अस्वलाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ aswla che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण अस्वलाचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत मित्रांनो हा निबंध आपण पूर्ण लेखात लिहिणार आहोत.हा निबंध खूपच भारी होणार आहे.ही या निबंधामध्ये आपण अस्वलाची कहाणी पाहणार आहे.चला तर मित्रांनो उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 अस्वलाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ aswla che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक प्राणी बोलत आहे.मी जंगलामध्ये राहतो. माझे नाव आस्वाल आहे. मी खूप छान आहे मला जंगल खूप आवडते. माझा रंग काळा आहे मी डोंगरदळ्यात मी राहतो.मी तुम्हाला माझी परवाची आणि कालची आणि आजची सर्व कहानी तुम्हाला मी सांगणार आहे.


या लेखांमध्ये मी परवा दिवशी जंगलामध्ये गेलो होतो तेव्हा मला एक दळी दिसली ती दळी खूप सुंदर होती. त्या दळवी मधील पाणी सुद्धा खूप सुंदर होतं पण मला त्यादळीमध्ये पोहायचे होते.त्या दळीमध्ये खूप सापराहत होते.

अस्वलाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 ला त्यांची भीती सुद्धा वाटत होती मी सर्व जागेवरून फिरून आलो त्यावेळी  दरीला गोल गोल वेडे घातले मला त्यात पोहायची खूपच इच्छा होत होती पण मला त्या सापांमुळे सुद्धा पोहू वाटत नव्हतं.


 पण माझ्यासोबत दुसरा मित्र सुद्धा होता. तो मित्र म्हणाला की कशाला भेटतोय आपण पाहुण्यासाठी दळीमध्ये मग आम्ही दोघ त्या दरीमध्ये पवण्यासाठी उतरलो.आम्हाला एक साप दिसला तो साप खूपच मोठा होता तो साप व आमच्याकडे येताना आम्ही बाहेर निघालो.


आणि तो साप आमच्या मागे येऊ लागला. आम्हाला तेवढ्यात माझ्या मित्राने एक युक्ती सुचवली ती युक्ती म्हणजे की आपण त्या सापाचा पिक्चर सोडवण्यासाठी आपण या पाण्यामध्ये जाणं खूपच अवघड होईल त्याच्यामुळे आपण इथून लांब पळत जाऊ आणि तो साप मंग आपल्या मागायचा नाही.


 मग आम्ही तसेच केलं आम्ही दोघेजण पळून गेलो. आणि तो साप आमच्या मागे यायचं काय सोडवणार त्याची युक्ती खोटी ठरली. आणि त्यानंतर आम्ही एका जंगलामध्ये गेलो. दुसऱ्या जंगलामध्ये गेलो तिथे मी सुद्धा एक साप होता.


 तो साप खूप छान होता त्या सपने आमची या सापाला समजवण्यासाठी खूप मदत केली. ही आमची परवाची कहाणी आहे. आजची कहाणी म्हणजे की आम्ही सकाळचे उठलो होतो. आम्ही नदीवर पोहण्यासाठी गेलो होतो.


तेव्हा आम्हाला एक त्या नदीमध्ये एक कमळाचा फुल दिसलं ते खूप फुललेले होतो आम्हाला खूप फुल आवडलं होतं.पण आम्हाला असे बी वाटायचं की ती फुल तोडायला नको ती फुल मनुष्य वापरतो. आपल्याला काय करायचे त्या फुलाचं त्याच्यामुळे आम्ही त्या फुलाजवळ गेलोच नाही.


 आणि ते दुसरा एक माणूस आला तो फुल घेऊन गेला होता. आणि त्यानंतर आम्ही त्यामुळे पोहण्या नंतर  आम्ही एका झाडाखाली जाऊन बसलो तेवढ्यात आमचा तिसरा मित्र सुद्धा आला आम्ही जंगलामध्ये फिरण्यासाठी गेलो.


 आणि जंगलामध्ये गेल्यानंतर आम्हाला एक वाघ दिसला तो वाघ खूप मोठा होता.  त्या वाघाचा आम्हाला खूप भीती वाटू लागली. होती आता काय करायचं.हे चिंतेमध्ये आम्ही तिघेच इथे ग मित्र पडलो होतो.पण आम्हाला एक युक्ती सुचली. तिसऱ्या मित्रांनी एक युक्ती सुचवली.म्हणजे की ती म्हणजे की अशी त्या नियुक्ती सुचवली.


 होती आणि आम्ही तिघेजण पळून गेलो. त्या वाघाचे निदर्शनाखाली आलो नाही त्याच्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. त्यानंतर आम्ही दुसऱ्या जंगलामध्ये गेलो.तिथून ते जंगल दोन ते तीन किलोमीटर होतं त्या जंगलामध्ये गेल्यानंतर आम्ही खूप मज्जा केली. खेळलो असलो सर्व केले त्यानंतर आम्ही घरी आलो.


 घरी आल्यानंतर थोडसं खाल्लं पिल्लं त्यानंतर आम्ही संध्याकाळ व्हायला लागली होती थोडसं बाहेर फिरून यावं म्हणलं त्यानंतर मी माझ्या मित्रासोबत बाहेर फिरण्यासाठी गेलो.अंधार झाल्यावर आम्हाला खूप भीती वाटू लागली. त्यानंतर माझ्या एका मित्राच्या वडील आले त्या वडिलांनी आम्हाला तिथून घरी नेऊन सोडलं ही आमची कहाणी संपली


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला वरील माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. वरील निबंध म्हणजे की अस्वल ह्याचे बद्दल आपण आत्मवृत्त कथा निबंध लिहिलेला आहे.हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित सोडू नका. आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने