बँक म्हणजे काय |बँकेचे प्रकार बँक मराठी निबंध|Bank Information In Marathi

 बँक म्हणजे काय| बँकेचे प्रकार याविषयी माहिती आपण आज पाहणार आहोत 


बँक म्हणजे काय |बँकेचे प्रकार बँक मराठी निबंध|Bank Information In Marathi


 बँक मध्ये पैसे चेक देवाणघेवाण करणारे वित्तीय संस्था होयं. पूर्णपणे विश्वास आहे आपली खात्रीशीर योग्यरीत्या आपल्याला हवे त्या वेळेस पैसे मिळवण्याचे योग्य असे ठिकाण.


 जी संस्था कर्ज देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून ताबडतोब व मूर्तीप्रमाणे परत करण्यासाठी देवीचे करते व आठवी करण्यासाठी एक व अन्य प्रकारे सोय करते ती संस्था म्हणजे बँकिंग 

बँक म्हणजे काय |बँकेचे प्रकार बँक मराठी निबंध|Bank Information In Marathi


 बँकांचे प्रकार कोणकोणते यांची सविस्तर माहिती घेऊया 


 1)एजन्सी हाऊसेस

 ज्यावेळेस ब्रिटिश सरकार व्यापारी भारतात आले त्यावेळी भाषेच्या प्रश्नामुळे भांडवल उभारण्यासाठी अडचण भासू लागली आणि त्यामुळे व्यापार आणि बँक व्यवसाय यांचा घडवण्यासाठी एजन्सी हाऊसेस निर्मिती करण्यात आलेली होती एजन्सी हाऊसेस भारतामध्ये प्रोसेस अत तर्साली बँक ऑफ हिंदुस्तान या पहिल्या बॅंकेची स्थापना झाली.


 2)प्रेसिडेन्सी बँक

 भारता वरती राज्य करणारे ईस्ट इंडिया कंपनीने प्रेसिडेन्सी बँकांच्या भांडवलामध्ये 20 टक्के सहभाग घेऊन स्थापन केलेली होती 1943 मध्ये बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रस इत्यादी बॅंकांची स्थापना करण्यात आली.


 3)संयुक्त भांडवल

 अठराशे 84 मध्ये मर्यादित जबाबदारीच्या तक फोनवरती बॅंकांची स्थापना करण्यास परवानगी दिली होती त्यामुळे बँकांच्या स्थापनेचा मिळाले त्यानंतर न भारतीय पंजाब नॅशनल बँक अलाहाबाद बँक बँक ऑफ बडोदा यासारख्या बँकांची स्थापना झाली.


 4)इम्पेरियल बँक ऑफ इंडिया

 परकीय बॅंकेच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तीन प्रेसिडेन्सी बॅंकाचे विलीनीकरण करून 1921 मध्ये इंतिरेली बँक ऑफ इंडिया एका शक्तिशाली बँकेची स्थापना करण्यात आली. 1955मध्ये राष्ट्रीयीकरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली.


 5)भारतीय रिझर्व बँक


 लोक बँकांपासून दूर जायला लागले त्यावेळेस आयोगाने स्वतंत्र केंद्रीय बँकेची स्थापनेची गरज स्पष्ट केले आणि त्यानुसार 1935 मध्ये केंद्रीय बँक म्हणून कार्य करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आलेली होती.


 1969 मध्ये 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आणि 1980 मध्ये सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले या राष्ट्रीय कारणामुळे बँकांची कार्य कार्य पद्धती धोरण अभिवृत्ती त्यांनी मध्ये बदल झालेला आढळून आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports