डेबिट कार्ड म्हणजे कांय|डेबिट कार्ड फायदे तोटे |उपयुक्तता |Debit Card Information In Marathi

Debit Card डेबिट कार्ड आपण वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी रूप पैसे देण्याऐवजी दुसरा पर्याय वापरू ते डेबिट काढणे पैसे दिले जाते डेबिट आणि क्रेडिट कार्ड यातील फरक म्हणजे डेबिट कार्ड मध्ये डिपॉझिट अकाउंटमध्ये पैसे वापरतात तर क्रेडिट कार्ड वरती क्रेडिट वर वापरता येतात.

डेबिट कार्ड म्हणजे कांय|डेबिट कार्ड फायदे तोटे |उपयुक्तता |Debit Card Information In Marathi


डेबिट कार्ड म्हणजे कांय|डेबिट कार्ड फायदे तोटे |उपयुक्तता |Debit Card Information In Marathi 

   डेबिट कार्ड म्हणजे

   बँकेने आपल्याला ग्राहकांना बँक खात्यातच मध्ये असणाऱ्या व्यवहार करण्यासाठी एटीएम सुविधेसाठी दिलेले सुविधा म्हणजेच डेबिट कार्ड होय.


 डेबिट कार्डचे फायदे

 1) व्यवहारातील सुलभता

 या सुविधेमुळे ग्राहक कोणत्याही शाखेतून अथवा एटीएम केंद्रातून आपल्या खात्यावर ती असणारे रोख रक्कम कधीही केव्हाही काढू शकतो अथवा करू शकतो.

2) जवळ रोकड बाळगणे आवश्यक नसते

 जवळ डेबिट कार्ड असेल तर ओकड जवळ बाळगण्याची आवश्यकता अजिबात नसते बँक खात्यास वातावरण बरोबर आहे असं बरोबर येतं.

3)बँक व्यवहार व्याप्ती वाढते -

  हे कार्ड कोणत्याही देशातील विदेशातील ठिकाणी चालत असल्यामुळे बँक व्यवहारांची मोठ्या प्रमाणावर ती व्याप्ती वाढत राहते.

4) वस्तू व सेवा खरेदी -

 ग्राहकाला डेबिट कार्ड च्या साह्याने कोणती वस्तू सेवा खरेदी करू शकतो.

5) अनुषंगिक सेवांचा लाभ

 विमानांची तिकीटे रेल्वेचे तिकीट बुकिंग करतात येतात डेबिट कार्ड च्या साह्याने.

6)जादा उचल -

 ग्राहक आपल्या आवश्यकतेनुसार खात्यामध्ये शिल्लक रक्कम आहे त्यापेक्षा जास्त रक्कम सुद्धा होऊ शकते यावर ती बँक विशिष्ट दराने व्याज आकारते.

7) बॅंकेस आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

 बँकेचे उत्पन्नाचे साधन डेबिट कार्ड हे उपयुक्त असल्यामुळे कार्ड धारकांकडून विशेष वार्षिक फी आकारली जाते त्यामुळे बँकांना आर्थिक लाभ होतात.


 डेबिट कार्ड चे दोष

 क्रेडिट आणि डेबिट कार्ड साठी दोन्ही प्रमाणावर ती दोष सारखीच लागून राहतात असं आपल्याला पाहायला मिळते.

1) खर्चिक सुविधा -

 डेबिट कार्ड हे खर्चिक असल्यामुळे शुल्क आणि इतर खर्च व्यास इत्यादी साठी ग्राहकांना ग्राहकांना भुर्दंड मोठ्याप्रमाणावर येतो.

2)अनावश्यक खरेदी -

 डेबिट कार्ड मुळे बँक आवश्यक नसताना सेवा सुविधा खरेदी करतात.

3) विशिष्ट व्यक्तींसाठी निरुपयोगी

 निरक्षर अंध व्यक्ती सुविधेपासून वंचित मोठ्या प्रमाणावर राहत असतात.

4)नुकसानीची संभावना -

 डेबिट कार्ड हरवलं चोरी झालं तर नुकसान मोठ्या प्रमाणावर ती ग्राहकाचं होतं.

5) ग्रामीण भागासाठी निरुपयोगी

  ग्रामीण भागांमध्ये सुविधा निरुपयोगी ठरले जाते त्यामुळे बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात असल्यामुळे डेबिट कार्ड सुविधा ग्रामीण भागासाठी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने