केसांचे, हृदयाचे आरोग्य सदृड निरोगी ठेवण्यासाठी बाजरीची भाकरी गुणकारी.|benfits Bajari in marathi

 केसांचे, हृदयाचे आरोग्य सदृड निरोगी ठेवण्यासाठी बाजरीची भाकरी गुणकारी.|benfits Bajari in marathi 


बाजरी पासुन मिळणारे फायदे -

बाजरी आपण थंडीच्या दिवसांमध्ये खाणे अतिशय गरजेचे आहे आपल्याला भाकरी करून आणि खाणं खूप महत्त्वाची आपल्या पोटासाठी आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका गाजवत असतो बाजरी मुळे आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी एक बाजरीचा घटक आपल्या शरीरामध्ये दररोज जाणं गरजेचं आहे त्यामुळे आपण बाजरीची भाकरी बनवून खाऊ शकतो बाजरी दळून आणून पीठ बनवून त्याची भाकरी बनवून खानं अतिशय महत्त्वाचं ठरतं.

केसांचे, हृदयाचे आरोग्य सदृड निरोगी ठेवण्यासाठी बाजरीची भाकरी गुणकारी.|benfits Bajari in marathi


केसांचे, हृदयाचे आरोग्य सदृड निरोगी ठेवण्यासाठी बाजरीची भाकरी गुणकारी.|benfits Bajari in marathi.


बाजरीतील घटक

मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती घटक असतात आणि ते घटक आपण खालीलप्रमाणे पाहू   कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ - ७६८ मायक्रो मि.ली., जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि., कॅल्शियम १६ मि.लि., लोह ६ मि.लि., मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम असते.1)बाजरी खाल्ल्यामुळे होतंय वजन कमी

 बाजरीची भाकरी खाल्ल्या मुळे आपल्याला विविध घटकांची पूर्तता होत असते त्यामुळे शरीर तंदुरुस्त मजबूत राहतात आणि आपण हालचाल मंदावली तरी वजन वाढ होत नाहीये बाकी मध्ये आपण पाणी भरून तंतुमय पदार्थ घटकांची पूर्तता मोठ्या प्रमाणावर ती असल्यामुळे वजन वाढ मापात होते वजन वाढत  नाही 


2)सर्दी खोकला यावर गुणकारी बाजरी 

 बाजरीची भाकरी ही आपण थंडीच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्याला होणारा सर्दी खोकला हे टाळता येतो सर्दी खोकला आल्यानंतर न बाजरीची भाकरी खावी कवा हे सर्व जरी खाल्ले तरी महत्त्वाची भूमिका बाजरीची भाकरी गाजवते.


3)बाजरीमुळे शारीरिक पोषण व्यवस्थित 

 आपल्या शरीराची वाढ व शरीर निरोगी राहण्यासाठी विविध आपल्याला अन्नघटकांची जरूर असते आणि ते घटक आपण बाजरी या पदार्थातून खाऊन आपल्या शरीराची चांगल्या साठी पोषण करू शकतो आणि शरीर आपल्या तंदुरुस्त निरोगी राहू शकतो 


4)बाजरी बद्धकोष्ठतेवर परिणाम 

 बाजरीमध्ये विविध घटक तर आहेतच आहेत पण आपल्याला बुद्ध गोष्ट द्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये धोत्रे चरबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर ती कमी होत राहतो आणि चरबी मोठ्या प्रमाणावर ती कमी होत राहिल्यामुळे बुद्ध कोष्ट होतं नाही.


5)बाजरी भाकरी कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण 

 बाजरीमध्ये तंतुमय फायबरचं प्रमाण जास्त नाहीये कमी प्रमाणात असल्यामुळे रक्त नियंत्रण मोठ्या प्रमाणावर ती होतं वजन वाढ होत नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल चरबीचे प्रमाण शरीरामध्ये वाढत नाही तर मग बाजरी खाणं हे खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीराच्या दृष्टीने.


6)केस दाट चमकदार होतात बाजरी सेवन केल्याने 

 बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे केस सुंदर व दाट होण्यासाठी मदत होतात तसेच केसांमध्ये वाढ सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती होताना दिसत आहे.

7)हृदय नेहमी निरोगी राहते बाजरी सेवन केल्यामुळे 

  स्निग्ध पदार्थाचा प्रमाण कमी असल्यामुळे हृदय नेहमी निरोगी राहतो.


8)बाजरी मधुमेहावर गुणकारी

 बाजरी मध्ये असणारे घटक तंतुमय पदार्थ स्निग्ध पदार्थ चयापचय क्रिया रक्तवाढीसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे बाजरी ही मधुमेहावर तीसुद्धा गुणकारी ठरले आहे मधुमेह या आजारावर ती बाजरी महत्त्वाची भूमिका बजावते 


9)दमा यां आजारावर बाजरी भाकरी गुणकारी.

 बाजरी दमा या आजारावर ती गुणकारी असून पूर्णपणे बरा करण्यासाठी बाजरी ही आपली उत्तम भूमिका गाजवते बाजरी मध्ये असणारे घटक दमा या आजारावर ती रामबाण उपाय ठरतात.


10)रक्तपुरवठा नियमित होण्यासाठी बाजरी करते मदत

 बाजरीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम यांचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती बाजरीचे उपयोग होतो.


11)तंतुमय पदार्थ बाजरीतील पचन क्रियेसाठी मदत करतात.

 बाजरीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचन क्रिया होण्यासाठी बाजरी ही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडते.


12)बाजरीतील घटका मुळे हाडे मजबुत होतात.

 बाजरी ते नियमित सेवन केल्यामुळे तसेच बाजरीमध्ये विविध घटकांच्या पूर्तता असल्यामुळे बाजरीच्या सेवनाने आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर ती फायदे तर होतात होतात पण आपल्या शरीरातील  हाडे मजबूत होत राहतात.

आपल्याला ही माहिती हवी 

भिमसेन कापूर चे आरोग्य लाभ

केळी खाण्याचे फायदे 

दुध फायदे

पेरू फायदे 

खारीक फायदे

लवंग फायदे


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports