(14 उपाय )रक्तदाब कमी करण्याचे उपाय Blood Pressure kami karnyache upay

 रक्तदाब कमी करण्याचे उपाय Blood Pressure kami karnyache upay 


उच्च रक्तदाब म्हणजे काय -

 आपली बदललेली जीवनशैली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती आपण रक्तदाब नियंत्रित ठेवू शकत नाही त्यामुळे आपण योग्य आहार आपले व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियमित आढळते.


 आपल्या दररोजच्या आहारामध्ये बदल करून आपला उच्च रक्तदाब हा बऱ्याच प्रमाणावर ती कमी करता येतो त्यासाठी काही आपल्याला पदार्थ खाणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे निरोगी आणि जीवन आपल्याला जगण्यासाठी निरोगी आहार घेणं गरजेचं असतं ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी निरोगी आणि व्यवस्थित आपलं जीवन आणि सकस आहार हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे ब्लडप्रेशर मर्यादित आणि नियंत्रण करण्यासाठी आपण ज्यावेळेस नियंत्रित असा योग्य आणि सकस आहार घेऊन त्या वेळेस आपला ब्लडप्रेशर उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी मदत नेहमीच होईल आपल्याला ज्या वेळेस हायपर टेन्शन मध्ये मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला स्ट्रोक आणि हृदय विकाराची ही शक्यता असते त्यासाठी आपल्या आहारात मध्ये आपण आपली जीवनशैली आपण बदलू शकतो.


रक्त दाब कमी करण्याचे उपाय


Bp कां कमी ठेवावा याची माहिती 

 बीपी मोठ्या प्रमाणावर ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे असताना बीपी मुळे मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला भारतीय वरती उपचार घेण्यासाठी असते ती आरोग्याचे सूत्र बदल होताना दिसत आहे त्यामुळे उच्च रक्तदाब हे हृदय काम थांबवण्यासाठी मदत आपल्याला करू शकतो त्यामुळे हृदयासाठी आपल्याला उच्च रक्तदाबाची लक्षणे असतील आपण हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय काय करू शकतो आणि उच्च रक्तदाब कशामुळे होतो हे जाणून घेऊन आपलं नियंत्रणात ठेवणे गरजेचे राहतो.


रक्त दाब आपल्याला  टाळता येऊ शकतो त्याबाबत थोडक्यात माहिती 

1) भाजी सेवन करा

2) डाळींचं सेवन करा

3) गाजर सेवन करा

4) दररोज नियमित भरपूर पाणी पित चला

5)व्यायाम करत चला.




उच्च रक्तदाब कमी करण्याचे घरगुती उपाय| Home remedies blood pressure in Marathi.


1) फळांच सेवन करा -

 जालना बीपीचा त्रास आहे त्यांनी फळांचा सेवन करणे गरजेच असतं त्यामध्ये तुम्ही आंबेडकर यांचा समावेश करून आपलं सकस आहाराचा एक फॉर्म्युला तयार करून उच्च रक्तदाब तपासून आपण सुटका घेऊ शकतो लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती रक्तदाबाचे क्षमता असते आणि समस्या असते ते आपण आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती टाइमिंग आणि मिनरल मुबलक प्रमाणावर ती आपलं हृदय नेहमी निरोगी राहतं असते.


  लिंबू वर्गीय फळांच करा सेवन

 आता पहा खूप प्रमाणात असेल तर त्यापासून आपल्याला जर सुटका करायची असेल तर आपण लिंबूवर्गीय फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून गरजेचा असतो त्यामध्ये द्राक्ष संत्री लिंबू यासोबत आपण रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती जीवनसत्वे व खनिजे असतात आणि हे उच्च रक्तदाब यासारख्या हृदयविकाराचा धोका कमी करण्याचे घटक कार्यरत असल्यामुळे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी ही लिंबूवर्गीय फळे महत्त्वाची भूमिका बजावत असतात.


2)पानांचा वापर करा.

 आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी उच्चरक्तदाब पासून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी आपण पानांचा उपयोग करणे गरजेचे जास्त त्यामध्ये ओव्याची पाने खाणे गरजेचे जास्त ओवा म्हणतो पण भाजी आहे आणि ही रक्तदाब कमी करण्यासाठी त्यामध्ये उत्तम असे पदार्थ आणि खनिज द्रव्य जीवन सोपे असल्यामुळे हृदय मार्फत आणि निरोगी ठेवण्यासाठी ही भाजी महत्त्वाची भूमिका बजावते.


3)बियांचा वापर करा.

 आपला रक्तदाब कमी करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती फळे माझ्याच आहारामध्ये समावेश असणे गरजेच असतं आणि बियांचा सुद्धा समावेश करणं गरजेचं असतं त्यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका म्हणतो की अगदी लहान असतात पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्व हे खूप मोठ्या मोठ्या मोठ्या मोठ्या व्यवस्थित आरोग्य मार्फत करण्यासारखं असतं त्यामुळे त्यांनी पोषक तत्वांचा त्यांच्यामध्ये खजिना दडलेला असतो.


1) भोपळा बिया वापरा -

 उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी भोपळा हे पोषक तत्वांचा पावर हाउस म्हणून म्हटलं जाणार आहे यामध्ये उच्च रक्तदाब यांना त्रास होतो त्यांनी भोपळ्याच्या बियांचा सेवन नक्कीच आणि ब्राम्हणेतर रोजच्या आहारात भ्रमण करणे गरजेचे असतात त्यामध्ये असणारी पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर ती असल्यामुळे चे घटक गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरामध्ये जाऊन आपलं होतं नेहमी निरोगी राहते.




 2)सब्जा आणि आळशी बिया 


 च्या बियांचा जर उपयोग केला तर त्यामध्ये असणारे पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती त्यांचे उच्चरक्तदाब असतात ते नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामध्ये उच्चरक्तदाबासाठी आपल्यालाही बिया खाना खूप गरजेचं असतं



4)भाजीचा वापर करा.

 ब्रोकोली या भाजीमध्ये उच्च रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म उघडलेले असल्यामुळे ब्रोकोली ही खनिजे व खनिजांचे खान असं म्हटलं होतं ब्रोकोली मध्ये लिहून काढायचे आणि एक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे वृत्तवाहिन्यांचे कार्य मोठ्या प्रमाणावर ती जलद आणि सुलभ होत असतो आणि शरीरामधील नायट्रीक ऑक्साईड ची पातळी वाढून रक्तदाब कमी करण्याचे काम ब्रोकोली करत असते.


5)कंद फळ वापर करा.

 रक्तदाब कमी करण्यासाठी फळांमध्ये हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यामध्ये रक्तवाहिन्यांना आज आराम देण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करण्यासाठी गाजर खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते

गाजर मध्ये असणारे गुणधर्म क्लोरोजेनिक, पी कॉमेरिक, केफिक ऍसिड, हे घटक जास्त प्रमाणात असतात.


6)डाळीचा वापर करा.

 उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी डाळींचे प्रथम सेवन करणे गरजेच असतं डाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर ती फायबरच्या उत्तम उत्कृष्ट स्त्रोत उपलब्ध असतात पोषक तत्त्वे उपलब्ध असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती प्रथिने आवश्यक तितके आपल्या शरीराला भेटत असल्यामुळे आपल्या निरोगी आरोग्य राहण्यासाठी डाळी हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामध्ये मुक्तता मिळवण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपल्या आहारामध्ये सेवन करणे गरजेचे राहत.



7) दररोज व्यायाम करा -

 उच्च रक्तदाब हा आपल्याला कमी करायचा असेल तर नियमितपणे आपण दररोज व्यायाम करणं गरजेचं असतं आपल्याला विविध आजार असतील त्या आजारांपासून पासून नियमित सुटका होऊ शकते जुनाट आजार कमी करण्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा दररोज व्यायाम करणं गरजेचं असतं आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्यापासून आपण व्यायाम केल्यानंतर चांगले आणि निरोगी जीवन नक्कीच जगू शकतो.


8)सिगारेट पासून दुर रहा -


 आपल्याला जर उच्चरक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही आपल्या निरोगी जीवनासाठी अल्कोहोलचे सिगारेट जे सेवन बंद करणं गरजेचं असतं हे जर सेवन पूर्णपणे तुम्ही बंद केला तर तुमचा उच्च रक्तदाब हे कमी होण्यास मदत होईल.

 सिगारेट आणि अल्कोहोल मुळे जे आपला उच्च रक्तदाब आहेत वाढवण्यासाठी मदत होत असते आणि हा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आपल्याला सिगारेट आणि अल्कोहोल आपल्या आरोग्य मध्ये बंद करणे गरजेचे राहील.


9) मैदा वापरलेला पदार्थ बंद करा.

 उच्चरक्तदाब पासून सुटका मिळवायचे असेल तर तुम्ही मैद्यापासून तयार केलेले पदार्थ आहेत ते पदार्थांचे सेवन करून बंद करा आपण जर ब्रेड असा कर यासारखे पदार्थ खात असतील तर त्यापासून मोठ्या प्रमाणावर ती उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते त्यामुळे भरड धान्य तुम्ही काल तर उपयोगच राहील साखरेऐवजी गूळ आणि मध खाल्ला तर महत्त्वाचे राहील.


10)मिठाचे सेवन आहारात कमी करा -

 आपल्याला उच्चरक्तदाबाची समस्या असेल तर आपल्याला अण्णा सोबत आपण जे मीठ खातो त्या मिठाचं सेवन आपण कमी करणं गरजेचं राहतं त्यासोबत आपण मिठामध्ये मोठ्या प्रमाणावर ती सोडियमचे प्रमाण असतानी शिरांमध्ये सोडियमचे प्रमाण मिठा मुळे वाढले जाते.त्यामुळे रक्त दाब जास्त प्रमाणावर होण्याची क्षमता असते आणि गंभीर होते रोग होऊ शकतो त्यासाठी आपल्याला मिठाचं सेवन आपल्या आहारामध्ये कमी करणे गरजेचे राहतो.


11) मानसिक ताण तणाव यांच्यापासून दुर रहा.

 उच्च रक्तदाब असेल तर त्यापासून आपल्याला फटका मिळवायचे असेल तर अचानक आपल्यावरती मानसिक ताण येत असेल तर त्यापासून तुम्ही दूर राहणं गरजेचं असतं अचानक बसलेल्या कोणताही धक्का असेल भीती असेल राग असेल टेन्शन असेल ही माणसे कर्माचे परिणाम आपल्याला निश्चितपणे मानतात त्यामुळे मुख्य पणे तान तनाव विरहीत राहणं गरजेचं असतं मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यानधारणा पुरेशी झोप आणि विश्रांती घेणं गरजेचं असतं त्याच बरोबर जागरण करणे टाळणे गरजेचे असते.


12) आपले वजन वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचं राहिलं.

 आपल्या सर्व जण वाढत असेल तर वजन आटोक्यात ठेवणे आपलं कर्तव्य आहे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती व्यायाम करू नये योगासनं करणं रक्तदाबही नियंत्रणात राहतो व्यायामाने योगासनांमुळे दररोज सकाळी मोठ्या प्रमाणावर ते सायकलिंग व्यायाम करून स्विमिंग अशा प्रकारचा व्यायाम करणे गरजेचे राहतात.


13) भरपूर नियमित पाणी पिणे गरजेचे -

 आपण उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज नियमितपणे पुरेसे पाणी नियमित घेणे गरजेचे असताना आपल्या आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं आपण मोठ्या प्रमाणावर ते आपले सुद्धा दूर होईल आणि लघवी साफ होऊन किडनी आरोग्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती योग्य राहते त्यामुळे उच्च रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.



14)रक्तदाबावर मांसाहार कमी करा

  मोठ्या प्रमाणावर ती रक्तदाबाची समस्या असेल तर आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये मांसाहाराचे प्रमाण कमी करणे गरजेचा असतो. त्यामध्ये आपण चिकन मासे मटण समुद्रातील मासे खाणे टाळावे.आणि त्याच बरोबर ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करणे गरजेचे राहतात.






 याला मोठ्या प्रमाणावर ती उच्चरक्तदाबाची समस्या असेल तर यापासून सुटका मिळविण्यासाठी आपल्याला योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर ती आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्यायाम असतील मिठाचं सेवन असेल पोटॅशियम असेल असे अल्कोहोल असेल तेलांचा प्रमाण असतं ते नक्कीच आपल्या दररोजच्या आहार मधून आपण कमी करणं गरजेचं असतं.



रक्त दाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय -

 1) उच्च रक्त दाब कमी करण्यासाठी कांदा उपयोग करा.

 चा अर्थ दाखवा पासून सुटका मिळवायचे असेल तर दररोज अर्धा चमचा आपण कांद्याचा रस अर्धा चमचा मधात मिसळून दिले उत्तर कांद्यामध्ये असणारे एक्सीडेंट गुणधर्म आपल्या शरीरामध्ये मिसळले जातात आणि रक्तदाब नियंत्रणात असतो.

रक्त दाब कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय


2)रक्त दाबावर लसूण उपयोगी -

 लसूण मध्ये आपल्याला आंबेड कोलेस्ट्रॉल हे घटक भेटतात त्यामुळे धमनीकाठीण्य त्याचे विकार आपल्याला होत नाहीत आणि लक्षणांमध्ये दगडाच्या दोन पाकळ्या जर चाउन खाल्ल्या तर उपयुक्त घटक आपल्या शहरांमध्ये लसणातील भेटतात आणि त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.

3)रक्त दाब आले खाल्ल्यावर येतो कमी

  आहारात मध्ये आपल्याला रक्तदाब कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी बहुचार मध्ये हे छोटासा तुकडा खाल्ला तर रक्तदाब आपला कमी होऊ शकतो.



निष्कर्ष -

 उच्च रक्तदाब हा मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला त्यापासून सुटका करायची असेल तर निमित्ताने आपण पाणी पिणे घरचे जास्त व्यायाम करून घरचे जास्त गरजेचं असतं असं कोणतीही करणं गरजेचं कमी करणे गरजेचे असतो त्याचप्रमाणे आपण मानसिक ताणतणावापासून दूर राहणं गरजेचं असतं आपल्याला उच्च रक्तदाब तपासून आपल्याला जर आराम मिळवायचा असेल त्यापासून सुटका मिळवायचे असेल तर आपण नियमितपणे उच्चरक्तदाब पासून सुटका मिळवून गरजेचे राहतो.













टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने