शिख धर्माची स्थापना कोणी केली |गुरुनानकांनी कोणत्या धर्माची स्थापना केली.

 शिख धर्माची स्थापना कोणी केली गुरुनानकांनी कोणत्या धर्माची स्थापना केली.गुरू नानक हे शिखांचे पहिले गुरू आहेत.गुरु गोविंदसिंग नंतर अनुयायांनांना ‘ग्रंथसाहिबा’ सच गुरू स्थानी आहेत.श्रीगुरुग्रंथ साहिब ग्रंथसाहेब असं आदराने संबोधले जाते.गुरुनानक यांनी शिख धर्माची स्थापना केली आहे. गुरुनानक यांनी शिख धर्माची स्थापना केली.

शिख धर्म स्थापना


शिख धर्माची स्थापना कोणी केली |गुरुनानकांनी कोणत्या धर्माची स्थापना केली.

शिखांचे गुरु महागुरू आणि गुरू ग्रंथसाहिबा शिक्षकांचा सर्वात महत्त्वाचा पवित्र असा ग्रंथ असून आपल्याला या ग्रंथाविषयी श्री गुरू नानक यांनी ग्रंथसाहिब हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये त्यांनी खालसा हेसुद्धा एक स्थापन केलेला आहे त्याच बरोबर आपल्याला अमृतसरचे सुवर्णमंदिर या पलीकडे आपल्याला शीख धर्माचा वरून काही माहिती नाही जे दहा गुरू आहेत त्या दहा गुरूंची माहिती आणि गुरुग्रंथसाहेब आणि अमृतसरचे सुवर्णमंदिर हेच आपल्या सर्वांना माहिती आहे.


शिखांचे दहा गुरु कोणते.

1)गुरू नानक  

2)गुरू अंगददेव

3)गुरू अमरदास

 4)गुरू रामदास

 5)गुरू अर्जुनदेव

 6)गुरू हरगोविंद

 7)गुरू हरराए

8)गुरू हरकिशन

9)गुरू तेगबहादुर

10)गुरू गोविंदसिंग


 वरील दहा गुरू आहेत सर्वात पहिले गुरु गुरुनानक, तसेच गोविंदसिंग यांनी गुरू गोविंदसिंग यांनी आपल्यानंतर आपल्या अनुयायांनी ‘ग्रंथसाहिबा’ गुरूस्थानी मानावं असा आदेश दिला दिला गेला आहे.




धर्मग्रंथ माहिती -

 श्रीगुरुग्रंथसाहिब या धर्म ग्रंथाचे संपादन संकलन १६०४ साली केल्या आहेत.धर्मग्रंथ पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी केले आहेत.श्रीगुरुग्रंथसाहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ होय.

ग्रंथामध्ये उपदेश वचणे दिली आहेत.या धर्मग्रंथ मध्ये सहा गुरु तसेच पंधरा भक्त चौदा कवी यांची उपदेश वचणे या ग्रंथातुन दिली आहेत.



शिख धर्माचे धार्मिक सण उत्सव -

1) खालसा दिवस स्थापना

 गुरु गोविंदसिंग यांनी दिक्षा घेऊन खालसा पंथ स्थापना केली.

2)गुरुदेव 10 आहेत त्यांची प्रत्येकी जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते.

3) गुरु ग्रंथसाहिब यां प्रसिद्द ग्रंथ प्रतीस्थापना दिवस साजरा केला जातो.दरवर्षी प्रतिष्ठापना दिवस गुरु ग्रंथसाहिबा या पवित्र ग्रंथ स्थापना दिवस सप्टेंबर महिन्यात केला जातो.

4)स्मृतिदिन साजरे केले जातात.


  


दिक्षा घेणे माहिती

1)दीक्षा कोणत्याही वयाचे स्त्री-पुरुष घेऊ शकतात.


2)दीक्षा घेतलेल्या स्त्री-पुरुषांना लांब आणि न कापलेले केस

3) कंगवा

4)लोखंडी किंवा

 स्टीलचे कडे

5)लांब विजार

6) किरपान सातत्याने स्वतःकडे बाळगावी लागते.



मनाई असणारी काही माहिती.



1) मद्यपान

2)तंबाखू 

 3) अंमली पदार्थांचे सेवन करणे

4केस कापणे

5)हलाल मांस खाणे आणि

6) व्यभिचार


 शिखांचे गुरु गुरु गोविंदसिंह यांनी गुरू ग्रंथसाहिब हा ग्रंथ सर्वांत महत्त्वाचा आणि अतिशय व्यवस्थित असा कालचा संघ स्थापन केला त्या संघासाठी ठेवलेला होता त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती नियम बसवलेले होते त्या नियमांच्या आधारे सर्वांना नियम ठरून गेलेले त्याच्यामध्ये होते आणि हा गुरू ग्रंथसाहिब हा ग्रंथ अत्यंत पवित्र ग्रंथ असून या ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणावर ती शिखांचे ची माहिती असते ते माहिती आहे आणि जे शिखांचे दहावे गुरु आहेत त्या गुरूंचे माहिती आहेत नियम आहेत आणि नियमांमध्ये तत्वे आहेत हे पवित्र ग्रंथ म्हणलेले आहेत. आपल्याला अमृतसर येथील मंदिर हे माहिती आहेच.









टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने