रिझर्व बँक ऑफ इंडिया |Rbi Bank Information In Marathi

 रिझर्व बँक ऑफ इंडिया |Rbi Bank Information In Marathi

 बँकिंग व्यवसाय मध्ये सर्वोच्च अधिकारी मानली गेलेली बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया होय.

 भारता मध्ये इतके बँक आहेत भारतीय पतपेढी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवू नका कार्याचा विनियमन करणे रिझर्व बँकेचे काम आहे सर्व व्यापारी बँकांना निधी राखून ठेवणे म्हणजेच रिझर्व बॅंक आहे. व्यापारी शेती उद्योग इत्यादी बँकांची रचना करायचा बँकर्स का वाढविण्याचे प्रस्तावित करायच्या बॅंक व्यवस्थापन आवश्यकतेनुसार वाढवत नेणे कार्य आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडिया |Rbi Bank Information In Marathi


रिझर्व बँक ऑफ इंडिया |Rbi Bank Information In Marathi

अ ) व्यापारी बँका

   व्यापारी बँकेची निर्मिती जास्तीत जास्त नफा मिळवणे व ठेवीदारांना उत्तम उत्तम सेवा सहकार्य करण्यात यावी यासाठी झालेले आहे आर्थिक समाजव्यवस्थेचे जीवन रेखा म्हणजेच व्यापारी बँक ही आजच्या काळातील व्याख्या आहे. व मोठ्या व्यापारी बँकांचे 1969 झाली राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर व्यापारी बायकांचं वर्गीकरण करण्यात आला


1)सार्वजनिक क्षेत्रातील बँका

  1999 मध्ये एकंदर 27 सार्वजनिक बँका कार्यरत होत्या त्यामध्ये आर्थिक विकास कार्य वाढविणे


@ स्टेट बँक ऑफ बिकानेर अंड जयपुर

@ स्टेट बँक ऑफ हैदराबाद

 स्टेट बँक ऑफ इंदोर

 स्टेट बँक ऑफ म्हैसूर

स्टेट बँक ऑफ पटियाला

 स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र

 स्टेट बँक ऑफ त्रावणकोर

 एकंदर बँकिंग व्यवसाय 34 टक्के व्यवसाय स्टेट बँक आणि सात बँकांनी व्यापला.


 राष्ट्रीयीकृत बँका

 बँकिंग कंपनी कायदा 1970 यांच्यानुसार 14 विशाल बँकांचे 1969 साली राष्ट्रीयीकरण झाले.

1) सेंट्रल बँक ऑफ इंडिया

 बँक ऑफ इंडिया

 पंजाब नॅशनल बँक

 बँक ऑफ बडोदा

युनायटेड कमर्शियल बँक

 कॅनरा बँक

 युनायटेड बँक ऑफ इंडिया 

 देना बँक

 सिंडिकेट बँक

 युनियन बँक ऑफ इंडिया

 अलाहबाद बँक

 इंडियन बँक

 बँक ऑफ महाराष्ट्र

 इंडियन ओव्हरसीज बँक


2) खाजगी क्षेत्रातील बँक

 भारताच्या आर्थिक विकासामध्ये खाजगी क्षेत्राच्या बँकाची अतिशय विशेष महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार खाजगी क्षेत्रातल्या बॅंकांचे अस्तित्व आजही टिकून आहे एटीएम 24 तास बँक चालू घरबसल्या बँकिंग असे वेगवेगळ्या योजनांमुळे असत्या बँक टिकून आहेत त्यांचे दोन बँकेत विभागण्यात आले.


@) भारतीय बँक

 या बँकेवर ती बँक रिझर्व बँकेचे नियंत्रण असतो आणि ह्या चे मुख्यालय भारतात असतो खाजगी बँका भारतात कार्यरत आहे.

@परकीय बँक

  ज्या बँकेचे मुख्यालय भारताच्या बाहेर आहे असं नंबर कॅंबँक असं म्हटलं जातं त्याच्या वरती संबंधित देशांच्या नियंत्रण असते असं म्हटलं जातं बँकेचे कार्य विदेशी चलन हुंडनावळ आहे.


ब ) प्रादेशिक ग्रामीण बँका

 आदर्श ग्रामीण बँकेचा उदय 19 70 पासून झाला याची निर्मिती विशिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आली ग्रामीण उद्योग शेती शेतात काम करणाऱ्या आणि शेतीवर जगणार्‍या श्रमिक व कुशल कारागीर छोटे-छोटे ग्रामीण आर्थिक विकास घडवून आणणे.


क ) सहकारी पतसंस्था पतपेढ्या

 सहकारी बँकांची आपण प्रचंड खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

 1)नागरी सहकारी बँक urban Cooperative Bank

 सी बँक एक तरी या स्वरूपाची असल्यामुळे प्राथमिक सहकारी बँक असेही संबोधले जात नागरी सहकारी बँक मध्ये बिगर शेती क्षेत्रात कार्यरत असतात नागरी सहकारी बँका शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक लहान व्यापारी आणि लघु उद्योग धंदे यांना बँकिंग सेवा सुविधा पुरवतात


 2)ग्रामीण सहकारी पतसंस्था rural Cooperative credit institutions

 ग्रामीण सहकारी पतसंस्था ही शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असते या ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे वर्गीकरण अल्पकालीन आणि दीर्घकालीन या दोन भागात केलं जातं.

अ ) अल्पकालीन संरचना short term structure

 अल्पकालीन पतसंस्थेची रचना मुख्यत्वेकरून तीन स्तरीय असते राज्यपातळीवरील राज्य सहकारी बँक जिल्हा पातळीवरील मध्यवर्ती सहकारी बँक आणि गाव पातळीवर ती प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणून कार्य करते.


 @)राज्य सहकारी बँक State Co-operative Bank

 प्रत्येक राज्यामध्ये सर्वसाधारणपणे एक राज्य सहकारी बँक असते आणि ते राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर देखरेख ठेवते सल्ला देणे मार्गदर्शन करणे वित्त पुरवठा करणे ही बॅंकेची कामे आहेत राज्य सहकारी बँक कोणत्या राज्यात सन शिखर बँक म्हणून कार्यकर्ते या बँका भारत सरकार भारतीय रिझर्व बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तिकडून कर्ज मिळवतात.

 मध्यवर्ती सहकारी बँक Central co operative Bank

 मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा पातळीवर ती काम करते जिल्ह्यातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्था मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असतात काही मध्यवर्ती बँका व्यक्तींना सभासद होण्यास परवानगी देतात पतसंस्थांना वित्तपुरवठा करणे त्यांच्यावर देखरेख ठेवणे यांचे नियंत्रण करणे इत्यादी कार्य करतात.



 प्राथमिक कृषी पतसंस्था primary agricultural credit society


 ही संस्था स्थानिक पातळीवर ती काम करते खेडेगाव मध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था असते.

 शेती कुटिरोद्योग इत्यादी ना वित्तपुरवठा ही संस्था करते. त्या गावात संस्था ओपन झालेले आहेत या गावातील संस्थेचे सभासद होतात गावा कृतीस मर्यादीत कार्य करीत असते.


ब )दीर्घकालीन स्वरचना

Long Term Structures

  या पतसंस्था रचना सामान्य द्विस्तरीय आहे.

राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक State Co-operative Agriculture and Rural Development Banks securities

जिल्हा पातळीवर प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक अल्पकालीन आणि दीर्घकालीन एकत्र होते. बँकावर राज्य सरकार भारतीय रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड Nabard यांचे नियंत्रण असतं.

 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने