालेला आढळून येत आहे.

लघु उद्योजक म्हणजे काय

लघुउद्योग माहिती प्रकल्प मराठी|लघु उद्योग म्हणजे काय


लघु उद्योग म्हणजे काय -

 लघु उद्योग म्हणजे उद्योग अल्प प्रमाणावर ती वस्तूचे उत्पादन करतात यंत्रसामुग्रीची मदत घेतात आणि कामगारांची नेमणूक करून त्याच्यामध्ये विजेचा वापर करून असे उद्योग तयार केले जातात त्यांना लघुउद्योग असं म्हटलं जातं लघुउद्योग हे यंत्रसामग्री विजेचा वापर आणि भांडवल या वरती मोठ्या प्रमाणावर ती मदत म्हणून उद्योग अल्प वस्तूंचे उत्पादन करतात.


 लघु उद्योग यांचे गट दोन प्रकारे विभागण्यात आलेला आहेत


1) उद्योगांमध्ये विजेचा वापर 50 पेक्षा कमी कर्मचारी त्यामध्ये उपलब्ध असतात.

2) विजेचा वापर होत नाहीत यामध्ये 50 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी कर्मचारी तिथे उपलब्ध असतात.



लघु उद्योग व्याख्या
 यंत्रे उपकरणे अस्थिर मतीमधील स्वतःच्या मालकी ने घेतलेली अथवा भाडेपट्टीने घेतलेली गुंतवणूक एक कोटीपेक्षा जास्त नसलेली असती तर आधुनिक घटकाला लघुउद्योग असं म्हटलं जातं.


उद्योग विकास कायदा

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा 2006 नुसार

MSMED ACT 2006 Micro, Small & Medium Enterprise Development Act 2006.


 लघु उद्योगाचे महत्त्व

 भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर ती महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येते उद्योग हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती पूरक आणि संजीवनी देणारी ठरत आहेत.


1) रोजगार निर्मितीची संधी

 लघु उद्योग निर्मिती हे रोजगार निर्मितीच्या संधीला द्वितीय क्रमांक वृत्ती असून अल्प भांडवलावर ती रोजगार निर्मिती आणि लघु उद्योग चालत असल्यामुळे मूलभूत व उपयुक्त कौशल्यवृद्धी मोठ्या प्रमाणावर ती चालत असल्यामुळे भारतासारख्या श्रमप्रधान देशाला आहे रोजगाराची संधी निर्माण करणारा एक वरदान लाभलेला आहे.


2) प्रादेशिक समतोल साधला जातो

 भारतामध्ये सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ते सामान विकास झालेला आढळून येत नाही औद्योगीकरणाची विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती विकसित झालेले काही विभाग आहेत त्यामध्ये उद्योगधंद्यांना भव्य अविकसित राहिलेल्या आहेत अल्प भांडवलावर तिला उद्योगांची उभारणी केली जात असल्यामुळे सामान्य तंत्रज्ञानाने स्थानिक उपलब्ध साधने संसाधने आणि श्रम यांचा वापर करून वस्तूंची निर्मिती केली जाते त्यामुळे देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान लघु उद्योगा मध्ये राहिलेला आढळून येते.


3) स्पर्धा आणि शक्‍ती मोठ्या प्रमाणावर ती वाढताना दिसून येते

 अलाउद्दीन मध्ये कमी उत्पादन खर्च उपलब्ध होत असताना तुम्ही लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणावर ती कमी उत्पन्नाचे करण्याचे फायदे मिळत असतात उद्योग कमी खर्च कसा स्थानिक उपलब्ध संसाधनांचा वापर करताना लघु उद्योगांची स्थापना चालविण्याचा खर्च आणि कमी उत्पादन करतोय तर कमी खर्च यामुळे वस्तूंची किंमत कमी राहते आणि उलाढालीची वाढ होऊन स्पर्धा शक्तीमध्ये वाढ होताना दिसून येते.


4) नैसर्गिक संसाधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर करता येतो.

 लोगो हे श्रमप्रधान असल्यामुळे स्थानिक बागमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते त्या प्रमाणे कच्चामाल उपलब्ध असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन खर्च कमी होतो आणि त्याचा परिणाम स्थानिक उत्पादनाची किंमत कमी ठेवण्यासाठी महत्व पूर्ण होतो मिळण्यासारखे संसाधनाचा वापर लोक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती केला जातो.


5)मनुष्यबळ स्थलानंतर होतं नाही -

 मूलभूत व मोठ्या प्रमाणावर ती रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्यामुळे लघुउद्योगासाठी उद्योगासाठी जे दुसरीकडे स्थलांतर होत असतो ग्रामीण भागाकडून सगळ्यांनी शहराकडून दुसरीकडे त्यामुळे स्थलांतरित घटक कमी होऊन स्थलांतर होण्यास कमी होत.


6)नवीन उद्योजक यांचा विकास होतो.

 नवीन उद्योजक विकास करण्यासाठी नवीन तरुण आणि होतकरू उद्योजकांना आकर्षित होण्यासाठी लघुउद्योग काकडे एकसंध असल्याने तांत्रिक अतांत्रिक कौशल्य निर्मिती करण्याकडे उद्योजकांचा व्यवसायामध्ये आकर्षक होणार आणि लहान लहान प्रमाणावरील मोठे मोठे व्यवसाय आणि उद्योजकांना शक्य होणार भारत हा खेड्यांचा देश असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती लघु व कुटीर उद्योगांना विकासावर अधिक भर देणे गरजेचे आहे ना आर्थिक विकास देशाचा आणि ग्रामीण भागाचा करून घेणे सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.


लघु उद्योगाचे फायदे कोण कोणते आहेत

1) रोजगार निर्मितीचे लघु उद्योग साधन

2)कमी भांडवल असेल तर व्यवसाय चालू करता येतो.

3)आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील संसाधन वापरता येते.

4)औद्योगिक साधने उत्पादन वाढ होतं असते.

5)निर्याती मध्ये औद्योगिक उत्पादनाचे योगदान वाढते.

6)औद्योगिक न्याय वाटप होतं असतो.

7)विदेशातील चलन मोठ्या प्रमाणात मिळते.

8)उद्योजक होण्यासाठी संधी आणि विकास होण्यासाठी संधी.

9)खर्चात बचत होतं असते.

10)मनुष्य बळ शहर ठिकाणी होणारे स्थलांतर थांबत राहते.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने