Shear Market Trending information in marathi

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण शेअर मार्केट मधील उत्कृष्ट ब्रोकर चे माहिती बद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत त्या प्रकरणात उपलब्ध आहेत त्या काळामध्ये खूप काही बदल तंत्रज्ञानामागे होत आहे शेअर मार्केट काळाची गरज आहे आपला पैसा हा उत्कृष्ट चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं आपल्या केलेल्या मेहनतीला फळ मिळत आहे आणि त्या फळाला येणे महत्त्वाच आहे. त्यामुळे मी आपल्याला बालवाडी च्या माध्यमातून सर्व शिकणे गरजेचे आहे आणि शेअर्स बद्दल विविध आपल्याला कल्पना माहिती असणे गरजेचे आहे ब्रोकर माहिती असणे गरजेचे आहे विविध ॲप्स माहिती असणे गरजेच आहे तरी या माहितीचं आपण त्यामध्ये आपलं अकाऊंट open पण करू शकतो त्या मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत आपण शेअर कधी खरेदी करायचा कसा विकायचा याबाबत अधिक माहिती आपल्याला असणे गरजेच आहे आणि हे आपल्याला ज्ञान असणे गरजेचे आहे शेअर मार्केट हे प्रत्येक जण म्हणतात जुगार आहे पण जुगार आहेच पण अतिशय चांगल्या पद्धतीचे जुगार आहे त्यामध्ये आपली गुंतवणूक आपण वाढू शकतो आपण कमवू शकतो आपला पैसा पण हातामध्ये म्हणू शकतो फक्त आपल्या त्यामध्ये ज्ञान असणे आवश्यक आवश्यक ज्ञान घेऊनच तुम्ही त्यामध्ये पैसे जातात आणि प्रत्येक जण आला पैसा हा खूप महत्त्वाचा आहे ना आज पैसा इन्वेस्टमेंट करून आपण जीवनमान उंचवू शकतो. जीवनामध्ये असंख्य बदल घडू शकतो त्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस Loss येतच असतात पण तुम्ही जर एखादा जॉब करायचा असेल आणि जॉब करत असल्याने जॉब सोडून जर शेअर मार्केटमध्ये येत असेल तर चुकीचे तुम्ही जॉब करत शेअर मार्केटिंग शिकू शकतात.जॉब करत करत त्यामध्ये पैसा गुंतवायला शिक्का मिळवायला शिका दिवसभरासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून किंवा वर्षभरासाठी गुंतवणूक करू शकता त्यामध्ये दिवसभरामध्ये मिळणार प्रोफीट तुम्हाला लगेच मिळू शकतो आणि वर्षांमध्ये सहा महिन्यांमध्ये तीन महिन्या मध्ये गुंतवलेले प्रॉफीट तुम्हाला मिळू शकतो तुम्ही सर्व शेअर मार्केट मध्ये विविध माहितीचा खजिना तयार करा आणि त्याद्वारे आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये वाढ करू शकतात.आपण विविध शेअर मार्केटचे ब्रोकर उपलब्ध आहेतं .विविध ब्रोकिंग आहे अशा विविध ब्रोकिंग ची माहिती आपण घेणार आहोत डिमॅट अकाउंट कसं काढायचं ते मोबाईल ॲप्स कसे चालवायचे याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग या याची आपण माहिती घेणार आहोत.Zerodha KITE online trading mobile app -हे शेअर मार्केट मधील अतिशय उत्कृष्ट ब्रोकर असून. कोणतीही गुंतवणूक तुम्हांला करावी लागतं नाही ब्रोकरेज चार्ज सुद्धा कमीत कमी आहे.


5paisa online trading app- हे app तुम्ही वापरू शकतात खूप छान आहे आणि तुम्हांला फायदा पन खूप होऊ शकतो.


Upstox pro app-

खूप भारी ब्रोकर असून नंबर 1आहे. 0 ब्रोकरेंज आहे.


Angel Broking online trading app

आपल्याला सर्वांना माहित असलेलं ब्रोकर आहे अगदी सर्व सामान्य यांना सुद्धा हे अप अवघत आहे. हाताळणी अगदी साधी सोपी आहे.


Edelweiss online trading app

 भारी आहे 

Stoxkart online trading app

भारी आहे 

Astha Trade Wave trading app

Fyers app.

  भारतातील नंबर वन ब्रोकर असणारा zaroda, Angel ब्रोकिंग याबाबत आपण आज माहिती बघणार.


 तुमच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती कोणती लागतात ते पण आपण पाहूयात

कागदपत्रे -

 आधार कार्ड

 बँक पासबुक

 कॅन्सल चेक

 पॅन कार्ड 

  फोटो

 सही


 कोणतेही आपल्याला अकाउंट ओपन करायचा असेल तरी तुम्ही करू शकता एंजल ब्रोकिंग असेल झेरोधा ब्रोकिंग असेल अशा वेळी आपण ब्रोकिंग कडे आपल्या डिमॅट अकाउंट ओपन करून आपण शेअर मार्केटमधील शेअर्स जाणून घेऊ शकता किंवा शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्री करून घेऊ शकतात.

 आज आपण डिमॅट अकाउंट ओपन कसे करायचे त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

 प्रथम प्ले स्टोर ला जाऊन सर्च बॉक्समध्ये तुम्ही जर ब्रोकिंग किंवा एंजल ब्रोकिंग हे टाईप करून सर्च करून इन्स्टॉल करून घेऊ शकतात इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही स्टेप-बाय-स्टेप त्याच्यामध्ये नाव नोंदणी करून घेऊ शकतात तर आपण नोंदणी कशी करून घ्यायची त्याबाबत आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

 तुम्ही तुमचं ॲप डाऊनलोड केलेले आहेत पुढे तुम्ही तुमची ईमेल आयडी किंवा तुमच्या मोबाईल नंबर ने तुम्ही तुमची प्रथम नोंदणी करून घेऊ शकता त्याच्या नंतर तुमच्याकडे otp आल्यानंतर नोंदणी करू शकतात.

 दुसरी स्टेप ला तुम्ही तुमचे पॅन कार्डची विविध माहिती तिथे टाकू शकता पॅन कार्डची त्यानंतर तुमची माहिती स्टेप-बाय-स्टेप भरून तुमचा लागणारे कागदपत्रे तुम्ही तिथे अपलोड करू शकता कागदपत्रांमध्ये तुमचा फोटो असेल तुमची सही असेल तुमचा बँक अकाउंट असेल तर तुमच्याकडे असणारे कॅन्सल चेक असेल हे अपलोड करावे लागते तुम्हाला त्यांच्याकडून एक नंबर दिला जातो आणि तो नंबर तुम्ही फोटो सहित व्हिडीओ स्वरूपात अपलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंट उघडून तुमच्या शेअर्स सुखी होऊ शकतात. तुम्हाला त्यांच्याकडून एक दोन दिवसानंतर आयडी पासवर्ड दिला आयडी दिला जातो आणि तो पासवर्ड तुम्ही स्वतः तयार करून आयडी टाकून तुमच्या डिमॅट अकाउंट ओपन तुम्ही करू शकता डिमॅट अकाउंट नंबर तुमच्याजवळ ठेवा कुणालाही शेअर्स कधीही करू नका कोणत्याही व्यक्तीला आपला अकाउंट कधीही देऊ नका तुमचा नंबर जोडलेला असतो त्यामुळे बँक अकाउंट जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढेच इम्पॉर्टंट आपल्यासाठी डिमॅट अकाउंट आहे एवढेच लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची खबरदारी घेऊन तिथे डिमॅट अकाउंट बद्दल शेअर्स मार्केट बद्दल विज्ञान घेऊन शेअर खरेदी विक्री चालू करू शकता तुम्ही तुमची बुद्ध व त्यामध्ये एक वर्षासाठी किंवा सहा महिन्यासाठी दिवसासाठी करू शकतात.

    शेअर्स मार्केट तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही कुठपर्यंत शिकला आहात अजून पुढे तुम्हाला किती शिकायचा आहे ते तुम्ही शिकू शकतात विविध बालवाडी तुम्ही शेअर मार्केटची करू शकतात हे शेअर मार्केट अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही तुमच्या भविष्यातील वर्तमानातील गुंतवणूक तुम्ही करू शकता बँक ब कॅश डिपॉझिट च्या मानाने येथे तुम्हाला सुद्धा जास्त लवकर मिळू शकतो पण आणि प्रॉफिट चालूच राहते शेअर मार्केटमध्ये तुम्ही त्याचं कंपेटिशन करून घ्या आपल्याला वैयक्तिकरित्या माहिती जाणून घ्या आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला अधिक माहिती तर मिळणारच आहे हे तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबाबत सविस्तर तुम्ही चर्चा तर करणारच आहात तेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चर्चा करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports