कुत्र्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ kutra che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण एक निबंध पाहणार आहोत. तो निबंध म्हणजे की कुत्र्याची आत्मवृत्त कथा हा निबंध आज पाहणार आहोत. मित्रांनो हा निबंध आपण पूर्ण लेखक पाहणार आहोत.आणि  हा निबंध  खूपच भारी होणार आहोत.म्हणजे की हा निबंध आपण खूपच छान लिहिणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो हा निबंध तुम्हाला आवडला असे आम्ही लिहिणार आहोत.मित्रांनो चला तर आपण निबंधाला सुरुवात करूया.


 कुत्र्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ kutra che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक कुत्रा बोलत आहे.मी खूप सुंदर कुत्रा आहे. माझा रंग काळा आहे मी सर्वांचा आवडत आहे. मी सध्याला लहान आहे. माझे वय 4 ते 5 महिन्याचे नाही अजून माझे वय दोन ते तीन महिन्याचे झाले आहे.


आणि मी आता दूध पीत आहे. मी खूप गरीब आहे मी कुणाला चावत नाही आणि मी एका घरामध्ये राहतो. घरामध्ये म्हणजे की मला एका बारक्या लहान मुलांनी एक घर बनवून दिले आहे. राहण्यासाठी आणि मला संध्याकाळचं बाहेर खेळायला साठी सोडतात.

कुत्र्याचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


दिवसा मला बांधून ठेवतात मी कुठलंही वाईट काही करत नाही. म्हणजे की मी कुठलाही कशालाही तोंड लावत नाही मी जी मला जे खायला देतील तेच मी खातो त्याचबरोबर माझी उंची एक फूट आहे.


 मी खूप लाडका आहे म्हणजे की मला माझा खूप लाड करतात. आणि त्याचबरोबर माझा तोंड पांढरा आहे. मला चार पाय आहेत मला एक नाक आहे मला एक तोंड आहे मला दोन कान आहेत.


 माझं शरीर म्हणजे की माझं खूप छान आहे.त्याचबरोबर मला दोन नाकपुड्या आहेत. त्याचबरोबर माझा चेहरा खूप सुंदर आहे. मी खूप छान वागतो माझी काल घडलेली कहाणी मी तुम्हाला सांगतो.


 मी एका झाडाखाली बसलो होतो तेवढ्यात दुसरी कोण दोन ते तीन कुत्रे आली माझ्याकडे या लागली मी खूप घाबरलो होतो. माझा खूप घाम फुटला होता कोणीही घरी नव्हतो म्हणजे की माझ्या मालकाच्या घरी कोणीही नव्हतं.


 सर्व शेतामध्ये कुठे कामाला हे सर्वजण गेली होती आणि मला खूप भीती वाटू लागली माझी दोन मित्र सुद्धा होते.पण ते देखील खूप लहान होते आणि दुसरी खूप मोठी कुत्री आली होती. त्याच बरोबर मला झाडाखाली साखळीने बांधले होते.


मला खूपच भीती वाटू लागली आणि ते कुत्रे माझ्याकडे येऊ लागले. त्याच बरोबर मी एक आयडिया सुचवली मी एक आयडिया अशी सुचवली की तिथे घर होतं मी त्या घरामध्ये जाऊन बसलो.म्हणजे की मला मालकांनी बनवून दिलेलं घर होतं. त्या घरामध्ये मी जाऊन बसलो तिथे ती कुत्री मला पाहायला लागली.


पण मी काय त्यांना दिसलं नाही शेवट मी त्यांना दिसलो मग माझा एक मित्र होता. त्याने माझी गळ्यातली साखळी मला तोडण्यासाठी मदत केली तेव्हा आम्ही दोघेजण सुटलो. आणि आमच्या मालकाच्या घराच्या दिशेने निघालो.


तेवढ्यात त्या कुत्र्यांनी मला पाहिलं आणि ते कुत्रे तिघे जण माझ्या मागे लागले आणि मी धावत धावत म्हणजे आणि माझ्यासोबत माझा मित्र सुद्धा होता. आम्ही दोघेजण दावत दावत घराकडे गेलो. पण ती आम्हाला आडवी थांबली.


 मग आता काय करायचं आम्ही खूप चिंतेमधले पडलो. त्याचमुळे ते उजळत आमचा एक मालक आला कामावरून घरी आणि त्याने बघितलं त्याने आम्हाला त्या कुत्र्यांपासून वाचवायचा प्रयत्न केला.


पण ती कुत्री त्याच्या सुद्धा अंगावर जायला लागली पण तेवढ्यात आम्ही एक युक्ती सुचवली आम्ही त्यांची दोघांची भांडण लावून आम्ही निष्ठाण आमच्या मालकाच्या घराकडे गेलो तेवढ्यात मालकाच्या घरापुढे एक आजी बसलेली होती.


 म्हणजे की मालकाची आई बसलेली होती.तिने आम्हाला संभाळलं ही माझी कालची कहाणी आहे. ही माझी कालची कहाणी आहे. आणि आज मालकांनी आम्हाला बांधून ठेवलं नाही. मला सर्व कुत्री मारायला येते त्याच्यामुळे मला मालकाने बांधून ठेवलं नाही त्याच बरोबर माझा मित्र सुद्धा आज मोकळाच आहे. आम्ही दोघेजण खूप मज्जा केली.




 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध   कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. त्याचबरोबर मित्रांनो हा निबंध म्हणजे की कुत्र्याची आत्मवृत्त कथा हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने